मनपूर्वक धन्यवाद सर .तूम्ही भगवदगीता प्रत्यक्ष कृतीत कशी आणायची हे नेमक्या शब्दात विज्ञानाचे अनुष्ठान देऊन सांगितले आहे .
@deelipbade42853 жыл бұрын
ऊत्कृष्टते मध्ये मी ला समर्पित करावे.आपल्या द् य्नान वाणीचे हे 22 भाग आम्हाला व पुढील पिढ्यांसाठी-ऊन्नत विचार - भावना-कृतींसाठी दिपस्तंभ आहेत.दररोज एक भाग ऐकला जावा.व22भाग ऐकल्या नंतर पुन्हा 1ल्या भागापासुन श्रवण घडावे.हे अधुनिक काळाचे पारायण दररोज समाजाकडुन घडावे.आपल्या प्रयत्नाने समाज आदिमतेकडून प्रगत भावनेकडे,ऊन्नत भावनेकडे प्रवाही राहिल.
@swatikulkarni74844 жыл бұрын
डॉक्टर तुमचे मनापासून आभार. उन्नत जीवनशैलीच्या अवघड वाटेवर तुमची ही प्रवचने नक्कीच मार्गदर्शक ठरतील असा विश्वास आहे. तुम्ही दिलेल्या विविध दाखल्यांमधून ज्ञानार्जनाचे अजून काही मार्ग खुले झाले. लहानपणी T.V वर महाभारत चा शेवटचा भाग पाहिल्यावर जशी चुटपूट लागली होती तसे वाटत आहे आता..
@kondibajadhav85014 жыл бұрын
दर बुधवारची वाट पाहायची प्रतीक्षा संपली आपलं हे ज्ञानामृत पिढ्यान पिढ्या ना अतिशय उपयुक्त आहे यात शंकाच नाही बाविसाव्या भागाचा समारोप मनाला चटका लावून गेला आता नवीन विषयाच्या निरूपण आकडे आपण वळावं ही इच्छा ईश्वर आपल्याला बळ देवो ही सदिच्छा
@shilpaphalle46264 жыл бұрын
खुप सुंदर!! विचार माला परत परत ऐकत रहावे असे वाटते, अजून काही भाग पहायला मिलाले असते तर बर झाले असते.
🙏खुप छान हे विचार धन सर्वांनी ऐकुन अनुकरण करायला हवं .पण दुर्दैव असं हे कोणाला ऐयकायला नको.पण हेच जर एखाद्या अभिनेत्याने सांगितले असते तर पटले असते असो हरि हरि धन्यवाद
@aparanasathe29604 жыл бұрын
विचार धनाचे मार्गदर्शन संपले याचे वाईट वाटते.आपली प्रतिभा अफाट आहे.धन्यवाद
@mrudulagokhale67644 жыл бұрын
डॉक्टर खूप खूप धन्यवाद सगळे भाग अतिशय उत्तम . वैचारिक बदल घडविण्यास नक्कीच मार्गदर्शक. शतशः आभार .
@vandanadeshpande70664 жыл бұрын
डॉ.नमस्कार, आपले संपूर्ण सत्र अतिशय सुंदर होते.आपला या विषयीचा व्यासंग अत्यन्त ओघवत्या भाषेत मांडल्याने आम्हांला अशी आशा वाटते की, अवघड वाटणारे वर्तन आपल्या टप्प्यात येऊ शकेल!.
एक कालानुरूप व महत्वाचा विषय, अतिशय उत्तम मांडणी व सहज समजेल असे सादरीकरण. शतशः आभार. ह्यातील काही आशय उच्चमाध्यमिक अभ्यासक्रमात सामील करायला हवा.
@sandhyapatgaonkar84614 жыл бұрын
सुंदर सोपी मांडणी. प्रगल्भ विचार.
@shivramphalke30034 жыл бұрын
खूप छान मालिका गुंफलीत , डॉक्टर साहेब तुम्हाला शतशः धन्यवाद.. प्रत्येक भाग आम्हाला विचार करून आमच्यात वैचारिक बदल करण्यास योग्य असा आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
@arunsannake19114 жыл бұрын
डाॅ.तूमची मांडणी खुपच सोपी अन् सुबक आहे.पुन्हा पुन्हा ऐकावासे वाटते.विचारांना दिशा मिळते.धन्यवाद.
@JPoonam034 жыл бұрын
Khup aabhar tumche... Ek Navi disha dakhavanyabaddal... 🙏🙏
@sachinramjadhav51884 жыл бұрын
Excellent sir...Thanks for great thoughts.
@deepalisontakke50794 жыл бұрын
खुपच सुंदर विचार धन्यवाद.
@mrunalsane94774 жыл бұрын
शतशः आभार 🙏
@kondibajadhav85014 жыл бұрын
हा प्रकल्प ज्यांनी-ज्यांनी इतका सुंदर आणि अप्रतिम बनवायला आपल्याला सहाय्य केलं त्या सर्वांचा मी ऋणी आहे
@atishpotdar4 жыл бұрын
Dr. Anand Sir आणि IPH, खूप धन्यवाद! शतशः आभार !!! 'न नेयो न नेता' ची प्रचिती आहे.
@sanjeevanipathak41794 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी . सरांना सादर प्रणाम
@diwakarvaze72494 жыл бұрын
धन्यवाद. मने उन्नत करू शकणारी, पुन्हा पुन्हा ऐकावी अशी मालिका.
@shekharkulkarni50894 жыл бұрын
शतःशा प्रणाम.....
@ublessurselfthereisnoish..17834 жыл бұрын
Purn India satti Kela Dr.babasahebanni Swathachta knowledge Father of modern India