ह भ प आफळे गुरूजी ना मोशी येथे वेदश्री तपोवन मध्ये जवळून पाहण्याचा योग आला संत संवाद कार्यक्रमा मध्ये 🙏
@Shwetart15 күн бұрын
महाराष्ट्र ही भूमी माझ्या ज्ञानोबा आणि तुकोबारायांनी घडवलेली आहे त्यांची शिकवण आहे सर्वांशी आदराने राहावे सर्वांचा सन्मान राखावा हिच तर ईश्वर सेवा आहे
@prakashbrid10 күн бұрын
खूपच सुंदर...वारकरी सांप्रदाय आदराने कसं वागायचं हे नेहमीच शिकवतो. संतांची शिकवण आणि संस्कार तंतोतंत जपणारा सांप्रदाय🙏🚩
@hanmantmaharajghorpadegoje91352 ай бұрын
दोन किर्तन परम्परा एका स्वरात संगम पावल्या, एका अर्थाने ऐतीहासिक असा क्षण .
@sureshjoshi65322 ай бұрын
आज समाज फक्त वारकरी संप्रदायातील संस्कारामुळे समाधानी आहे. रामकृष्ण हरी. मोठ्या दिग्गजांच्या वाणीतून भैरवी ऐकण्याचा आनंद मिळाला. 🙏🙏
@patildnyaneswar6043Ай бұрын
वा खूप छान गायन आहे, दोघा माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम
@dattatraygholap21972 ай бұрын
देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक आफळे महाराज ,जय श्रीराम, वंदेमातरम.
@vijayamhetre59064 күн бұрын
अतिशय सुंदर कान तृप्त झाले 👌🙏😊
@SunderraoJadhav2 ай бұрын
वाह•••• !! क्या बात है , यु टयुबच्या माध्यमातून आफळे गुरूजी,रोहीनीताई,संजय महाराज या महारथीचे भैरवी रागातील कर्ण मधूर गायन ऐकून मन तृप्त झाले.असे योग येणे म्हणजे 'योग याग विधी येणे नोहे सिद्धी ••••• ' असेच म्हणावे लागेल. राम कृष्ण हरि.
@nitinshelke4508Ай бұрын
Truth 👌
@meenachoudhary69288 күн бұрын
🙏🙏
@shamraonagare50652 ай бұрын
बघा आमच्या वैष्णवांच्या मेळाव्यात एकमेकांचा किती आदर केला जातो आणि शिकवण माऊली, तुकाराम महाराज, निवृत्ती नाथ, नाथ महाराज अशा अनेक वारकरी संप्रदायातील संत माहात्म्ये यांनी दिली आहे, जय हरी🙏🙏🙏
@gitaramnaiknaware119Ай бұрын
🙏Ram Krishna Hari mavali atishy God sumadhur Awaaz Mala bajane Veda hai Jasta Eat Nahin nad haripath bhajan kartanacha🙏
@prasadtalegaokar2218 күн бұрын
पण अजून आमच्या या भावनेतून आपल्या या भावाने पर्यंत कधी पोहोचणार महाराज?
@ghanshyamnagose47552 ай бұрын
अतिशय अप्रतिम सुंदर त्रिवेणी संगम हा एक दुग्ध शर्करा योगच.सर्वाचेच मनापासून धन्यवाद
@avinashdhamdhere40799 күн бұрын
भैरवीचा स्वर्गीय आनंद ❤ 🙏🏻🌹
@KIRANBHOSALE242 ай бұрын
व्वा संजयजी महाराज पं.आफळे गुरूजी व रोहिणीताईं समवेत उत्तम भैरवी गायली .मला अनेकवेळा या दोघांना साथसंगत व गायणाची संधी मिळाली आहे.
@satyapremdeshmukh244926 күн бұрын
आम्हाला पण यांना एकत्र ऐकण्याचा योग लवकर यावा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना
@gaikwadvishnutr.25402 ай бұрын
माऊलीच्या शब्दातच ताकत आहे. राम कृष्ण हरी माऊली
@hemantnashikkar8903Ай бұрын
फारच अप्रतिम! कीर्तनकार व वारकरी समुदायामुळे सनातन धर्म टिकून आहे हे नुकतेच महाराष्ट्रात सिद्ध झाले आहे!
@yogeshsurve3335Ай бұрын
सनातन धर्म म्हणजे आणि हिंदू धर्म यात तफावत आहे का?
@GaneshBansode-v8rАй бұрын
❤❤❤❤❤
@kailassuryawansshi1938Ай бұрын
धर्म पाहिजेच पण धर्माच्या नावावर राजकारण नको
@satyapremdeshmukh244926 күн бұрын
अगदी बरोब्बर महाराज
@ShridharNerlekar18 күн бұрын
राजकारणातून धर्म निघून गेल्यानेच सगळी काशी झालीय. त्यामुळे राजकारणात धर्म हवाच.@@kailassuryawansshi1938
@shrikantparanjpe594Ай бұрын
अप्रतिम या तिघांच्या बरोबर साथीला मृदंग वादकाची कमाल श्रवणानंद.
@aabqmokashi507019 күн бұрын
अप्रितम गायन आहे ह भ प आफळे महाराज आणि ह भ प रोहिणी ताई पंराजपे यांचे किर्तन फार चांगले आहे रामकृष्ण हरी 🚩
@hemantshelar93782 ай бұрын
अप्रतिम समाधी लागल्याचा भास झाला काही क्षण सुंदर आणि सुरेख भैरवी
@tanajiparade607427 күн бұрын
मृदुंग अतिशय सुरेख वाजवला आहे 👌👌🙏
@tejaskulkarni9Ай бұрын
डोळ्यांत पाणी आले ऐकताना 🙏🏽 हृदयाला पीळ पडला 🙏🏽🌹 केवढी आर्तता 🙏🏽
@satyapremdeshmukh244927 күн бұрын
अगदी बरोब्बर
@DnyandevTakawane-f9kАй бұрын
शुद्ध सात्विक आनंद फक्त आणि फक्त इथंच मिळतो.... आफळे बुवांची किर्तने आवडीने ऐकलीत... आज गायनाचा आनंदही घेता आला..
@Srushti-e5d2 ай бұрын
काय शब्द च नाही जेष्ठ किर्तन कार आणि गायक लाख लाख नमन
@sachinkate78012 ай бұрын
गुरुवर्य,श्री आफळे महाराज सादर प्रणाम
@rangnathgund5664Ай бұрын
अप्रतिम गायन, श्री हभप, आफळे महाराज, श्री हभप वेळुकर महाराज,, श्री हभप परांजपे ताई महाराज, 🚩🚩🚩🙏🙏
@arunyadav64122 ай бұрын
हृदय भरून आलं जयघोष चॅनल ला खूप धन्यवाद आणि आशीर्वाद ❤😢
@jayghosh89902 ай бұрын
धन्यवाद
@sunilthakare71992 ай бұрын
खूपच सुंदर.. तोडचं नाही.. फक्त ही कला सादर करण्याची तारहा आहे.,. प्राचीन काळी ही लोकप्रभोधणाचे माध्यम होते....राम...कृष्ण... हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhagwanshinde47625 күн бұрын
अती उत्तम मनाला शांत करणारी, कानाला तृप्त करणारी भैरवी
@vijayvader3357Ай бұрын
अप्रतिम. एक अति विलक्षण अनुभव. खूप खूप आभार.
@nileshborkar223217 күн бұрын
अप्रतिम च गायन असे गायन ऐकायला मिळते सगळे च दिग्गज राम कृष्ण हरी
@gajananmhapankar45452 ай бұрын
अतिशय आनंद दायक व खुप खूप सुखद मन प्रसन्न झालं जय हरी सर्वाँना🙏
@HariBidaitАй бұрын
काय आवाज मधुर आहे ह भ प आफळे महाराज खूप आभारी आहोत
@vikramshedge79002 ай бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🚩राम कृष्ण हरी 🚩
@sukalaldhivar921126 күн бұрын
अहो भैरवीच ती !!सर्व शिण लयाला जतोकी...! जय जय हरी हरी ❤
@avinashshirke178623 күн бұрын
नमस्कार श्रीराम जय राम जय जय राम सर्व संतांची मांदियाळी सर्व गंधर्वांची फळी ऐकून चित्तामध्ये प्रत्येकाच्या घर करून राहील अशी भैरवी आपण आम्हास ऐकवली सर्व भाविकांना ज्यांना याच्यातला गंध असेल ते नक्कीच तुम्हा सर्वांना हृदयातून धन्यवाद देतील परंतु मी सर्वांनाच हृदयातून धन्यवाद देईलच परंतु प्रथम मृदंगाचार्य जो महाराज असेल त्याला साष्टांग दंडवत करून साऊंड सिस्टिम वाल्याला सुधा दंडवत करून चरणी दंडवत जय श्रीराम राम कृष्ण हरी6
@shivdaskulkarni9596Ай бұрын
अप्रतिम, सुंदर, खूप खूप छान, श्रवणीय. 🙏🚩👌👌👌👌👌
@vaibhavkanade634023 күн бұрын
कान व मन तृप्त करणारे गायन❤
@pradeepdeshpande10082 ай бұрын
वाऽऽवा अप्रतिम श्रवणा नंद आहे. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@laxmanjadhav7651Ай бұрын
रामकृष्ण हरी. अशा महान विभुतींमुळे आपली संस्कृती आहे.
@satyapremdeshmukh244927 күн бұрын
खुपच कर्णमधुर ❤❤ कानाचे पारणे फिटले असे म्हणता येईल...जयहरी
@BhanudasKadam-kl9rhАй бұрын
रामकृष्ण हरी माऊली एकच नंबर अप्रतीम गायन आणि वादन हरी जय जय राम कृष्ण हरी
@ramdas.maharaj26022 ай бұрын
आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा लेडीज कीर्तनकारांची कीर्तन झाली पाहिजेखरंच या लेडीज खूप सुंदर हिंदू धर्माबद्दल बोलतात
@jayghosh89902 ай бұрын
@@ramdas.maharaj2602 त्यांची व्हिडिओ उद्या किंवा परवा तुम्हाला आमच्या जयघोष चॅनल वर बघायला मिळेल... नक्की
@jayghosh89902 ай бұрын
उद्या संध्याकाळी पाच वाजता जयघोष चॅनलवर किर्तन प्रसारित होत आहे
@gautamawhad528Ай бұрын
Hindu shabda chi yvyakhya sanga naa????
@madhavisamant4517Ай бұрын
ह्या लेडीज नाही हो.... ह्या बाई किंवा ह्या कीर्तनकार
@ज्ञानदा-ट2टАй бұрын
लेडीज कीर्तनकार नाही ....महिला कीर्तनकार.
@subhashdeshpande65902 ай бұрын
अहो भाग्य हा योग म्हणजे सदैव आठवणीतील ठेवा,जय श्री राम
@pratappatole16 күн бұрын
सुपर गायीकी 🙏🙏🙏🙏👍❤️🥰.
@jyotinene9256Ай бұрын
मला ह्या दोन्ही दिग्गज लोकांची किर्तने ऐकायला खुपचं आवडतात🎉
@vikasbhalerav3352 ай бұрын
खूप सुंदर अप्रतिम गायण तिघांचेही
@bhushanpatil3469Күн бұрын
जय हरी विठ्ठल माऊली खुप छान
@jyotikulkarni12252 ай бұрын
खुप सुंदर आणी पखवाज तर अप्रतिमच कदम सर
@jayramtangade2589Ай бұрын
अति गोड दोन्हींनी महाराजांना सप्रेम जय हरी
@bhausolanke47662 ай бұрын
भरत आणा किंवा विकास दादा बेलुकर आसते तर आणखी चांगल वाटले आसते❤❤❤❤❤❤❤🎉🎉
मा. ह. भ. प. राष्ट्रीय किर्तनकार आफळे बुवांचे किर्तन प्रत्यक्ष अनुभव ले आहे. कीर्तनकार हे सर्व गुण संपन्न आहेत. आम्हाला मा. सौ. रोहिणी ताईचे प्रत्यक्ष कीर्तनाचा आनंद घेता येईल काय. कुरुंदवाड जि. कोल्हापूर. 9:23
@harikale46612 ай бұрын
खुप सुंदर राम कृष्ण हरी
@jayshreebhambure51352 ай бұрын
अप्रतिम. खूप सुरेख. खुप खुप धन्यवाद. 🙏🙏
@chandrakantdoke3352Ай бұрын
व्वा आफळे महाराज स्वर्गीय स्वरांची उधळण 🙏😌
@vithalmayekar-q6lАй бұрын
आफळे महाराज कोणत्याही छोट्या मोठ्या कलाकाराला मनस्वी साथ देतात
@BalajiChavan-m4i2 ай бұрын
🌷🌷🙏🙏राम कृष्ण हरि🌹🌹🙏🙏 अप्रतिम त्रिवेणी संगम सुमधुर गायन🙏🙏
हभप गुरुवर्य श्रीमान आफळे गुरुजी आणि गानसरस्वती हभप गुरुवर्य सौ रोहिणी ताई आणि हभप संजय महाराज यांचा त्रिवेणी ssngamatun गायन म्हणजे स्वर्गीय आनंद मिळाला,👌👌❤️🙏❤️👍🏳️🌈🏳️🌈
@बबनरावनिकम2 ай бұрын
अतिशय सुंदर भैरवी कान तृप्त झाले
@aanandsawant310510 күн бұрын
ताई खुपच छान गायन.
@SheshraoThakre-q8eАй бұрын
अप्रतिम खुप छान आवाज ऐकून मन तुप्त झालं राम कृष्ण हरी
@dipakkhaire4837Күн бұрын
संताचे संगती मनोमर्गे गती ❤❤❤❤
@chinmayibhise88072 ай бұрын
🚩समस्त वारकारी 🚩 कीर्तनकार 🚩यांचे मनःपूर्वक आभार 🚩 हिंदु हिंदु एक रहे 🚩
@vilasmukadam30082 ай бұрын
खूपच छान अत्यंत सुंदर गायन रामकृष्ण हरी 🎉🎉
@mohanlalkapgate454Ай бұрын
अप्रतिम गायन सलाम माऊलीला.🎉🎉🎉🎉🎉❤❤❤😂😂😂
@kadupatilIngleАй бұрын
वा आति ऊत्तम माऊली वा खुप भाग्यवान मंडळी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी
@meerabegampure65412 ай бұрын
खूप छान, सुंदर 👍🌹🙏
@namdevgurav61212 ай бұрын
क्या बात हैं अप्रतिम..
@VarshaKulkarni-f6n2 ай бұрын
Apratim. Ram Krushna Hari Govind.
@ArunFukeАй бұрын
वां वां खुप चांगल गायन खेल माउलि अरुण फुके
@brightsidhaaysh3100Ай бұрын
वाह…वाह….फारच अप्रतिम रामकृष्ण हरी
@sanjaypalange7623Ай бұрын
Jai jai Ram krushna 🙏 Hari Om Hari Om very very nice 👍 great 👌 singing
@SunilJoshi-te4thАй бұрын
लवकरच रत्नागिरी येथे महाभारत विषयावर किर्तन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.आपळे बुवा .खुप सुंदर कार्यक्रम झाला.