@@Shri_1989 khup kay kela, tujhya sakrhe loka ardhi mahiti gheun boltat laaj watayla havi... jaa jara youtube war search kar mns work at nashik... raj thackrey ne swata kiti tari wela screen war dakahavla ahe,, tumhi ardhwat mahiti gheun phakt nashik nashik bolat jaaun naka, purna mahiti kadhun bola
@santoshgavali90888 ай бұрын
विकले गेलात भाजप ला काहीही सहकार्य करू नका
@kunalpokharankar20968 ай бұрын
@@santoshgavali9088 aplya akkaleche taare todu naka, hyach bjp la tumhi 2014,19 madhe matadan kela hota...tevha tyancha virodhat manse ch ladat hoti
@pranilgadhave95568 ай бұрын
हा माणूस जसा आहे तसा प्रत्येक विभागात एक अविनाश तयार झाला पाहिजे🙏👍👌❤
@ajitchalke24118 ай бұрын
खरं बोललास भावा
@hemantjadhav26738 ай бұрын
डॉक्टर is correct डॉक्टर can do 2 times angioplasty My grandfather had 2 times angioplasty in 7 days That in London
@shaikhNaiem-y6y8 ай бұрын
Supari king😂😂😂
@theworldvoice68893 ай бұрын
very true ..
@theworldvoice68893 ай бұрын
@@shaikhNaiem-y6yare bhau tondavar bol jara samorun yeun .. naryal bhetel tula pan..😂
@savitaaayre9055 ай бұрын
दादा एवढे वर्ष जनतेची काम करतात. त्यांना एकदा आमदार बनवायला पाहिजे. असे समाजसेवक महाराष्ट्रात कमी आहेत. 👌👏👏
@buntygawand33804 ай бұрын
लोकांना समजायला पाहिजे
@maheshjadhav40704 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं...असं नेतृत्व एकदाच तयार होत पण साहेब चुकीच्या पक्षात आहेत अस मला वाटतं
@moinshaikh192 ай бұрын
बरोबर
@KaranPalav23 күн бұрын
@@maheshjadhav4070 wa ty pakshat ahet Karan tynche ani pakshache vichar sarkhe ahet
@santoshghag81158 ай бұрын
हा हॉस्पिटल बरेच वर्श्यापासून लोकांची लूट करत आहे.ह्या हॉस्पिटल खरंच लोकांनी घेऊन जाऊ नये.
@sagargurav84628 ай бұрын
अविनाश दादा तुम्ही राजसाहेबांसोबत एकनिष्ठ राहिलात तर नक्की तुम्ही महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हाल.
@Shri_19898 ай бұрын
अविनाश ले हर्भराच्या झडवराती नेऊन सोडले
@tushar93288 ай бұрын
अशी माणसं झटकन पक्ष सोडून बाजूला निघून जातात.
@DK_BHAU8 ай бұрын
@@tushar9328खुप हासलो भावा 😂😂
@mujeebdeshmukh66538 ай бұрын
यांचे कॉर्पोरेटर चे वांदे आहेत।
@sanskrutishelar19008 ай бұрын
सर्वजण बोलतात मनसेची गरज आहे.. पण मतदान करताना का पळतात
@ajitchalke24118 ай бұрын
Correct
@shaikhNaiem-y6y8 ай бұрын
😂😂😂
@Harmony9898 ай бұрын
दारू,पैसा, लालच, आमीष घेवून मतदान करणार असाल तर असेच लुटारू लोक तयार होतील,त्याची किंमत सर्व समाज मोजत आहे..कधीतरी काम करणाऱ्याला, स्वतः व समाजासाठी मत करा, भलं होईल सर्वांचे...
@Bhosale-gn9fz3 ай бұрын
यांना आन्याय झाल्यावरच फक्त मनसे ची आठवन येते.
@RakeshMandavkar-n4r3 ай бұрын
Tevha sarv zoptat tevha MNS chi athavan nahi yet matalabi dunaya jay manse
@albinadabreo2098 ай бұрын
अविनाश सांगतात त्याप्रमाणे जर हॉस्पिटल प्रशासनाकडून चूक झाली असेल तर त्याची नैतिक जबाबदारी हॉस्पिटलने स्विकारून त्वरित अंमलबजावणी करावी
@vikasmore52098 ай бұрын
मनसे शिवाय पर्याय नाही आपल्या महाराष्ट् ला आता फक्त मनसेच पाहिजे. .. .
@manishakadam94098 ай бұрын
Agadi khare.. 👍 👍
@shivlaheri-bapu98118 ай бұрын
100%❤
@SandeshBhosale-x5y8 ай бұрын
आरेमतदान करा मनसेला.
@SwatiMayekar-b3h27 күн бұрын
या आधी शिवसेनेशीवय पर्याय नव्हता...... अरे सगळे एका माळेचे मणी आपल्या फायद्या शिवाय राजकारण करत नाहीत
@OmkarDhadave-b4v8 ай бұрын
अविनाश दादा सारख्या नेत्याची आज महाराष्ट्राला खूप गरज आहे ,जय महाराष्ट्र
@santoshteli57458 ай бұрын
एकच दादा अविनाश दादा 🙏 जय महाराष्ट्र जय मनसे 🙏
@aparnakshirsagar24778 ай бұрын
सध्या सर्व हॉस्पिटलमध्ये असेच चालू आहे. हे सत्य आहे. डॉक्टर लोक कसाई झाले आहेत.
@prachibhagwat76668 ай бұрын
डॉ ने आपल नाव म्हणजे डिग्री कसाई अशी ठेवावी. म्हणजे आपण कोणाकडे जात आहोत हे लोकांना कळेल.
@kritiksambare25233 ай бұрын
Aukaat ahe doctor banaychi ???
@bittertruth56328 ай бұрын
मग हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर काय करतो? महानगरपालिकेच एक सुद्धा अध्ययावत इस्पितळ नाही .
@yogeshkalwankar42758 ай бұрын
हॉस्पिटल च्या आवरात त्यांचं अद्यावत घर आहे..आणि त्या गल्ली मधून गेलो तर त्याची लोक ओरडत असतात
@siddkharavtekar71414 ай бұрын
t faqt hafta gola karun bank balance vadhavtat 😄😄😄😄😄
@vforvideos1058 ай бұрын
अविनाश भाऊ तुम्ही आमदार होणार 2024 ला😊❤
@mdriase128 ай бұрын
Really great work Avinash DaDa all the best 🎉🎉
@pratikgurav41658 ай бұрын
अविनाश दादा ला आमदार करन ही काळाची गरज आहे❤❤❤❤
@vijaytawte54368 ай бұрын
ह्या लोकांना खळ खट्याक् चाच आवाज समजतो. जय महाराष्ट्र
@ravipalav34632 ай бұрын
सन्माननीय अविनाश दादा, आम्ही मुंबईकर आणि संपूर्ण ठाणे आपल्या सोबत जय मनसे जय महाराष्ट्र ❤
@kavitaoturkar73578 ай бұрын
आमच्या ठाण्यातले अविनाश जाधव जय मनसे. छान कामं करताय 👌👌👍
@yogitagadam8 ай бұрын
Tai mla thane.officha address kiva avinash dadacha no.milel ka plz...maza major problem ahe..Mr.ghar.sodun dusarya barbar bai rahto...mla madat hoil mi dombivalila rate..
@surajjoyshi188 ай бұрын
अविनाश जाधव सारखा माणूस पाहिजे वसई विरार वाल्यांना 😢😢😢😢
@sagargurav84628 ай бұрын
अविनाश दादा मी तुमचे सर्व व्हिडवो बघत असतो.खरंच तुम्ही उत्तम काम करत आहात.तुमच्या पाठीशी सर्व जनता आहे.आणी राजसाहेब आहेत.
@rpkadam8 ай бұрын
दादा खरच छान काम केलात तुम्ही❤️❤️🙏🙏जय मनसे🙏🙏
@VinodShigwan-g3z4 ай бұрын
वसई विरार चे आमदार कुठे गेले अविनाश जाधव साहेब खरोखरच चांगलं काम करताय तुम्ही त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देऊ तेवढे कमीच तुम्हाला गरिबांचे आशीर्वाद लाभतील जय महाराष्ट्र
@dattakadam43838 ай бұрын
Dada ek no kam ahe tumche jantechya madatila dhavun ala tyabaddal dhanyavaad
@GanpatraoPatil-k6e19 күн бұрын
अविनाश दादा तुमच्या सारखा साहेब नेता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्य़ात पाहिजे तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏
@umara59638 ай бұрын
Great sir hospital wale aise hi karte hai aap ne Acha kiya hospital walon ke sath aage kisi ke sath aisa nahi kare ge ye log thanks sir
@Royalarmy6313Ай бұрын
ठाण्यामधून साहेब उभे आहेत साहेबांना मतदान करा दमदार आमदार
@lahushinde-g7n8 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्राला मनसे ची गरज आहे
@sharmilaacharekar94048 ай бұрын
V v true
@moreshwartulshibagwale5328Ай бұрын
proud feeling for MNS ..real warriors..and serving people in all difficult situations...salute Raj Sir and his dedicated team..
@KishorMore-z4w4 ай бұрын
अविनाश जाधव दादा खूप छान काम करत आहेत जर अशी नेते जर महाराष्ट्रात काम करू राहिले तर महाराष्ट्र खूप पुढे जाईल आणि अशा नेत्यांचे खूप महाराष्ट्राला गरज आहे महाराष्ट्राचा बिहार होऊन देऊ नका आणि हे जर होऊ नाही द्यायचं असेल तर फक्त मनसे शिवाय पर्याय नाही
@vijayraul16868 ай бұрын
मनसेने फक्त अशी बेधडक कारवाई करत राहायचे आणि आम्ही मराठी माणसाने मनसे चां विचार करू नये मतदाना वेळी मनसेची आठवण ठेवा बरं मनसे फक्त मराठी माणसाचा विचार करते असे नाही इतर कोणावर हि प्रेम असेच प्रेम करते
@Pappu55658 ай бұрын
Hospital चे चालक मालक हे राजकीय नेतेच आहेत म्हणून हे प्रकार घडत असतात..
@vinodshinde8278 ай бұрын
फक्त आणि फक्त..महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@YogeshSuryawanshi-sk1bq8 ай бұрын
अविनाश भाऊ च्या कामाला सलाम जय शिवराय जय महाराष्ट्र साक्षात देवच आहात वेलकम अशेच सामाजिक कार्यकर्ते पाहिजे वेलकम
@amolfavare20448 ай бұрын
मनसे शिवाय पर्याय नाही 🔥🔥🔥
@bhagwanpawar33218 ай бұрын
अविनाश दादा छान कामगिरी. उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल. जय मनसे.
@jagdishtripathi34658 ай бұрын
Good work by Avinash jadhav I appreciate your work
@brijaymenezes90858 ай бұрын
Cardinal Gracious Hospital is a Grevyard. People should should check the death rate before getting admission here. Worst experience ever
@rohitgawade3762 ай бұрын
अविनाश dada ( bhai ) तुमाला खरंच उदंड आयुष्य लाभो खूप गरजू माणसांना madat करता अशीच सेवा तुमच्या कडून घडवूदेत गणपती बापा कडे प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻😍😍😍
@shraddhakadam73528 ай бұрын
Khup chaan awaj utvla pahije extra amount charges kartat .. middle class fmly bhardly jate ..
@sagarbhavsar-e4o8 ай бұрын
जय मनसे दादा खूप छान लय माज यांना गरिबांना पण नाही सोडत हे
@shambhavsar71488 ай бұрын
साहेब खरच मस्त काम करता तुम्ही गरीब लोकान साठी
@amolrut9003Ай бұрын
प्रत्येक विभागात असा अविनाश दादा पाहिजे जय मनसे 🎉🎉🎉
@rohitaraut59158 ай бұрын
माझा ह्या हॉस्पिटल बद्दल चांगला अनुभव नाही. माझ्या वडिलांना मी दम लागतो म्हणून गेली होती तर तिकडले कार्डियोलॉजिस्ट डॉ राजीव शर्मा यांनी 2DEco न करता सांगितले कि पायाच्या ढोपारा मधे पाणी झाल्या मुळे दम लागत आहे. मग मी त्यांचे बोलणे न ऐकता Bombay hospital मधे गेली व लगेच तिकडे वडिलांची angioplasti केली. मला कुठे तरी डॉक्टर च्या अनुभवा मधे कमी जाणवली
@rahulbhanushali41098 ай бұрын
Avinash Dada Rocks 👍👍
@messi-dv6je8 ай бұрын
Aho bhau hey ekach nahi, ashi kiti tari fraud operations hotat hya hospital madhe. Good action. God bless you. Mi vasaikar
@ashoklalganj8 ай бұрын
Hospital walo p local politician ka hath hai isliye ye log manmana paisa wasool te hai ....mere papa ki treatment inlogo ne 13 din tak kiya icu me rakh kar roh k roj paisa cash kara lete the icu k naam pe inka Rmo call kar kar k paisa mangta tha ...last me mere pure paise khatam ho gaye aur inlogo ne apne hath utha liye ...papa ki hospital me death ho gae mere pass paise bhi nai the total 5 lakh rupaye ye log wasool liye the ..last me maine dusre se 1lakh rupye karz le k papa ki body ko hospital se le k gaya ..tab se cardinal hospital se bharosa uth gaya 😢😢😢😢😢😢
@SiddhiBiswas-ds3dm7 ай бұрын
vidhya c
@indiantiger6994 ай бұрын
Very sad story bro they did wrong
@preemacorreia37938 ай бұрын
It’s been exactly 3 months that I lost my sister. This hospital is a scam. 1 day prior doctor confirms that my sister is out of danger and next day she is no more. There are trainees n interns at night in the ICCU ward. Biggest negligence of the hospital. Different quotes on stents 4:06 provided to all patients. Quite brilliant staff to create panic amongst patients family. All the emergency happens in our absence. Thank you Avinashji for voicing out.
@umeshrajni-ew1sv8 ай бұрын
ह्या बंगली हॉस्पिटल मध्ये काळा बजार चालू असतोय यात काहीही शंक्का नाही
@latikasave65708 ай бұрын
अविनाश दादा स्वतः जबाबदारी घेऊन लोकांचे सर्व प्रोब्लेम चांगल्या प्रकारे हाताळले.🙏 लोकांनी फक्त मेसेज पाठवून नाही होणार. खरोखरच हे सर्व गैरव्यवहार बंद व्हायला पाहिजे असेल तर .आपले वीच्यार बदला. मनसे ..राज ठाकरे चा आमदार निवडून आणा. मग बघा विरार,वसई चा विकास.🙏 😂
@amitnarkar19238 ай бұрын
भावी मंत्री .... आमचा दादा जनसेवक....❤️
@moinshaikh192 ай бұрын
सामान्य माणसासाठी फक्त मनसे आहे न्याय देण्यासाठी. एकदा राज साहेबांना मुख्यमंत्री पद दया सर्वांचा बर होणार
@HeetalLahane2 ай бұрын
मतदानाच्या वेळेस पडतात लालच दोन दिवसाची लालच पाच वर्षाचा सत्यनारायण मग वेळ पडली का येतात मनसेकडे उत्तर पूजा करायला जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩
@तन्मयम्हात्रे8 ай бұрын
मनसेचा धाण्या वाघ 🚩❤️अविनाश दादा
@balajigavli9482Ай бұрын
Great अविनाश जाधव साहेब
@pratyanchacowdo21618 ай бұрын
Heart specialist पनवेल kamothe मध्ये B & J नावच hospital आहे doctor hi khup changale ahet Ani hospital hi khup swast ahe engography engoplastick khup Kami paisha madhe चांगली केली जाते..ek help म्हणून सांगितलं
@swapnilboba55243 ай бұрын
वा ..... छान काम आहे... लोकांची असलीच मदत करत रहा..... साहेब.....
@asfkum5 ай бұрын
दादा आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत 👏👏 जय म. न. से. जय महाराष्ट्र
@KishorMore-z4w4 ай бұрын
अविनाश जाधव हे खरोखर चांगलं काम करत आहेत आणि अशी जर नेते महाराष्ट्रात काम करत राहिले तर महाराष्ट्रात खूप पुढे जाईल आणि आणि
@AshishJain-c9e2 ай бұрын
Useful information.. Jadhav saheb .. u r doing great job.. hats off to u...
@ramdasharpale82584 ай бұрын
यंदा काहीही करा पण अविनाश दादाला आमदार करा जनतेला हात जोडून विनंती आहे
@manojdumbre88768 ай бұрын
Avinash bhau great work..
@SmitaSonawale18 күн бұрын
Aare dada tu kiti karshil lokasathi hech lok aapali pathimagun maratat kharach tu khup chhan kam karto salam aahe tuzya Kamala 👍🙏🙏🙏🙏🙏🙏
@firozpatel8165 ай бұрын
Nice leader jab baat se hi kaam hogaya toa haath ki zarurat nahi nice leadership ...
@rushikeshkarve94558 ай бұрын
Dada ek no.
@vishalhisalke63908 ай бұрын
जय महाराष्ट्र ❤
@prafullasoundalkar50808 ай бұрын
Ek number dada. Please dadana sandhi dya. Ekda aamdar karun bgha. Mg bgha.
@Aniketsonawane02Ай бұрын
या वेळेस फक्त मनसे बस्स 🙏🚩🙏🚩🙏
@Rohitpandey-sr7uw8 ай бұрын
Jai Siya ram , fantastic Avinash jadhav proud of you brother down to earth man
@satishnair2629Ай бұрын
Mr.Jadhav,ur response is excellent.
@Rakeshbhoir58888 ай бұрын
Amcha neta ❤🚩
@nikettirlotkar14768 ай бұрын
Ekach vada Avinash Dada
@ashishmishra2612Ай бұрын
Avinash jadhav jindabad 🎉🎉
@paramveerenterprise99728 ай бұрын
Well done Sir ❤
@deepaksane13182 ай бұрын
साहेब मळगंगा पतपेढी भांडुप ला आहे ती पतपेढी सुद्धा खूप गरिबांना लुटत आहे लोक गरजेपोटी त्यांचेकडून कर्ज घेतात पण ते 10 पटीने त्यांच्याकडून वसूल करता आणि त्यांना दमदाटी करून त्यांचं घरदार बळकावू पाहतात साहेब आपण थोडा लक्ष दया
@dineshpawar68198 ай бұрын
एवढी वर्ष शिट्टी वाले राज्य करतायत वसई -Virar मध्ये , महापालिका त्यांची आमदार त्यांचा खासदार त्यांचा , आणि ज्यांच सरकार येईल त्या सरकारात हे पण एक मोठं Goverment Hospital उभारता अल नाही एवढं भकास शहर वाडलय पण मोठ्या उपचार साठी मुंबई ल जावं लागत
Avinash jadhav saheb agdi barobar aahe me sangto cardinal gracias memorial hospital trust luttaru aahe agdi purna Vasai la lutla aahe Mumbai chya hospital peksha expensive aahe Vasai karana option Nahi emergency karta java lagte .thank U for coming
@neelamhatre23168 ай бұрын
अगदी चांगली भुमिका घेतलीत जाधव साहेब.... ही सगळी लूट चाललेली आहे लोकांची.. आणि लोकांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे इथे.. माझ्या दोन जवळच्या मैत्रीणी ह्या प्रकारामुळे जीव गमवून बसल्या आहेत... फॅमेली ऊघड्यावर पडलीय..
@spereira24178 ай бұрын
माझ्या आईला पण तितके 100, 70, 40 ब्लॉक हे ठरले आहे खरच बद करा भरपूर लुटतात डायरेक्ट ICU मध्ये ठेवतात
@yogeshkalwankar42758 ай бұрын
मग कुठ ठेवले पाहिजे... संजीवनी hospital आहे ना
@jagrutipitnaik6238 ай бұрын
मला एवढच सांगायचंय आपल्याला मदतीला मनसे लागते तर मतदान करतांना हे लोक जातात कुठे.
@kuldeepvartak8 ай бұрын
कार्डिनल हॉस्पिटल सुदर सेवा देते आलं आहे आजपर्यंत . काही चूक झाली पण असेल अविनाश जी यात शंका नाही . रोहन पण सहकार्य करेलच तुम्हाला . आमच्या वसई करांना हे हॉस्पिटल सेवा देत आल आहे आजपर्यंत.
@hendritanair13868 ай бұрын
Cardinal gracious hospital is lair cheater Lots of corruption of medicine.
@foodyatri36538 ай бұрын
कुलदीप, ह्या राजकारण्यांना फुकट पैसे खायचे असतील म्हणुन दादागिरी करतात. हॉस्पिटलची चूक असेल तर चौकशी व्हायला पाहिजे. ह्यांनी तक्रार करायला हवी, उगाच गोंधळ घालून काय फायदा. ह्यांच्याने एक hospital काय छोटं क्लिनिक पण बांधून होणार नाही..
@runalkini37518 ай бұрын
पैसे पण तेवढेच घेतात ee
@josephrozario775Ай бұрын
Good evening sir I always looks your video u are doing wonderful job sir headsoff
@AshTaw6 сағат бұрын
दादा आज मला दुख होता की मी तुला मत ना करता त्या भाजपा ला केला. 😢 माफ करा दादा. पण 2029 तुझ माझा नेता. ❤
@AshTaw6 сағат бұрын
😢😢😢😢😢
@marycolaco93048 ай бұрын
God bless you Avinash brother God always with you and your family and your team members .nirashemadhe Aashecha kiran Aahat tumhi. 🙏
@johngonsalves84048 ай бұрын
It is high time, the management should be changed. Holy Cross Sisters who are running St Elizabeth Hospital, Malabar Hill, reportedly are ready to take over this hospital but these trustees are not willing to give it. Mr Avinash is right.
@RenisonPereira0078 ай бұрын
Indeed
@sebestianbavkar93268 ай бұрын
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩जय मनसे🚩🚩 अविनाश दादा तुम्हीच या कुटुंबास न्याय मिळवून देऊ शकतील🤝आज पर्यंत या कुटुंबास न्याय मिळाला आहे का ? यावर कुठे ही कळविले नाही. आपणा तर्फे माहीती मीळेल अशी आशा बाळगतो 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩जय मनसे 🚩🚩
@ParmeshwarKhadse-b9l3 ай бұрын
अविनाश भाऊ प्रत्येक डाक्टर असेच लुटून राहिले आहेत जनतेला अशा डाक्टर ला चोप द्या
@SS-bx7kz2 ай бұрын
Avinaash Jadhav khuppch and yogya kaam kartaay....he kaam bgahitlyavr kharacha sha vattey
@dipeshcreation56474 ай бұрын
एकच वादा .. आमचा अविनाश दादा.. जय मनसे 🚩🚩
@SS-bx7kz2 ай бұрын
Khupach changle kaam kartayet.....hech kaam karat Raha ... success nakki milnaar me vote karnaar manase la...ha fraud saglikdecha thambla Pahije....keep it guys!
@arunmhatre4264Ай бұрын
रिअल हिरो अविनाश दादा.....जय मनसे....
@dhavalvasantraomore31768 ай бұрын
Avinash dada ya jagala tumcha sarkha manasha chi jarur aahe i salute u sir grate work by u... jay hind jay maharashtra...
@vaishalighadi76438 ай бұрын
Avinash dada 👍🏻
@buntyPatil-im3rw8 ай бұрын
अरे मनसे ची गरज आहे बोलतात तर कराना सगळ्यांनी मनसे ला मतदान
@VishalAjagekar8 ай бұрын
EKach wagh aahe avinash jadhav....kharech khup help kartat dada saglyanna....dev tyannna khup aashirwad devo.....asa manus purna maharashtra cha CM mhnun deserve karto...me kontyahi political party la support karat nahi...pan ata maharashtra la MNS chi garaj aahe
@pravinpardhi68468 ай бұрын
अविनाश दादा ❤
@conradfernandes1918 ай бұрын
Namaskar. Tumhi Elizabeth hospital Walkeshwar la pan sod bin kara ki kay system ahey titey fakt paise kadala basley ahey
@kishorkhelya70194 ай бұрын
हे खरं आणि 100% खरं आहे या hospital मध्ये patient chya जीवाशी खेळ केला जातो आणि भरघोस पैश्याना लुटल जातं
@PtanitaHolkar6 ай бұрын
Sir mi tumche serw video bgte khup chan sir hospital mdhe kharch khup gondhal chalu aahe jiwashi khup kheltat fkt manse ch he band kru shakte tumi serw lokch he kru shakta