अविनाश दादा तुम्ही केलेलं काम योग्य आहे पण महाराजांचा खरोखरच जर आपल्याला ईतिहास जपायचा असेल तर महाराज्यांचे गडकिल्ले पुनरबांधणी करून त्यांचा ईतिहास जपणे गरजेचं आहे
@navnathpujari86202 жыл бұрын
जाधवला इतिहास कळलाय का
@vedantmarode20 сағат бұрын
@@navnathpujari8620tula kadlay ka 😂
@sudhkarpawar51632 жыл бұрын
आवाडला जोडयान हाना. सामान्य मनसावर हात ऊचलने हे शोभत नाही.आवाडाची हावा गेली सामान्य मान साठी मनसे धाऊन आली. आपणास शुभेच्छा.
@vinaykumargupte26602 жыл бұрын
MNS mhanaje Karmuse nahi
@guruprasadbalgi28362 жыл бұрын
ekdum barobar junaa sadlela kolhapuri chaplane
@ajitshinde66992 жыл бұрын
कोण पण येत महाराज्यांच्यावर चित्रपट बनवतं ,पण महाराज्यांच्या ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी कोणीही येत नाही हे दुर्दव्य आहे महाराष्ट्राचं
@manishkalawade8972 жыл бұрын
You can do it. We will support you
@Vinayak_Shelake2 жыл бұрын
Real truth!!!!!!
@adityajoshi73222 жыл бұрын
खरं आहे
@tonyrasam2 жыл бұрын
तू काय घरी बसून फक्त comments करतोयस... बाहेर पड आणि काहीतरी कर...
@adityajoshi73222 жыл бұрын
@@manishkalawade897 खर आहे स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे
@sagarpalav38452 жыл бұрын
Parikshit Durve fought like a Brave Man 💥⚔️ We stand by you..
@rnt11262 жыл бұрын
खरंच भावाने गड लढवला
@DKN84652 жыл бұрын
First learn English
@sagarpalav38452 жыл бұрын
@@DKN8465 if you really have good knowledge about verbs & adverbs you will understand who needs to learn first 😂
@DKN84652 жыл бұрын
@@sagarpalav3845 first join school
@carry15022 жыл бұрын
@@DKN8465 Clean toilet Reservation kid😂
@babarbabar3522 жыл бұрын
ओन्ली फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩🚩🚩🚩🚩
@sadashivjadhav47339 ай бұрын
मनसे ला मनापासून आभार... जय जिजाऊ जय शिवराय...
@chandrakanttarate79392 жыл бұрын
यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती प्रेम आहे ते आता लोकांनीच ठरवावे.
@mangalameshram16122 жыл бұрын
चुकीचा इतिहास चित्रपटाद्वारे दाखवू नये.
@rajendrakumaar38002 жыл бұрын
@@mangalameshram1612 आता महाराष्ट्रात राजवाडेचा इतिहास, कोकाटेचा वेगळा इतिहास चालवा ज्याला जे पटेल तसे तो फालो करेल.
@chaudhari.tushar.chandu2 жыл бұрын
मनसे ला दुसर येत काय कोण नाही विचारात म्हणून नुस्त kypn करून पब्लिकसिटी मिलवाई ची😡
@aabasuryawanshi72142 жыл бұрын
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा जय शिवराय जय महाराष्ट्र
@pravinpatil11942 жыл бұрын
मग तूच लीह खरा इतिहास.... बोलघेवडे होऊ नको.... तानाजीला का नाही विरोध केला
@prashantpurohit73532 жыл бұрын
यड झवे राजकारणी आणि त्यांना खोटी माहिती देणारे अति शहाणी मंडळी जो पर्यंत आहेत तो वर खरा इतिहास बाहेर येणार नाही
@abhijitmendhe75702 жыл бұрын
@@pravinpatil1194 शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही.
@pravinpatil11942 жыл бұрын
@@abhijitmendhe7570 छत्रपतींचा अपमान या महाराष्ट्रात कोणीही सहन करणार नाही.... पण असा कोणताही इतिहासकार झालंय जो इतिहास साक्षी आहे.... आणि जे काही थोडफार लिहलय त्यावर इतिहास सांगितलं जातोय.... शिवाजी महाराज खूप महान होते पण त्यांच्या सुरवातीच्या काळात त्यांनी खूप भोगलाय.... एक एक मावळा त्यांनी कष्टाने जोडलाय.... अपमान पण सहन केला... जावळीचे मोरे, सावंत आणि अश्या कितीतरी लोकांच्या विरोधाशी त्यांनी सामना करून पाहिला आपली संगठ्णा मजबूत केली.... त्यांचं हेच कर्तुत्व दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो... कोणताही महान व्यक्ती संघर्ष, विरोध, अपमान आणि कितीतरी गोष्टीतून जातो आणि मोठा होतो... असेपण अशी शकत की बाजी प्रभू यांना अहंकार होता तो राजेंनी आपल्या हुशारीने आणि वेळ प्रसंगी तलवारीने चिरून टाकला... आणि तोच बाजीप्रभू जीवाची पर्वा न करता राजेंसाठी लढला.... ब्राह्मण समाज पण राजेंच्या हिंदुत्व साठी लढलाय... त्याला आपण नाकारलं नाही पाहिजे... मी मराठा आहे पण स्वतःच्या बुद्धीने आकलन करतो... चुकीचं पण असू शकत... पण काही लोकांचं ऐकून समाजात विश पसरवत नाही.... जय शिवराय
@swapnilkulat59902 жыл бұрын
Pustaka vacha...
@santoshrane66512 жыл бұрын
फक्त मनसे अविनाश सर सलाम मनापासुन🚩🚩👍
@gorakhkadlag3852 жыл бұрын
या भ्रष्ट वादी नेत्याला चांगलाच धडा शिकवा.. फक्त चौदा दिवसांच्या कोठडी वर थांबा नका या जितेंद्र आव्हाड ला आजीवन कारावास झाला पाहिजे... सत्ता गेल्यामुळे या हरामखोरांना कामे नाही.. म्हणून अशी जनतेला त्रास देण्यास सुरुवात केली आहे.
@dushyantpande43482 жыл бұрын
हर हर महादेव 🚩🚩🚩
@kiranmhadse74792 жыл бұрын
अविनाश जाधव 💖
@adityajoshi73222 жыл бұрын
एकटा नडला भाऊ आव्हाड च्या कार्यकर्त्यांना असा प्रत्येक जण असला तर ह्या राजकारण्यांची हिम्मत होणार नाही दादागिरी करायची
@@samratarya6140 abe to niddan ladhla tari. tu tar fake name chya khali guu khatoe hith...tevdi bi himmat nai tuzyat khara naav sangaychi
@DP-un3kn2 жыл бұрын
@@samratarya6140 तू पण तुझ्या बापाचा गु खतोच ना...... का आभाळातून पडला आहेस......😂😂😂
@srubham36862 жыл бұрын
संभाजी राजे ची पत्रकार परिषद बघावी.
@kishoremali55472 жыл бұрын
jevh tyanni khasdarki sathi matoshree gathli....tevhach adar kami zala. rajkarni shevti te..kadhi bjp che MP kadhi ncp che
@Ashish-nd3xj2 жыл бұрын
Kon raje ? Sanvidhaan raja ahe ata
@sambhajikhopade51142 жыл бұрын
हे मनसे चा लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास च देने घेण नाही
@shivajipathare25192 жыл бұрын
@@Ashish-nd3xj छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून संविधान बनले आहे. याचा विसर पडू देऊ नका.
@kishoremali55472 жыл бұрын
@@sambhajikhopade5114 awhad ani mutkari la pan kahi dena ghena nahi. mutkari chi tr baykanchi lafdi lai ahit asa tyach party madhla shiva mohod boalal hota
@balutoke15172 жыл бұрын
फक्त मनसे....... एक नंबर अविनाश दादा👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 सामान्यांना न्याय दिला🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@govindshinde98762 жыл бұрын
हर हर महादेव
@njh51792 жыл бұрын
ग्रेट अविनाश दादा 👌👌
@ashokchavan93112 жыл бұрын
आज खर तर युवा पिढीने खरा इतिहास वाचण्याची गरज आहे... सर्व इतिहासकारांची पुस्तके वाचली पाहिजे... त्यामधून समजेल की खरा इतिहास काय... जास्तीत जास्त ज्या इतिहासकारांची पुस्तनकामध्ये समानता असेल.. किंवा आपल्याला शाळेत कोणता इतिहास शिकवला गेला... या वरून युवा पिढीने निष्कर्ष काढावा...... जोपर्यंत आपली युवा पिढी इतिहास वाचत नाही... तोपर्यंत हा चित्रपटात काय चूक व काय बरोबर आहे ते समजेल
@sagarkale69632 жыл бұрын
Ek No Avinash Shaheb 👌👍 Salam 🙏🏻
@manojtirodkar0072 жыл бұрын
नाकावर टिच्चून काम करतात महाराष्ट्र सैनिक.... अविनाश दादा ग्रेट... जय महाराष्ट्र जय शिवराय
@moneyisthegod59912 жыл бұрын
या शिवाय येताच काय...तेवढच काम आहे फक्त त्याला
@rashmimalkar73122 жыл бұрын
अविनाश दादा एकदम झकाश तुझ काम एकदम भारी आता फक्त मनसे 🚩🙏
@krantiudageright74042 жыл бұрын
बरोबर गुंड गर्द आहे मनसे ची 👎👎👎
@santoshmanjal88472 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय मनसे ⛳⛳⛳⛳⛳
@शिवशासन-र9फ2 жыл бұрын
जर चुकीचे असेल तर कायदेशीर लढाई लढा अशी नागरिकांना मारहाण करून नामर्दपणा दाखवू नका.. हिम्मत असेल तर मिटकरी आणि आव्हाड यांनी आता शो बंद करून दाखवावा..
@rajaramgaikwad75422 жыл бұрын
चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवला असेल तर नक्कीच निषेध. पण हे जितेंद्र आव्हाड ज्याप्रमाणे वेळोवेळी कायदा हातात घेऊन गुंडगिरी करीत आहे ते एकदम चुकीचे आहे.
@tanmayambre41092 жыл бұрын
Kaideshir lade parenta director paise kamvun Basel Ani Tovar lokan madhe chukicha itihas pasravla Jail,ani kaydyane jinknar pan nahi Karan movie chya adhi barkya Aksharat lihila Asta ki ha Chitra pat kalpanik ahe
@rajshrishahuraje43952 жыл бұрын
शिवशासन कडक रे भाऊ , त्या बाजारू ला फटके द्या , वासनिक त्याला आड म्हणता भेंड् कळेना बुलीला म्हणतो बाऊ , चाल ला विचारवंत व्हायला । पक्का बाजारू ।।
@AnantJagdhane2 жыл бұрын
महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण सर्वांनी एकत्र येऊन केले पाहिजे ही काळाची गरज आहे...
@sudhirlad82032 жыл бұрын
हर हर महादेव चित्रपटांत हे वाक्य अत्यंत महत्वाच आहे ते समजून घेतलं पाहीजेल, ही शिवरायांची छत्रपती होण्याआधीची गोष्ट आहे.!
@amol83552 жыл бұрын
Har Har Mahadev 🙏
@ramjadhav2246 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय मनसे
@rohanpatil59822 жыл бұрын
जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sachins92562 жыл бұрын
महाराष्ट्र द्रोही मनसे
@sanjubapat8732 жыл бұрын
Grand Salute... अविनाश दादा...!!! 👊👊👊👊👊👍👍👍
@subhashpatel9122 жыл бұрын
Nice job bhau jai maharashtra jai MNS
@mk-we7lg2 жыл бұрын
HAR HAR MAHADEV 🙏
@madhavisawant30032 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏 जय महाराष्ट्र जय मनसे
@akshaylature81552 жыл бұрын
माझा खरा वाघ अविनाश जाधव कोणाला न घाबरणार🚩💪
@yogeshpatil97692 жыл бұрын
दादा तुम्ही तिथे असताना कोणाच्यात हिम्मत होईल का शो बंद करण्याची
@Raysons22322 жыл бұрын
दादा किती ठिकाणी असेल
@tecnoworld71902 жыл бұрын
@@Raysons2232 are tumhi bhimte lok nusata jalat raha maharajanchya picture var bhimtya nigh bc
@cybkart57592 жыл бұрын
मनसे म्हणजे खरे मावळे शिवरायांचे 🙏💯हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@babarbabar3522 жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र
@smitaanant85272 жыл бұрын
खरा तोच इतिहास आम्ही आमच्या मुलांना सांगणार
@ravindrapujari39772 жыл бұрын
Jay manse...
@yuvrajsawant21882 жыл бұрын
Avinash Dada,💪
@kuntawadroshanrameshreddy2252 жыл бұрын
Avinashji akdam khup chan👍✌👏
@sachins92562 жыл бұрын
महाराष्ट्र द्रोही मनसे
@vijaypardeshi59302 жыл бұрын
आवाड अतिशय माजला आहे याची चांगली सोय होणे गरजेचे आहे
@sunilkamble84172 жыл бұрын
फक्त छत्रपती शिवाजी महाराज !! 💪💪🙏🙏 बदनामी खपवून घेणार नाही ... जय जिजाऊ जय शिवराय
@kishoremali55472 жыл бұрын
awhad nech badnami suru keli jevha to bolala afzal khan ha Ch shivaji la marayla nahi tr tyachi sarhad vadhwayla alata
mhanun samanya lokanna marnar . jane chitrapat banavlay tyala bida na . ugach samanya janatela kashyala tras . chatrapati shivaji maharajanvar aastha aahe prem aahe mhanun marathi manus movie baghayala jato na . mhanun tyala tumhi marhan karnar . jara mahajanche gun angat ghetale tar bar hoil .maharajanni samanya janatela kadhich tras dila nahi . janatela tras hoil asahi kadhich vagale nahi . rahanch nav ghenyaaadhi tas vaga .
राष्ट्रवादीला पिक्चर वर आक्षेप नाही त्यांना हर हर महादेव शीर्षक वर आक्षेप आहे.
@arvindgaikwad85062 жыл бұрын
ते कायमच शेण खातात
@sachins92562 жыл бұрын
महाराष्ट्र द्रोही मनसे
@SamirNachare2 жыл бұрын
Barobar
@arvindgaikwad85062 жыл бұрын
छत्रपती विरोधी महाविकास
@hp53882 жыл бұрын
पुस्तके वाचत जा मग कळेल तुला
@kishorsawant19292 жыл бұрын
सर्वप्रथम...सेंसाॅरबोर्ड आहे...त्यानी हे बघायला पाहिजे होत.! नक्कि कशा प्रकारे फिल्म बनवली आहे.
@bhushanmhaske10922 жыл бұрын
जय मनसे
@positivevibes-iv4gg2 жыл бұрын
Full support to avinash saheb
@anand21522 жыл бұрын
महाराज आत्ता जर असते तर ह्या लोकांनी त्यांना पण सोडले नसते अस वाटत यांच्या वागण्यावरून
@संघटित2 жыл бұрын
जय हो अविनाश जाधवजी
@ajitshinde66992 жыл бұрын
महाराज्यांच्या इतिहासाबद्दल या कोणाला काहीही देणं घेणं नाही....
@rathodvlogs60212 жыл бұрын
The King of Raj Saheb Thackeray 🚩🚩🚩
@kirannikam52122 жыл бұрын
हर हर महादेव जय मनसे
@User-ln9lz2 жыл бұрын
बरं झाली मनसे वेळेवर सोडली, आम्हा सर्व मित्रांचा हा निर्णय मनसे पुन्हा पुन्हा योग्य होता हे सिद्ध होते. मनसे ची बहुजन समाजाशी नाळ तुटली हेच खरे, हे सगळे सुपारी कार्य आहे,हेच खरे,
@ShubhamPatil-vp1kn2 жыл бұрын
Nakki manse mdhe hothas na🤣🤣🤣
@vd75732 жыл бұрын
म्हणजे सुपारी फोडायला हा पण असायचा 🤣🤣🤣🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
@kunalgawade99012 жыл бұрын
Great MNS ❤️🔥
@prathameshyadav37052 жыл бұрын
🚩जय मनसे🚩
@sandipkhade17272 жыл бұрын
Khup chaan saheb
@vilaspatiljumbad54922 жыл бұрын
याला छञपती बद्दल कीर्ती प्रेम आहे हे दिसतय. मनसेला छत्रपतींच्या पैक्षा राजकारण महत्वाचे वाटते
@chavan123bipin2 жыл бұрын
ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित करण्याआधी जाणकार इतिहासकारांच्या समितीने त्या कलाकृतीचे सर्वेक्षण केल्यास असले प्रकार होणार नाहीत...सरकारने तसा प्रस्ताव आणल्यास समाजातील सलोखा कायम राहील आणि तीच खरी छत्रपतींच्या विचारांची जपणूक असेल.
@sudhakarb27532 жыл бұрын
Absolutely right
@govindtaur73832 жыл бұрын
आवी दादा एकदम बरोबर बोललात जय महाराष्ट्र
@rahulgc79232 жыл бұрын
खरा बोलला भाऊ
@Yraypgdargfg2 жыл бұрын
Only राज साहेब 🚩
@udhanpravin27052 жыл бұрын
विचार करा मराठी माणसं ने.. कोण आपल्या कडून आहे
@kishorboarde77452 жыл бұрын
मा आजित दादा तुम्हीच लक्ष घाला तुम्ही ऊदार विचाराचे आहात आम्हाला फार आपेक्षा आहेत आपनाकडून . आम्ही तुम्हाला सध्याचे शिवाजी महाराज समजतो .गोर गरीब वआल्पसंख्याकलोकाचे संरर्क्षक समजतो बारा बलूतेदाराचे पोशिदे समदतो.खरच दादाआपल्या कर्यकर्याकडून गरीब लोकाना त्रास होत आहे आपन लसक्ष द्याल हि आपेक्षा
@chandraprakashwaghmare89272 жыл бұрын
मनसे मराठी माणसांसाठी आवाज उठवते पण ,आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे काही भुमिका घेतली ती चुकिची आहे, कारण महाराष्ट्र हा शिवाजी महाराज्यांच्या इतिहासांचा आदर करतो ,व तोच इतिहास जर महाराजांच्या बद्दल चुकीची भुमिका मांडतात हे गलत आहे
@kishorthakur16452 жыл бұрын
जबरदस्त! अविनाश दादा
@pramesawrparmar55852 жыл бұрын
अरे महगाईचे कोण बोलणार कि नाही चांगला तमाशा सुरू आहे सध्या महाराष्ट्र त
@discostation45392 жыл бұрын
Go to srilanka
@ratanchougale072 жыл бұрын
यांना छत्रपती शिवाजी महाराजांन विषयी काहीचं वाटत नाही ..आधी अविनाश दादा तुम्ही चित्रपट बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसा चित्रपट आहे ते...🙏🚩
@gajanandaware60092 жыл бұрын
बरोबर आहे सर
@Rockydada6192 жыл бұрын
Har Har mahadev 🙏
@ravindrapujari39772 жыл бұрын
Her her mahdev 🙏
@sadanandpadhye64472 жыл бұрын
आव्हाड यांच्यावर FIR दाखल करावी.
@laxmanpawale5762 жыл бұрын
मनसेनेही चुकीच्या गोष्टीला समर्थन देऊ नये.
@pranilgadhave95562 жыл бұрын
मिटकरी आणि आव्हाड सर्वात सरबरीत माणसं.. एक no जाधव साहेब.. जय शिवराय.. 🙏👌🏻🚩
@udaypatel52022 жыл бұрын
You are great mns worker people are always with you Jai hind jai Maharashtra har har Mahadev
@sunilnaraynsuryawanshisury50302 жыл бұрын
थोडं थांब जाधव भावा तुझा फरमोठा सत्कार सम्भाजी ब्रिगेड तर्फे करण्यात येईल थोडं धीर धर
@tecnoworld71902 жыл бұрын
kay shatt vakdi karat nahi tumhi brigedi aamchi
@sunilnaraynsuryawanshisury50302 жыл бұрын
@@tecnoworld7190 तूझ्या मालकानं शेपटी घातला कि परत एखादा शो तुमच्याकडे झाला असेल आक्खा महाराष्ट्रत काय करणार दुसरीकडे कुठं शो झाल्याचे सांग 😁
@deshmukhsagar26822 жыл бұрын
ब्रीगेड चा जोर फक्त बामणांपूढेच चालतो ....मराठ्यांपूढे नाही....
@sandipchavan79282 жыл бұрын
संभाजीच महाराजांचं नाव खराब करणारी B ग्रेड संगठन... नावातच सगळ आहे
@tecnoworld71902 жыл бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030 saglikde chalu aahe tumhi loka kay nay kru shakat.. akhya maharashtra mdhe chalu aahe aani pahila nav badal charrapati sambhaji briged nav thev.
@sudhirshejwal72072 жыл бұрын
राज ठाकरे पुरंदरे चा समर्थक आहे म्हणून तो याचं समर्थन करणारच, स्वतः संभाजी राजे भोसले यांनी या चित्रपटाचा विरोध केला आहे,मग हा अविनाश जाधव कोण आहे...
@Deva.6802 жыл бұрын
वा अविनाश दादा 🔥🔥🔥
@adv.pravinwagh53422 жыл бұрын
एकच वादा अविनाश दादा
@yogeshkugaonkar88822 жыл бұрын
Jai Hindutva jai MNS
@sugammhetar48922 жыл бұрын
कोणीही लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायची गरज नाही आणि हे नेते लोक तेवढे मोठे नाहीत सर्व पक्षांचे लोक नेते लोक मोठे नाहीत लोकांना माहित आहे शिवाजी महाराज काय आहेत आणि तुम्ही लोक काय आहेत ते. जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.....
@श्रीकांतसंजयजाधव2 жыл бұрын
👍👍
@amoljangam88762 жыл бұрын
ह्या महाविकास आघाडी ला ऊतर लोक देतील मतदान करुन जय मनसे जय शिंदे सरकार
@rohanpatil59822 жыл бұрын
अविनाश भाऊ छान 🚩🚩 जय मनसे
@dattatraykapase99672 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@kalpeshchaudhari54582 жыл бұрын
Manse👍
@jayantilaljain28242 жыл бұрын
DaDa Super
@sanskrutishelar19002 жыл бұрын
अविनाश दादा 🙏🙏
@maheshrangnathraokulkarni70442 жыл бұрын
Fakt Jai Maharashtra
@milindkadam10842 жыл бұрын
मनसे ला मी राम राम ठोकला ज्या वेळेस 13 आमदार आले त्या वेळेस आणखीन एक आमदार निवडून येणार होता. पण ठाकरे ची साठे लोट असल्याने 14वा आमदार आला नाही.आम्ही बरेच मनसे कार्यकर्ते मनसे तुन कायमचे बाहेर पडलो.त्या पासुन मनसे चा पायउतार सुरूवात झाली ती आजही तशीच आहे.जय महाराष्ट्र.
@dineshghatkar24072 жыл бұрын
तु बाहेर पडल्या मुळे मनसे पक्ष संपला का भाऊ
@dineshghatkar24072 жыл бұрын
शिवसेनेचे ४०आमदार सोडून गेले म्हणून शिवसेनेला काही फरक पडला का...मिलिंद भाऊ आपल्या सामान्य लोकांशी ह्या राजकीय लोकांना काहीही लेण देणं नसते..तुम्ही पक्ष्यात रहा किंवा नका राहू ह्या राजकीय लोकांना आपल्याशी काहीही घेणं देणं नसत
@npatil66002 жыл бұрын
मनसे चा पाय उतार मोदी लाट मुले झाला, मोदी गेला की सर्व ठीक होईल
@rajendraghosale21092 жыл бұрын
राज साहेब अंगार है बाकी सब भंगार है जय शिवराय जय मनसे
@shridharsardesai49512 жыл бұрын
@@dineshghatkar2407
@prakashpatil24182 жыл бұрын
आम्ही सपोर्ट देतो अविनाश व मनसेला, हिम्मत असेल तर आव्हाडांनी कोर्टात जावे
@vaibhavkathole19372 жыл бұрын
चित्रपट प्रदर्शित होऊन १५ दिवस झाले आहेत मग इतके दिवस या चुका का दिसल्या नाहित. दिसल्या असतील तर त्यासाठी चित्रपटगृह व्यवस्थापन, प्रेक्षक यांना का त्रास दिला जातोय. महाराजांच्या प्रेमापोटी प्रेक्षक चित्रपट पाहायला जातोय त्याला तो पाहून चूक, बरोबर ठरवू तर द्या.
@ricardoallen12 жыл бұрын
Correct
@MukeshKavle9 ай бұрын
Jay Bheem kadak
@Galaxy_Edits_2 жыл бұрын
Avinash 🔥🔥
@dilippardhi67882 ай бұрын
Changla bhau
@ra82082 жыл бұрын
महाराजांच्यावर किती प्रेम आहे. मनसे च ते कळलं महाराष्ट्रत एकच पक्षावर विश्वास होत तो पण नालायक निघालं