खूप खूप सुंदर अभंग गायलं आहे खूप खूप शुभेच्छा आपली अशीच सेवा घडो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
@amrutabondre82852 ай бұрын
अतिशय सुंदर, भीमसेनजींची आठवण आली. धन्यवाद. 👏🏾👏🏾👏🏾💐
@minakshidalvi32982 ай бұрын
पुन्हा पुन्हा अभंग ऐकवसा वाटतो, अप्रतिम गायन माऊली .🙏🙏
@SagarBagal-c3v26 күн бұрын
अतिशय सुंदर आवाज महाराज
@VitthalSutar-wo8qz12 күн бұрын
व्वा दादा काय गायन केलाय व्वा दादा राम कृष्ण हरि वन्दे मातरम्
@prashantbhadange70592 ай бұрын
सध्या असलेल्या मराठी शास्त्रीय गायका मध्ये अजित कडकडे यांचा आवाज सर्वोपरी आणि जादुई आहे. गाणं ऐकताना मिळणारी मन:शांती त्याला तोड नाही, मराठी रसिकांच्यावर खूप मोठे उपकार आहेत!"🙏🙏
@madhukardeshpande9960 Жыл бұрын
आपणास देव उदंड आयुष्य देवो ही प्रभू चरणी विनम्र प्रार्थना
@sharanappasanjwad56009 ай бұрын
❤🎉
@vinayakkale74942 жыл бұрын
देशाला नवे पंडित भीमसेन जोशी मिळाले.गुरुजी अवर्णनीय.
@vitthaldeshpande9028 Жыл бұрын
Panditji can be compared only with Tansen no other artist
@eknathmahajan7172 Жыл бұрын
देवा सारख मन मानसा सारख देह जनता सारखा जगन्नाथ विठ्ठल रामकृष्ण हरी🇮🇳🇮🇳🇮🇳 अतिशय सुंदर भजनाअमृत
@ujjwaladeshmukh2803Ай бұрын
khupchchan good
@appasahebpharane1426 Жыл бұрын
भिमसेनजींची पोकळी आपण भरून काढलीत आपण!!!
@subhashthakar5458 Жыл бұрын
मंत्रमुग्ध आवाज आहे खूप अप्रतीम अभंग गायला आहे त्याबद्दल खूप अभिनंदन
@manjiripatkie9254Ай бұрын
अप्रतिम माउली!! साष्टांग दंडवत!!🙏🙏
@RekhaSohoni-m2c2 ай бұрын
किती गोड ! फारच छान 👏👏
@bhimraopatil2429 Жыл бұрын
खूप छान गायन.तबला, पखवाज, हार्मोनियम साथ अतिशय सुंदर.
@eknathhorambe9787 Жыл бұрын
माझा आवडीचा अभंग, सर ग्रेट आहात आपण, तोड नाही गायना व आवाजा, वाद्यवृंद ही अप्रतिम
@manikpatil95344 ай бұрын
❤खुपच छान पं. जयतिर्थ धन्यवाद , धन्यवाद धन्यवाद.
@bhagwattembhe8798 Жыл бұрын
अभंग खूपच अप्रतिम गायिला , मन खरोखर प्रसन्न झाले . अशीच अभंग गायन सेवा घडो .
@AtulPatil-sd2vnАй бұрын
खुप च छान दादा
@nilimakulkarni66363 ай бұрын
खुपचं सुंदर अप्रतीम
@Vaishnavinarode1918 күн бұрын
खुप छान गुरुजी
@shyamsunderdevrukhkar884 Жыл бұрын
माऊली मनमोहक मंत्रमुग्ध करणारा स्वर. खुप सुंदर बऱ्याच वेळानंतर कानावर आली अशी अभंगवाणी.आपण लहान मुलांवर लक्ष केंद्रित करावे.असेच गायक तयार करावेत ही नम्र विनंती.🙏🙏👌👌🚩🚩
@HistoryMarathisj Жыл бұрын
जय हरी माऊली आवाज मधुर आहे आपला 😍
@madhukardeshpande9960 Жыл бұрын
हे ऐकून माझा सुध्धा शेवटचा दिवस गोडच होईल असे वाटते, खूपच छान गायन आपले आहे
@प्रल्हादपाटकर Жыл бұрын
❤😂🎉 जय श्री कृष्णा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे करमत भक्ती होता
@Ganesh_Nita Жыл бұрын
लाघवी ...पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह होतो.
@murlidharsontakke-i2y Жыл бұрын
नंबर एक माऊली🎉
@gajirammusale33526 ай бұрын
राम कृष्ण हरी मावली
@menavnathpatil5 ай бұрын
अद्भुत गायन आणि पखवाज वादन ...
@nilimanandurkar47083 ай бұрын
अप्रतिम ❤👌
@raghunathnikam58629 ай бұрын
मला तर भिमसेन जी चं दर्शन झाले आज 😊
@yashwantpatil8934 ай бұрын
लई भारी गुरर्जी
@jitendrapawar8439 Жыл бұрын
पंडित भीमसेन जोशी यांचे नाव मोठे करणारे पंडित मेऊंडी जी आपल्याला खूप खूप शुभेच्छा
@bhanudasbhor5158 Жыл бұрын
धन्य तया माता पिता प्रसवलि बाकि काहि नाहि बास एव्हडेच
@geetapendharkar7834 Жыл бұрын
Sashtang dandawat 🎉🎉. Panditji tumachi dehaboli pan khup lobhasawani ahe
@shobhasambare1462Ай бұрын
Jai sachidanand bramh.
@bhagwattembhe8798 Жыл бұрын
खूपच मंजुळ आवाजात श्री. पांडुरंगाष्टक
@skpatil36683 ай бұрын
I enjoy listening this अभंग....and i like to perform it many Times...but here Panditji perform it very nice ly...
@nilampatil23437 ай бұрын
अप्रतिम गायकी👌
@subhashpatil6539 Жыл бұрын
❤ जय हरी माऊली
@RanjanTavsalkar-oc1we6 ай бұрын
अप्रतिम पंडितजी ❤❤❤
@shobhasambare14626 күн бұрын
Sundarji
@OmkareshwarBadnagre7 күн бұрын
Very nice❤❤❤❤🎉
@-maitriganitashi6227 Жыл бұрын
अत्यंत सुंदर , भक्तिरस , महान व अर्थपूर्ण अभंग ऐकण्याचे समाधान मिळाले.त्याबद्दल काय लिहिणे? गायकवर्यांचे मन: पूर्वक कौतुक अन् अभिनंदन !! - प्रा.जयंत खेडकर, पुणे
@ramdeepdake920 Жыл бұрын
काय बोलावे?...... माऊली हृदय जिंकलं...
@balkrishnatendulkar3141 Жыл бұрын
पंडित मेउंडिजी, अप्रतिम, पंडित भीमसेन जोशी जींच्या सुमधुर सुरांची अगदी तंतोतंत बरोबरी साधलीत, कमाल हे काम इतके सोपे नही कि कोणीही पंडितजीनची बरोबरी करू शकेल? पंडितजी नंतर आपणच आहात त्यांचे खरे आवाजाचे वारसदार असे आज तरी मला वाटते. पंडितजी आपण पंडित भीमसेनजींची अभंगवाणी अशीच गात रहा. आपल्या सुरातून आम्हा श्रोत्यांना पंडितजीनची स्मृती कायम राहू शकेल. धन्यवाद! अभिनंदन!! अभिनंदन!!! - तेंडुलकर, भाईंदर.
@balkrishnatendulkar3141 Жыл бұрын
😅❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@प्रल्हादपाटकर Жыл бұрын
❤😂🎉😢 जय श्री कृष्णा कर्मात भक्ती होता चातक पक्षी न घे भूमी जळ तयासाठी घननिळ वर्ष तसे
@prakashdhande55437 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली खूपच छान
@RajivBoche-ki1oq9 ай бұрын
पुन्हा पुन्हा अभंग ऐकावासा वाटतो.अप्रतिम गायन .
@dasarammutkule8568 Жыл бұрын
पंडित भीमसेन जोशी यांचे नाव मोठे करणारे पंडित मेउडी जी आपल्याला खूप खूप शुभेच्छा खूप छान आवडलं अप्रतीम जय हरी माऊली
@appasahebparamane48102 жыл бұрын
शुद्ध उच्चार गोळ गळा उत्तम रियाज हे फळ आहे !
@sagarchakor56812 жыл бұрын
Va kya baat hai Maharaj ji...
@ganesh_patil_pakhawaj2 жыл бұрын
Thanks 👍🏻
@parmeshwarlatake61362 жыл бұрын
सतत ऐकावा असे वाटते हा अभंग 🙏 पंडित मे उंडी यांचे धन्यवाद 🌹🙏🌹
@parmeshwarlatake61362 жыл бұрын
वाद्यांची साथ एकदम उत्तम 🌹🌹🌹
@ganesh_patil_pakhawaj2 жыл бұрын
Thank You
@AshokPatil-l4i Жыл бұрын
खूप छान अप्रतिम गायन वादन
@KhushalRajurkar5 ай бұрын
Kay awaaz ahe mauli jai Hari
@nikitalad7718 Жыл бұрын
Khupach Chan gayan kele ati sundar
@janardangodambe4412 Жыл бұрын
सर्व संगीत गायक सर्वांचे अभिनंदन सुंदर अती उत्तम पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा