अवघड खिंड पार करून निघालो नेहमीच्या गावी, यंदाच्या फिरत्या चारणीची शेवटची मजल | dhangari jivan

  Рет қаралды 144,779

धनगरी जीवन

धनगरी जीवन

5 ай бұрын

अवघड खिंड पार करून निघालो नेहमीच्या गावी, यंदाच्या फिरत्या चारणीची शेवटची मजल | dhangari jivan |
sidu hake | banai hake
#dhangarijivan #siduhake #banai
#banaihake

Пікірлер: 153
@atulshingare9366
@atulshingare9366
नेहमी काहीतरी नवीन म्हणी किंवा काहीतरी या कुटुंबाकडून शिकायला मिळते.🙏
@OnkarBhasar
@OnkarBhasar
महाराष्ट्रातिल एकमेव चॅनल एकही वाईट कमेंट नाही सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार जय जवान जय किसान
@piyusalve5800
@piyusalve5800
वाळलेल्या गवतातून मेंढ्या चालतांना खुप छान लयबद्ध आवाज येतो छान वाटते ऐकायला
@bapuraokharat2035
@bapuraokharat2035
कष्टप्राय जीवन असून सुद्धा दादा तुम्ही, सगळ्या कुटुंबातील लोकांना जपत आहात त्यामुळे , तुमचा खुप खुप अभिमान वाटतो
@babapatil2030
@babapatil2030
खरच आमदार नशीबवान आहे बाणाई सारखी मालकीण मिळाली त्याला 😅❤
@GAMER_14118
@GAMER_14118
आमदाराचा रुबाब आहे
@arati5535
@arati5535
आत्ता चा काळात अशी नाती फारच कमी उरलीत जीथ माया आहे जीव जानतात एकमेकांचा आदर करतात. आदर्श कुंटुंब आहे तुमच ते तसच जपा
@rohidasadak-km8nb
@rohidasadak-km8nb
बाळूमामाच्या नावानं चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार
@shivajidane2074
@shivajidane2074
मी कोर्सला असताना आमची सहल ट्रीप कर्नाळा अभयारण्य पाहण्यासाठी गेलो होतो खुप निसर्गरम्य भाग आहे तशीच पुढे पनवेल दापोली मंडणगड महाड रायगड पूर्ण कोकण पाहण्याचा आनंद लुटला होता
@user-ys6vr8hg4q
@user-ys6vr8hg4q
तुमाचे, आई, वाडिल, खुप, चागले, आहेत, माझे, आई वाडिल, पन, असेच, होते, पन, आता, नाहित, खुप, आठवान, येते,तुम,चे, वाडिल,आई, पाहिल,की, बरे,वाटते,तीन,ला,संभाला, नसल्ले,की,कीमत, कलते,परमेश्वर, असत अत
@pravinhandgar4715
@pravinhandgar4715
#_अथांग_अश्या_समुद्रात_आधार_तुझा_बोटी
@ashokbandale4952
@ashokbandale4952
खूप कष्टाचे व जिकरीचे काम सलाम तुमच्या कार्यास
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y
खूपच कष्टाचे आणि खडतर तरीही सदा आनंदी. असेच रहा.
@nandajadhav7797
@nandajadhav7797
खूप छान तुमच प्रेम सदैव असुद्या
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316
खूप छान मस्त परिवार आहे सिध्दू तुझा 👌👌🚩🚩🌹🌹
@mahadeoingle5198
@mahadeoingle5198
दादा तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वाना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@raghunathwayal4193
@raghunathwayal4193
महाराष्ट्र तील 1 no चॅनेल 👍👌
@ashakhachane2734
@ashakhachane2734
नवीन महणि ऐंकायला छान वाटले दादा. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏 तुम्हाला सगळ्यांना❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131
नेहमीप्रमाणे खुप छान व्हिडिओ. ❤❤
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 10 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 44 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 10 МЛН