हाय दादा नमस्कार बानाई.वहिनी दररोज एका नवीन जागेवर सर्वसामान्य मांडायचे पुन्हा नव्याने सुरुवात करायची वहिनी तुमच्या कष्टाला सलाम
@mulanimumtaj41219 ай бұрын
वाडा जायचे वेळी खूप कसरत करावी लागते सागरची लुडबुड खूप छान वाटते पण बायका सहजपणे करतात तुमच्या कष्टाला जोड नाही हा संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही ❤❤🎉🎉
@manoj59279 ай бұрын
छान आहे बानू व्हिडिओ तुझ्या कष्टाला तोड नाही तुझ्या एवढी कष्ट कोणी करू शकणार नाही
@VijayNarhe-q9z9 ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम स्त्रीशक्ती हि देवी चे रुप आहे एवढं कष्ट फक्त ए स्त्री चं करु शकते निसर्गाच्या कुशीत राहणारे तुम्ही लोक लयीत भाग्य वान आहे
@archanadandekar65839 ай бұрын
जय श्रीराम, बाणाई तुमचे जीवन खुपच खडतर आहे, नवीन ठीकाणी दरवेळी जावुन तिथे सगळं जमवायचं फारच कष्टदायक आहे!
@दिपकसुडके-च2ख9 ай бұрын
किसन दादाला आणि तुमच्या मेंढ्यांना पाहण्याची लय इच्छा असते 🥰
@MangalDongare-d4k9 ай бұрын
सागर ला मस्त बेरीज आली 😊पण भारी बोलतो तुम्ही दोघी तर आहे पण पाव्हणी एकटीच आहे बिचारी बानाई ताई मस्त विडीओ बनवतेय कोंबड्या नी चांगले पळवले पिल्ले मस्त आहेत
@anandmk29029 ай бұрын
खुपच संघर्षाचा प्रवास करत, आणि तितकेच आनंदी सुध्दा
@priyankajadhav47129 ай бұрын
खरच धनगराच्या वाघिणी आहेत. खूप खूप कष्ट. अतोनात कष्ट. शब्द कमी पडतील बायांचे कौतुक करायला
@niteshpatil18929 ай бұрын
Khup mehnat ahe yar
@Pratibha_Biraris9 ай бұрын
खरंच बानाई आणि अर्चनाताई खुप कष्टाळू आहेत ❤❤
@tanajikhemnar41319 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे. धनगरी जीवनाचे बारकावे दाखवले. कोंबड्या बकरी कुत्री घोडी सर्व तयारी करून निघावे लागते पुढच्या गावात. शहरातील स्रीयांनी जरूर खूप शिकण्यासारखे आहे बाणाईताई कडून. ❤❤❤
@bhagwat45509 ай бұрын
अवघ्या चार तासांमध्ये 1900 लाईक & 34820 व्ह्यूज पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन .............. तुमची अशीच प्रगती होत राहो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना ............
@sandhyakumbhar10979 ай бұрын
मस्तच व्हिडिओ पिलांची शिक्षिका एकच नंबर.
@sujatakulkarni67563 ай бұрын
तुमच्या बरोबर जी पाहुनी असते तिला कुणी नाही का एकटीच असते का कमाल आहे
@vitthalvajeer80199 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 चला चला पुन्हा एकदा नव्या लढाई साठी सज्ज व्हा.तुमच्या प्रवासास खुप -खुप शुभेच्छा 💐🌹💐💐🌹🌹
@suhasrajopadhye50919 ай бұрын
कसले आयुष्य खूप कष्ट कायमच
@bharatitandel26139 ай бұрын
खूपच कष्टाळू जीवन धनगरी समाज्याच्या बायकांचे
@VijayPawar-z9u9 ай бұрын
अस वातावरण बघुन लय मस्त वाटते
@vidyasagvekar45609 ай бұрын
दादा गावाकडचे वातावरण खूप छान वाटतेय , तुमच्या विडिओ मुले गावाचा निसर्ग , वातावरण आणि खूप काही बगायला मिळते तुम्हाला कॉमेंट करून करून आमचे शब्द पण संपले 😂बाकी विडिओ छान❤
@sweetmemories70049 ай бұрын
सलाम तुमच्या मेहनतीला 🙏🙏
@VidyaGhogare-ut1hh8 ай бұрын
बानाई ताई आम्हाला तुमचे विडिओ खूप आवडतात 👌👌
@nitinpansare19539 ай бұрын
दुसऱ्याला ऊर्जा देणारे व प्रेरणादायी जीवन म्हणजे धनगरी जीवन विंचू काटा ऊन वारा पाऊस थंडी हे सगळ्यांशी संघर्ष करून जगणारा जीवन म्हणजे धनगरी जीवन आम्ही ओन्ली धनगर आडगावकर❤❤🎉🎉❤
@TrishalaRangari-gx4xl9 ай бұрын
लहानपणी मी असे वाडे बघितले आहे,आठवणीत हरवून जातो आपण अस काही बघितले तर. बानाई ताई खुपच धीट आहे स्त्रीयांनी अशी मनाची मजबुती ठेवायला पाहिजे.
@sangeetarajguru66029 ай бұрын
छान आहे वातावरण ❤🙏
@maliniwani2079 ай бұрын
कीती तयारी करावी लागते, कोंबडी पिल्ले वआमदार घोडी,सगळीच तयारी
@sushmadevang83989 ай бұрын
नमस्कार भाऊ भावजयला छान व्हिडिओ तुमची धावपळ बघुन मला यावं वाटले ओके बाय 👌👌😘😊❤️❤️
Very Hard Life. I think you should now not travel so much. As per the time , we have to change a bit. Animal Husbandry is a very profitable business no doubt but think that you have your Parent's with you. But Generation Next won't be able to do it.
@abhilashkumar92159 ай бұрын
Pahun bai ektich diste ani kadakyache kam karte. Kast kari Jeevan ahe.
@aparnaamriite81559 ай бұрын
Chan.
@smitapatil11699 ай бұрын
kiti kasht ahet. banai vaini chan ahet agadi
@aakashirkule70009 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@snehaljadhav18629 ай бұрын
दादा तुम्ही उघड्यावरच रात्रीची झोपता का म्हणजे सुरक्षेचं कसं
@amolrajput63999 ай бұрын
हाके दादा तुमचे विडीओ मस्त असतात
@urmiladhopate24369 ай бұрын
विहीर बघून माझ्या लहानपणी ची आठवण झाली। माझ्या आईच्या नोकरीमुळे ठाणे जिल्ह्यातील छोट्या गावात मुरबाड, सरळ गाव, शिरोशी या ठिकाणी रहात असलेल्या घरांजवळ विहीर असायची, त्यातून पाणी शेंदलेलं आठवलं मला। माझी आई शिवण शिक्षिका होती। १९६०। ६१ सालची गोष्ट.....
@ashagadekar66789 ай бұрын
छान वातावरण आहे ❤❤
@nandakasbe7319 ай бұрын
Khup mehanat karatat bayaka 25,30 kilometers chalun kiti damlya asnaar parat paanya sathi kiti lamb jaave lagale tari hi Banai hasat ch asate bichsri ♥ ❤😊
@deorerahul9759 ай бұрын
👌👌👌👌
@santoshghate67279 ай бұрын
Nice ❤🐤🐤
@timmappashetty87199 ай бұрын
कुथर्याच नव अमदार
@appag52529 ай бұрын
Mast sagar
@NikhilGhutukade9 ай бұрын
🎉🎉🎉
@kalyanraosonowane95879 ай бұрын
Chan ❤❤
@vishalpol44829 ай бұрын
😊😊
@nanakhomane1859 ай бұрын
🎉🎉❤❤
@prathamesh8019 ай бұрын
दादा बाबांच्या हातात कशाची काठी आहे
@kvmarathi10853 ай бұрын
सागरचीपण लगबग चाललीय
@AMBILWADE19 ай бұрын
🙏
@swatikamhatre94329 ай бұрын
Chhan
@gokulkandalkar22009 ай бұрын
Khup Chan dada
@Bhagyashripatil96Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@rahulwankhede41619 ай бұрын
🙏🙏🙏
@rupaliwaydanday93339 ай бұрын
❤❤
@anitapawar3199 ай бұрын
मस्तच
@timmappashetty87199 ай бұрын
😅
@siddhushingade28649 ай бұрын
Pahili coment ❤❤
@Nikhilkote5639 ай бұрын
👌
@sunandaborse82949 ай бұрын
❤❤❤
@nitinkavankar30454 ай бұрын
छान व्हिडिओ .
@shridharsankpal20239 ай бұрын
Chan saheb
@jayashreesandbhor45268 ай бұрын
Sagar shivay vidio baghayla maja yet nahi sagarchi ludbud chhan vatte