धन्यवाद धायगुडे साहेब एकदम बरोबर आणि अभ्यासपूर्ण बोलत आहात संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या सदैव पाठीशी आहे
@madantaur8833 сағат бұрын
खुप खुप अभिनंदन वकील साहेब
@kisanlakade94375 сағат бұрын
वा दादा खूप छान याला म्हणतात बापू बिरू चा वाघ
@AmitWandhekar5 сағат бұрын
साहेब तुमचा खूपच अभिनंदन आणि कौतुक 🙏
@shashikantsawant90184 сағат бұрын
अविनाश दादा आपल्या महाराष्ट्रात जाती मध्ये जो तेढ निर्माण झालाय तो दूर होण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या महाराष्ट्र पिंजून काढा महाराष्ट्र तुम्हाला साथ देईल
@kyjconceptsofmaths42084 сағат бұрын
वकील साहेब ,आपले विचार आणि भावना ऐकून मनातील निराशा निघून गेली.
@nitintambe33755 сағат бұрын
खरच धनगाराच ढाण्या वाघ
@Unknownuser455325 сағат бұрын
अविनाशजी धायगुडे साहेबांचे खूप अभिनंदन आणि कौतुक
@SundarraoNilkhan5 сағат бұрын
धायगुडे साहेब कौतुक आहे आपल खुप खुप छान विचार व्यक्त केले
@ashokbiradar97335 сағат бұрын
धन्यवाद अविनाश धायगुडे भाऊ कोटी कोटी नमस्कार माणुसकीला कलंकित करण्यार्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सर्वंकष लढा देत आहेत या सर्वाना परमेश्वर उदंड यश देवोत 🎉🎉
@छत्रपतीशिवाजीमहाराज9994 сағат бұрын
*जय मल्हार जय शिवराय* 🚩
@LaxmanRajpure-q7z3 сағат бұрын
दादा मला गर्व आहे तुझा कारण पारमाणिक आणि परखड पणे आपण व्यक्त झाला
@mr.somnath17395 сағат бұрын
उमदा नेतृत्व म्हणुन महाराष्ट्र भर फिरत असताना नेहमी तुमची बाजू नेहमीच मनावर अधिराज्य गाजवते अवी भाऊ ❤❤❤❤
@atmaramgore25792 сағат бұрын
अतिशय उत्कृषटपणे आपले म्हणणे मांडले,आपल्याला उज्वल भविष्य आहे ,सत्याच्या बाजूने रहा परमेश्वर आपल्याला नक्कीच यश कीर्ती आणि योग्य तो मान सन्मान देईल.
@ManjaramDatir5 сағат бұрын
जय अहिल्या जय मल्हार.
@ShivkanyaMane-cg9jh2 сағат бұрын
सर्व धनगर समाज संतोष देशमुख यांच्या सोबत आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे
@subhashdighe30862 сағат бұрын
धन्यवाद दादा ❤❤❤❤
@shelkebhagvat20253 сағат бұрын
खरंच एक नंबर
@prakashnanavare1769Сағат бұрын
हम सब एक है हा विचार सर्व राष्ट्रपुरुषांचे आम्हाला दिला आहे
@yashodipchavan60985 сағат бұрын
धायगुडे साहेब तुमचे खुप खुप कौतुक आणि अभिमान आहे 🙏
@poapatkadam12225 сағат бұрын
अस्या नेत्यांची ( भावाची )भारतमातेला गरज आहे .
@tukaramdadashelke4834 сағат бұрын
खुप खुप अभिनंदन
@sanjaypawar55585 сағат бұрын
खूप खूप अभिनंदन भाऊ
@dilipkarale120Сағат бұрын
खूप खूप धन्यवाद अविनाश दादा आपणास मानाचा मुजरा
@akaramkare96745 сағат бұрын
मी पाहिलं भाषण आयकोतोय पण खरंच मस्त निःपक्ष विचार मांडले
@SumitMohite-31125 сағат бұрын
भावा अशी साथ ठेव ,वकील साहेब ❤
@SunilDeshmukh-o2q5 сағат бұрын
खूप छान विचार
@vishalpatil6644Сағат бұрын
खरच धन्यवाद अन्याच्या बाजूने असणारे बापु बिरु यांचा वारसा कायम ठेवला आणि तो कुठे सुपारीबाज हाके, धनगर समाजाला ढाल बनवून आपली झोळी भरतो
@jayrajsolanke26154 сағат бұрын
बरोबर आहे दादा
@Tatyasahebkhune5 сағат бұрын
एक नंबर भावा हाके च जाती जाती मध्ये तेढ निर्माण करतो किंवा पक्ष पात करतो बरोबर बोलता आहात
@ShamShirole2 сағат бұрын
तु चुकीचं बोलतोस
@shirinivasdevkate586132 минут бұрын
Jrange पण तेचं करून विष पेरतो martha poarnacha नुकसान करून दुसऱ्या धर्माला फायदा करून दिला
@MAGARDHANJAGTAP4 сағат бұрын
सलाम अविनाश
@भाऊसाहेबखोकलेСағат бұрын
सरपंच संतोष देशमुख खरतरं दलित बांधवांला वाचवण्यासाठी बलिदान दिले आहे त्यांचे बलिदान महाराष्ट्र कधीही विसरु शकत नाही
@sandipbhawar21883 сағат бұрын
बरोबर बोलले दादा तुम्ही, जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@vitthaldevalkar28134 сағат бұрын
जय मल्हार
@kachkuredattu98465 сағат бұрын
न्याय होनार नाही सरकार दिशा भूल करुण आरोपीला पाठीशी घालत आहे कारण DM ला CM घाबरत आहे
@kailaspawar21212 сағат бұрын
धन्यवाद अविनाश भाऊ. खरोखरच अहिल्याबाई होळकर यांचे विचार धारक.मुजरा करतो आपणास.
@dilipjagtap49215 сағат бұрын
खूप छान विचार मांडले या भावांनो सध्या महाराष्ट्रात विरू बापू वाटेगावकर यांच्या भूमिकेत उतरावा चलातील सर्वसामान्याला तेव्हा भ्रष्टाचार हत्या मर्डर कमिटी आणि राजकीय यंत्रणा सुद्धा बटन वरील
@mohanjadhav71195 сағат бұрын
Nice
@DigambarPawar-l8w53 минут бұрын
एकच नंबर
@आबासाहेबदातार4 сағат бұрын
जय मल्हार भाऊ
@ramchandrakharade50415 сағат бұрын
मोठा वाघ l 👍
@ashokbagate9928Сағат бұрын
आम्हाला कोणाचे काही घेणं नाही बापू बिरू म्हणजे आम्ही त्यांचे भास जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम जय शिवराय
@MAHESH-bd7lb5 сағат бұрын
अविनाश दादा धायगुडे 🔥
@Pramod-4.y4 сағат бұрын
जय शिवराय❤❤जय मल्हार
@jayrajsolanke26154 сағат бұрын
कायम पाटला सोबत 🔥
@VitthalGavhane-s3g4 сағат бұрын
खरच बोलत आहे
@ShamravShinde-s7p2 сағат бұрын
खरा आणि योग्य विचार मांडले खरा ढाण्या वाघ आहे.
@santoshsarwankar9283 сағат бұрын
अविनाश भाऊंनी सडेतोड भाषण केलं, संतोष देशमुख अण्णा यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत
@govindbiradar3285 сағат бұрын
खऱ्या अर्थानं तुम्ही ओबीसीचे नाही तर महाराष्ट्राचे नेते आहात
@jayrajsolanke26154 сағат бұрын
बरोबर मुदे भावा जय शिवराय जय मल्हार गावात मराठा धनगर भाउ भाऊ आहेत 🔥🔥🔥🔥🔥🤙🔥🔥
@CoolShort_s6 сағат бұрын
🔥
@ganeshsalunke23755 сағат бұрын
अभ्यासू व्यक्तिम्त्व
@keshavgiram2074 сағат бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ
@sonaligade3975Сағат бұрын
भाऊ तुम्हाला 151 तोफांची सलामी
@hot_star98713 сағат бұрын
मस्त दादा
@jayrajsolanke26154 сағат бұрын
मराठा समाज धनगर समाजा सोबत कायम आहे धनगर मराठा भाउच आहेत 🔥
@prakashronge44085 сағат бұрын
भावा बोलन आईकून डोळ्यात पाणी आलं खर्डी पंढरपूर मधून आहे
@amolshinde7617Минут бұрын
बुलंद आवाज याला म्हणत असावं... पहिल्यांदा ऐकतोय❤
@balasahebkunde91354 сағат бұрын
Great bhava
@ksameer22223 сағат бұрын
purogami vicharache lok baghun bar vatal... Nahitar kuth chalale la MH.. 🙏 Thank Dhaygude bhau