MazyA terece madhe khup auduber tree ale ahet. Yacha Kay aarth ahe or Kay msj ahe te sangave pl.
@AnitaRaut-ul3zb7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@balusul577 Жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@anitaanbhule6233 Жыл бұрын
माझ्या कुंडीत औदुबराचे झाड आले.आहे.मला मार्गदशन करा प्लीज
@sanjaybhagat8902 Жыл бұрын
Datta nam
@HaribaiNakade-pw7zd Жыл бұрын
आमच्या तुळशी च्या कुंडीत उंबराचे झाड उगवले आहे ते बर आहे का हा शुभसंकेत आहे का ते मला सांगा
@ashokbijwe244 Жыл бұрын
2
@pranjalwagh9456 Жыл бұрын
औदुंबर वृक्षाची आणि पिंपळ वृक्षाची प्रदक्षिणा कधीही मारली तर चालते का हे नक्की लवकर सांगा please🙏
@greeshmabhomkar9228 Жыл бұрын
औदुंबराची प्रदक्षिणा कुठल्याही दिवशी सूर्यास्ताच्या आधी घालावी. पिंपळाला रविवार सोडून रोज सकाळीच प्रदक्षिणा घालावी.संध्याकाळी घालू नये. शनिवार सोडून इतर कोणत्याही दिवशी पिंपळाला स्पर्श करु नये.रविवारी पिंपळाखाली जाऊ नये.
@RachanaWalale3 ай бұрын
दर गुरुवारी पूजा करायला गेलो तर चालते ना आमच्या घराजवळ महादेवाचे मंदिर आहे त्याच्या बाजूला औदुंबर वृक्ष आहे वृक्ष आहे पण तिथे स्वामी महाराजांची मूर्ती नाहीये त्यांच्या झाडाखाली
@rohithadawale9139 Жыл бұрын
आमच्या घराच्या उत्तरेला औदुंबर आहे , चालेल का?
@greeshmabhomkar9228 Жыл бұрын
होय.
@rohithadawale9139 Жыл бұрын
@@greeshmabhomkar9228 धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@shaileshkados5185Ай бұрын
आमच्या शेतात
@rohithadawale9139 Жыл бұрын
औदुंबराची रोजची पूजा कशी करावी
@greeshmabhomkar9228 Жыл бұрын
रोज थोडे पाणी घालावे,अष्टगंध वाहावे,धूप दीप ओवाळावा..प्रदक्षिणा कराव्यात
@rohithadawale9139 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@raxaparikh7669 Жыл бұрын
Isaka nam hindi english me kya he?
@greeshmabhomkar9228 Жыл бұрын
गुलर का पेड
@ShrikantJadhav-t1i9 ай бұрын
मी काल औदुंबराचे झाड लावलेले आहे आणि ते थोडे वाळून गेले आहे तरी ते पुन्हा फुटेल का?
@greeshmabhomkar92289 ай бұрын
खोड घासून बघा हिरवे असेल तर जिवंत आहे. नाहीतर वाळलेले कुठेही न टाकता विसर्जित करा किंवा जमिनीत पुरा.