अतुलने प्रचाराची दिशा चुकीच्या दिशेने चालवली, मी सोनवणेंचं अभिनंदन करतो - आढळराव पाटील

  Рет қаралды 19,016

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 26
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj 5 сағат бұрын
दादा शरद दादांची विकास कामे भरपूर आहेत खोटं कधी लोकांना आश्वासन देत नाही तुमच्यासारखेच दादांचा स्वभाव आहे तुम्ही धनुष्यबाणावर लढायला पाहिजे होतं निर्णय वेगळा असता दोन्ही दादा कामाची माणसे
@vish1500
@vish1500 5 сағат бұрын
शरद सोनवणे म्हंटल्यावर काही गोष्टी अशक्य नाही हे बरोबर आहे दादा 🔥
@amolkharmale4301
@amolkharmale4301 4 сағат бұрын
आढरावांनी अपेक्ष उभ राहील पाहिजे होत 100%निवडुन आले आसते
@DyandevIrnak
@DyandevIrnak 5 сағат бұрын
या निवडणुकीत अतुल बेनके यांच्या समवेत २०१९ पूर्वी जवळ असलेले कुणी दिसले नाय, बेनके साहेब ज्याच ऐकून काम करत होते त्यांनीच त्यांना पाडल्याची आमच्या भागात चर्चा आहे..
@Sachinkawade-r7h
@Sachinkawade-r7h 3 сағат бұрын
दादा हेलिकॉप्टर आलं तिथंच काही तरी शिजल
@amolbhujbal8364
@amolbhujbal8364 4 сағат бұрын
दादा तुमची किंमत आज शिरूर ला कळली आहे
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj 4 сағат бұрын
अजून 4:30 वर्षे भोग भोगायचे आहे आढळराव पाटील यांची किंमत अजून कळेल दादा काय चीज आहे नटाला निवडून देऊन काही उपयोग नाही जसं गोविंद त्याला निवडून दिलं काही उपयोग नाही सेम सेम शिरूर मध्ये झाले
@AashutoshBhor
@AashutoshBhor 4 сағат бұрын
@@ShantaramBapuCnavanChava-ol9jjkhi nhi 😂 sagale Changl ahe आत्या बाई मेली तर मामंजी कस होयच 😂Kutch prchar kuthch vikas adala nhi sagl khi jagy var ahe Ani vikas chalu ahe ho ata tumhla disat nasel kadachit 😂 dadan sarkha
@dattagawari7381
@dattagawari7381 3 сағат бұрын
आज कळून काय उपोयोग तेव्हा राष्ट्रवादी ची लोक निष्ठा शिकवत होते
@rajnalawade2911
@rajnalawade2911 4 сағат бұрын
आमदार शरददादा 🚩
@clt-f
@clt-f 5 сағат бұрын
आढळराव पाटील जिंदाबाद. सर्वात स्वच्छ राजकारणी.
@HarshaSharadGajare
@HarshaSharadGajare 3 сағат бұрын
बरोबर पण गद्दारी मुळे कलंक लागला आयुष्यभरासाठी
@PoliticalAdvisor-z2c
@PoliticalAdvisor-z2c 4 сағат бұрын
मा.अतुलजी बेनके साहेब यांना माणसे ओळखता येत नाहीत, स्व.वल्लभशेठ बेनके साहेबांची आठवण या तालुक्याला येते
@clt-f
@clt-f 5 сағат бұрын
दादा तुमच्या विरोधात निवडून दिलेला जनतेच्या मनातून उतरून गेला आहे. फक्त भाषणबाजी, प्रत्यक्षात कामे शोधून ही सापडतील का नाही यात शंका आहे.
@HarshaSharadGajare
@HarshaSharadGajare 3 сағат бұрын
केंद्रीय मंत्री होणार दादा तुम्ही ....तुम्ही खूप मोठ्या मतान निवडून आणलं शरद सोनवणे ना तुम्हांला शिंदे नी भेट दिली
@shobhashinde9518
@shobhashinde9518 4 сағат бұрын
हात कांडा नाही कामे केली आहेत
@mahadevjagdale5063
@mahadevjagdale5063 4 сағат бұрын
जुन्नर. वखेड.ता.जनता.हुशार. आहे.आंबेगाव. चे.काही. खर.नाही. सोनवणे. दादा.एकनं.आहे.बाकी.सगळे.आमदार. खाजदार. बाद.आहे.
@जयशिवराय-123
@जयशिवराय-123 4 сағат бұрын
तुम्ही निवडणूकित कुठे आढळले नाही साहेब
@darshantavhare8246
@darshantavhare8246 2 сағат бұрын
हा लबाड आहे हे तालुक्यातील जनतेला कळले
@Sturbun_illusion
@Sturbun_illusion Сағат бұрын
Tu khasdar cha manus distoy mahalabad manus ahe to kame Kay Keli te sang
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse 5 сағат бұрын
दादा म्हणायच तुझ तोंड बघ तुझ राजकारण संपल राव तु कधीच नाय होणार खासदार नाय तर सरपंच नाय आणि रहायल शरद दादा आला तूझ्या पोटात लागलाय दुखायला
@जुन्नरकर693
@जुन्नरकर693 3 сағат бұрын
निकम तुझ्या कार्यकर्त्यांना सांगा वळसे पाटील साहेब यांच्या वर आजारपणं पायावर हातावर बोललं आता अढलराव पटीलांवर बोलले तर याद राखा आता तुमचा पोरखेळ सहन केला जाणार नाही स्वतः १) शरद पवार, २) सुप्रिया सुळे, ३)रोहित पवार, ४ ) निलेश लंके , ५) भुसारा, ६)जितेंद्र आव्हाड, ७) अमोल कोल्हे, ८)जयंत पाटील, ९)घनशाम शेलार, मुरारी तुझ्या मागे फक्त नारायणी सेना होती परंतु परम पिता कृष्ण सारथ्य वळसे पाटील साहेबांचे करत होते हिंदू को धर्म मत सिखाओ हमें हमारा धर्म पता हैं l
@clt-f
@clt-f 5 сағат бұрын
दादा तुमच्या विरोधात निवडून दिलेला जनतेच्या मनातून उतरून गेला आहे. फक्त भाषणबाजी, प्रत्यक्षात कामे शोधून ही सापडतील का नाही यात शंका आहे.
@clt-f
@clt-f 5 сағат бұрын
दादा तुमच्या विरोधात निवडून दिलेला जनतेच्या मनातून उतरून गेला आहे. फक्त भाषणबाजी, प्रत्यक्षात कामे शोधून ही सापडतील का नाही यात शंका आहे.
@sandipkale1826
@sandipkale1826 4 сағат бұрын
आमोल कोल्हेच्या चप्पलची सर येणार नाही
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 160 МЛН
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,6 МЛН
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 160 МЛН