औसा मतदार संघ हा शेतकर्यांचा आहे आणि अभिमन्यू पवार यांचे शेतकरी विरोधी धोरण आणि बीजेपी चे तेच धोरण चांगलेच मतदार ओळखून आहेत त्यामुळे हे बाहेरच पार्सल लवकरच बाहेर जाईल हे पुन्हा सांगायची गरज नाही लोकांना..
@deshmukhbalraj3 күн бұрын
हा पैसे खाऊन बडबडत आहें
@kkshine843216 күн бұрын
Mpsc मुलांनो अभिमन्यू पवार la पडून देऊ नका खूप कमे केली आहेत मुलाची काही जागा कमी असतील पण दरवेळेस धावला आहे माणूस हा आपल्यासाठी
@yogeshbirajdar591516 күн бұрын
काय काम केलीत, आणि स्वतःहून केलीत का? दरवेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण ढवळून निघू नये म्हणून ते येतात, आणि सत्तेत आहेत, विद्यार्थ्यांचा रोष नको म्हणून केले जाणारे राजकारण आहे. दुसरा कोणी असला असता तरी, विद्यार्थ्यांसाठी पुढे आलाच असता. तसे बघायला गेले तर रोहित पवार हे पण MPSC विद्यार्थ्यांसाठी पुढे आलेत, मग त्यांनाही विद्यार्थ्यांनी कट टू कट साथ द्यायची का? राहिला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे २०२३ च्या परीक्षेचे निकाल आणि अंतिम यादी, २०२४ संपत आला तरी जाहीर होत नाही. ( १४ महिन्याच्या प्रोसेस साठी हे २ - २ वर्ष उलटून गेले तरी निर्णय होत नाही) विद्यार्थ्यांचे वय थांबून ठेवता येतं का? आणि २०२४ च्या परीक्षा पुढे ढकलत ढकलत डिसेंबर गाठले आहे. निव्वळ ५०००-१०००० हजार आय बी पी एस परीक्षार्थी साठी लाखो विद्यार्थ्यांचे दिवस ४ महिने वेटींग वर ढकलून दिले. आमदार साहेबांची ही कामगिरी योग्य वाटते का? विद्यार्थ्यांनी किती सहनशीलता ठेवायची ? विशेष म्हणजे २०२४ ला ग्रुप बी आणि सी ची परीक्षाच झाली नाहीय, ज्यांचे वय ऑक्टोबर महिन्यात एज लिमिट क्रॉस करेल, त्यांची कोणत्या पद्धतीने भरपाई होणार आहे? मागच्या मविआ सरकार तर्फे सुप्रिया सुळेनी lockdown मुळे विद्यार्थ्यांचे वय वाढवायला पाहिजे आणि त्यांना संधी द्यायला पाहिजे, यावर सकारात्मक प्रतिसाद दिला होता, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रतील त्या अनुषंगाने सबंध महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकतर्फी लाट विरोधकांकडे जाऊ नये म्हणून अभिमन्यू पवार पुढे आले आहेत. जर अभिमन्यू पवारांनी पाठपुरावा करून राज्यसेवा आणि ग्रुप बी सी च्या जागेसंबंधी तरतूद केली असती तर, सर्व विद्यार्थी अभिमन्यू पवार च काय, महाराष्ट्रातील भाजपला झुकते माप दिले असते. पण वास्तवात झालंय काय? एकतर राज्यसेवा परीक्षा बहुपर्यायी म्हणून ही शेवटची संधी आहे, त्यात यावर्षीच्या जाहिरातीतील जागा म्हणजे रडणाऱ्या चे डोळे पुस्ल्यागत काम आहे. ग्रूप बी मधे एस टी आय आणि पी एस आय च्या पदांची मागणी असून ही शुल्लक जागा जाहीर करण्यात आल्यात, यावर विद्यार्थ्यांनी एवढा धूर धरून राहून ही आनंदी राहायचं का? विद्यार्थी या राजकारणी लोकांचे हक्क किंवा संपत्ती मागत नसून स्वतःचा हक्क मागत आहेत, है यांना कळायला नको का? आणि वरून अपेक्षा अशी ठेवायची की, विद्यार्थ्यांनी आम्हाला भरभरून सकारात्मक प्रतिसाद द्यावा.
@anilchavan-m3s10 күн бұрын
काय नाही केले
@yuvraajbirajdar785916 күн бұрын
ना जाती साठी ना धर्मा साठी आभीमन्युजी पवार आमदार पाहीजेत फक्त विकासासाठी❤
@ravichilme812316 күн бұрын
अभिमन्यू पवार साहेब
@suryawanshimahadev553616 күн бұрын
Only pawar saheb❤❤......
@abhijitSurvase-j2u16 күн бұрын
औसा मतदार संघात फक्त पवार साहेबचा पॅटर्न चालणार येथे गुलाल पवार साहेबाला लागणार येणार..❤❤
@vijaykadam959716 күн бұрын
आपले गणित तंतोतंत खरे आणी बरोबर आहे. आमदार अभिमन्यू पवार साहेब प्रचंड मताधिक्याने निवडून येतील.
@OMGOMG705816 күн бұрын
विरशैव लिंगायत हृदय सम्राट मनोहर धोंडे सर जय शिवा
@calypso_2216 күн бұрын
लिंगायत समाज हा खूप धार्मिक समाज आहे, कधीही हिंदुत्वाला जागणारा समाज आहे. उदा., पूर्ण दक्षिणेत एकमेव कर्नाटक मध्ये BJP च ठासून असलेलं वर्चस्व
@hanumantn38599 күн бұрын
Mahnun ganyacha vikas zala
@vaibhavjadhav9059Күн бұрын
म्हणूनच काही वर्षापूर्वी वेगळ्या " वीरशैव " धर्माची मागणी केली होती....
@shyambirajdar412216 күн бұрын
मा. अभिमन्यू पवार साहेब फक्त औसाचा विकास करू शकतात आणि 23 तारीख ला लिठ मेजा फक्त
अभिमन्यू पवार साहेब 100% निवडून येतील कामे केली आहेत त्यांनी आमच्या भागा मध्ये कासार shirshi मंडळ 68 गाव
@hanmantjadhav407816 күн бұрын
विद्यमान आमदार अभिमन्यु पवार साहेब 50 हजार मतांनी लीड घेऊन विजयी होणार
@krishnamahalangikar938316 күн бұрын
Dinkar Mane ❤
@SunilSawant-u5b16 күн бұрын
इथं फक्त अभिमन्यू पवार हेच निवडून येतील
@vivekanandpatil792212 күн бұрын
फक्त अभिमन्यू पवार साहेब✌️✌️✌️🪷🪷
@rsk1234016 күн бұрын
अभिमन्यू पवारांनी विद्यार्थ्यांची खूप कामे केलीत
@panditnaik749516 күн бұрын
जात पात न मानणारे श्री अभिमन्यू पवार सर हेच हजार पटीने निवडून येतील हे निश्चित आहे
@jadhavmangesh985412 күн бұрын
कहो दिल से अभिमन्यू भैया पवार फिर्से 👌✌️✌️🚩
@Gamestation_0716 күн бұрын
आज काल औसात शिवसेना म्हणलं की कोणी भाव देईना झालय आणि हे खरंच आहे
@calypso_2216 күн бұрын
लिंगायत समाज एकतर्फी BJP सोबत आहे कारण हिंदुत्व
@ChavanN.S3 күн бұрын
अभिमन्यु पवार साहेब हे अनमोल हिरा आहेत यांची जागा कोणालाच देने शक्य नाही हो, ते खरे आमदार आहेत शोभून दिस्तात औस्याला ❤❤❤
@prathmeshdeshmane443415 күн бұрын
औशात लिंगायत समाजाच्या उमेदवाराची आशा दाखवली पण उमेदवार काय मिळाला नाही म्हणून समाज नाराज आहे, पण मनसेने शिवकुमार नागराळे लिंगायत उमेदवार दिल्यामुळ मत त्या उमेदवारा कड वळण्याची शक्यता आहे.
@kartik_don16 күн бұрын
पवार साहेब नंबर एक 🎉🎉
@dnyaneshwarinje572216 күн бұрын
लहानांपासून थोरामोठ्यांचे विश्वासाला पात्र ठरलेला औसा विधानसभेचा चा कामाचा माणूस #अभिमन्यू_पवार !
@jayshankarvibhute779116 күн бұрын
🌹💐 विकास रत्न माननीय अभिमन्यू पवार साहेब प्रचंड बहुमताने विजय होणार💐🌹
या वेळेस औस्याचामंत्री होणार आहे आणि सत्ता युती ची येणार आहे मग आमदार कोन होणार ओळखा पाहू कोण
@surajbhosale100416 күн бұрын
फक्त अभिमन्यू पवार साहेब येणार 🎉🎉
@vivekanandshelke33316 күн бұрын
अभिमन्यु पवार
@NyaneshwarMote16 күн бұрын
कार्य सम्राट आमदार अभिमन्यू पवार साहेब हेच निवडुण येतील
@dattapratale720916 күн бұрын
फिक्स आमदार मा. श्री अभिमन्यू पवार साहेब 🎉🎉
@_Shivsainik16 күн бұрын
दिनकरराव माने साहेब
@jda850816 күн бұрын
दिनकर माने 15 वर्ष गायब होते 10 वर्ष आमदार होते काही काम केलं नाही
@anandgosavi964716 күн бұрын
चुकीचे विश्लेषण . या ठिकाणी दिनकरराव माने नक्की विजय होणार 100%
@तुळशीरामआळणे16 күн бұрын
दिनकर माने साहेब निवडून येणार
@Bhaiyya746315 күн бұрын
Pawar 25K मतांनी 100% निवडून येणार आहे. उटगे यांना उमेदवारी दिली नसल्याने. लिंगायत नाराज आहेत. मी स्वतः मराठा आहे पण मतदान पवार यानाच
@pawanbhosale907516 күн бұрын
Only Abhimanyu pawar saheb
@ni3kavathale16 күн бұрын
आता जनतेनेच ठरवावे आपल्या पोरांच्या शिक्षण,नोकरी,उद्योगात मदत करणारा Abhimanyu Pawar सारखा नेता निवडायचा का.... न शिकलेला,विधिमंडळामध्ये आपले प्रश्न न मांडणारा,दोन-दोन कारखाने बंद पाडणारा,पंधरा वर्षे आपल्या संपर्कात न राहणारा...?? ✌️💯🙏
@sachinansarwade61516 күн бұрын
दिनकर राव माने साहेब.. मराठ्यांच्या पोरांसाठी शिक्षण , उद्योग ,नोकरी, राजकीय, क्षेत्रात तुम्ही काय मदत केली .. समाज आता आठवतोय का . 😢😢 मी एक मराठ्यांचा मुलगा विचारतोय ..
@luxmanpatil739316 күн бұрын
ओन्ली आमदार अभिमन्यू पवार साहेब.
@siddheshbirje605016 күн бұрын
tumcha pratek video ha bjp side ne asto, thumbnail video sagalach.. BJPBHIDU
@VikasPawar-i4z16 күн бұрын
Only thakre saheb
@MangeshSomwanshi-o1e11 күн бұрын
फिक्स आमदार अभिमन्यू पवार साहेब ❤❤
@vivekanandshelke33312 күн бұрын
अभिमन्यु पवार साहेब होनार
@rajpalgore526514 күн бұрын
माने साहेब
@ganrajjadhav285812 күн бұрын
फक्त अभिमन्यू पवार साहेब
@maheshsolapure326115 күн бұрын
येणार तर अभिमन्युजी पवार साहेब
@sachinmane293816 күн бұрын
औसा माने साहेब फक्त जरंगे पाटिल ने विरोध काली भाजपा सरकार पावर
@babasahebpatil935512 күн бұрын
फक्त पवार साहेब भरपूर मताने निवडुन येनार
@jadhavmangesh985412 күн бұрын
अभिमन्यु पवार च निवडून येणार 💝
@कन्हैयाकुमार-थ5ज16 күн бұрын
मशाल पेटणार,,मराठा,लिंगायत,मुस्लीम,दलित,ओबीसी❤
@XYZ-k3i8q16 күн бұрын
Not ligayet
@surajbhosale100416 күн бұрын
जे काम या दिनकर माने ने 10 वर्षा मध्ये नाही केलं ते काम पवार साहेबांनी 5 वर्षा मध्ये केलं अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल हि खिलेगा..🌷 औसा विधानसभा फक्त पवार साहेब
@satishpanchal56316 күн бұрын
अभिमन्यू पवार साहेब ओन्ली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@babasahebpatil935516 күн бұрын
अभिमान्युव पवारसाहेब फक्त
@KedarIlekar16 күн бұрын
Only Pawar Saheb ✌️✌️
@umeshnagargoje801116 күн бұрын
निवडून येणार तर फक्त अभिमन्यू पवार साहेब काम करून येणारे एकमेव आमदार अभिमन्यू पवार साहेब
@ramakantshinde698216 күн бұрын
दिनकर माने सर्वसाधारण माणूस त्यांन🎉
@dadamore37116 күн бұрын
अभिमन्यू पवार साहेब ✌🏻✌🏻✌🏻✌🏻
@rahulronge690816 күн бұрын
अभिमन्यु पवार साहेब ✌️✌️
@ravibhosale305616 күн бұрын
फक्त अभिमन्यू पवार साहेब ✌️✌️
@shivambuke517816 күн бұрын
abhimanyu bhaiyya✌️✌️✌️
@priyankanikam777315 күн бұрын
आपले साहेब पवार साहेब
@dnyaneshwarjadhav847616 күн бұрын
कहो दिल से अभिमन्यू पवार फिर से
@मुरावागारपालन16 күн бұрын
फक्त अभिमन्यू पवार
@southindianmoviefull911516 күн бұрын
Only pawar saheb 🎉🎉🎉🎉
@dadakonda66716 күн бұрын
अभिमन्यु पवार साहेब हेच निवडून येणार 100% ... बाकी कॉंग्रेस व राष्ट्रवादी ,जरांगे यांनी फक्त जातिवाद करून बोभाटा उठवला आहे , पण येणार तर फक्त अभिमन्यू पवार
@dnyaneshwarinje572216 күн бұрын
#औसेकरांचा_अभिमान_अभिमन्यू_पवार
@dnyaneshwarinje572216 күн бұрын
#फिर_एक_बार_अभिमन्यू_पवार_आमदार
@shankarlangar165516 күн бұрын
आमदार मा श्री अभिमन्यू पवार साहेब फिक्स आमदार
@ramakantshinde698216 күн бұрын
बसवराज जी पाटील साहेब सोबत असल्यामुळे अभिमन्यू पवार साहेबांना कुठलेही अडचण येणार नाही.