आम्हांला अभिमान वाटतो आम्ही विद्यापिठात संगीत विभागात अध्ययन केलं आहे.आणि आम्हांला डॉ संजय जी मोहड सर यांच मोलाचं मार्गदर्शन लाभलं.मोहड सरांनी भुतोनभविष्य असा गीतभीमायन हा प्रकल्प केला आहे. आणि आम्ही समोर अनुभवला आहे.खुप अडचणी आल्या पण सरांना कोणी थांबुवु शकलं नाही.नामविस्तार दिनाच्या खुप खुप संगीतमय हार्दिक शुभेच्छ
@prabhumate75852 жыл бұрын
खुपच सुंदर... प्रज्ञासूर्य असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाला शोभणारा ज्ञानवर्धक संगीत कलाविष्कार... ऐकून मन प्रसन्न जाहले...
@yogeshgacche2632 жыл бұрын
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सम्यक लेखनीला डॉ. संजय मोहड यांनी सम्यक व समृद्ध संगीत देऊन अनोख्या अजरामर संगीतमय "गीत भीमायान" प्रकल्पाची निर्मिती केली. निश्चितच "गीत भीमायान" लोककल्याणकारी प्रकल्प म्हणून अजरामर होईल अशी मला खात्री आहे. कृष्णा केंडे सर व "एबीपी माझा" च्या सर्व टीम चे धन्यवाद.. आपण अतिशय छान मुलाखत घेतली व अम्हा रसिका पर्यंत पोहचवली. डॉ. संजय मोहड सर आपले मनःपूर्वक अभिनंदन, आपण केलेल्या कार्याला त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@samikshachandra82212 жыл бұрын
आज विद्यापीठ नामविस्तार दिना निमित्त वामनदादा लिखित गीतभीमायनचे निर्माते डॉ. संजय मोहड सर यांची गाणी ऐकण्याचा योग आला. खुप छान कार्यक्रम 🙏👏 Thanks to ABP Maza.
@krushnatabla..1.4k2 жыл бұрын
खरोखर अप्रतिम असे कार्य...... गीत भीमायन अजरामर च आहे 👍हे सर्वमान्य आहे . डॉ.बाबासाहेबांना सांगीतिक आदरांजली 💐 आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला याच संगीत विभागातून सांगीतिक शिक्षण घेता आले... सर्व च गाण्यांचे संगीत सदाबहार आहेत... ऐकून मन प्रफुल्लित होते.
@RsNand-qi2np2 жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्य डॉ.संजय मोहड सर यांनी वामनदादा कर्डक लिखित सुंदर अशा रचना बहारदार आवाजात सादर केल्या हे ऐकून मन प्रसन्न झाले. जय भीम मोहड सर 🙏 सुंदर प्रसारणा बद्दल abp maza चे आभार.
@eknathwankhade13542 жыл бұрын
खूप सुंदर.. आदरणीय मोहोड सर ! आपण यासाठी खूप प्रयत्न.. म्हटल्यापेक्षा कष्ट उपसलेले आहेत ! सांगीतिक जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटते. येणारी (सांगीतिक )पिढी साठी आपल्या हया 100अस्सल कलाकृती नेहमीच मार्गदर्शक ठरतील.
@sachinnand98032 жыл бұрын
आज विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्य डॉ.संजय मोहोड सर यांच्या वामनदादा लिखित गीत भिमायन कार्यक्रम ऐकण्याचा खूप छान योग आला. 🙏 जय भीम सर 🙏 Thanks to abp maza
@s_nitin14042 жыл бұрын
गीत भीमायन या संगीत कलाकृतीला व डॉ. संजय मोहड सरांना त्रिवार वंदन... संगीताच्या माध्यमातून सम्यक समाज घडवण्याचे अनोखे कार्य डॉ. संजय मोहड सर अहोरात्र करत आहेत . संगीतातील सर्व विद्यार्थ्यांचे ते एक प्रेरणा स्थान आहेत . 🙏
@anuradhapagare12722 жыл бұрын
वामन दादांची गाणी म्हणजे बावन कशी सोनं आहेत.आणि आदरणीय मोहड सरांनी त्यावर पैलू पाडून त्या गीतांना अनमोल केलं आहे🙏🙏🙏
@kiyu5632 жыл бұрын
आदरणीय सरांच्या या अभिनव प्रकल्पास खूप खूप शुभेच्छा व असा प्रकल्प राबविण्याकरिता आदरणीय सरांचे अनंत धन्यवाद.
@rahulwagh48912 жыл бұрын
Very Very Nice Dr. Mohad Sir...Jay bhim💐🙏
@rajendraahire48932 жыл бұрын
खूप छान! धन्यवाद ABP majha !
@kishorwagh-official87902 жыл бұрын
Jai Bhim🙏
@vaishalisalvi79852 жыл бұрын
अप्रतिम🙏
@raginikhawase96402 жыл бұрын
Hearty congratulations💐 & Proud of You Sir...🙏
@vaibhavwagh99962 жыл бұрын
डॉक्टर संजय मोहड सरांनी ज्या पद्धतीने संगीत कलाविष्कार सादर केला आहे अभिमान वाटतो, की मी सरांचा शिष्य आहे.
@VISHNU_KUDALE2 жыл бұрын
खूप छान सर 🙏🙏🙏
@nitingaikwad4782 жыл бұрын
Khup chan...🙏🙏
@kunalmeshram1612 жыл бұрын
Jay bhim..
@jaydeepjamdhade45942 жыл бұрын
आता सरांना कोणीही थांबवू शकत नाही
@swarupraneebhosale63892 жыл бұрын
Jay bhim
@rhythmmohad22532 жыл бұрын
Proud of you ❤️
@generalknowledgetodaytotod23942 жыл бұрын
Jay bhim sir khup chhan
@uttamjagtap15492 жыл бұрын
Dear Dr. Mohod sir , " Excellent songs you have selected & you performed befor Krishna Kende ' ABP Maza' . I am fortunate enough to here your 3 geets on the occasion of ' Vidhyapith Namantar din ' amongst 100 . the 10 Bhim geets already with us ,I have no words to express my feelings sir ! I pray lord Buddha for you to have " long & healthy with prosperous life " . so that you can do this wonderful work energetically & remaining Bhim geets will compete before time. Thanks sir !
@samyakteachersinspiration35672 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@beingvedant67632 жыл бұрын
जय भीम 🙏😇
@abhishekpagare79452 жыл бұрын
Geet Bheemayan: Modern Mooknayak!
@rameshingle29212 жыл бұрын
So excellent. Beautiful very beautiful
@ashokbhingare23952 жыл бұрын
You can
@sarang12692 жыл бұрын
अप्रतिम ! बालपणी वामनदादांच्या कार्यक्रमात ऐकलेल्या गाण्यांच्या आठवणी जागृत झाल्या. शंभर गाणी लवकरात लवकर पूर्ण होवोत हीच बुद्धांचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@uttamjagtap15492 жыл бұрын
Dear Dr. Mohod sir "I Congratulate on the occasion of " Vidhyapith Namantar din ". Sir ,I am fortunate enough to hear your melodies geets amongst 100 of "Geet Bhimayan " you performed before Krushna Kende 'ABP Maza' . I have no words to express my feelings, Sir I pray for you to have long ,healthy & prosperous life,so that you can give us more & more Bhim geets that we have never heard before .