Khup chan 👍...iravat ratan thor tyashi ankushyacha mar khup god, jaya angi mothe pan taya yatna kathin.... nice singer...
@harshadasawant7582 жыл бұрын
खरंच कान तृप्त झाले हे भजन ऐकून.खूप सुंदर.तुम्ही गायलेल्या अशा सुंदर भजनांचा आम्ही घरी बसून आनंद घेऊ शकतो हे खरं तर आमचं सौभाग्य.🙏🙏👍👍
@pranjaldhopatbrownie9583 Жыл бұрын
छान 😊...खूपच सुंदर ❤
@dinkarpawar28722 жыл бұрын
खुप छान गायले देवा🙏 महाराष्ट्रची परंपरा आपण कायम ठेवली आहे.धन्यवाद मित्रांनो 🙏 अविनाश तुला सरस्वती मातेचे वरदान लाभले आहे असेच महाराष्ट्राला नवनवीन अभंग, पोवाडे, गवळण व गोंधळ हि सर्व जुन्या चालीरीती वर गात रहा हिच आई जगदंबेमाते चरणी प्रार्थना 🙏