Рет қаралды 113,215
Website : vinodmestry.com/
SUBSCRIBE : gg.gg/Subscribe-VinodMestry
FOLLOW US: gg.gg/fb-MalaShivajiVhaychay
नमस्कार मंडळी
आपल्याला कळविण्यास आनंद होत आहे कि आमच्या यूट्यूब चैनल वर 'मला शिवाजी व्हायचंय!' या मालिकेतील पहिला एपिसोड आम्ही आज प्रदर्शित करीत आहोत.
केवळ शिवाजी महाराजांच्या इतिहासात अडकून न राहता त्याचा आजच्या युगात कसा वापर करता येईल आणि प्रगती कशी साधता येईल या आशयावर आम्ही ही मालिका सुरू केली आहे.
आजच्या भागामध्ये शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची आग्रा येथे झालेली भेट, त्यात शिवाजी महाराजांनी भर दरबारात औरंगजेबाला केलेले आव्हान आणि त्यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी काय होती ते आपल्याला समजण्यास मदत होईल.
महाराजांनी एवढा मोठा धोका का पत्करला? त्यामागे त्यांचा काय हेतू होता ते या व्हिडिओमधून आपल्याला कळेल.
मंडळी, हा एपिसोड पाहून तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा आणि आमचे हे चॅनेल सबस्क्राईब करा. पुढील एपिसोडचे अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा.
मला शिवाजी व्हायचंय! भाग २
शिवाजी महाराज आणि बदलाचे तंत्र
• शिवाजी महाराज आणि बदला...
#MalaShivajiVhaychay
#ChatrapatiShivajiMaharaj
#VinodAnantMestry