यांच्या वर ईडी चा दबाव आहे, भाजप मराठी मताचे विभाजन करून स्वतःला फायदा करून घेत आहे. सगळ्या महाराष्ट्र प्रेमींनी मनसे ला मत देऊन भाजप - अदानी ला मदत करू नका ⛔⛔⛔
@willcar293711 күн бұрын
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡
@finegentleman782010 күн бұрын
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची नावे घेत महाविकास आघाडीच्या चुका उघड करणारी भाषणे करणे चालू आहे, पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची नावे घेत भाजप-आरएसएसच्या खालील अपयशांवर कधीच बोलले जात नाही. गेल्या दोन वर्षांत मोदी-आरएसएस-शाह यांनी महाराष्ट्राला केलेल्या नुकसानीच्या तुलनेत उद्धव यांचे भाजप-आरएसएसपासून दूर जाणे अत्यंत किरकोळ होते. 👇 1. बदलापूर प्रकरणात खरी गुन्हेगार लपवण्यासाठी केलेला एन्काउंटर 2. फेसबुक लाईव्हवर झालेला खून 3. राजकीय व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये केलेली गोळीबार घटना 4. अदानीचा धारावी ताब्यात घेण्याचा मुद्दा 5. मराठी शाळांचा ताबा अदानींकडे देणे 6. कमजोर बांधकामामुळे कोसळलेला शिवाजी महाराजांचा पुतळा 7. विभाजनात्मक व धार्मिक राजकारण राज ठाकरेला चालते, पण जातीय राजकारण चालत नाही 8. बारसू रिफायनरी प्रकल्प 9. वाधवन बंदर प्रकल्प 10. भाजपा-आरएसएसचे राज्यपाल यांनी मराठी समाजसुधारकांचा केलेला अत्यंत अपमान 11. महाराष्ट्रातील कंपन्या, संस्था़ व रोजगाराच्या संधी गुजरातमध्ये हलवणे 12.महाराष्ट्रातील वीज अदानींच्या ताब्यात देणे, ज्यामुळे विजेचे बिल लवकरच वाढेल 13.पाटगाव धरणातील पाणी अदानींना देण्याचा निर्णय, ज्याविरुद्ध गावकऱ्यांनी आंदोलन केले वरील सर्व मुद्द्यांवर मौन बाळगूनही ते त्याच लोकांना पाठिंबा देत आहेत, तर दुसरीकडे पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. कोविडच्या काळात महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे यांनी बचाव केला होता, अन्यथा उत्तर प्रदेश आणि गुजरातसारखी स्थिती येथेही असती. महाराष्ट्र आणि मराठी समाजाचे भवितव्य सुरक्षित ठेवायचे असेल तर महाविकास आघाडी हाच पर्याय आहे; MVA मध्ये काही दोष असू शकतात, पण मोदी-शहा-अदानी यांच्या भाजपा-आरएसएसप्रमाणे ते कधीच इतके धोकादायक ठरू शकत नाही. इतर पक्षांना, विशेषत: मनसेला मत दिल्यास, वरील अपयशांत महाराष्ट्राला आणि मराठी लोकांना सर्वांत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. संदीप देशपांडे म्हणाले की ते आक्रमक प्रचाराला लागले कारण आदित्य म्हणाला - मी संपलेल्या राजकीय पक्षाबद्दल बोलत नाही [मनसे]. त्याच वेळी, त्यांच्या पक्षप्रमुखांनी महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या राजकीय शत्रूला "बिनशर्ट पाठिंबा" दिला आहे. थोडक्यात महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती.
@vishalgawari22159 күн бұрын
काही इडी वैगेरे नाही फक्त इमेज खराब करायचे प्रयत्न केला न्यूज चॅनेल नी बाकी काय नाही.. hopefully ek leader ahe jo yogya ahe
@SandeepGaikwad-fm8iq12 күн бұрын
V for victory, only for raj saheb party, Jai manase 🙏
@borntobake367212 күн бұрын
महाराजांचा अश्वारूढ पुतळा अप्रतिम आहे ❤❤❤
@ShubhamBROADCASTING6 күн бұрын
ग्रेट विचार
@shubhampatil256512 күн бұрын
Are Deva kiti परीक्षा घेणार आहेस आमच्या साहेबांची vision असणारा महाराष्ट्राचा एकमेव नेता बाकीचे aaighlae चिकल चिखल खेळत आहेत..... आई जगदंबे यश दे या वेळेस.....जय महाराष्ट्र जय मनसे 🚂🚩🚂🚩🚂🚩🚂🚩🚂🚩
@shubhamchavan51054 күн бұрын
वाईट तर तेव्हा वाटत दादा की आपला कटर मराठी माणूस च साहेबाना साथ देत नाई..
@RupaliMhatre12 күн бұрын
The host was good enough to let the guest talk calmly and really intersted in the needs of the people. Good job. God Bless!!!
@rajesh256-n6s12 күн бұрын
यंदा वारं पूर्ण फिरल, मनसे ठरलं. २० ते २५ आमदार फिक्स फिक्स फिक्स. लिहूनच ठेवा.
@prafullarewale900712 күн бұрын
Ho ani jar nahi aale nivdun tr as samjav, Samajala ghanit rahnyachi savay zali aahe
@prashantmahadik192612 күн бұрын
27 येणार 💯
@SpiritualGuruz12 күн бұрын
@@prafullarewale9007 100%
@akshayandhale121312 күн бұрын
@@prafullarewale9007 100%
@abhijeetmorey150211 күн бұрын
Bolo dilse only manse 🚩🚩
@soham10810 күн бұрын
Best interview of raj saaheb Thackeray because the questions are on development of Maharashtra not on politics
@ajitbhagde610310 күн бұрын
खरंच खूप छान 🙏🙏
@nikhilsolaskar914012 күн бұрын
Raj Thakrey यंदा नक्कीच सत्तेत बसणार🚩🚩🙏
@sunilgupte851511 күн бұрын
ते म्हणाले फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि मनसे सत्तेत असणार. मगं भाजप समोर उमेदवार का दिले आहेत. मी नाही त्यातली... असं काही ठरलय का
@ckamble48319 күн бұрын
😅
@RamRamMandali_NINAD-TEjU12 күн бұрын
खूपच छान इंटरव्यू
@ajjones843912 күн бұрын
Raj thackeray❤
@DhanashreeGawande12 күн бұрын
Ata Raj Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥🔥🔥
@kiranr348611 күн бұрын
ha ha ha good joke
@ParshuramKhedekar10 күн бұрын
नक्की
@हिंदूराष्ट्र-स2य12 күн бұрын
Perfect Interview
@atulpatil953312 күн бұрын
Man with Vision
@ajaybhoir789812 күн бұрын
साहेब तुम्ही मुख्यमंत्री नाही हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे कारण तुम्ही खर बोलता पण आपल्याला च महाराष्ट्र ल्या लोकांना खर बोलणारे नाही बर बोलणारे आवडतात म्हणून आपण या फोडा फोडी च्या राजकारणात अटकलो साहेब असा कोणता तरी एक डाव टाखा आणि घ्या महाराष्ट्र ताब्यात ..तुम्ही जे कराल ते योग्य च असेल मी म न से वाला नाही पण तुमचे विचार आवडायला लागलेत...
@ashishghule247212 күн бұрын
Only MNS ❤
@AmbadasDoke-k8g12 күн бұрын
जय मनसे ❤️
@pdc1912 күн бұрын
दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शब्द वचन हिंदुत्व वगैरे सर्व काही पाळणारे मान सन्मान ठेवणारे खरे प्रमाणिक निष्ठावंत मातृभक्त कट्टर शिवसैनिक खरे वारसदार खरे स्वरूप प्रतिरूप प्रतिबिंब आदरणीय श्री राज ठाकरे साहेब 💯🕉️🚩🇮🇳. 2019 च्या गद्दारी विश्वासघात मत बहुमत कौल फेटाळल्यानंतर नंतर आलेल्या अनुभवातून मतदार जनता आई बहिणी विद्यार्थी शेतकरी शिवसैनिक कार्यकर्ते वगैरे सर्व फार सावध झालेत आता. वन्दे मातरम् 🕉️🚩🇮🇳. जय भवानी जय शिवाजी 🕉️🚩🇮🇳. 🚂🏹🏵️💯
@SARANG_PANKAJ12 күн бұрын
इंटरव्ह्यू छान आहे पण सुरवातीच्या भागात साऊंड ची वाट लावली त्यामुळे विव्ह कमी येतील ते सुधारा
@SunilPatil-h7s12 күн бұрын
राजसाहेब🙏🏻
@mindgame24712 күн бұрын
एकाच साहेब फक्त राजसाहेब
@pradipchoudhary158012 күн бұрын
अनेक छोटे-मोठे उद्योगधंद्यांना स्थानिक गुंडांचा किती त्रास सहन करावा लागतो त्यांना आश्रय राजकीय पक्षांचा असतो आजच्या जागतिक चे वातावरणामध्ये उद्योगधंद्यांनी व्यवसाय करायचा कसा
@Govardhanraje12 күн бұрын
Only manse ❤❤
@LifeCoach129611 күн бұрын
Only MNS..💯💯💯💯
@mandarhaldankar639712 күн бұрын
आता Mns ला vote देणार🚂👌
@oppof21s5g-xn8xc12 күн бұрын
Ewdhya. Divsane. Pahile, te. Pan. Rajkarnat. La. Maja. Aavdta. Neta, RAJ. THAKRE !!
@pramodkarche85112 күн бұрын
मराठी माणसाचं भविष्य, अस्तित्व, स्वाभिमान आणि अभिमान फक्त राज साहेब ठाकरे. एक संधी नवनिर्मानाला ..मनसे 🙏
@willcar293711 күн бұрын
यांच्या वर ईडी चा दबाव आहे, भाजप मराठी मताचे विभाजन करून स्वतःला फायदा करून घेत आहे. सगळ्या महाराष्ट्र प्रेमींनी मनसे ला मत देऊन भाजप - अदानी ला मदत करू नका ⛔⛔⛔
@willcar293711 күн бұрын
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा 🤡🤡🤡
@ruparele57911 күн бұрын
अहो other than bridges, and roads, Population बघा ना
@pramodkarche85111 күн бұрын
@@willcar2937 उबाठा, पवार, काँग्रेस पेक्षा bjp कधीही चांगली आहे....
@pramodkarche85111 күн бұрын
@@willcar2937 बिनशर्त पाठिंबा कशाला दिलता ते भाषण बघ कळेल.. उबाठा सारखा मुख्यमंत्री पदासाठी नाही दिला
@amitdeshmukhsarat972412 күн бұрын
Vote for MNS
@careerebiotorium57079 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@anandswamimulay9357 күн бұрын
राज साहेब ठाकरे एकच नंबर विचार आणि प्रचार
@Prasad_v_805512 күн бұрын
एकदा संधी गेली की गेली परत पाच वर्ष बसा बोंबलत यंदा १५ आमदार तरी आलेच पाहिजेत. परत विचार करून फायदा नाही जय मनसे ! जय महाराष्ट्र !
@JAY_SHIVAJI11 күн бұрын
राजसाहेब कलियुग आहे खरं बोलणाऱ्या ची दुनिया नाही तुमचं राजकारण हे सरळसोट आहे ते पचत नाही पण लोकांना माहितेय कि तुम्ही सत्तेत आलात तर खरखुरा नेर्तृत्व मिळेल
@vaibhavpanchal708411 күн бұрын
आता राज साहेब ठाकरेच पाहिजे ❤
@milindpandit-b3q10 күн бұрын
One of the best Interview Man with the Vision
@jayeshpachpute540512 күн бұрын
जय मनसे ❤️ जय महाराष्ट्र ✌️🙏
@ravibangera88237 күн бұрын
Very nice sir 🙏
@VinayakKesarkar-w8k12 күн бұрын
राज ठाकरे यांसारखा दूरदर्षी नेता हा महराष्ट्राच्या सत्तेत नाही हे महाराष्ट्रच दुर्दैव आहे.🙏
@kiranr348611 күн бұрын
bakwas neta hai
@tadiwalaroadhiphop822110 күн бұрын
Good interview.... Both🎉🎉
@sureshshelke954711 күн бұрын
This time my vote only to MNS.. Jay Hind❤Jay Maharashtra❤ Rajsaheb yanda tumhala sandhi denar❤❤ Chembur Mumbai
@Puneri-12 күн бұрын
खरो खर ह्या माणसाच्या हातात एकदा महाराष्ट्र द्या. एवढी तळमळ आणि महराष्ट्रातील सगळ्य विषयाची जान आणि भान आहे. ❤
@abhijeetnerurkar169811 күн бұрын
This man has a vision .he should get an opportunity, I am sure he will do something good
@ARTist15011 күн бұрын
किती अभ्यास, किती खोलवर विचार केलाय प्रत्येक गोष्टीत.....एकही नेता नाही महाराष्ट्राच्या राजकारणात जो एवढा विचार करत असेल लोकांचा.
@shubhamchavan51054 күн бұрын
जर फक्त सर्व मराठी माणसाने जरी साहेबाना साथ दिली तरी महाराष्ट्र ला नवी दिशा यायला सुरुवात होईल... पण हे कधी कळणार काय माहित मराठी माणसाला ..
@arvindrathod584912 күн бұрын
40 aamdar fix aahes livhun theva
@tusharsuryawanshi88012 күн бұрын
40 nahi rathod...220 bol😮
@मालवणीभंडारी12 күн бұрын
20190ला मोदी शहा राजकीय पतलावरून नाहीसे होणार असे म्हणाले होते राज ठाकरे असे त्यांनी लिहून ठेवायला सांगितले होते पण स्वतःच नाहीसे झाले आणि 2024मध्ये उगवले.
अत्यंत अभ्यासू, निर्भीड व्यक्तिमत्व आणि बाळासाहेबांचा वारसा समर्थ पणे पुढे नेणारा खरा वारसदार म्हणजे राजसाहेब ठाकरे....
@Pange196911 күн бұрын
Raj Thakrey been verbal all these years. We wish this time he wins and come into action high time His party inducts educated nationalist young boys and girls who are proud of Maharashtra. His vision is great hope it’s implemented then only Maharashtra can come out of this quicksand, चिखल
@CdnNirgude11 күн бұрын
आमीत कोणाची हि मदत न घेता स्वताच्या पायावर उभा आहे याचा महाराष्ट्राचा मतदारांना अभिमान आहे जे इतारानी काय काय केले ते मनशे कधीच करणार नाही
@tamrajkilvish921511 күн бұрын
हो का म्हणून शिंदेवर दबाव टाकत होते 😂😂
@ransom473411 күн бұрын
Raj Thackeray sir would be the last politician that this generation will have that this individual had such a clarity of thought. And a very well organised individual maharashtra must give him at least one chance 😊
@rajesh_Jgtp10 күн бұрын
राज ठाकरेंचा पक्ष सतेत यावा असं मला नेहमीच वाटतं.. त्यांनी सत्तेत आल्यावर आपल्या नेत्यांवर योग्य अंकूश ठेवला तर.. पुढील निवडणूकीत बरीच मोठी झेप घेतलेली दिसेल.
@swapnil306411 күн бұрын
लोकांना गेम करणारे राजकारणी आवडतात पण त्यांना हे समजत नाही की गेम आपला होतोय
@shubhamchavan51054 күн бұрын
काहीही होवो आपण तर पहिलेपासून राज साहेबाना च मत देत आलो आहे आणि देत राहणार जिंकून नाई आले तरी चालेल पण स्वतःला गर्वाने सांगता येईल मी मराठी माणूस असून मराठी माणसासाठी साथ देतोय... उत्तम असे vision असलेल्या माणसाला ..
@vinod2302197911 күн бұрын
ही सर्व कॅनॉन, धरणे बाबासाहेब आंबेडकर ह्यांची कल्पना होती, ती त्यावेळच्या PM ने वास्तवात आणली, राज साहेब आपण एक चांगले राजकारणी आहात, सोबत फक्त संपूर्ण बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे जरी वाचले तरी एक लोकहिताचे राजकारण करू शकाल
@ckaguniverse10 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे साहेब सर्व पक्ष त्यांची मार्केटिंग जबरदस्त पद्धतीने करत आहेत पण तुमचा पक्ष आणि तुमची मार्केटिंग थोडीशी कमी वाटत आहे मला सोशल मीडिया नेटवर्किंग साईट मध्ये मला सामाजिक तळागाळातील माणस वरती आले आहेत अशी लोकं जास्त आवडतात जे की तुम्ही आहात महाराष्ट्र मध्ये याच्यामध्ये थोडं लक्ष घाला सर्वसामान्य लोक तुमच्या पाठीशी आहेत असं मला वाटतं याच्या वरती लक्ष घाला एकनाथ शिंदे साहेबांना विनंती
@SatyamBade-j8e10 күн бұрын
❤💯😍🔥
@saurabhdhote817012 күн бұрын
राज ठाकरे च्या मुलाखती मधे यूती अन आघाड़ी च्या जाहिराती 😂 काय creativity आहे 🎉
@bharatpatil191111 күн бұрын
बाळासाहेब हयात असतांना शिवसेना आपल्या ताब्यात येत नाही म्हणून असे जे अनेक लोक शिवसेना सोडून गेलेत त्यापैकी हा घरातील व्यक्ती बाळासाहेबांना सोडून गेला तोच हा राज ठाकरे आहे. मांजरावर पण वाघाचे पट्टे असतात म्हणून त्याचा वाघ होत नाही.
@ankushpatilshinde682312 күн бұрын
आहो तुम्हाला हे कळत नाही की याला केन्द्र सरकार चं धोरण जबाबदार आहे शेतीचे प्रश्न
@RupaliMhatre12 күн бұрын
Plz make sure that you take CMs interview and ask him a lot of questions. Also ask him about some news that had come through about him signing files without reading and forcing Ajit Pawar to do so if he misplaced the files. Why did he feel that was important? Also, about the issues regarding permissions given for almost all problems, like noise pollution, firecrackers, and where laws are made to protect the environment and citizens but he chose to give freedom. Why? God Bless!!!
@Hiren...12 күн бұрын
Dombivli's redevelopment is not sustainable..... Je building road var hoti te parat road varti che construction hoty.... Itki bhayankar traffic honar aahe be careful
@kunalsakpal593811 күн бұрын
Dev, Jaat and dharma madhun baher nighal tevha vikas hoil.
@anjugandhe12 күн бұрын
राज ठाकरे यांचे विजन आहे तेच मोदी यांचं पण आहे आणि त्या वरच आपला देश मार्गक्रमण करत आहे. आपण कित्येक गोष्टी आता निर्यात करत आहोत. शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आपण बऱ्यापैकी आत्मनिर्भर झालो आहोत, जो काही विकास झाला आहे तो मोदींमुळे झाला आहे. आज इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुधारले आहे, कोणामुळे मोदींमुळे च
@dholeravikiran0212 күн бұрын
👑👑👑
@shitikanthkhanwalkar282411 күн бұрын
पत्रकारांचा चेहरा पाहण्यासारखा झाला
@darrshanashetty62608 күн бұрын
आता माझं ठरलंय आहे माझे मत फक्त रेल्वेच्या इंजीनालाच🚂🚂🚂🚩🚩🚩
@laxmandamse43669 күн бұрын
Happy six aahe
@aniljanhavicreations6 күн бұрын
अहो आपण मतदार आहोत... अपलय्या काही तरी संवेदना आहेत की नाही...की निशाणी आणि माणसं बघून निवडून मत देणार जाणारे गेले आता हयात aht त्यना बघा कोण अप्लय्या साठी लढतय...कोण महाराष्ट्राचं विचार करतोय...कोण मराठी या भाषेचं मान रखतोय...कोण मराठी लोकांन साठी लढतोय...जातीय वादात अडकु नका...राज साहेब ठाकरे यांच्या मघे उभे...रहा ताठ मानेनं....आणि निवडून द्या मनसे उमेदवार...आणि निशाणी रेल्वे इंजिन....
@pappupawar872311 күн бұрын
Maharashtra che Tiger Bala saheb Aani Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@santoshwarke10 күн бұрын
व्यंग चित्रकार. 👌
@SangitaF-m5l10 күн бұрын
Raj thakare 1 number
@JK-lc1ve10 күн бұрын
Really nice interview by Raj Thackeray. But the problem is can you believe these channels including this Lokmat??? He is STILL asking the Question about jaat- dharm, indicating his position against BJP He needs daring and intent to ask this question to Congress Same question with same narrative… even after the making of Pakistan Daffad Marathi channels 😒
@SunilPatil-h7s12 күн бұрын
🙏🏻
@AanyaChaVishay12 күн бұрын
राजसाहेब तुमची ब्लू प्रिंट सापडत नाही.. Google वर म्हणा ना कुठंच ! वाचायची होती
@sanketsarode0111 күн бұрын
KZbin vr search kr disun jail....
@ckamble48319 күн бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतातील शेतीला वर्षभर पाणी पुरवठा होईल अशी एक ब्लू प्रिंट तयार केली होती- आहे(हिमालयाच्या पाण्यावर). ती आजही स्विकारली नाही. बाबासाहेबांनी भाक्रा नानगल, दामोदर, हिराकूड यासारखी मोठमोठी धरणे व त्यावर वीज निर्मिती प्रकल्प तयार केले आहेत.
Raj Thackeray तुम्हाला मत द्यावे या पर्यंत आम्ही येतो तोच तुम्ही आमचे सध्याचा परिस्थीत आदरणीय आहे त्यांना जे बोलायला सुरू करता तेव्हा हळू हळू आम्ही लांब सरकतो. खर सांगू का तुम्ही फक्त तुमचा मनातील महारष्ट्र आमचा मतदारांवर बिंबवत राहिलात तर नक्की तुम्ही सगळ्यांना आपले वाट्टेल
@prasadbhadsavle123910 күн бұрын
Aaj purna Maharashtra asa vakta nahe... Vot for MNS
@MohanDeshpande-bc6xi11 күн бұрын
Rajyat rajyache pksha ase zale tar punha sansthane nirman hotil.sanghrajy paddhat nasht hoil.
@shantaramawatade4 күн бұрын
सत्तेतील उमेदवार अथवा विरोधी पक्षातील उमेदवार दोन्ही पसंत नसतील म्हणजे त्यांना मत द्यावयाचे नसेल तर अन्य उमेदवार यांना मत दिले तरी ते अन्य उमेदवार निवडूण येणेची शक्यता कमी असते अश्या वेळी कोणाला मत द्यावयाचे.
@kasimalibohra38188 күн бұрын
राज़ साहब अगदी बरोबर बोलले दलबदलू लोगना धडा सिखलाज पाहिजे
@bharatilulla785712 күн бұрын
Jo wichar Rajsaheb det ahet to ekadeshachya PM chi asaila pahije... uttam uttam.wachan khup khup aslyamule wichar pakke zalele ahet drushtikon pakka zala ahe ..state cha kewal nahi Deshacha wichar uttamritya karu shaknara ekulta ek Rajkarani
@themarathacronical60812 күн бұрын
Dr Bhau saheb aloes punjabrao deshmukh Krishi mantri hote
@mugdhakarandikar122010 күн бұрын
दुरदृष्टी
@sangitanarvekar544511 күн бұрын
यांची आघडी bjp barobar aahe
@RMQ-v3k4 күн бұрын
ज्यांच्याकडे पैसा त्याच्या जाहिरात जोरात 😂🤣 न्युज लोकमत भरपूर पैसा 😂🤣 खरी मज्जा तर ह्यांचीच आहे.
@bhupendradoshi791710 күн бұрын
इनको cm का पद देना योग्य है
@sachinmore796112 күн бұрын
जय मनसे
@shrikrushnalute75999 күн бұрын
पहिले कृषीमंत्री डाॅ.पंजाबराव देशमुख (अमरावती)होते.
@Movie_Magic-70m10 күн бұрын
He speaks well. But what has his people done about it ?!
@kolketzz8 күн бұрын
Vote for him.. let him come to power the you can judge..