आजचे आनंद दिघे साहेब आहेत आमचे दादा अविनाश जाधव साहेब !♥️💯 #जय_महाराष्ट्र !🔥🚩🙏 #जय_मनसे !🔥🚩🙏
@riddhi2032 жыл бұрын
लायकी आहे का
@surajpawarsp962 жыл бұрын
@@riddhi203 तुझी का नाही रे
@SagarMumbaikar Жыл бұрын
@@riddhi203 बोलून तू तुझी लायकी दाखवली
@nayanpatil22897 Жыл бұрын
@@riddhi203 तोंडग्या विरोध पेक्षा सपोर्ट कर ना येवडी चांगली काम करतोय दादा
@MaheshJadhav-m9m13 күн бұрын
निघ@@riddhi203
@nikhilpadwal3430 Жыл бұрын
अविनाश दादा म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आधार
@SaddamShaikh-ki4yhАй бұрын
Ek number
@Sachinpardeshi3 жыл бұрын
गेले ते दिवस आठवणील आणि आता येतील दिवस भविष्यातिल अविनाश दादा आमदार 100% होणार
@SK-xo4hy2 жыл бұрын
MP khasdar honar
@SaddamShaikh-ki4yhАй бұрын
💯 % honar
@jayshreewarik6434 жыл бұрын
नमस्कार मी जयश्री योगेश वारीक गृहीणी आहे, पण मनसेची आवड आणि उत्सुकता माझ्या नवऱ्यापासून मिळाली, अभिमान आणि गर्व सुद्धा वाटला मनसेचा, i proud of you all maharashtra sainik, avinash Dada and RAJ SAHEB THAKARE. जय मनसे
@veertechz21544 жыл бұрын
जय मनसे जीव मनसे जय महाराष्ट्र ताईसाहेब..🚂👑💯🚩
@sankettambe4404 жыл бұрын
साई स्वर तुम्हाला मनसे धन्यवाद .... राजु दादा नंतर तुमचं गाणं हिट ... 🤩😍✌🤗 आता एक गाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर बनवा महाराष्ट्र भर प्रचार गीत साठी ... ✌👌🤩😎😍
@SaiSwarMusic4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iaayaJqnqt2shac
@sankettambe4404 жыл бұрын
@@SaiSwarMusic मनसे पक्ष वर हो.. राज साहेब यांच्यावर आहे ते ठाऊक आहे ...👌
@r.k.musicproductionrameshk79853 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpO4e4GVj9h8f6s
@prajwalahirpatil18214 жыл бұрын
एक दिवस नक्की अविनाश जाधव गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@shubhamgomase96803 жыл бұрын
Nakkakicha
@gangadharnagre37473 жыл бұрын
जय मनसे
@rakeshmhatre03063 жыл бұрын
गरीब जनतेवर सदैव त्यांचं लक्ष ठाणे पालघर जिल्हा चे दादा आहेत अध्यक्ष....😍😍
@mayureshlande9163 жыл бұрын
ज्याप्रमाणे आनंद दिघे यांना ठाण्याचे प्रती बाळासाहेब म्हटलं जायच त्याचप्रमाणे अविनाश जाधव यांना आज ठाण्याचे प्रती राजसाहेब म्हणतात... यालाच म्हणतात इतिहासाची पुनरावृत्ती.... जय महाराष्ट्र 🙏
@yogeshsonune46642 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनता कधी सुधारणार कुणास ठाऊक.. मनात काहीही खोट नसणारा , साफ मनाचे असणारे राज साहेब महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री म्हणून का नकोय,याचं खूप वाईट वाटते.🚩🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@swapnilkheur89544 жыл бұрын
राज साहेबांनी शिकवले नेतृत्व अस करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा तुम्हालाच म्हंटल पाहिजे..👍❤️ असत्याचा विनाश, सत्याचा अविनाश.. well done avinash sir🙏🔥
@mangeshbhoir58952 жыл бұрын
कडक भाई
@महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म Жыл бұрын
मस्तच भाऊ.....
@nehakakade6648 Жыл бұрын
बरोबर ☑️☑️☑️☑️☑️☑️
@आपलकोकण-न8फ Жыл бұрын
Wha bhai❤🔥
@clawp14514 жыл бұрын
🐯 *महाराष्ट्र नवनर्माण सेनेचा वाघ,ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश ( दादा ) जाधव यांचा* 🐯 🛑🛑 *विजय असो* 🛑🛑
@santyap49514 жыл бұрын
Superb Bhau🎶🎶🎶👍👌 अविनाश दादा च्या कामगिरी ची कोण बरोबरी नाही करू शकत... म्हणून तर म्हणतात ठाण्याचा ठाण्या वाघ..... 🙏🐯🙏🐯🙏🐯🙏🚂🚩🚂🚩
@raviphadke75334 жыл бұрын
मा.अविनाश दादा तुमचे ठाणे मधील कार्य पाहुण २०२२ चा ठाणे महापालिकेचा महापौर कोन होणार हे तुम्हीच मा.राज साहेबानं जवळ जाऊन कृष्ण-कुंज वरती ठरवणार आहेत असे चित्रं दिसत आहे. (जय-मनसे)
@maheshrawade49773 жыл бұрын
आपलाच महापौर होणार जय मनसे🙏🏻🙏🏻
@avishkarmurkute87493 жыл бұрын
Mala manse madhe Pravesh karachya hai saheb
@mayureshpingle65583 жыл бұрын
Great person
@kiranshelke71054 жыл бұрын
किती पण वेळा ऐका हे song पण मन भरत नाही.. माणूस तसा आहे एकदम कड़क..काम पण तस केल आहे तेवा गान पण दमदार आहे अविनाश सर सारख.. असच काम करत रहा अविनाश सर आमची साथ नक्की तुम्हाला आहे.. मी एक नाशिक कर.. जय मनसे....
@shreyashmankar93513 жыл бұрын
दुसरे राजसाहेब म्हणजे आमचे अविनाश दादा आखा ठाणे जिल्हा गजवलंय वाघाने ... 🚩🚩💗💗💗 खळखत्यक व्यक्तिमत्व 😎😎😎😎😎😎
@samikshabhagat98952 жыл бұрын
p
@nehakakade6648 Жыл бұрын
बरोबर
@bhaveshpatil_93 Жыл бұрын
कुणाची उपमा कुणाला देता येत नाही व्यक्तीमहत्व याची तुलना करताना विचार हा नक्की करावा लागतो .
@yogeshkulye9723 Жыл бұрын
@@nehakakade6648kh7g
@jaihinddosto9694 жыл бұрын
थोड्याश्या नुकसानाने जर माझ्या मराठी मुला मुलींचं न्याय मिळुन पोट भरत असेल तर हा अविनाश नेहमी जेलमध्ये जाण्यास तयार राहिल ❤ -अविनाश दादा
@r.k.musicproductionrameshk79853 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpO4e4GVj9h8f6s
@rohansampatgaikwad37804 жыл бұрын
*मनसे फक्त एक पक्ष नाही तर एक मोठा परिवार आहे! अभिमान आहे मला की आम्ही राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिक आहोत! जय मनसे, जीव मनसे!* 🔥♥️
@prasad84 жыл бұрын
Are Maharashtra me madarsa me police Bharti Ka training chalu hai. Muslim reservation in police Bharati.... Open walon pe anyay kyu.... Ab kya dadhi wale police dekhne hoonge..... Muslim police me aayenge to ek Tarah se shariya lagu ho Jayega.... Ye Kar kya rahi hai Sonia Sena.... Times of India ki news hai Marathi mansach reservation kuthey.... He Kay sagal Muslim na puddhe puddhe chance detat... Aata Muslim politicians aani police milun marnar Ka Marathi lokana... Kay chalu aahe Maharashtra t
@poojakasle78603 жыл бұрын
Manse che karykerte khup fasvtat
@prasadsawant73 жыл бұрын
@@prasad8 Raj Thackeray na nivdun dya bgha Maharashtra la kasa suta sarkha saral kaltil
@prasadsawant73 жыл бұрын
@@poojakasle7860 ho ka? Kay fasavla jara kalel ka mala?
@prasad83 жыл бұрын
@@prasadsawant7 te mhanalet, kokani Marathi musliam na Maza virodh nahi, hech lok mag Bangladeshi etar Muslim maze relatives aahet sangun Aadhar card, ration card milvun detat. 1993 nantar balasaheb khup mothe zale , khup apeksha hotya tyachyan kadun ... Pn te bidi Nahi, cigarette Nahi, direct cigar odhayla lagle te pn chalu interview Astana. Kiti navya mashidi Mumbai ubhya rahilya aahet BMC chya krupene jyachavar Shivsenechi Satta aahe 25 varsha pasun. MNS pn tech karnar.... 2019 la baghital anti hindutva , anti Modi prachar kela sharruddin sobat. Speech madhe Kiti pudya sodlya without proof.... Lokanchi dishabhool karayla.... Nasheeb lokana kaltay Modi centre la pahije Nahi tar saglya hinduna yetyya Kahi divsat pandhrya topi walyana mujra karava lagel. R S Mani bhagva aatankwad Google la search Kara... Jara samjel mmm deshat Kay suru aahe.
@og66112 жыл бұрын
I'm from UP but I feel that Raj Thackeray should become CM of Maharashtra 🚩🚩
@vishalsharma-sy7ny4 жыл бұрын
I'm from M.P......And I'm big fan your and your MNS party..... You all are real hero's of Maharashtra
@IAmPrasadKhamkar4 жыл бұрын
खूप वेळा ऐकलं गाणं तरी मन भरत नाही.. खरच खूप छान गाणं आहे
@desaiomkar694 жыл бұрын
हो जबरदस्त व्यक्ती आणि गाणंही
@r.k.musicproductionrameshk79853 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpO4e4GVj9h8f6s
@mnspune12123 жыл бұрын
Ho na BAHU
@mnspune12123 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 🚂
@kirtishpatil81354 жыл бұрын
धर्मवीरांचे विचारांचे वारसदार अविनाश दादा जाधव 🚩
@ashwintare11494 жыл бұрын
अविनाश दादा मनसे वाला सार्या ठाण्यात Famous झाला.जय मनसे जय महाराष्ट्र ⛳
@santoshchavan78384 жыл бұрын
आनंद दिघे नंतर ठाण्याचा एकच वाघ.... अविनाश जाधव..... जय मनसे... गाणं छान म्हटलं आहे.... पण हे खरं आहे,,, कारण अविनाश दादा आहेच गरिबांचा वाली....
@r.k.musicproductionrameshk79853 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpO4e4GVj9h8f6s
@AjayTayde-o3i4 жыл бұрын
🔥किंग ऑफ ठाणे 🔥 🔥अविनाश दादा 🔥
@harshalnath46593 жыл бұрын
अविनाश दादा खरंच ढाण्या वाघ आहे .जय महाराष्ट्र.जय मनसे 💪
@arvyanakti67934 жыл бұрын
रचना भारी.... साऊंड भारी... गाणं पण भारी.... आपला दादा सगळ्यांना लय भारी.....💪💪💪💪 जय मनसे दादा 🇨🇷🇨🇷🇨🇷🇨🇷🇨🇷🙏👆💪✌️
@aloknene7823 Жыл бұрын
हाय आलोक नेने
@amolbhosale43574 жыл бұрын
ठाण्याचा ढाण्या वाघ, खळ खट्याकचा बादशहा,आंदोलनाचा बादशहा,आमचे मार्गदर्शक, प्रेरणादायी कणखर नेतृत्व ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव
@prasad84 жыл бұрын
Are Maharashtra me madarsa me police Bharti Ka training chalu hai. Muslim reservation in police Bharati.... Open walon pe anyay kyu.... Ab kya dadhi wale police dekhne hoonge..... Muslim police me aayenge to ek Tarah se shariya lagu ho Jayega.... Ye Kar kya rahi hai Sonia Sena.... Times of India ki news hai Marathi mansach reservation kuthey.... He Kay sagal Muslim na puddhe puddhe chance detat... Aata Muslim politicians aani police milun marnar Ka Marathi lokana... Kay chalu aahe Maharashtra t
@siddheshdhatrak81954 жыл бұрын
Nice
@laleshpatil58644 жыл бұрын
@@prasad8 this
@ravindray663 жыл бұрын
Please share avinash sir mobile number if anyone having I am stcuk very critical problem. Regards, Ravindra Yadav
@sarveshmohire78673 жыл бұрын
नाही
@rajendramhaske5520Ай бұрын
निवडून येणार न 1जय मनसे 👍👍🙏🙏
@clawp14514 жыл бұрын
🤞🏻🤞🏻*नमस्कार मी अविनाश जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष* 🤞🏻🤞🏻 *आतुरता हे वाक्य कानावर पडण्याची* ❤️❤️
@आम्हीकोकणी-ढ7व4 жыл бұрын
आपल काम खुप छान आहे साहेब... नक्कीच आपण आमदार होणार.... साहेब आपली भेट होईल का?
2:47 (जनतेला गाडी जाण्यासाठी वाट स्वतः करून देतात, हाच खरा लोकनेता) आता फक्त मनसे....❤️
@vikasbhau-jkl Жыл бұрын
जय महाराष्ट्र.... अविनाश दादा...... 🚩🚩
@rohitmane43724 жыл бұрын
आता ठाणे महापालिकेवर मनसे चा झेंडा बघायचाय दादा☺️💯💥💥🔥🔥🔥
@surajmorne2311Ай бұрын
अविनाश जाधव - आमदार ठाणे विधानसभा २०२४♥️🚂💯 मनसेचा ह्यावर्षी ठाण्यातून गुलाल येणारच💯
@omkarkanhurkar57074 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणे 💗🙏👌 अविनाश दादा ला आमदार होतानी बघायचे . 🙏
@sarangjambutkar31832 жыл бұрын
ओन्ली अविनाश दादा
@prasadlad20972 жыл бұрын
आम्ही ठाणेकर तर दादांना आमदार समजतो 💯💪💪
@vishalgosavi1930 Жыл бұрын
0
@rohitpatil8184 Жыл бұрын
@@prasadlad2097z
@dattudive164128 күн бұрын
आज खूप वाईट वाटले, निकाल बघून😢
@sohamchivukulae623528 күн бұрын
Hoo. Avinash dada sathi kharach vaiet vatle
@rohitmane43724 жыл бұрын
अंगावर काटा आणणारे गाणं❤️❤️😘😘😘😘
@dhirajwankhedeofficial76654 жыл бұрын
कडक गाणं झालंय दादा...Love You Sam Bro 😘😘😘😘
@Yraypgdargfg Жыл бұрын
दादा २०२४ ठाणे आमदार. होणार
@SaddamShaikh-ki4yhАй бұрын
1,000 % honar
@kiranshelke71054 жыл бұрын
मानसेचा तर आहेच पण तर आख्या महाराष्ट्र चा हा लाडका डैशिंग ढाण्या वाघ आहे.....
@deepakpawar874 жыл бұрын
अविनाश दादा, तुझ काम खूप छान आहे. स्वतः आयुक्त जर लक्ष घालत नसतील तर आपण आपल्या परीने आंदोलन करणारच अन् त्याची झलक आज तुझ्या माध्यमातून पहिली. दुपारी आंदोलन करून लगेच संध्याकाळी तुझं लाईव्ह येणं आणि ठाण्याची सद्यपरिस्थिती मांडणं ते ही अगदी मुद्देसूद पणे, चेहऱ्यावर कसलाही थकवा दिसत न्हवता. किती काम करतोस. दादा, तुला खूप दिवसांपासून फॉलो करतोय, तुझी सगळी कामं बघत आलोय, मेट्रो च काम बंद पाडले, विरार महानगर पालिकेची बस ची अवस्था, ठाण्यातील एका भाजपा च्या नगरसेवकाने शेतकरी ला भजी पला विकण्यास बंदी केली तेव्हा पण तूच धावून आलास, ठाणे महानगर पालिका विरूध्द विराट मोर्चा, बांगलादेशी नागरिक असो, वसई च अवैध बांधकाम ला विरोध, असंख्य मराठी तरुणांचा कामाचा काही त्रास असो, विरार ला त्या आज्जी च घराचा ताबा असो, ठाणे टोलनाका असो, ठाणे स्टेशन वर अवैध फेरीवाला, आताच्या काळात कोरोना मध्ये तर तू अफाट कामं करत आहेस, अशी असंख्य कामे तू केली आहेस. राज साहेबांचा एक वाक्य आठवतंय यश पराभव होत असतात पण आपण आपली कामं पूर्णपणे पार पाडून पुढे जायला पाहिजे. *माझ्या राजाला मिळालेला खरा हिरा आहेस तू.* आपल्या मनसे चा प्रवास संघर्षमय आहे पण मराठी माणसा साठी नेहमी तत्पर असते, हीच शिकवण आपल्या राजसाहेबांची. तुला भेटायचं आहे हक्काच्या भावाला. लवकर च भेटू.
@Kaashpatil82544 жыл бұрын
खर आहे
@santoshchavan78384 жыл бұрын
खरंच आहे भावा
@prasad84 жыл бұрын
Are Maharashtra me madarsa me police Bharti Ka training chalu hai. Muslim reservation in police Bharati.... Open walon pe anyay kyu.... Ab kya dadhi wale police dekhne hoonge..... Muslim police me aayenge to ek Tarah se shariya lagu ho Jayega.... Ye Kar kya rahi hai Sonia Sena.... Times of India ki news hai Marathi mansach reservation kuthey.... He Kay sagal Muslim na puddhe puddhe chance detat... Aata Muslim politicians aani police milun marnar Ka Marathi lokana... Kay chalu aahe Maharashtra t
@saiipatil95773 жыл бұрын
खर बोलात💪......आता फक्त मनसे
@krishnagurav9100Ай бұрын
हे मात्र नक्की आहे राज साहेब आलेत तर महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा मराठी माणूस नक्की टिकतील सगळ वाचेल नाहीतर बाकी सगळे एक एक स्कीम काडून लाच खोर बनून ठेवतात आणि यानेच तर आज महाराष्ट्र मागे पडतोय माझी सर्वांना 🙏🙏🙏 हात जोडुन विनंती आहे एकदा फक्त एकदा राज साहेब दिसुदेत एकदा त्यांना कारभार पाहण्यासाठी द्या 🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇
@amitmhatre31824 жыл бұрын
२०२४ 👑आमदार १ वादा अविनाश🐯 दादा 👊🏻
@omkarkalecreations24275 ай бұрын
खर तर ठाणे शहराचा आमदार २०२४ ला अविनाश जाधव च हवा आहे कारण रस्त्यावर काम करणारा नेता विधानभवनात गेल्यावर काय धुमाकूळ घालू शकतो हे स्व. रमेश वांजळे यांचा रूपांनी आपण पहिला आहे आणि राज ठाकरे यांचा सारख्या नेत्याचा मुशीत तयार झालेला कार्यकर्ता कधीच हार मानणार नाही...
@vaibhavkakade96423 жыл бұрын
जीव कि प्राण मनसे 🚩🙏💪💝🚂
@SandipRane-uw9jx2 ай бұрын
मी अविनाश दादांना आनंद दिघे साहेब मानतो. अविनाश दादा आमदार होऊन गृहमंत्री होवो ही शिव हरी चरणी प्रार्थना
@prashantshinde23363 жыл бұрын
Song is perfect for this man ...the original tiger..👑💯💥💫👍
@ganeshpayer21064 жыл бұрын
खूप छान दादा अवी दादा ला आमदार झालेला बघायच आहे ,जय मनसे (आम्ही पार्लेकर)
@RahulYadav-fr5go3 жыл бұрын
काही नसताना एवढे अविनाश दादा करतात एकदा आमदार करून बघा काय काय होईल एक नंबर आहेत अविनाश दादा जय मनसे राज साहेब कट्टर समर्थक आनंद दिघे साहेब नंतर कट्टर कोण असेल तर अविनाश दादा फक्त
@skmakeover70244 жыл бұрын
मनसे🚩🚩 1 side king @Avinash jadhav😎💯💯🔥🔥🔥🔥
@prashantrasal69833 жыл бұрын
ठाण्याचा ढाण्या वाघ एकच.. अविनाश जाधव दादा.. ❤😊 जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना.. लास्ट पर्यंत फक्त एकच वादा राज साहेब ठाकरे.. ❤❤
@samarthlanjekar74924 жыл бұрын
ठाणे जिल्ह्याची शान 🌆आख्या मुंबईत दादाला मान💐 आणि गरिबांची ताकद💪 असलेल्या अविनाश दादांचा विजय असो.!!🙏🙏 🚩जय महाराष्ट्र🚩 जय मनसे 🚩
@clashofclanslover15794 жыл бұрын
Ek number ala ree ala manse cha thane vaag 😎💪👍🙏👌💐
@rahulwarungase6054 жыл бұрын
गोरारिबांचा आधार देण्याचा विचार खरंच खूपच सुंदर दादा तुला भेटायचे आहे एकदा
@Jayhind45343 ай бұрын
खरच ढाण्या वाघ आहे अविनाश जाधव एकच पर्याय फक्त मनसे जय शिवराय जय श्रीराम 🚩🔥❤
@01-rohitagale37 Жыл бұрын
थोड्या नुकसान झाल्याने जर माझ्या गरीब मराठी मुलामुलींचे पोट भरतं असेल तर हा अविनाश सदैव जेल मधे जाण्यास तयार आहे ❤️ - अविनाश दादा👑
@shankarjadhavpatilsj95524 жыл бұрын
#ऐकच वादा# अविनाश दादा 🤞🏻✌🏻
@dhananjaysawandre67194 жыл бұрын
भाऊ ठाण्यात नाही साऱ्या महाराष्ट्रात फेमस झाला
@hemantzanje84264 жыл бұрын
Haach thanyacha vaagh Maharashtra vaagh hoyala pahije ani honar Khup chan song
@nadeemahmed45122 жыл бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂 मनसे प्रमुख श्री राज ठाकरे साहेब यांचे एकनिष्ठ श्री अविनाश जाधव साहेब यांना हार्दिक शुभेच्छा ।
@ajayjadhav87502 жыл бұрын
Jadhava cha naad karayacha nahi. Avinash Jadhav tiger of Thane. 👍
@swapnilgurav2 жыл бұрын
आला रे आला रे आलारे आला मनसेचा ढाण्या वाघ🐯
@siddheshpawar75204 жыл бұрын
Only Avinash Dada🔥❤️
@swapnildawrung71134 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणं, जय मनसे
@raghunathdongare6644 Жыл бұрын
एकच नबर गाणे...... माझे आवडते नेते अविनाश दादा... राज साहेब ठाकरे.... जय महाराष्ट्र
खरच मानली पाहिजे आवि दादाला. एवढ्या लेट आला राजकारणात पण काय ठाण्यात दहशत बनवली आहे. एवढे नेते झाले पण काहींचे नाव पण विसरले. अविनाश जाधव म्हटला की पहिलीच पोर पण सांगेल की कोण आहे हा वाघ ओळख करून द्यायची गरज लागत नाही. जय महाराष्ट्र जय मनसे
@kalyankadam95403 жыл бұрын
ठाणे जिल्हाचा ढाण्या वाघ...! अविनाश दादा....❤️👑
@namdev87674 жыл бұрын
अशी अविनाश भाऊ सारखे माणसे शोधून भेटणार नाही
@krishnasolanke4007 Жыл бұрын
👑 जय शिवराय जय मनसे 🔥🚩
@Trulinekingboy4 жыл бұрын
Only मनसे king 😍😘😘😘😘
@manishnerkar68053 жыл бұрын
अविनाश भाऊंचा attitude खतरनाक असतो 🚩
@RAJSAHEBFANKUNAL4 жыл бұрын
खूप छान मित्रांनो एकदम कडक❤️
@rohansampatgaikwad37804 жыл бұрын
*खूप छान Sai Swar Music* 🔥♥️👌
@vidyarawade66334 ай бұрын
जय मनसे 🎉🎉🎉🎉🎉
@songmakersproduction5094 жыл бұрын
Kadkadit...masta lyrics, composition, rhythm & music programming.. really great 👌🙌☺️❤️
@vitthalmatkar86432 жыл бұрын
हा खरा मराठी नेता आहे राजसाहेबाचा पैशासाठी पळनारा नाही जय मनसे
@SandipChimte-gz9xq Жыл бұрын
मला अभिमान आहे की मी मनसेचा राज सैनिक आहे
@Maharahstra4 жыл бұрын
Fabulous Music, Sai Swar Music Team.👏👏👏👏
@अमितपालांडे4 жыл бұрын
सुंदर गाणं जय मनसे🚩🚩
@banjaraculture18474 жыл бұрын
एकच नंबर गाणं आहे .. जय महाराष्ट्र
@shubhambagwemns53554 жыл бұрын
1 No Bhai , Sai Swar
@majhabappa29574 жыл бұрын
Woww what a song superb hi shan konachi Avinash Jadhav shaheb cha 😎💪👌👍😍🙏💐ek like kara Avinash Jadhav ani raj thakrey Shaheb sathi
@nsmusicofficial59434 жыл бұрын
Kya bat he kadkkkkkkkkkkk Samarthak dada khatrnakkkkkkkkkkkkk song 🎹🎧🎤🎵💙🎶🙏🙏
@sarveshtervankar21964 ай бұрын
सत्ता कुणाची हि असो लोकांच्या मनावर राज्य मनसे च करणार ❤
@ajaysonar63054 жыл бұрын
Ek number khupach jordar 🤘🤘🤘♥️♥️♥️😘😘😘
@rustumsawale80323 жыл бұрын
राज साहेबांचा लाडका ठाण्याचा ढाण्या वाघ अविनाश दादा
@shubhammore-cd5pn4 жыл бұрын
Khop masta ....😍😍😍😍😍
@tejaspatil395 Жыл бұрын
King hay king 👑
@Fireofthischannal4 жыл бұрын
Kadakkkk Avinash dada 👑
@VitthalMohandkar-iy9nj Жыл бұрын
अविनाश जाढवसाहेबांचे काम उत्कृष्ट,
@mh04204 жыл бұрын
Kadak na bhai 😍😍😍😍
@VinayKale-t8xАй бұрын
100 % perfect song for avinash jadhav saheb
@sushanttodankar86494 жыл бұрын
जय मनसे.... Nice song
@ganeshjadhav46432 жыл бұрын
आंनद दिघे साहेब,,, हामाला सोडून गेले 💐💐😭😭 दिघे साहेबाचा एक च रूप राज साहेब ठाकरे 👍👍 सत्य हे सत्य आहे राज ठाकरे साहेब एक शेर आहे सत्य बोलतोय ,,, ,,,आनंद दिघे साहेब,,कोटी कोटी प्रणाम 💐💐🙏🙏🙏
@dipeshtirlotkarofficial58764 жыл бұрын
ठाणे जिल्ह्याच एक दमदार कणखर नेतृत्व.
@आपलकोकण-न8फ4 жыл бұрын
King maker only avinash dada. Thanks dada kokanat ganpatila buses pathavlya baddal.. Kokani masnala kuthlacha neta support karat nahi. But tumhi kokani masala kathin kalat aplya gavi ganpati cha sana sathi buses chi soy keli. Khoop khoop dhnayvad sir..
@maheshrawade49773 жыл бұрын
वोट नक्की द्या मनसेला🙏🏻🙏🏻🙏🏻
@आपलकोकण-न8फ3 жыл бұрын
@@maheshrawade4977 amchi purn famiy vote karte ani mazya fd la hi sangat ahe. Mansecha mahatvaa. Jai manse🙏🙏😊