@@aditikale258 सत्ता यायलचा पाहिजे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@yogeshvarik3 жыл бұрын
2 दिवसांनी गणपती बाप्पा येणार, बाप्पा चरणी एकच प्रार्थना माझ्या राजाला साथ दे बाकी काही नको
@rutikchavan13373 жыл бұрын
🙏💯
@fakirashelke32802 жыл бұрын
Ek no. Bhava
@pratikjadhav1052 жыл бұрын
जय महाराष्ट्र भावा! 🙏🚩
@sunilshinde31152 жыл бұрын
Sunder..ati sunder..
@jagdishgurule97822 жыл бұрын
Kharch 👍👍
@sameervasantgawde27314 жыл бұрын
ह्या गाण्यात एक वेगळीच उर्जा आहे ❤️❤️🤗 🚂🚂🚩🚩🚩 जय मनसे जीव मनसे 😊
@jaihind-i5f2 ай бұрын
एकदम
@RajShedge-jm7mv2 ай бұрын
Jay mns
@officialhindavi91694 жыл бұрын
भाई मी आज पर्यंत कोण लाईक सबस्क्राईब केलो नाही पण राज साहेब ठाकरे यांच्या कट्टर कार्यकर्ता म्हणून लाईक आणि कमेंट केली जय महाराष्ट्र जय राज साहेब ठाकरे
@omkarpatil11184 жыл бұрын
मी पण मित्रा कट्टर मनसे आहे
@vishwajeetsadekar47983 жыл бұрын
Jai manse ❤️
@jaihinddosto9694 жыл бұрын
मी राज श्रीकांत ठाकरे इश्वर साक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्राच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठा व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तर्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कुणाच्याही विषयी ममत्वभाव व आकस न बाळगता न्याय वागणूक देईन..... 🔥🔥🔥🔥🔥 राज साहेब मुख्यमंत्री झाले, फुल मजा येईल राव 🔥🔥🔥🔥
@ameykarpe4994 жыл бұрын
marychya aadhi ekda aikychy he vakya
@Siddhesh_Jadhav223 жыл бұрын
काय बोललास भावा👌🏼💥🙌🏽
@vivek39902 жыл бұрын
मि राज श्रीकांत ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की 2024 मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे 👑
@यशवंतपाईकरावयश2 жыл бұрын
लायकी लागते छोटू
@vivek39902 жыл бұрын
@@यशवंतपाईकरावयश tuzi kay ahe ti mhit ahe lvda chuddav thakre🤣🤣🤣
पुढच्या वेळेस कोण कोण "🚂रेल्वे इंजिन " मनसे ला वोट देणार .. "जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया" हे राजसाहेबांचे स्वप्न पूर्ण होवोत अस कोणा कोणाला वाटत.. त्यांनी लाईक करा..
@pramodghole97544 жыл бұрын
आधी रेल्वे इंजिन मनसे निवडणूक लढु दे नाही तर आमक्याला पाठिंबा आम्ही निवडणूक लढवणार नाही ही वाक्यं ऐकला नको
@pramodpandare94053 жыл бұрын
amhi sagle
@aniketbhagade42643 жыл бұрын
Aple vot kaym maselch he ani savth parynt mnse lach rahnar
@MrAkki7213 жыл бұрын
जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत फ़क्त मनसेच👑❤
@anilkodag21272 жыл бұрын
Joparyant jivant to paryant manselach vote....🚩🐯🔥
@hanumantmaske17033 жыл бұрын
King of Maharashtra Raj Saheb Thackeray 🔥🔥🔥🔥
@abhijeetdangade89934 жыл бұрын
ज्या दिवशी राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री होतील त्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण होईल
@rutikghagare49922 жыл бұрын
मला सन्माननीय राज ठाकरे या व्यक्तीवर प्रचंड विस्वास आहे एक दिवस त्यांच्याच हातून "जगाला हेवा वाटेल" असा महाराष्ट्र घडेल हे नक्की आहे!!!!
@rushikeshdevkate97652 жыл бұрын
माझ अजुन मतदांच वय पण नाही तरी पण राज साहेब ठाकरे यांचा फॅन आहे
@vijaywani97564 жыл бұрын
राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार हे मी आजच सांगतो ,कारण जगाला हेवा वाटावा असा माझा महाराष्ट् घडवण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे जय हिंद जय महाराष्ट्
@sandipmore44374 жыл бұрын
ज्यांनी बाळासाहेबांना बघितले नाही त्यांनी राज साहेबांना पहावे
@ganeshdere69544 жыл бұрын
Right
@RohitRaj-zs6lr4 жыл бұрын
🔥🔥🔥👑👑🙏
@MrAkki7213 жыл бұрын
अगदी बरोबर👍👑💯
@strangeboltethedeadchannle6663 жыл бұрын
me pn Nahi bighitla balsaheb Thackeray Na
@MrAkki7213 жыл бұрын
अगदी बरोबर....जय मनसे भाऊ
@vishalmahajan93334 жыл бұрын
माझ्या मनातला मुख्यमंत्री माझ्या मराठीच अस्तित्व टिकवणारा मुख्यमंत्री मी स्वरराज श्रीकांत ठाकरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो हा आवाज ऐकायला मिळावा बस्स
@gajanan_patil_03073 жыл бұрын
महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते माननीय भावी मुख्यमंत्री श्रीमान राज साहेब ठाकरे मराठी माणसांचा आधार ❤️❤️❤️🚩🚩
@aniketkapade34563 жыл бұрын
जेव्हा वाईट परिस्थिती स्वतःवर येईल तेव्हा देव नाही येणार मदतीला ,..... ही अशी मनसेची देवदूत येतील साथ द्यायला.... उद्याचा दिवस कोणावर कसा येईल ते सांगता येणार नाही ....त्यामुळे या मदत करणाऱ्या देवदूतांना आपल्या आपले मोलाचे मत देऊन त्यांची सत्ता स्थापित करू आणि "घडवू नवा महाराष्ट्र"
@jaihinddosto9694 жыл бұрын
बाळासाहेबांची शिवसेना ही आत्ताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥
@PremsingNavmhalkar7 ай бұрын
1:22
@jaihind-i5f2 ай бұрын
❤
@nikhilkamble26174 жыл бұрын
होय हे खर आहे जशी मोदींची लाट आलती तशी महाराष्ट्रात एक ना एक दिवस राजसाहेब ठाकरे यांची "सुनामी" येणार.
@MrAkki7213 жыл бұрын
👍यात काही शंकाच् नाही
@machindramisal89733 жыл бұрын
💯 150 आमदार येणार
@anilkodag21272 жыл бұрын
💯💯 Yenar waqt har ek ka ata hai
@sahilbabhulkar93968 ай бұрын
Yes
@Babyboyshivam4 жыл бұрын
जो प्रयन्त श्वास आहे तो पर्यंत सन्माननीय राज साहेब ठाकरे कार्यकर्ता राहणार जय मनसे
@Rajeshkharkar90752 жыл бұрын
आमच्या भंडारा गोंदिया क्षेत्रा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकावा हीच राज ठाकरे जी ना विनंती 🙏🚩🚩👑💪💪
@yashsherkar1229 ай бұрын
कट्टर राज साहेब ठाकरे समर्थक 💯🚩
@ramchandraharyan52324 жыл бұрын
"बाप"रे......!!!!!😍😍😍 "बाप"व्यक्तिमत्वासाठी "बाप"गाणं...👌👌 साऱ्यांचा "बाप"रे ऐकल्यावर अगदी जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो हा "बाप"माणूस..😍😉👌👌छान.👌👌आणि प्रचंड आनंद..😍😍 तुम्हाला ते सुचलं..तुम्ही ते आमच्यासमोर घेऊन आलात..धन्यवाद सर्वाना🙏🙏🙏
@swapnil72944 жыл бұрын
अरे कोण बोलतो बाळासाहेब आपल्याला सोडून गेले..... 🙏🙏 मनसे पक्ष उगाच नाही स्थापन झालाय..🚩🚩🚩🚩🚩
@amazingmayur39034 жыл бұрын
बाळासाहेब आणि राजसाहेब एकाच
@shankarjadhavpatilsj95524 жыл бұрын
#मरेल पन राजसाहेबांना सोडणार नाही .....#मनसे...#💯😎
@tejas01govilkar4 жыл бұрын
तरुण पिढीच्या ह्रदयात❤️ राज्य करणारा एकच साहेब राज साहेब ठाकरे
@ajitmore74843 жыл бұрын
अगदी खरंय..
@niteshsalvi16663 жыл бұрын
Balasaheb nantar fakt Raj Saheb 🚩
@dineshrathod68743 жыл бұрын
Hooo barobar bhava 💐💐
@bhavesh007oldisgold73 жыл бұрын
100% खरी ताकद राज साहेब ठाकरे ☺️💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@akshayzambare11173 жыл бұрын
🚩🚩
@mayurmunjal50092 жыл бұрын
मित्रांनो आता मराठी माणूस पैश्याच्या मागे पळत आहे पण ज्या दिवशी महाराष्ट्रातिल सगळे उद्योग बाहेर जातील आणि महाराष्ट्र बिहार होईल तेव्हा लोकांना कळेल हा माणूस कोणासाठी धडपड करत होता जय मनसे💪👑
@kalpeshkokani77624 жыл бұрын
राज ठाकरे सारखा दर्जेदार मराठी वाघ माणूस नाही या महाराष्ट्रात
@dhansinghrajputgolu37584 жыл бұрын
राज साहब वास्तव मे निडर निर्भिक ओर स्पष्ट नेता है,, राज साहब को अब महाराष्ट्रा के बाहर कदम बढाना चाहियें ,, जय श्री राम
@damodarbankar32324 жыл бұрын
जरूर बाधायेगे
@mr.pjgamer56814 жыл бұрын
भावी मुख्मंत्री आपनच राज ठाकरे साहेब
@satishvare97414 жыл бұрын
"अप्रतिम अशी शब्दरचना...👌👌 दादांनो खूप-खूप धन्यवाद...साहेबांबद्दल काही शब्द आपण गाण्यातून मांडलेत...💐👌👌
@og66112 жыл бұрын
I'm from UP but I feel that Raj Thackeray should become CM of Maharashtra 🚩🚩🚩
@vishalkothale65393 жыл бұрын
मराठी मनाचा मानबिंदू , लाखो करोडो तरुणांचे प्रेरणास्थान, मराठी माणसाचा बुलंद आवाज मा. श्री राजसाहेब ठाकरे @RajThackeray यांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा
@satyanaidu22014 жыл бұрын
I am from Andhra Pradesh I like u raja saheb Thackeray...... Jai MNS
@aniketshahane96024 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना, संगीत ही उत्तम आयुष्यातील स्वप्न, राज साहेबांना मुख्यमंत्री झालेल बघायचं आहे
@yogeshvarik3 жыл бұрын
उभ्या जगात आमची दोनच काळीज आहेत एक म्हणजे आमचे माननीय बाळासाहेब आणि दुसरे राजसाहेब
@ghanshyampatil30073 жыл бұрын
तरूण पिढीचा आदर्श म्हणजेच राजसाहेब ठाकरे सलाम साहेब तुमच्या कार्याला🙏🙏🙏
@dipakraje552 жыл бұрын
सगळ्या नेत्यांचा बाप राजसाहेब ठाकरे 🔥
@nitinmore5544 жыл бұрын
अख्या महाराष्ट्रला अभिवादन करतो की एकदा फक्त 15 दिवस सत्ता द्या बगा सम्पूर्ण महाराष्ट्र कसा धुउन काढतील काडू आई भवानीची कृपा दृष्टी आहे
@avinashkarval47054 жыл бұрын
भाई आपण फॅन झालो तुझ्या song चा, एकच साहेब राज साहेब
@jiteshsonawane4564 жыл бұрын
महाराष्ट्रचे हृदयसाम्राट♥️...... मराठी लोकांचं एकमेव काळीज... राजसाहेब ठाकरे ♥️♥️♥️ जय हिंद, जय महाराष्ट्र ♥️
@namchaitanyapariwar4 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे रूप म्हणजेच राजसाहेब ठाकरे
@shivajimaharajstatus36372 жыл бұрын
देवाकडे येकाच मागणी करतो की महाराष्ट्रात लवकर राज साहेबांची सत्ता येऊदे💪💪
@officialhindavi91694 жыл бұрын
आता आले युपी बिहार चा बापरे राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवराय जय सेवालाल
@अमोलखेडेकर4 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर माझ्यामध्ये नवीन काहीतरी करण्याची उमेद निर्माण होते. 🔥🔥🔥
आई जगदंबे नवनिर्मानाला बळ दे 🥺🙏 जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र 🚩🔥
@dharkari108k2 жыл бұрын
2024 ला साथ येऊ हेच प्रार्थना आई तुळजाभवानी मातेच्या चरणी
@pradipghule57004 жыл бұрын
आम्ही कोणत्या पक्ष्याचे नाही आमचा पक्ष राज साहेब ठाकरे
@pankajh.sonawane64584 жыл бұрын
फक्त आणि फक्त 🚩 राजसाहेब ठाकरे.....♥️🚩🚩🚩 जय हिंद , जय महाराष्ट्र 🚩🚩
@veertechz21544 жыл бұрын
मराठी हृदसम्राट हिंदूजननायक मनसेप्रमुख सरसेनापती श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो..🚂👑🙏💯🚩
@shriswamisamarthcreations3 жыл бұрын
फक्त राज साहेब ठाकरे ...मरेपर्यंत कट्टर मनसे मराठी माणूस आपला फक्त साहेब
@adityabhagwat6248 Жыл бұрын
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री राज साहेब लवकरच होणार ❤
@vickykini80694 жыл бұрын
हिंदू किंग बाला साहेब ठाकरे राज साहेब ठाकरे आता महाराष्ट्र राज्य तुमी मुख्यमंत्री पाहिजेत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratikshinde85253 жыл бұрын
हे गण ऐकून माला बाळासाहेबांची आठवण आली 🙏🙏🙏🙏बालासाहेब👑👑👑👑😘👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
@mandartanavade4 жыл бұрын
जबराट.... प्रत्येकाच्या मनातलं गाणं... आता आलाय साऱ्यांचा बाप रे...#राजसाहेब ठाकरे...👌🏻👌🏻👌🏻😍
@shivkanyakamble.1024 Жыл бұрын
जसे पहिले आपल्या महारत्राचे शिवाजी महाराज आणि नंतर संभाजी राजे होते,,,, तसेच आताचे, अपल्या महारात्राचे, बालासाहे ठाकरे आणि दूसरे राज,साहेब ठाकरे आहेस,,, जय शिवराये,,, जय महारात्र ❤❤
@kirankarmarkar26014 жыл бұрын
राज साहेब मुख्यमंत्री व्हायला हवे.🙏🚩🚩
@kalpeshpatil26613 жыл бұрын
Nhi honar kdhich
@shivathakur67743 жыл бұрын
@@kalpeshpatil2661 honar tumhi fakt jivint raha
@shivathakur67743 жыл бұрын
जय मनसे 🚩🚩🚩
@surajratnaparkhi88104 жыл бұрын
प्रत्येक महाराष्ट्रसैनिकांच्या भावनेला आपण खुपच उत्तम आणि एक उर्जाशक्ती ने शब्दात मांडलय....खुपच गाजणार आहे आपल हे गीत kadkkkkkk......
@POLITICALMARATHI3 жыл бұрын
स्वप्न एकच साहेबनां मुख्यमंत्री होताना पहायचय🙌🚩🚩फक्त राजसाहेब🙏
@achalamason94274 жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त एकच खंबीर दडफदार डँशिन्ग तोफ तुमचे आमचे रक्षणासाठी राज साहेब जय मनसे
@kailashsarkale64312 жыл бұрын
🔥हिंदू जननायक हिंदू हृदय सम्राट हिंदूत्वाचा बुलंद आवाज बाळासाहेबचा वारसा पुढे चालवत असनारे माननीय हिंदू जननायक राज साहेब ठाकरे 🔥
@mandarwankhade34512 жыл бұрын
इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी जनतेला सांगू इच्छितो..... जरी आज वेळ वाईट आहे. पण येणारी वेळ आणि काळ हा महाराष्ट्र नवनिर्मन सेनेचाच असेल...💪🏻 तुमच्या राज्याला साथ द्या....जय महाराष्ट्र जय मनसे 🚩
@TMf-b7c4 жыл бұрын
भाऊ गाण एवढ सुंदर बनवले आहे की आता पुढच्या निवडणुकीत खुप गाजणार आहे 👌👍🙏
@shubhamvartak66674 жыл бұрын
एकदम कडक भावा। भल्या भल्याला उखडून काढून फेकून दिले राज साहेबांनी। अंगार आहेत साहेब। 💣जय मनसे🚩
@niketbaikar82763 жыл бұрын
मला गर्व आहे मी महाराष्ट्र सैनिक आहे फक्त राज साहेब
@Tukaram__Gulve Жыл бұрын
आता फक्त राजसाहेब ठाकरे🔥🚩⚔️
@manishnerkar68053 жыл бұрын
जसा आंध्र मधी YS रेड्डी पॅटर्न आहे. तसा महाराष्ट्रात राज पॅटर्न पाहिजे 🚩🚩
@BTK.923 жыл бұрын
👏देवा नंतर आम्ही तुमच्या कडे विश्वास आणि श्रद्धेने बघतो 💐 तुम्ही आहात म्हणून, आम्ही स्वतः महाराष्ट्र सुरक्षित आहे ,आणि आम्ही बिनदास्त राहतो | आता साहेब मराठी मुलांना- मुलींना जॉब नकोच , शाखेतून छोटे - छोटे व्यवसाय सुरू करण्यात मदत करा नोकरीत पगारात काही पुरत नाही काहि उरत नाही . अशी परिस्थिती आहे साहेब विचार करा 【 व्यवसाय शिकेल , मराठी माणूस टिकेल 】 रवींद्र मांडवे,निओशी ,लांजा ,रत्नागिरी ,जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना |💝
@Maharahstra4 жыл бұрын
मनात जो विचार आहे...तोच मनाबाहेर आचरणात आणणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे...आमचे राजसाहेब ठाकरे....
@rahulsonawane66864 жыл бұрын
मी मराठी तू मराठी आक्ख महाराष्ट्र मराठी जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे जय हो राज साहेब👑🚩🚩
@sabloolhai1638 Жыл бұрын
Main bihari hu par Big fan of king 👑 Raj Saheb
@prajwalshinde99133 жыл бұрын
नेतृत्व असं करा की , सत्ता जरी तुमची नसली ना..... तरी जनतेने राजा तुम्हालाच म्हणलं पाहिजे...! 💪🏻💯👑
@shrijitvalekar20363 жыл бұрын
मिशन 2024 मुख्यमंत्री.राजसाहेब ठाकरे🚩💪🔥
@sanjivanipatil55483 жыл бұрын
Sahi hai bro 💯
@veertechz21544 жыл бұрын
एक था टायगर = बाळासाहेब ठाकरे... टायगर अभी जिंदा है = राजसाहेब ठाकरे. ...
@rohitmane43724 жыл бұрын
आता कोण रोखणार हे वादळ🔥💥💥🔥 भगव वादळ जय मनसे 🚩🚩
@armankhan35233 ай бұрын
मराठी मनाचा राजा❤
@adityatalokar86002 жыл бұрын
बाळासाहेबां नंतर एकमेव माणुस ज्याच्या हातात शिवसेना पाहीजे.... बाकी सर्व खोटे फक्त राजसाहेब खरे वारसदार....... जय महाराष्ट्र
@AS-pf3oh2 жыл бұрын
खरच कोणचा दम नाही राज साहेबांच्या समोर..🚩
@VCArtLesson2 жыл бұрын
Mujhe samajh mein nahin aa raha yeh song but energy deta hai. Jai Bala Saheb Thakray Jai Raj Saheb Thakray
@ganesharanye43894 жыл бұрын
🚩आमचे काळीज 💝मा. हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे 🚩
@mayureshbhauplaybacksinger9922 Жыл бұрын
अष्टपैलू 😘😘😘साहेब असं गीत कधीच ऐकायला मिळालं नाही सुंदर संगीत स्वर रचनाआणि विडिओ अंगावर काटा आला 😘😘गाताना आला रे सगळ्यांचा बाप रे म्हटलं की अंगावर काटा आणि ❤ताकद येते lvu भाऊ 👍🏼👍🏼👍🏼👍🏼असा गायक स्वर आतून गायला आहे खुप कमी आहेत मनापासून गाणारे 👍🏼👍🏼👍🏼👍🏼🌺🌺साहेब आणि वाहिनी आशीर्वाद आहे पाठीशी आपल्याला
@jaylingampalli2132 жыл бұрын
राज साहेबांना एक संधी द्यालाच हवी. 🙏
@sagarghorpade00784 жыл бұрын
महाराष्ट्राची मुलुख मैदानी ताेफ,हिंदूजननायक ,आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या आभाळभर मनसे शुभेच्छा💐🎂
@vishwanathgawali89922 жыл бұрын
असच मराठी माणूस ऐक जर झाला तर कुणाच्या.बापाच्यात दम नाही की तो महाराष्ट् ला झुकवेल.माझा भावांनो.जर आज तूमची सथा राज साहेबांना तर माझी माता भगीनी सूरक्षीत रहातील.नाहीतर कोल्हे कुत्रे टपून बसले आहे महाराष्टा्ला गीळायला 💐🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubhamgondkar8394 жыл бұрын
राज साहेबांचा मी कट्टर कार्यकर्ता.........🧡
@mangeshchaugule41422 жыл бұрын
अन्याय दिसेल तिथे आदेशाची वाट पाहू नका असे सांगणारे आपले नेते मा.श्री राज साहेब ठाकरे
@VCArtLesson2 жыл бұрын
Support for Raja Saheb Thakray ❤
@rudrapratapsingh70104 жыл бұрын
My name is Rakesh Singh but I am great fan of mr raj Thackeray he is only one who will stand for hindu in Maharashtra ❤️
@officialvaraddabholkar51463 жыл бұрын
सर्वांच्या मणावर राज्य करणारा माणूस , महाराजांचा मावळा, कोणासोबत जर अन्याय झाला तर पेटून उठणारा माणूस राज साहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा 🙏🏻💖💖💖💖💖💖🚩
@manjumidachakkanavarmanju97642 жыл бұрын
Jay Shivaji Jay Bhawani Jay Maharashtra rajya Jayanti
@fortnite_-us7bm4 жыл бұрын
Next निवडणुकीत हाच गाना वाजणार 😍😍😍😍
@oggyzone57822 жыл бұрын
जिथ अन्याय होतो तिथ पेटुन उठतो असा तो दिलदार ठाकरे राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩 2024 ला फक्त राज साहेब ठाकरे....
@ShubhamBhos-gu8cv2 жыл бұрын
आता तरी साथ द्या मराठी माणसाला 🚩🚩🚩🚩
@santoshlawate253 жыл бұрын
महाराष्ट्र राज्याचे भविष्य राजसाहेब ठाकरे 🚩
@vikasrp22463 жыл бұрын
पहिलं आणि शेवटचं मत फक्त राजसाहेब👍
@omieditz0134 жыл бұрын
भाऊ तूम्ही ●राजसाहेबांवर● आधारित अजून काही SONGS बनवा आम्ही तूम्हाला SUPPORT करू .●●●
@pankajrathod79652 жыл бұрын
जमलेल्या माझ्या माता बहिणींनो हे वाक्य बाळासाहेबांनंतर कोणालाही जमलं नाही राज साहेब शिवाय
@vishaldhote76202 жыл бұрын
मराठी माणसाचं मराठी धर्माचं न्यायालय राज साहेब ठाकरे सत्ता असो अथवा नसो दरारा हा फक्त राजसाहेब ठाकरे यांचाच असतो महाराष्ट्रात मराठी टिकली पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्र सैनिक