Пікірлер
@puredesi6278
@puredesi6278 8 сағат бұрын
खाली हाथ लावला की भाजनार 😂
@sharayukulkarni4421
@sharayukulkarni4421 8 сағат бұрын
Khup chhan information
@bhimraojadhav3640
@bhimraojadhav3640 8 сағат бұрын
सर तुम्ही गारगोटी चे नाव घेतल पण गारगोटी मध्ये चांगल्या पदावर काम‌ करणाऱ्या महिलांना संविधान पूरेस माहित नाही
@kavitapillai9925
@kavitapillai9925 9 сағат бұрын
So true
@gourimehendale
@gourimehendale 9 сағат бұрын
अमुक गोष्ट करु नका असे सांगितल्यास तीच गोष्ट आवर्जून करण्याकडे माणसाच्या स्वभावाचा कल असतो.....मराठी नव्हे तर सर्वच माणसांचा......कारण साधे साधे नियम जरी *दुसऱ्याने* सांगितले तर जाचक वाटतात अनेकांना....त्यामुळे काय करू नका ते सांगण्याऐवजी काय करा ते सांगणे सयुक्तिक आहे......दहा टक्के लोकच ऐकतील , पण निदान मुद्दाम नियमबाह्य वागायचे म्हणून नियम तोडणाऱ्यांना संधी मिळणार नाही
@mixmasala9018
@mixmasala9018 9 сағат бұрын
हस्याजात्रेत काय कुठेही अभिनय करण्याऐवजी अस नोकरीला लागून जाणार तर असाच होणार करिअर च. कडू सत्य आहे
@VishwasTandel-pv1ge
@VishwasTandel-pv1ge 9 сағат бұрын
🙏💐
@sunitaautade799
@sunitaautade799 9 сағат бұрын
Vanita Kharat chi mulakhat vhavi
@poojamore627
@poojamore627 9 сағат бұрын
मुलाची जर का कौतुकाची अपेक्षा असेल तर आई वडिलांनी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवाव्या का त्यांच्या म्हातारपणी त्यांनी कोणाकडून अपेक्षा व्यक्त कराव्या मुलं म्हणतात का 😮😮😮😮 माझ्या आईवडिलांनी खूप खूप कष्ट करून मला हे सगळं आयुष्य जगत आहे ते दिलं आहे नाही नाही अपेक्षा करण साफ चुकीचं आहे मुलं म्हणतात सगळेच आईवडील आपापल्या परीने मुलांसाठी करतात त्यात काय कौतुक 😮😮😮 अशीच युवा पिढी निर्माण झाली आहे एका वया पर्यंतच कौतुक करावं अगदी अगदी जरूर करावं 👍👍👍👍 शेवटी अनुभव 👍👍🙏🌹
@janhavisonalkar2896
@janhavisonalkar2896 9 сағат бұрын
Manje nakki ya time la kya kya karyache
@poojamore627
@poojamore627 9 сағат бұрын
मुलांचं कौतुक करतच आमची मुलं मोठी झाली लग्न झालीत 😮😮😮 पुढे काय???????😮😮😮😮 आई वडील यांनी काय करायचं हिच मुले आई वडिलांना सोडून दुसरीकडे रहाणं पसंद करतात हि आजच्या आधुनिक समाजातील भेडसावणारी समस्या बनली आहे कुठे आहे ते कौतुक???? 😮😮😮😮 कौतुक करत नाही असं अजिबात नाही मुलांना आपणच मऊ पायघड्या घालून देतो त्यांनाही परिस्थती ची जाणीव असायला हवी 👍👍
@nkvideos5092
@nkvideos5092 10 сағат бұрын
अती शहाणे
@archit5101
@archit5101 10 сағат бұрын
🧡💯
@mixmasala9018
@mixmasala9018 10 сағат бұрын
😁😁😁
@archit5101
@archit5101 10 сағат бұрын
Masst podcast
@madhavisuryawanshi5597
@madhavisuryawanshi5597 10 сағат бұрын
मला शिकायचं या शाळेत ❤
@dineshkumar-uf9ep
@dineshkumar-uf9ep 10 сағат бұрын
Brahmnancchi den aahe. Yhanchya shivay konihi pudhe jata kama nye......
@schoolinfo7836
@schoolinfo7836 10 сағат бұрын
Sahi yaar ❤❤
@priteesawant9627
@priteesawant9627 10 сағат бұрын
Correct ahe sir 👍👌
@nasirnasir1319
@nasirnasir1319 11 сағат бұрын
आज, अच्छे दिनों वाल्या विकासात ! अनपढ गंवार निकली डिग्री वाले फेंकूं ! भारताला विश्वगुरु बनवित आहेत ! ग्रेज्युट शिकलेले सुशिक्षित बेरोजगार युवा जॉब साठी दारोदारी फिरत आहेत ! 🐯
@milinddeshpande2168
@milinddeshpande2168 11 сағат бұрын
मराठी माणसे बर्‍याच गोष्टीत कमी पडतात. कारण संकुचित वृत्ती, कद्रूपणा, आत्मविश्वासाचा-महत्वाकांक्षेचा अभाव, चाकोरीबद्ध आयुष्य जगण्याचे संस्कार, एकमेकांचे पाय खेचण्याची वृत्ती ई.
@milinddeshpande2168
@milinddeshpande2168 11 сағат бұрын
मराठी माणसे बर्‍याच गोष्टीत कमी पडतात. कारण संकुचित वृत्ती, कद्रूपणा, आत्मविश्वासाचा-महत्वाकांक्षेचा अभाव, चाकोरीबद्ध आयुष्य जगण्याचे संस्कार, एकमेकांचे पाय खेचण्याची वृत्ती ई.
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz 11 сағат бұрын
जिथ जिथ माणस राहतात तिथ अशा पाट्या सगळीकडच असतात आणि do not enter बघितल्यावर american नागरिक ही मराठी माणसासारखाच विचार करतो पण नावं मात्र मराठी माणसालाच ठेवाली जातात😢
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz 11 сағат бұрын
जिथ जिथ माणस राहतात तिथ अशा पाट्या सगळीकडच असतात आणि do not enter बघितल्यावर american नागरिक ही मराठी माणसासारखाच विचार करतो पण नावं मात्र मराठी माणसालाच ठेवाली जातात😢
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz 11 сағат бұрын
जिथ जिथ माणस राहतात तिथ अशा पाट्या सगळीकडच असतात आणि do not enter बघितल्यावर american नागरिक ही मराठी माणसासारखाच विचार करतो पण नावं मात्र मराठी माणसालाच ठेवाली जातात😢
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz 11 сағат бұрын
जिथ जिथ माणस राहतात तिथ अशा पाट्या सगळीकडच असतात आणि do not enter बघितल्यावर american नागरिक ही मराठी माणसासारखाच विचार करतो पण नावं मात्र मराठी माणसालाच ठेवाली जातात😢
@Samraandshubhra
@Samraandshubhra 11 сағат бұрын
मला वाटल script च तस आहे😮...gourya खरच ग्रेट आहे
@lavanya4349
@lavanya4349 11 сағат бұрын
Very positive parsanality 😊
@SunitaPawar-cl3fi
@SunitaPawar-cl3fi 12 сағат бұрын
I totally agree with you Sir 😊
@kiransose2345
@kiransose2345 12 сағат бұрын
❤छान मुलाखत आणि मनोरंजना सोबत भरपुर ज्ञान 😊😅
@Gauri-i2w6v
@Gauri-i2w6v 12 сағат бұрын
I wish I could have marathi typing skills... Tambe sir what a thought process.... U have put a seed in mind of many of us.... Parenting is a thing which has no ready made syllabus.... I would request to have more such sessions with iph and tambe sir. Thank you anand sir and tambe sir.
@mixmasala9018
@mixmasala9018 12 сағат бұрын
चुम्मेश्वरी विधान
@archit5101
@archit5101 12 сағат бұрын
Khup nice POV
@archit5101
@archit5101 12 сағат бұрын
Sagle marathi madhe he common aahe
@archit5101
@archit5101 12 сағат бұрын
Ekdum correct 💯
@satishjoshi7226
@satishjoshi7226 12 сағат бұрын
छान कल्पना
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 12 сағат бұрын
Khoopach chaan
@VishwasTandel-pv1ge
@VishwasTandel-pv1ge 12 сағат бұрын
नद्यांचे पाणी नगदी पिक फक्त काही राजकिय नेते आपल्य साखर कारखान्या साथी वापर करत आहेत म्हनून गरीब शेतकरी उपाशी मरत आहेत. 2) कोकणात आणखी पाऊस पडला तरी तलाव साठवण्याची सोय नाही. बागायती शेती, सिंचनाची कमतरता, सहकारी शेती, बँक कर्ज सुविधा , मासेमारी, उद्योग,पर्यटन इ. महाराष्ट्र सरकार कोकणाकडे दुर्लक्ष. कोकण महाराष्ट्रापासून वेगळे झाले पाहिजे. कोकण राजधानी मुंबई 🙏💐
@anushreekadam5258
@anushreekadam5258 12 сағат бұрын
😂
@priyankamhatre8429
@priyankamhatre8429 13 сағат бұрын
Ek no
@prajaktapatil7739
@prajaktapatil7739 13 сағат бұрын
Ghari Jatana sagale hawaldar😂😂
@अर्जुंनसिंहठाकुर-ठ3झ
@अर्जुंनसिंहठाकुर-ठ3झ 13 сағат бұрын
मुस्लिम भाई आपकी सोच को दिलसे सलाम नमन प्रणाम सनातन धर्म के तिर्थो के रक्षक आपके नसिब मे निर्मत किया नियती ने सनातन धर्म की विरासतको पुन: स़जिवन करने का पूण्य प्राप्त कर ने का सत्कर्म का पूण्य कमाके जिवन धन्य करने का असल अंग्रेजो को लूटेरे बताया हिँदु सनातन धर्म की अमूल्य विरासत के रक्षक निर्भय गूर्जर डाकु नही सनातन धर्म रक्षक बताया जो आज सत्ता पर नेताओ की टूकी सोच वालो मे समज नही हमारी बर्बादी के कारको अंग्रैजो को लूटेरे बोल के निर्भय गुज्जर राजकुवर सही भारत रक्षक बोलके बताया धन्य है आपकी जनेता मातपिता को
@satyavandamodare6137
@satyavandamodare6137 13 сағат бұрын
कपडे जळण्याची जास्त भिती असते.
@sharadpatil7079
@sharadpatil7079 13 сағат бұрын
This happens only in india
@pritam7831
@pritam7831 13 сағат бұрын
ऐकायला छान वाटलं पण निगेटिव्ह काही नसतं त्यात 😅 कारण परवानगी शिवाय आत येऊ नये हे योग्य आहे फुल तोडू नये जर नाही लिहिलं तर लोक बाग च्या बाग साफ करून टाकतील त्यात निगेटिव्ह अस काही नाही सूचना असतात ज्या त्या त्या ठिकाणी पाळाव्याच लागतात
@gathividhi9537
@gathividhi9537 14 сағат бұрын
खरे म्हटले तर मराठी संशयास्पद व वहम पाळणारा प्राणी आहे.त्यात डोक तर नाहीच,मुळात आपले परक्याची ओळख ही नसते.तेच भारताच्या दक्षिण भागात ह्याचा आभाव कमी आहे.मराठी दुसर्या राज्यांच्या लोकांना देव ठरवुन बसला आहे,मराठी भटकु देशा भरात कोणत्या ही देवा स्थानी दिसतो,वर्षा भराची कमाई घलवतो,तसाच जर शेजारी कोणी दुखात अडकले तर लांब उभा राहतो,राज्या बाहेर जरी कोणी मराठी भेटला की कन्नी कापतो.मराठी ने मराठीचे जगने कठीन केले आहे मग ते नेते असो कींवा शासनाने सरकारी नियुक्त केलेले लोक.दोन रुपली चे मराठी माणसे अवगड आहे.
@mr_pranay7599
@mr_pranay7599 14 сағат бұрын
Me pan 😂😂😂
@shriyashnanekar696
@shriyashnanekar696 14 сағат бұрын
Always tumhi mazhya idols ahat..
@samm8654
@samm8654 14 сағат бұрын
वाह 😅
@ghanshyampawar99
@ghanshyampawar99 14 сағат бұрын
Agreed 💯