छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी कोणताही अभ्यास, चिंतन, न करता जे स्वत:ला वाटत ते राजकीय हेतू साध्य करण्यासाठी अधिकार असताना/ नसताना बोलायच ही पद्धत अलिकडे प्रचलित आहे. या पार्श्वभूमीवर आपण खूपच सखोल अभ्यास व चिंतन करून पुराव्यांसह माहिती देत आहात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी सर्व भारतीयांना खूप जिज्ञासा व नितांत आदर आहे. आपला व्यासंग दांडगा आहे. आपले विचार स्पष्ट व निर्भिड आहेत. प्रत्येक विवेकी माणसाला आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्ती व श्रद्धायुक्त केलेला अभ्यास, चिंतन व लेखन तसेच भाषनाद्वारे प्रकट केलेल विचार स्वाभाविक व सहज भावतात. मना पासून उत्तमोत्तम शुभेच्छांसह अभिनंदन ! 🎉🙏
@advrajajoshi30624 жыл бұрын
स्पष्ट आणि तटस्थ !! खूप खूप आभार च म्हणाव लागेल। इतिहासाची चिरफाड करणाऱ्यांना पाहून मनःस्ताप व्हायचा। आता सत्य समोर आल्यावर ब्रिगेडींना चक्कर येणार।
@dipakpawar72183 жыл бұрын
व्याख्याण फारच अभ्यासपूर्ण आहे,सध्या जे महाराजांची कोटी माहिती पसरवत आहेत त्यांना चपराक बसेल. पण यातील जाहीराती फारच आहेत त्यामुळे ख ऐकन्यात खुपच व्यत्यय येतो.
@hemantshitole74744 жыл бұрын
Great sir..... तुमच्या व्याख्याना मुळे माझ्यासारख्या अनेक तरुणाचे गैरसमज दूर होतील.... तुम्हाला मनापासून धन्यवाद व सादर प्रणाम.....🙏
@akhedkar16 жыл бұрын
सर्व मराठी बांधव एकजूट होवोत आणि महाराजांचा इतिहास समजून घेऊन धन्य होवोत. खोट्या निधर्मी वाद्यांना बळी पडू नये. आपण सर्व निःसंशय भारतीय संविधान प्रमाण मानतो. हे वर्तमान आहे आणि राहणार... म्हणून इतिहास बदलणे सर्वस्वी चुकीचे आहे. मेहेंदळे सरांचे आभार.
@bhalchandrakarkhanis64672 жыл бұрын
ALL hindus unite and wake up before it is too late.
@naitikgandhi21518 жыл бұрын
I am a gujrathi but always supports a maratha warrior Jai Shivaji
@shrikulkarni156 жыл бұрын
We are hindu
@vighneshkamath63356 жыл бұрын
Why the ‘but’.. u are a Hindu! U should be...
@rohidas53306 жыл бұрын
we are great sanatan Hindu
@krishna_raj93314 жыл бұрын
The great Marathas 🚩🚩
@raghavhedda84094 жыл бұрын
Why their is 'But' ? There should not be "BUT" I'm..... But..... What's this ?
@yashrajhaldankar841311 ай бұрын
शिवाजी महाराजांचा आहार कसा होता. या वरती आपण व्हिडिओ बनवा ❤❤❤❤❤❤❤❤❤
@santoshkotnis76392 жыл бұрын
माननीय श्री मेहंदळे यांना साष्टांग नमस्कार. छान आणि कळेल अशा शब्दात पुरावे देऊन वर्णन केले. पदोपदी बोलण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेला आदर ,भक्तिभाव जाणवतो.
@harishrushi7 жыл бұрын
व्वा...केवळ अप्रतिम...🙏🏻 काय स्पष्ट आणि अधिकार वाणीने बोलत आहेत... किती अभ्यास...किती Dedication... एका तरी क्षेत्रात अशी उत्तुंग कामगिरी करायची ईच्छा आहे ...👍
@ashoks90094 жыл бұрын
✌️👌👍🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@vilaspatil494 жыл бұрын
व्वा . असेच रोखठोक विचार मांडणार्या इतिहासकारांची गरज आहे सध्या
@parthdalvi73106 жыл бұрын
हा वीडियो बनावुन तुम्ही संभाजी ब्रिगेड च्या इतिहासाची भांडाफोड केली खरा इतिहास सांगितला धन्यवाद
@ashoks90094 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩 तस आता बरगेंड्याचा बाजार उठत चाललाय वाटले होत कोरोणा करामतीला घेवुन जाईल पण कोरोण पण त्याच्या कपटी कारस्थाना ला घाबरला. आज नाहीतर उद्या हा जाणार आहेच ह्याने शेवटचा श्वास घेतला की त्याच क्षणापासुन ह्या बिरगेंडे च्या विनाशास सुरुवात होणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kalpeshmore65964 жыл бұрын
अप्रतिम सर. तुमच्या सारख्या इतिहासकारांनी पुढाकार घेऊन इतिहास मांडणे गरजेचे आहे. नाहीतर खोटा इतिहास मांडणारे ब्रिगेडी कावळ्याची आणी त्यांच्या भूलथापांना भुळणाऱ्या सामान्य माणसांची कमी नाही ह्या जगात. धन्यवाद सर.
@bhushandesai42443 жыл бұрын
Yes true
@संदेशकुलकर्णी3 жыл бұрын
दादा फक्त एक गोष्ट आहे ब्रिगेड इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याच कारण म्हणजे त्यांची पुस्तकं 100 रुपये ल मिळत आणि इतिहास संशोधक यांनी लिहिलेले पुस्तकांची किंमत त्या मानाने जास्त आहे कारण त्यासाठी खूप कष्ट करावे लागलात
@lajjashankarpandey2 жыл бұрын
@@संदेशकुलकर्णी त्यांची पुस्तके १०० रुपयात मिळतात कारण त्यांना संशोधन करण्यात काही खर्च करावा लागत नाही. ब्रिगेडी इतिहासकारांना रात्री स्वप्न पडतात सकाळी उठून ते इतिहास लिहितात.
@markfatman72053 жыл бұрын
तुमचा तिसरा व चौथा खंड अजून आला नाही. आम्ही मोठ्या औत्सुक्याने वाट पाहत आहोत. आणि तुमचं वय आता ७५ उलटून गेलय त्यामुळे लवकरात लवकर हे खंड पूर्ण करा. ईश्वर तुम्हाला उत्तम प्रकृती व दीर्घायुष्य देवो जेणेकरून मराठी जनतेस निष्पक्ष वृत्तीने लिहिलेले संपूर्ण शिव चरित्र वाचायला मिळेल.
@dilippawar9099 Жыл бұрын
आपल कार्य फार मोठ व उपयुक्त...आजकल राजकिय डूब देउन इतीहास लिहिण्याची प्रथा...आपल काम अस्सल पुरावे देउन...... हर हर महादेव
@OneWhoRemains20234 жыл бұрын
मराठ्यांचा चालता बोलता इतिहास म्हणजे इतिहासाचार्य गजानन भास्कर मेहेंदळे सर !
@ashoks90094 жыл бұрын
👍🙏🚩🚩🚩🚩🚩
@Vishal-n1k3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली पुराव्या सह, खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा काही राजकारणी आणि इतिहास कारानी आपआपल्या सोइनुसार वापर केला आहे आणि अजूनही करतात , पण छत्रपती शिवाजी माहरांचा खरा इतिहास हा पुराव्या सह लोकांपुढे यायला हवा ही काळाची खरी गरज आहे, जय भवाणी जय शिवराय 🙏
@Shrikant_92 жыл бұрын
खूप छान साहेब महाराजांचा खरा खरा इतिहास आमच्या समोर आणल्या बद्दल शतशः धन्यवाद। नाहीतर इथे काही लोक महाराजांचा खोटा इतिहास सांगुन हिंदुंना भ्रमित करत आहेत
@akhedkar16 жыл бұрын
महाराष्ट्राच्या क्षात्र तेजाचे शिवाजीमहाराज हे स्फुल्लिंग आहेत. या तेजाला विकृत निधर्मी वादाची काजळी कदापि चढू न देणे हे नवीन पिढीचे कर्तव्य आहे. हा वारसा पुढे चालवणे ही काळाने सोपवलेली जवाबदारी आहे.
@maheshnagavekar4 жыл бұрын
Eye opener to know real history based on real historical references unlike what myths spread by so called secular. Political stand taken by chatrapati shivaji maharaj ensured Hindu head was held high and spirit soaring.
@ajitmardolkar24092 жыл бұрын
मेहेंदळे सर् सुंदर माहिती, धन्यवाद.
@sudhirj.96763 жыл бұрын
खूप छान विवेचन केले आहे श्री मेहेंदळे काका आपण महान आहात या मुळे अनेक बाजारू स्वयं घोषित इतिहासकारांची थोबाड बंद होतील
@KamathVaishali2 жыл бұрын
ह्या अनमोल माहितीबद्दल आणि सुश्राव्य व्याख्यानाबद्दल तुमचे शतशः आभार, मेहेंदळे सर. 🙏🏼🙏🏼
@AMITASHOKBHONSALE2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.🙏
@aniruddhagurjalwar14852 жыл бұрын
जबरदस्त मांडणी....अभ्यासाचा आणी ज्ञानाचा तर प्रश्नच नाही.....अगदी जोरकसपणे एकेक मुद्दा हट्टीपणे(महाराजां प्रमाणे) मांडला आहे... असा जोर क्वचितच ऐकायला मिळतो..... नव इतिहासकारान्नी धडा घ्यावा
@maheshparanjape84789 ай бұрын
har chan mahiti ... dhanyawad
@shivprasadjoshi52802 жыл бұрын
The most thorough source about the life and times of Shivaji Maharaj! Thanks.
@manishambule61804 жыл бұрын
प्रथमच खरे ते ऐकायाला आले.
@Shrialankar21122 жыл бұрын
हे विश्लेषण जोशपूर्ण होतं ब्रीगेड्यांसारखं द्वेशपुर्ण नव्हतं .
@rajendrabadve52892 жыл бұрын
सर्व भारतीय रस्त्यांना हिंदु राजांची नावे द्यावी. भारतीय अस्मिता जागी राहील.
@thekdtalk3591 Жыл бұрын
Hindu KING Chatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩
@Logan-l7n Жыл бұрын
हा वीडीयो खूप शेअर होण्याची गरज आहे.❤
@dr.gajananpandepatil4513 жыл бұрын
सत्य समोर आणल्यामुळे लोकांची दिशाभूल थांबेल 🙏
@prasadpednekar61852 жыл бұрын
Thanks for sharing such fantastic and realistic history.
@onkarpatil21034 жыл бұрын
Great information about Shivaji Maharaj. Shivaji Maharaj was never secular king instead Shivaji Maharaj was a great Hindu king who protected Hindu Dharma from radical Islamists Mughals. Jai Shree Ram 🚩 Jai Shivray 🚩
@hrk32124 ай бұрын
Yes indeed.He was our real king who saved our culture,our identity.
@santoshgund114 жыл бұрын
धन्यवाद साहेब खरा ज्वलंत इतिहास वाटतो आपला.
@kjadhav8080 Жыл бұрын
जबरदस्त 🙆
@neerajnew32706 жыл бұрын
खरा इतिहास सांगितला, म्हणून धन्यवाद सर
@manishambule61805 жыл бұрын
अप्रतिम साहेब. तुम्हास ऐकुन निनाद साहेबांची आठवण झाली.
@suhaswajge47503 жыл бұрын
सध्याच्या आणि नवीन पिढीला स्वच्छ आणि खरं खुरं ज्ञान देण्याचं सामर्थ्य आपल्या वाणीमध्ये आहे याबद्दल शंका नाही,,,, आपल्याला वंदन
@avinashshekapure49982 жыл бұрын
हो निनाद बेडेकरांचा पण शिवचरित्राचा अभ्यास दांडगा आहे...
@vaibhavjade32732 жыл бұрын
श्री गजाननराव, नमस्कार राम राम. तुमच्या सारख्या खऱ्या ईतिहासकाराच्या मुखातून ज्या ज्या वेळी "शिवचरित्र" पुराव्यानिशी ऐकण्याचा योग येतो, त्या त्या वेळी मंत्रमुग्ध व्हायला होतं !! आपल्याला अजून कांही कानं ईश्वरानं द्यायला हवी होती असं वाटत राहतं. ..... आपल्या राजांची कहाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. त्या शिवशंभुच्या अवतारापुढं नतमस्तक व्हावं वाटतं व कमरेत वाकता येईल तितकं वाकून अभिमानानं, आदरानं म्हणावसं वाटतं "मुजरा राजं मुजरा". ............................................. जय भवानी, जय शिवाजी.
@venkaalful4 жыл бұрын
काय अभ्यास आहे राव।। Very detailed explanation...
@Jems_39693 жыл бұрын
Ho na 46 varshe abhyas kelay tyanni 😮 Shivcharitracha
@amitsumant31317 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती
@holyfool30126 жыл бұрын
Lucky to find your channel, Done varsha pasun naadach lagalay.. Maharajan baddal ani Maratha history...
@myfuhrerr2 жыл бұрын
अनमोल माहिती आहे सर मनापासून धन्यवाद 🙏
@सह्याद्रीपुत्र-त9ण4 жыл бұрын
ह्या चॅनेल चा admin कोण आहे त्याला खूप खूप खूप धन्यवाद ❤️🚩 जय माँ भवानी जय शिवराय जय राजपुताना ❤️🚩🙏
@uab73273 жыл бұрын
Ata hey rajputana kuthun ala madhe
@valuukakade61114 жыл бұрын
जेव्हा जाणकार इतिहासकार सांगतात तेव्हा आईकत राहावस वाटत मला अस वाटत वक्त्याचा आसा अभ्यास असावा .
@abhijeetparse49264 жыл бұрын
काशी की कला जाती मथुरा की मस्दिज होती अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती-कवी भूषण
@niteshsharma72015 жыл бұрын
शिवाजी महाराज खरे हिंदुहृदयसम्राटत्यांना सर्वधर्मसमभाव मानने खुप मोठी चूक
@mayankmeher24098 ай бұрын
ध्रुव राठी च्या नुकत्याच वादामुळे इथं परतलो खरा इतिहास ऐकावे असे सतत वाटते.
@sdrshnptl8 жыл бұрын
The true information. thanks.
@pandurangshinde21775 жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण विवेचन...
@ganeshpanchal89655 жыл бұрын
एक परखड़ मत !! 👍 धर्म रक्षण करण्यासाठीच श्री शिवछत्रपति जन्माला आले. म्लेंच्छमर्दन ! यदा यदा हि धर्मस्य...
@sathyemilind2 жыл бұрын
Simply brilliant! I salute your scholarship.
@darshanatawde35212 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@vilasmandlik68847 жыл бұрын
व्याख्यान आवडले
@vikaswadekar56323 жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत शतशः आभार
@vikasdhane48012 жыл бұрын
एक्सलंट माहिती आहे. संपूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला
@valuukakade61114 жыл бұрын
सर तुयच्या या इतिहास सांगतांनी एक नवीन गोष्ट समजली ती म्हणजे मी एका हिंदुला बळजबरीने मुसलमान करता येत होत पण एका मुसलमाणाला इच्छा असुन देखील हिंदु करता येत नव्हत
@ganeshmore63623 жыл бұрын
Raje system gelyapasun vikas zala but western culture madhe
@parthdalvi73103 жыл бұрын
परंतु आज वेगळ आहे आज ISKON पहा युरोप रशिया आणि अनेक देशमध्ये लोक खरा हिंदू धर्म पाळत आहेत
@Nitinmanaji2 жыл бұрын
उपयुक्त आणि माहितीपर
@mandardilipphatak8 жыл бұрын
Thanks a lot for such informative videos!
@gajanankulkarni7378 Жыл бұрын
इतिहास प्रेमी 🚩🙌🏻
@dipakdute82375 жыл бұрын
Thanks for all information
@pramoddongare48812 жыл бұрын
व्वा खूपच छान सर
@arunade11683 жыл бұрын
स्वामी विवेकानंद छ. शिवाजी महाराजांवर : "The greatest King that India had produced within the last 300 years; one who was the very Incarnation of Siva, about whom Prophecies were given out long before he was born; and his advent was eagerly expected by all the Great Souls and Saints of Maharashtra as the deliverer of the Hindus from the hands of the Mlechchas and one who succeeded in the establishment of the Dharma which had been trampled under foot by the depredations of the devastating hordes of the Moghals." हर हर शंभो... 🕉️🌹🙏🌹🕉️
@bhushanstake37882 жыл бұрын
Thanks! Could you please share the book reference.
@vishalmandlik77795 жыл бұрын
Maharashtra Che top Che shivcharitra kar.....!!!!
@AkshayPatilBhoyar3 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@yashrajsingh65547 жыл бұрын
Maratho sabhi kshatriyo aur hinduo ko ek hona padega........
@nakulgote Жыл бұрын
It's Sambhaji Nagar now! Dream realised.
@satampady6752 жыл бұрын
आपले विचार योग्य वाटतात
@3432300983006 жыл бұрын
खरच याची गरज होती. काही स्वयं घोषित इतिहासकारनी अशा कही post टाकून गैरसमज निर्माण केले आहे. एक अडाणी तर असा आहे.( कदाचित या इतिहासकाराने शाळेतील इतिहास वाचला नसेल .)जो बोलते संभाजी महाराजांना Aurangzeb ने सोडून दिल होत त्यांना तर पुरोहित ब्राह्मण यांनी मारले? हा ओराग्या तर शांती दूत होता ?
@prasadrane43144 жыл бұрын
Like kel tr dis like hotay
@chinmaynisal83548 жыл бұрын
very true ....thanks for sharing this...need to uncover the misunderstandings and hoaxes
@rajeshjadhav68137 жыл бұрын
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
@anilpatki52043 жыл бұрын
सर उत्तम वर्णिले..उगीचच सर्व धर्म समभाव सारख्या हंबग कल्पनना महाराजाना बांधून ठेवू नये
@megamind57404 жыл бұрын
आताच्या काळातील जी नपुंसक धर्मनिर्मपेक्षता आहे तशीतर महाराजांची धोरणे नसतील हे वादातीत. पण का जाणे तुमच्या वाणीतूण पुराग्रह दुषीत असल्याची जाणीव होती. थोर व्यक्तीचा इतिहास सांगताना आपल्या विचारधारेच्या सोयीप्रमाणे कसा इतिहास सांगतिला जातो याचे आजून एक उदाहरण. बिग्रेडी लोकानीं पण हेच तर केल आहे.
@suyashdhomase30814 жыл бұрын
Tyachya bolnyat pragrah asl hi pn puravyatlya lokani t je ahe te snagitl tyana thodi na mahit hot pudh ase politics sathi tyana dharm nirpeksh krtil
@ChandrashekharKoravi8 жыл бұрын
Awesome and informative video...Keep up the good work
@MarathaHistory8 жыл бұрын
Thanks
@nakulgote Жыл бұрын
Revisiting this awesome bhashan after 6 years.
@शिवमकुलकर्णी4 жыл бұрын
पुरोगामी इतिहास संशोधक सतत छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर ठरवण्यात गुंतलेले असतात
@haribhaumahadik42182 жыл бұрын
Shivaji maharajan vishai mahiti sangatalit sir dhanyavad Jay maharashatra om RAM krushana Hari
@ShubhamGangurde12 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩
@abhijeetparse49264 жыл бұрын
जय शिवराय जय हिंदू राष्ट्र
@MrSantosh998 жыл бұрын
thank u so much.....for sharing RIGHT information
@hrk32122 жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharajancha ha itihas buddhila patat aahe.Thank you so much
@ओंकारलांडगे3 жыл бұрын
आईकत राहावं,,,,ज्ञानात भर पडली,,
@rupeshsalunke58382 жыл бұрын
Awesome
@umakantkendhe72117 жыл бұрын
अतिशय छान ! सत्य आणि अत्यावश्यक....
@nakulgote8 жыл бұрын
Excellent channel.
@coolmacho93586 жыл бұрын
बरोबर माहिती आहे
@harishsuryawanshi54188 жыл бұрын
sir very true information thank you...
@MaheshJawale313 жыл бұрын
गजानन मेहेंदळे सर म्हणजे इतिहास शिरोमणी 🙏
@mayureshghodke71832 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
@kgdkgd41704 жыл бұрын
Secular लोक तर लय बोंबलत असतात धर्मनिरपेक्ष होते म्हणून
@bhushandesai42443 жыл бұрын
Mulat brigedi itihas khara nastoch
@AkshayPatilBhoyar3 жыл бұрын
जय शिवराय
@mallusutar26573 жыл бұрын
आज काल काही लोक शिवराय हे धर्मनिरपेक्ष होते असं सांगून आजच्या हिंदू तरुणाचे बुध्दी भ्रष्ट करत आहे त्या मुळे हिंदू धर्माबद्ल प्रेम कमी होत आहे
@durgeshkale88324 жыл бұрын
छान
@i24NewsMarathi11 күн бұрын
सत्य दर्शन
@brutalfox15903 жыл бұрын
सूर्यतेज छत्रपती शिवाजी महराज की जय🙏🚩।
@vijayshende62952 жыл бұрын
या इतिहासाला हिंदू इतिहास म्हणणे अधिक योग्य ठरेल.
@parthdalvi73103 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनि सर्व धर्म समभाव का पाळावा जेव्हा औरंगाझेब याने महाराष्ट्र मध्ये अंबर नावाच्या गावात 66 मंदिर तोडली राजस्थान मधील उडायपूर येथे 172 मंदिर तोडली चितोड मधली 63 मंदिर तोडली Source मासिर ए आलमगीर साकी मुस्ताद खान अनुवाद जादूनाथ सरकार