Aurangabad | कन्नड-चाळीसगाव घाटात वाहतूक पोलिसांची वसुली भाजप आमदाराकडून उघड -tv9

  Рет қаралды 459,492

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер
@ramkrushnadesale3169
@ramkrushnadesale3169 3 жыл бұрын
अभिनंदन आमदारसाहेब..! ह्या सर्व पोलिसांना निलंबित करण्यात यावे.
@umeshbhor3916
@umeshbhor3916 3 жыл бұрын
असे केलेतर सर्व डिपार्टमेंट 90टक्के रिकामे होईल 20 दिवसात
@rajendraugaleofficial
@rajendraugaleofficial 3 жыл бұрын
@@umeshbhor3916 😃😃😃😃😃😃
@pravinjamadade8531
@pravinjamadade8531 3 жыл бұрын
@@umeshbhor3916 correct
@gmaharastranews
@gmaharastranews 3 жыл бұрын
एकच नंबर, जनतेनी एका योग्य व्यक्तीला निवडणून दिल्याचा अभिमान वाटतोय, इतर नेत्यांनीही आदर्श घेतला पाहिजे
@dileeppatil2576
@dileeppatil2576 3 жыл бұрын
मंगेश दादा असच काम करत रहा... सर्व सामान्य जनतेची लुबाडणूक सुरू आहे. प्रत्येक आमदारांनी असे काम केले पाहिजे... 🚩🚩💪🙏
@harishgubre3556
@harishgubre3556 3 жыл бұрын
व्वा साहेब आम्ही पण सोबत तुमच्या
@bhagawatlambhade1572
@bhagawatlambhade1572 3 жыл бұрын
Good
@doctorchavan
@doctorchavan 3 жыл бұрын
चाळीसगावतील निषकृष्ट दर्जेचा रोड कडे लक्ष दिलं तर फार बरं होईल साहेब
@parthpawar5431
@parthpawar5431 3 жыл бұрын
C vu
@pavanzunjare950
@pavanzunjare950 3 жыл бұрын
Great work भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
@gayatribirajdar4321
@gayatribirajdar4321 3 жыл бұрын
तर पवार फैमिली महाराष्ट्र सरकार मुक्त करा
@jitendragadhave
@jitendragadhave 3 жыл бұрын
@@gayatribirajdar4321 pawar mhanje bhrashtaachaari indra ch. Thakre mhanje bhrashtaachaari raja
@shankarthopate1709
@shankarthopate1709 3 жыл бұрын
अशीच वसुली पुणे मार्केट यार्ड च्या बाहेर दर रविवारी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान होते कारवाई करण्यात यावी
@pratiklavhale5541
@pratiklavhale5541 3 жыл бұрын
टार्गेट पूर्ण होणारच,🙏 जय मविआ 🙏🙏, जय गावगुंड राष्ट्रवादी काँग्रेस
@matoshreemotors6458
@matoshreemotors6458 3 жыл бұрын
पकडा रे या पोलिसांना .......ऐकुन लय भारी वाटले ... असच प्रत्येक ठिकाणी घडल पाहीजे... खुप छान काम आमदार साहेब
@snil5931
@snil5931 2 жыл бұрын
Pakda nhi dada golya ghala re yaa polisana chan watel
@mahendranikam5588
@mahendranikam5588 3 жыл бұрын
असे पूर्ण महाराष्ट्र भर चालू आहे जे पोलीस व्हिडीओ मध्ये सापडतील त्यांना सस्पेंड करायला हवे !🚩
@आकाशनागरे-द8ह
@आकाशनागरे-द8ह 3 жыл бұрын
बरोबर शरदपवार देन पडते 100 कोटी
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
Suspend kasala kartay, khatma kara; enough is enough.
@dilipgolande6559
@dilipgolande6559 3 жыл бұрын
Tv9 या पोलीसावर कडक कारवाई होई पर्यंत बातमी लाउन धरा . आमदार साहेबांचे अभिनंदन ! कारवाईची बातमी दाखवा !
@ravipalav3463
@ravipalav3463 3 жыл бұрын
जबरदस्त कमेंट आहे.
@dilipingale3742
@dilipingale3742 3 жыл бұрын
Paisa bhetla ki gup chup bastil
@rushikeshsapkal2153
@rushikeshsapkal2153 3 жыл бұрын
निलंबन झाले त्यांचे
@swapnilparange5666
@swapnilparange5666 3 жыл бұрын
धन्यवाद आमदार साहेब सर्व आमदारांनी आपल्या मतदारसंघात असे काम केले पाहिजे
@sudhirshinde2413
@sudhirshinde2413 3 жыл бұрын
अभिनंदन सर. कोणीतरी उठले ह्या अन्यायाविरुद्ध. पुन्हा एकदा अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏
@vikrantchougale1073
@vikrantchougale1073 3 жыл бұрын
गरीबाचा पोरगा पोलीस मध्ये भरती झाले म्हणून अभिनंदन करणाऱ्या लोकांसाठी हे एक उत्तम उदाहरण आहेत
@engineeringeinstein7633
@engineeringeinstein7633 3 жыл бұрын
वसुली सरकार.... आहे दादा हे त्यांचे कर्मचारी पण तसेच great work दादा
@ravipalav3463
@ravipalav3463 3 жыл бұрын
आता पोलिस तुमच्या पाठीशी हातधुन पाठी लागतील, काही तरी शुल्क कारण काढुन मोठी केस तयार करतील. आमदार साहेब तुम्हांला आई भवानीचा आशिर्वाद नेहमी पाठी उभा राहो, अशी आमच्या वाहतुक चालकांची देवी कडे प्रार्थना आहे.
@ganeshchoudhari5548
@ganeshchoudhari5548 3 жыл бұрын
टेबुरणी (सोलापूर) टोल नाका इथे पण असच चालु आहे.
@babasahebpatkar636
@babasahebpatkar636 3 жыл бұрын
Right. Te fake police ahet. Tynch uniform vegla ahe. Mala swata te thamb mnun samor alte.
@ssss-jj4lu
@ssss-jj4lu 3 жыл бұрын
Right bhu..
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 3 жыл бұрын
मंगेश दादा हे काय करताय तुम्ही, जनता जनकल्याण करण्यासाठी निवडून देते का ? आमदार -खासदार झाले की पैसा कमवायचा असतो. तुम्ही यांची तक्रार वरच्या अधिका-यांकडे करणार म्हणताय पण,DG,IG, मंत्री खालपासून वरपर्यंत सगळेजण यात सामील असतात मग सरकार कोणत्याही पक्षाचं असो. काही फरक पडणार नाही.
@dpawar3047
@dpawar3047 3 жыл бұрын
साहेब खुप खुप आभार तुमचे असा नेता हवाच 🙏
@jarifshaikh3215
@jarifshaikh3215 3 жыл бұрын
सगले आमदार असे झाले तर, MH मधुन् भृष्टचार सम्पेल, सल्यूट आमदार साहेब
@dhananjayparalkar509
@dhananjayparalkar509 3 жыл бұрын
हाच मोठा चोर आहे
@rajendraugaleofficial
@rajendraugaleofficial 3 жыл бұрын
@@dhananjayparalkar509 कसा काय😃😃😃😃
@vbpatil1994
@vbpatil1994 3 жыл бұрын
असा आमदार निवडून दिला पाहिजे एक नंबर दादा
@ashishahire751
@ashishahire751 3 жыл бұрын
एकदम बरॊबर आहे मंगेश दादा. काम तुमच दमदार, तुम्ही खरे आमदार लोकप्रतिनिधी म्हणून जे तुम्ही काम केल आहे ते खूप चांगलं आहे. तुमच्या सारख्या लोकप्रतिनिधी, आणि जन सामान्य लोकांची सेवा करण्याचं जे तूम्ही काम केल आहे. खरंच ते काम बघून तुमच्या कामाला खूप खूप सलाम. जय चाळीसगावकर. मी पण चाळीसगावकर आहे. आणि आपल्या माणसाला साथ द्या. आणि अजून एक सांगायचं की, आपल्या हक्कच्या माणसाला साथ द्या, मयूर महेंद्र बागुल. आपला हक्काचा माणूस. चाळीसगाव
@motiramvbhokare4372
@motiramvbhokare4372 3 жыл бұрын
महा वसुली सरकार, महाभकास आघाडी सरकार...
@maharashtraacademy3232
@maharashtraacademy3232 3 жыл бұрын
ते आधी पण खात होते. टरबूज cm, home min असताना. भ्रष्टाचार संपत नाही लवकर.
@rushabhjadhav9212
@rushabhjadhav9212 3 жыл бұрын
भिकारी सरकार
@DHIRAJ-mg3kd
@DHIRAJ-mg3kd 3 жыл бұрын
Maha bhakas thakare sarkar
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 3 жыл бұрын
@@maharashtraacademy3232 70 वर्ष झाली खातायेत तुम्ही, नुसते बकासुर आणि विकास नावाला नाही.
@shrikant285
@shrikant285 3 жыл бұрын
महा टार्गेट आघाडी
@YogeshSuryawanshi-sk1bq
@YogeshSuryawanshi-sk1bq Жыл бұрын
दादा अजुनही असाच प्रकार चालू आहे अशा पोलिसांना निलंबित करा वेलकम मंगेश दादा
@swaralibudhwant7504
@swaralibudhwant7504 3 жыл бұрын
खरंच खूप छान केले स्टिंग ऑपरेशन... असेच लोकप्रतिनिधी महाराष्ट्राला हवे आहेत...
@shyamdharmadhikari1495
@shyamdharmadhikari1495 3 жыл бұрын
एकदम छान साहेब असेच सामान्य लोकांचे काम करा या दलालांना धडा शिकवा आई भवानी तुमच्या कार्यात तुम्हाला मदत करीत राहो
@dharamramapawar1703
@dharamramapawar1703 3 жыл бұрын
अतिशय महत्त्वाच काम आमदार साहेबांनी केलंय हे महाराष्ट्राची बदनामी करणार काम सुरू होत तरी आता याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अळा बसायला हवा
@pawanpardeshi8209
@pawanpardeshi8209 3 жыл бұрын
सर संगळ्याना सस्पेंड करा आणि दंड वसूल करा आणि जेल मध्ये टाकून द्या.
@dnyaneshwarmugave3954
@dnyaneshwarmugave3954 3 жыл бұрын
सगळया महारष्ट्र मध्ये मोठ्या गाडी वाल्यांकडून घेत असतात भिवंडी मध्ये रोजची 20 लाख रुपये गोळा केले जातात
@mahendranikam5588
@mahendranikam5588 3 жыл бұрын
भाजप चे आमदार मंगेश चव्हाण यांच्या कृतीचे अभिनंदन असे काम भारतीय जनता पार्टी करू शकते 🙏🙏
@आत्मनिर्भर22
@आत्मनिर्भर22 3 жыл бұрын
फावड्या वसुली सरकार
@b.patil.8128
@b.patil.8128 3 жыл бұрын
Kamjor CM khurchi sathi hapaplela vat lavali Maharashtra chi
@mohitkariya3787
@mohitkariya3787 3 жыл бұрын
toll nake pe tera feku aur gadkari vasuli kar rahe isse bhi badi
@sachinsalunke3684
@sachinsalunke3684 3 жыл бұрын
In Pune also on the Kolhapur highway Toll Naka around 8 to 10 policemen are standing for checking. It is a big harassment. There is no such rule to check everyday
@randombhau5477
@randombhau5477 3 жыл бұрын
Wtf Ani jeva kasab sarkhe mansa kuthe entry tikde barobar bolta police kuthe ahe ,😑😡🤬
@aliengaming3761
@aliengaming3761 3 жыл бұрын
Record video shooting and viral it ...
@randombhau5477
@randombhau5477 3 жыл бұрын
@@aliengaming3761 of what video
@rspatilcreation6700
@rspatilcreation6700 3 жыл бұрын
शेतकऱ्यां कडुन पण आसीच वसुली सुरू आहे
@bhaveshrepale7617
@bhaveshrepale7617 3 жыл бұрын
लय भारी केलं सर
@DP-un3kn
@DP-un3kn 3 жыл бұрын
विशेषतः वायरमन
@mohitkariya3787
@mohitkariya3787 3 жыл бұрын
loka detat mhanun he ghetat.. saglyni tharwala dyachch nahi tar band hoel he
@shahajinavsare7341
@shahajinavsare7341 3 жыл бұрын
एक नंबर काम
@avinashkadam9986
@avinashkadam9986 Жыл бұрын
साहेब पूर्ण महाराष्ट्रात जर आपल्यासारखा गनिमी कावा जर प्रत्येक आमदाराने केला तर मला वाटतं किमान 70% पोलिस कर्मचारी निलंबित होतील.
@My-Research
@My-Research 3 жыл бұрын
I am NCP supporter but MLA sir i respect today's string operation.👌 Great Social Work Please continue 🇮🇳🙏
@manojwani1393
@manojwani1393 3 жыл бұрын
सर छान. हे सर्व हफ्ते कोणा पर्यंत जातात. याची चौकशी झाली पाहिजे.
@sangameshwarchintalwar.7945
@sangameshwarchintalwar.7945 3 жыл бұрын
Rastrawadi is Bhrstwadee
@venkteshjadhav3237
@venkteshjadhav3237 3 жыл бұрын
Ncp madhye aaj to dam ani vaicharik patali nahi rahili bhava
@gameking9568
@gameking9568 3 жыл бұрын
I am mns suppoter 🚩🚩🚩
@NK-ly3cp
@NK-ly3cp 3 жыл бұрын
जरा पवारांना आणि बाकी एनसीपी नेत्यांना ह्यात लक्ष घाला म्हणावं... हर्बल गांजा प्रकरण पुरे झाले असेल तर
@ganeshgutal1589
@ganeshgutal1589 3 жыл бұрын
पोलिसांनी पैसे घेणे चुकीचेच आहे. परंतु सन्मानीय आमदार साहेबांनी कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेतलेली टक्केवारीही स्वतः कबूल करावी.
@pratikithead3920
@pratikithead3920 3 жыл бұрын
रात्र-दिवस एवढी गस्त सामान्य जनते साठी दिले तर चोरी, बलात्कार होणार नाही.
@hindustanibhau5075
@hindustanibhau5075 3 жыл бұрын
स्टंटबाजी बंद करा भाजपवाले फक्त पोलिसच पैसे खातो का आमदार तर खुर्चीवर बसून पैसे खातो
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 3 жыл бұрын
वसुली होते हे नक्कीच आहे.... तरी शरद पवार सांगतात अनिल देशमुखांचे दिवस वसुल करु..... हे शरद पवारांना दाखवा... वसुली कशी चालते..... बेशरम पोलीस आणि त्यांना नेते मदत करतात.....
@mohitkariya3787
@mohitkariya3787 3 жыл бұрын
toll nake pe tera feku aur gadkari vasuli kar rahe isse bhi badi
@surajmhatre7840
@surajmhatre7840 3 жыл бұрын
अजून यांचा 100 करोड चा टार्गेट पूर्ण झाला नाही वाटत
@surendrapatil6577
@surendrapatil6577 3 жыл бұрын
सर्वच ठिकाणी अश्या प्रकारची लूट चालू आहे गडकरी साहेब फक्त वाहनावर दंड वाढवून वाहतूक पोलिसांचा फायदा करून ठेवा धन्यवाद आभारी आहे
@beinglucifer7145
@beinglucifer7145 3 жыл бұрын
are yedlavdya gadkari policanche mukhya ahe ka??
@omkarbuwa5857
@omkarbuwa5857 2 жыл бұрын
@@beinglucifer7145 🤣🤣🤣
@babudhawal6021
@babudhawal6021 Жыл бұрын
चव्हाण साहेब आपण सत्ताधारी असूनही ह्या वसुली सरकारविरोधात पुराव्यासह आवाज उठवला त्याबद्दल आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
@anilkhalade6321
@anilkhalade6321 3 жыл бұрын
अशी वसुली करणाऱ्या ग्रामीण पोलिस ना जाणत्यांनी चांगला चोप द्या त्याशिवाय हा भ्रष्टाचार थांबणार नाही
@vkcstudio1141
@vkcstudio1141 3 жыл бұрын
धन्यवाद साहेब हे प्रकरण उघडकीस आणल्या बद्दल छोट्या गाडीचे सुद्धा २०० फिक्स आहे त्यांचे
@bhausahebkawale5334
@bhausahebkawale5334 3 жыл бұрын
पुणे मुंबई ‌ ऐसप्रेसवेवर ‌ तळेगाव‌ टोल‌ नाक्यावर‌ इंट्री मांगता ‌ न दिल्यास‌ गाडीचा‌ पाठीमागुन‌ फोटो‌ काडतात व 1200रु फाईन‌ टाकतात‌ डेंजर ‌ ड्राइविंग ची केस।करतात
@swaramayekar9462
@swaramayekar9462 3 жыл бұрын
Hoy mazya mitra la Marla fine, ugachh
@balajimore6373
@balajimore6373 3 жыл бұрын
अनिल देशमुख साहेबाचे समाज सेवक आहेत 100 कोटी कसे गोळा होतील...
@motiramvbhokare4372
@motiramvbhokare4372 3 жыл бұрын
ये तो नायक वाला काम कर दिया साब जी आपने 👌🏻👌🏻
@sanjaypawar1503
@sanjaypawar1503 3 жыл бұрын
सातारा जिल्ह्यात, पारगांव खंडाळा संपताच खंबाटकी घाट सुरु होताना पण खाजगी चार-चाकी ( कार ) वाहने सरसकट अडविली जातात.
@swaramayekar9462
@swaramayekar9462 3 жыл бұрын
Hoy ,khar ahe
@Motivationforfuture22
@Motivationforfuture22 3 жыл бұрын
अरे भाई शरद पवार को देना पडता है। पोलिस की गलती नहीं। ठाकरे सरकार वसुली सरकार मुर्दाबाद।
@davidsling8540
@davidsling8540 3 жыл бұрын
भाजप अगदी धुतल्या तांदळासारखे.... मुर्खा येड्या ...हे काही पोलिस वाले चोर आहेतच तिथे कोणाचं ही सरकार असुदे....
@mohitkariya3787
@mohitkariya3787 3 жыл бұрын
toll nake pe tera feku aur gadkari vasuli kar rahe isse bhi badi
@Devpatil3050
@Devpatil3050 3 жыл бұрын
@@davidsling8540 तुझा खूप बुडाला आग लागली रे. "वसूली सरकार" 🤣
@davidsling8540
@davidsling8540 3 жыл бұрын
@@Devpatil3050 अरे मुर्खा येड्या गाढवा...तुझ्या नावात च सर्व काही आहे.... देवेंद्र चा... चोट धरी.... अंध भक्त
@Devpatil3050
@Devpatil3050 3 жыл бұрын
@@davidsling8540 तुझा बुडाला नक्किच जास्तच आग लागली बुवा, तुझा चोट धरला मी 🤣🤣 तू खूपच मोठा चमचा दिसतोय या भकास आघाडीचा, तुला वसूलीचा अनुभव दिसतोय म्हणुनच समर्थन करत आहे..😜
@prasadkhandare694
@prasadkhandare694 3 жыл бұрын
खूप छान आहे माहिती 👍 साहेब धन्यवाद
@bharatmatkar1800
@bharatmatkar1800 3 жыл бұрын
मलाही नासिक रोड वर खुप लुटलं आहे
@thegodfather2271
@thegodfather2271 3 жыл бұрын
🧐 तीन चाकी वसूली सरकार मुर्दाबाद 😡😡
@vighneshvanjari8751
@vighneshvanjari8751 3 жыл бұрын
कोणत्याही पक्षाचे सरकार असू दे...अशी लूट 12 महिने चालू असते
@lovemadhu9390
@lovemadhu9390 3 жыл бұрын
एकदम सही, रस्त्यावर चालणं मुश्कील केलंय
@vasantpawar9988
@vasantpawar9988 3 жыл бұрын
अशा आमदार नेत्यांची आज देशाला गरज आहे, महाराष्ट्र तील पोलिस फक्त वरच्या कमाई साठी ड्यूटी करतात हां अनुभव सामान्य लोकांना नेहमी येतो.
@swapniltambade3393
@swapniltambade3393 3 жыл бұрын
साहेब शी खरोखरच खूप दुर्दैवी घटना आहे आणि आज जेव्हा एखादा आमदार सारखा प्रतिनिधी उघड करीत तेव्हा समाज सुखी होईल तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन
@VijayJadhav-ln2zv
@VijayJadhav-ln2zv 3 жыл бұрын
दादा ऐकच नंबर काम , proude to you dada 🇮🇳🚩🙏. Great work
@Karan-wc9yw
@Karan-wc9yw 3 жыл бұрын
आमदार असावा तर असा.जनता अश्या नेत्यांची नेहमी आभारी असते.फार चांगले काम केलं साहेब.👍🙏🙏
@samirmane6809
@samirmane6809 3 жыл бұрын
It's the best of MLA mr chavan saheb superb of job to u r village I'm proud of uuuu. Satyamve jayate 🙏🙏🙏🙏
@ashokbirajdar4653
@ashokbirajdar4653 3 жыл бұрын
Maha vasuli '
@KharatKiran121
@KharatKiran121 3 жыл бұрын
असे आमदार असतील तर खरच कडीच काही वाईट होणार नाहीं 🙏🙏🙏🙏
@skb7447
@skb7447 3 жыл бұрын
गोळ्या घालून औट्रूम घाटात फेकून द्या या चोरांना... त्याशिवाय भ्रष्टाचार संपणार नाही
@balajidongare8470
@balajidongare8470 3 жыл бұрын
सर.तुमचा.सारखे.प्रतेक.जिल्यात.फायजेत.सर.माझाकडुन.तुमाला.सलाम
@subhashkakad490
@subhashkakad490 3 жыл бұрын
चोर चोर चोर पकडा पकडा पण कोण चोर पोलिसच चोर..‌.
@saching8086
@saching8086 3 жыл бұрын
आमचे आमदार suv मधून फिरत असतात.
@sacrificepatiencesuccess8319
@sacrificepatiencesuccess8319 3 жыл бұрын
एक नंबर आमदार.......
@bausahebharal3383
@bausahebharal3383 2 жыл бұрын
मंगेश चव्हाण एक नंबर अमद
@rushikeshpandit814
@rushikeshpandit814 3 жыл бұрын
खुप सुंदर काम केले आमदार साहेब तुम्ही 🙏🙏👌👌
@kiranshinde5773
@kiranshinde5773 3 жыл бұрын
Kamavarun kadha asha lokana.. laj vatali pahije.. janten vishwas tari konavar thevayacha.. sagal sistam carapt ani kharab zal aahe ..
@krushnaghodake7141
@krushnaghodake7141 3 жыл бұрын
1 dam Bhari saheb
@sids4079
@sids4079 3 жыл бұрын
आमदार साहेब अभिनंदन हे सरकारी बाबु पकडून निलंबना परयंत पाठपुरावा करावा हि नम्र विनंति।
@vishalghundre0076
@vishalghundre0076 3 жыл бұрын
हे सरकारच वसुली आहे सगळं मंगेश दादा तुम्ही छान काम केलं यांना तोंडावर पाडलं 👍👍 ग्रेट दादा
@laxmantodkari8060
@laxmantodkari8060 3 жыл бұрын
चोर सरकारांचे चोर पोलिस
@atishgavand9862
@atishgavand9862 3 жыл бұрын
पनवेल ते माणगाव पर्यंत सर्व ट्राफिक पोलीस विनाकारण त्रास देतात 200 शंभर रुपये मागतात त्यांच्याकडे लक्ष द्या जरा🙏
@sudhirshinde2413
@sudhirshinde2413 3 жыл бұрын
रविवारी मास लावले नाही म्हणून शिर्डी येथे जोरदार वसूली चालू होती माझ्या मुला जवळून 200 रु वसूल केले आणि शिव्या पण खाल्या. धन्य आहे ह्या सरकार ला. जय महाराष्ट्र 🙏 🙏
@mohanpawar2
@mohanpawar2 3 жыл бұрын
आपली चुकी आहे ना मग ती सुधारला पाहिजे ना मास्क लावला नको का
@thegodfather2271
@thegodfather2271 3 жыл бұрын
@@mohanpawar2💪🧐 तुझी चुकी आहे तू पैसे बघून वसूली सरकार ला मतदान केले😡😡
@mohanpawar2
@mohanpawar2 3 жыл бұрын
@@thegodfather2271 mi tar बोलेल मास्क न lavnaryakadun 10000 रुपये वसूल करायला पाहिजेत म्हणजे बरोबर रोज मास्क लावतील आपण मास्क लावला असता तर कोणाची हिम्मत आहेका पैसे मागची बोला
@deoresandip9589
@deoresandip9589 3 жыл бұрын
एक लोक प्रतिनिधि कडुन जनतेला जी अपेक्षा असते ती पुर्ण होतांना वाटते. अशीच गरीब शेतकरींकडुन विजबिल वसुलीच्या नावे लुटमार चालु आहे तरी प्रत्येक लोक प्रतिनिधिंनी याकडेही लक्ष घालावे ही आशा बाळगतो.
@bharatmatkar1800
@bharatmatkar1800 3 жыл бұрын
आमदार साहेब आपण खुप मोठ काम केले आहे
@appayelgunde4808
@appayelgunde4808 3 жыл бұрын
आमदार साहेब सलाम तुमच्या कार्याला
@bhaveshrepale7617
@bhaveshrepale7617 3 жыл бұрын
लय भारी केलं सर
@vaibhavjagadale7173
@vaibhavjagadale7173 3 жыл бұрын
मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे पण अशा कमांच मी कौतुक करतो. हेच खरं लोकप्रतिनिधींचं काम आहे मग पक्ष कोणताही असो त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे. खूप छान आमदारसाहेब
@laxmanaghav526
@laxmanaghav526 3 жыл бұрын
साहेब सर्व ठिकाणी अशाच पध्दतीने लुट चालू आहे वरमाई शिंदळ तर संपूर्ण वर्‍हाड शिंदळ पवार साहेबांची आणि ठाकरे साहेब ची क्रपा आहे
@HyundaiVerna1542
@HyundaiVerna1542 3 жыл бұрын
Good work...👌👌👌💫❤️
@hemchandoswal1900
@hemchandoswal1900 3 жыл бұрын
वसुली सरकार म्हणजे आघाडी सरकार
@ajitunale6197
@ajitunale6197 3 жыл бұрын
"पोलिसांनाच पकडण्याची वेळ आली उद्धवा अजब तुझे सरकार 🤦‍♂️"
@tejpratapchavan276
@tejpratapchavan276 3 жыл бұрын
Well done MLA saheb .
@nitinchikane4707
@nitinchikane4707 3 жыл бұрын
वसुली सेना सर्वत्र कार्यरत आहे. सर्व महाराष्ट्रभर यांच्या शाखा सुरू आहेत. यांचा पर्दाफाश केल्याबद्दल आमदार साहेबांचे आभार!
@akshaypukale2002
@akshaypukale2002 3 жыл бұрын
खुप छान काम.... ❤️
@kissankranti2030
@kissankranti2030 3 жыл бұрын
सलाम भाजप नेताओं को महाराष्ट्र पुलिस बहोत हरामी है
@swaramayekar9462
@swaramayekar9462 3 жыл бұрын
Sirf maharashtr me nahi pure bharat desh me INTRY ke nam se lakho rupye vasulte hai ye pulice log
@samarthdigitalstudio2091
@samarthdigitalstudio2091 3 жыл бұрын
एकच वादा मंगेश दादा✌️🤗
@swalekar7532
@swalekar7532 3 жыл бұрын
रिअल हिरो मंगेश भाऊ गरीब ड्रायव्हरला तुम्ही न्याय मिळवुन दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो
@ravindraraut8939
@ravindraraut8939 3 жыл бұрын
पूना pan वसूली चालू आहे पिंपरी चिंचवाड मध्ये मास नही लावला तर ५०० रु पावती घेतली, कोराना रोग आहे का १०० कोटि ची वसूली चालू आहे,वाहतुक पुलिस सरल सरल लूट लवली,पावती खरी का खोटी te pan samjle pahije,
@thegodfather2271
@thegodfather2271 3 жыл бұрын
🧐तीन चाकी वसूली सरकार मुर्दाबाद 😡😡
@sanketgodse4981
@sanketgodse4981 3 жыл бұрын
मंगेश दादा असच काम करत रहा... सर्व सामान्य जनतेची लुबाडणूक सुरू आहे. प्रत्येक आमदारांनी असे काम केले पाहिजे...
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 3 жыл бұрын
❤️❤️राजा माणूस आमदार❤️❤️
@AkshayPatil-jn2cc
@AkshayPatil-jn2cc 3 жыл бұрын
आमदार साहेब आभार तुमचे अशा आमदार साहेबाना ग्रहमंत्री केल पाहिजे..... एक नबर काम तूमचे
@rajeshkakde7130
@rajeshkakde7130 3 жыл бұрын
आमदार असावा तर असा 🙏🙏
@rameshnaidu4191
@rameshnaidu4191 3 жыл бұрын
Mangesh Chavan ji keep up your good work sir best wishes to you from the people of Maharashtra we need more such MLA
@motiramphad8066
@motiramphad8066 3 жыл бұрын
एक नम्बंर साहेब डोळ्यातुन पाणी आले. पुर्ण राज्यात चालु आहे .विधान सभेत आवाज ऊठवा.
@Jhbbvfghhhhhgg
@Jhbbvfghhhhhgg 3 жыл бұрын
Great work saheb 👌👍
@sanjaykamble8364
@sanjaykamble8364 3 жыл бұрын
खूपच छान अभिनंदन सर ह्या पोलिसांचा जाहीर सत्कार करा
@anthonypauldantas7733
@anthonypauldantas7733 3 жыл бұрын
Very good sir I proud of you keep it up 🙏🙏🙏🙏🙏
@sahil8346
@sahil8346 3 жыл бұрын
Great work Sir👍👍
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 3 жыл бұрын
पगार वाढवा की बिचार् यांचे!!! 😭🙏
@gorakhpagar8439
@gorakhpagar8439 3 жыл бұрын
Congratulations mangesh dada
@ganeshgawari6180
@ganeshgawari6180 3 жыл бұрын
आमदार साहेब एक no 🙏🙏🙏✌️ त्या शिवाय हे sudhrnar नाहीं यांना पण असच लागतंय 👍
@popatghutukade3556
@popatghutukade3556 3 жыл бұрын
हे वसुली सरकार आहे
@gsmumesh3999
@gsmumesh3999 3 жыл бұрын
साहेब तुमच्या कार्याला सलाम.असंच केले पाहिजे.निलंबित करा सर्वांना
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3 МЛН
सुदर्शन घुले चा पत्ता सापडला?
5:14
बोल की भावा 🙏
Рет қаралды 59 М.
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН