एक विचारवंत असा महाराज.तमासगीरासारखे हावभाव आणि हसविण्यासाठी खटाटोप करणार्यांनी ह्या विचारवंत महाराजांकडून विषयानूरूप बोलने शिकावं.वय लहान पण कीर्ती महान आहे.सुंदर किर्तन.
@bharatlohokare66558 ай бұрын
अन्य कुणास नावं ठेवणं योग्य नाही
@सुरेशमहाराजगवे3 жыл бұрын
राम कृष्ण हरि ह भ प चैतन्य महाराज खुप सुदर प्रवचन आहे महाराज धन्यवाद जय.हरि महाराज आसीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव शुभ सायंकाळ
@sachinkathole10753 жыл бұрын
साक्षात ज्ञानोबा राया ज्ञानाची लुट करतं आहेत, महाराज तुमच्या तोंडून 🙏💐
@ramkatekor114 Жыл бұрын
महाराज सर्वात पहिले तुमच मनपुर्वक धन्यवाद खुप खुप छान असा अंभग पहिल्यांदाच ऐकल अभंगाबरोबर माहिती पन खुप छान वाटल ऐकुन धन्यवाद महाराज कोटी कोटी धन्यवाद...
@rgaikwad21333 жыл бұрын
मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या !! 🙏🏻 साष्टांग दंडवत माऊली 🙏🏻 🙏🏻 रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻
@bharatambore48652 жыл бұрын
Jai shree swami samarth guru mauli 👏👏
@prakashbhatade887811 ай бұрын
फारच सुंदर महाराज या अभंगातून आपण माऊलींचे दर्शन दिलंत
@ashwinimhatre27423 жыл бұрын
चैतन्य बाला काय तुझे विचार खुप आशिर्वाद अ
@MangalaMeshram-pf2ph Жыл бұрын
🙏अप्रतिम चेतन महाराज माझे दंडवतं असो तुमच्या चरणी 🙏🙏🙏🙏🙏मला ह्या अभंगातून तुमी जो दृष्ठात दिला फारच खूपच छान परमेश्वरा बद्दल ची ओढ लावणारी आपुलकी आवडली मला 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी विटू माऊली अवघा रंग ऐक झाला रंगी रंगला श्री रंग, 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@meenakshikaling47162 жыл бұрын
अवघा रंग एक झाला रंगी रंगीला श्रीरंग. खूप छान अभंग.खूप छान आवाज.🙏🙏🙏
@sunilbirhade1838 Жыл бұрын
Dhanya tochi paduragaa
@minalbhagat36223 жыл бұрын
खूप सुंदर विचार, महाराज आपले,कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏
@rgaikwad21333 жыл бұрын
खूपच अप्रतिम गायन भगूरे गुरूजी आपणास साष्टांग दंडवत आणि चैतन्य महाराज खूपच छान !! 🚩🚩रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩
@maulimhetre15083 жыл бұрын
राम कृष्ण हरी जो गोडवा आवाजात आहे तोच विठ्ठल म्हणावा सांगावा बोलवा भाव भक्ती हि शुद्ध हवी हेच प्रमाण आहे भक्तीच
@madhurideokar92573 жыл бұрын
🙏👌👏.खुपच छान अभंग. आणि महाराज तुम्हाला 🙏🙏खुपच सुंदर अरथपुरण वाक्यरचना 👏👏सगळे कीर्तन 👌👌🙏🙏
@karantajane80793 жыл бұрын
आवाज खुप छान आहे आणि खूप छान दिसता महाराज I like you....
@mauli1118.6May5 жыл бұрын
खूप सुंदर खूप छान चैतन्य महाराज &भगुरे गुरूजी
@bharatlohokare66558 ай бұрын
वाहवा !अतिशय सुंदर !चैतन्य महाराज यांचे कीर्तन. त्याला भगुरे गुरुजींची उत्तम गायकी.अवघा रंग एक झाला ,आज छान समजला.उत्कृष्ट तबलावादन! ऐकणं मधूर झाल.धन्यवाद !
@budhhavitevari3 жыл бұрын
आदरनिय गुरूजी आपणास चरण स्पर्श 12 व्या शतका तील संत श्रेष्ठ चोखोबा महाराज यांच्या धर्म पत्नी संत श्रेष्ठ सोयरा माई यांच्या या अभंगाने मन भारावून गेले गुरूजी माझी एक शंका आहे ती म्हणजे त्या शतका मध्ये इतका मोठा जाती भेद नसावा कारण इतका मोठा जाती भेद असता तर महार समाजातील चोखोबा आणि परिवार हे एवढ्या मोठ्या संत पदी पोहोचले नसते वारकरी सांप्रदायामध्ये जाती भेद नाही पंढरीनाथाच्या वाळवंटा मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एक मेकाच्या पाया पडतात असा एका अभंगातील ओळ मी ऐकली आहे अर्थात तो अभंग कोणत्या संताचा आहे ते मला माहीत पण 12 व्या शतका मध्ये कमरेला झाडु बांधणे किवा थुंकण्या साठी गाडगे वगैरे बांधणे हे असे प्रकार नसावेत असा अमानूष प्रकार पेशवे काळात होता म्हणुन पेशवे आणि महार यांच्या मध्ये भीमा कोरेगावला लढाई झाली आणि तेव्हा पासुन कमरेचा झाडु आणि गळ्यातील गाडगे गेले असे सांगीतले जाते आज मितीस हे सगळे संपले आहे पण मला सांगा महार समाजातील संत चोखोबा महाराज यांना महार किवा बौद्ध समाज किती मानतो? काही ही मानीत नाही अरण येथे संत सावता माळी यांची पालखी यात्रा साजरी होते तशी आषाढ़ी किवा कार्तिकी वारी मथ्ये चोखोबांची पालखी येते काय? पालखी येत असेल ती कोणत्या गावातुन प्रस्थान ठेवते कृपया कोणीही मला सदरची माहीती ध्याल काय? कमेंट मध्ये लिहा धन्यवाद वारकरी सांप्रदायाचा विजयअसो
@ndkharche81463 жыл бұрын
।। ओम नमो भगवते वासुदेवाय ।। राम कृष्ण हरि हरि ओम माऊली 🙏
महाराज आपण केलेले निरूपण भावपूर्ण मांडणी करून सांगितलं रामकृष्ण हरी 🙏
@shalutaikotangale42553 жыл бұрын
🙏🙏👍👍🙏🙏 महाराज खुप खुप सुंदर मला खुप आवडले तुमच अभंग 🙏🙏 ........आणखी असे विडीओ बनवा महाराज ।। 🚩🚩🙏🙏🚩🚩......महाराज ,।। श्री संत गोरोबा काका ।। ची पुण्य तिथी येत आहे . तर यांच्या बदल सांगा . 🙏🙏 .......
@padmanavle70903 жыл бұрын
खूप छान महाराज गायनाचार्य भगुरे गुरुजी गायन सुंदर केले
@rakeshmali97652 жыл бұрын
🚩जय जय राम कृष्ण हरी माऊली🚩
@bhagwanpatil56552 жыл бұрын
🙏🏻ram krishan hari🙏🏻
@navnathghule84903 ай бұрын
आदरणीय भगुरे गुरुजी बरोबर मला आदरणीय गोलसर महाराज यांचे घरी स्नेह भोजनाचा योग आला होता. अतिशय साधे व्यक्तिमत्व. गायन अती सुंदर. माझी एकच विनंती आहे की भैरवी ही अतिशय साधी गावी...म्हंजे तिच्यात अलंकार खूप नसावे.... जसी पहिली ओळ गताता ना...ती तशीच पुढे पण गावी...क्षमा असावी माझी योग्यता नाही...पण वाटले
@shankarpotadar54903 жыл бұрын
जय हरी माऊली खूप मस्त महाराज
@padmanavle70903 жыл бұрын
शब्दच नाही वर्णन कसं करू त्यांनी घडवले पांडुरंगा अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग गायनाचार्य महेश्वर भगुरे गुरुजी यांनी सुंदर अस गायन केले शत नमन
@marotichintale8613 Жыл бұрын
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
@madhvgaikwad78482 жыл бұрын
अप्रतिम ऐकतच रहावे असे वाटते राम कृष्ण हरी माऊली
@surajpachare56362 жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🚩🚩
@harshalakarale18154 жыл бұрын
Atishay God avaj Ati sunder sharavniy kirtan
@sagarkhadtare22943 жыл бұрын
Maharaj, all your videos are very beautiful and your voice is also very melodious. Your need for such beautiful thoughts is very important inspiration for today's young generation. Jai Hari Chaitanya Maharaj
@santoshmore27993 жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🙏 खूप छान कीर्तन आणि गायन आहे महाराजांचे 🙏
@ramdharmkare61509 ай бұрын
Very very good Mauli, guruji 🙏🏾🙏🏾🙏🏾
@jayantkulkarni5913 жыл бұрын
गायन व निरुपण दोन्ही अप्रतिम.
@MarathiTadkaOfficial5 жыл бұрын
चैतन्य महाराज वाडेकर यांचा हा "संगीत भजना सोबत भावार्थ अभंगाचा" या विषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये जरूर सांगा
राम कृष्ण हरी चैतन्य महाराज वाडेकर एक दिवस महाराष्ट्रातील टॉप चे सेलेब्रिटी आणि टॉप चे महाराज असतील
@karantajane80793 жыл бұрын
चैतन्य महाराज वाडेकर खुप छान आहेत आवाज पण खुप छान आहे
@dilipdeshmukh40373 жыл бұрын
@@karantajane8079 महाराज एकच नंबर
@anantthakare95892 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏.
@madhurideokar92573 жыл бұрын
👌🙏सुंदर गायन भगुरे गुरूजी 🙏👌
@babuhirve72993 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@MarathiTadkaOfficial3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@prabhakarpotdar3288 Жыл бұрын
खुप सुंदर माऊली
@sandipkamble.lanjeshwar.13193 жыл бұрын
🙏महाराज खूप छान.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी.🙏
@arjunkokate15603 жыл бұрын
खुप छान....जय हरी....
@kartikwalukar6554 жыл бұрын
खुप छान भगुरे गुरुजी 🙏🙏🙏 चैतन्य महाराज
@narayanraut10763 жыл бұрын
जय हरी माऊली
@sagarchaudhari90353 жыл бұрын
राम कुष्ण हरि माऊली
@nayana55373 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@MarathiTadkaOfficial3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@hanumantpagi97702 жыл бұрын
खुप छान चैतन्य महाराज
@savatathorwat51193 жыл бұрын
apratim
@shashikalarane39977 ай бұрын
छानच. धन्यवाद. ❤
@mangaladatir95703 жыл бұрын
संतावानी ऐकुन स्वताला बदलन्याचा प्रयत्न करा हिच खरी संताची आठवन होईल राम कृष्ण हरि
@prakashjagtap89135 жыл бұрын
Wa maharaj chan watal yekun
@ramdharmkare61509 ай бұрын
Salam Maharaj 🙏🏾🙏🏾🙏🏾❤️
@meghapawar67473 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏👌🚩
@MarathiTadkaOfficial3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@vijaysawant66232 жыл бұрын
🚩🚩जय हरी विठ्ठल 🚩🚩
@श्रीपादशिंदे-द7ब4 жыл бұрын
अतिशय सुंदर
@mahadevmalav11104 жыл бұрын
खुप छान
@laxmanmore9603 жыл бұрын
super 😊😊
@dattatryajadhav76812 жыл бұрын
🚩🚩पांडूरंग पांडूरंग 🚩🚩
@shubhampatil80753 жыл бұрын
Khup chan maharaj
@rushikeshpatil33833 жыл бұрын
Very nice mahraj
@SachinPatil-rs5rl3 жыл бұрын
खुप सुंदर मावुली
@atulpawar77214 жыл бұрын
Khup mast
@kishoradhav12665 жыл бұрын
महाराज खूप छान 😊😊
@MarathiTadkaOfficial5 жыл бұрын
धन्यवाद !
@npboss92953 жыл бұрын
Jay hari mauli
@akshaybhagvat.83784 жыл бұрын
खूप गोड आवाज
@shardakatkade80183 жыл бұрын
खुप सुंदर अंभग
@shubhamkore4033 жыл бұрын
खुप सुंदर आहे 👌💐🙏
@guravvijayrajaram3 жыл бұрын
🙏💐 राम कृष्ण हरी
@MarathiTadkaOfficial3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@gayatrimanve13044 жыл бұрын
खूपच सुंदर..
@shubhammadyapgol50294 жыл бұрын
Ram krushn hari pandurang hari vasudev hari👏
@sagarsalve46143 жыл бұрын
Wa maharaj awdal.... Shakto chokhobacha aabhang koni ghet nahi chaintnala
@kishoraawle46875 жыл бұрын
Ram Kurshna Hari👏
@sachingunjal36043 жыл бұрын
अप्रतिम
@rajusatpute31265 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@MarathiTadkaOfficial5 жыл бұрын
धन्यवाद !
@sulbhabhoier95594 жыл бұрын
हि विडिओ माऊली मी दिवसांतून दहा वेळा तरी ऐकत राहते जय हरी
@chandrakantbadadare41453 жыл бұрын
खूप छान किर्तन महाराज
@mrs.mandakinikulkarni3503 жыл бұрын
Verygood
@bharatjavalekar24542 жыл бұрын
🙏 Mauli
@vithumaulibalbhajnigroup20983 жыл бұрын
🚩🚩👌👌🚩🚩 nice
@mangeshbhambure63295 жыл бұрын
Ram Krishna Hari
@MarathiTadkaOfficial5 жыл бұрын
धन्यवाद !!
@suchitadeshpande11283 жыл бұрын
Chhaan pan madhe madhe add nako pls.
@sachingunjal36043 жыл бұрын
साक्षात देव दिसला 👌👌
@ashwinimhatre27423 жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@rushikeshpatil33833 жыл бұрын
Khupach chan
@kimharin24593 жыл бұрын
Maharaj khupach chan
@anjukapare59724 жыл бұрын
Khuppach Chan bro 👌👌👌
@GaneshPatil-hw7sq3 жыл бұрын
खूप छान महाराज
@chetankhopade30134 жыл бұрын
Kuop cann 👌👌👌👌
@atulpawar77214 жыл бұрын
Jau hari
@gordegangadhar40073 жыл бұрын
तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद ॥1॥ तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥ध्रु.॥ धन्य ते चोखोबा धन्य त्या सोयराबाई त्यानी भक्तीची नवी द्रुष्टी समाजाला दिली. धन्य,काय ते भावव्रुद्धी गायन आणि निरुपम.👋👋