आपल्या भजनाची संस्कृती तर जपता आहातच पण ट्रेन मद्धे मराठी माणसाचा आवाजही कायम ठेवून आहात तुम्ही या मुंबई नगरी मध्ये खूप छान
@sunitamanjrekar12942 жыл бұрын
👌👌
@yogeshpatil1002 жыл бұрын
👍
@aryankadamofficial54162 жыл бұрын
आपलाच आवाज असला पाहिजे ह्या भुरट्या ना घाबरून राहणारे आपले मराठे नाही आहेत.
@harshalmore962 жыл бұрын
आपला आवाज हवाच भाऊ, मुंबई आणि मराठी माणसाच अतूट नात हाय, ऐर्या गैरया कडून तुटता तुटणार नाय
@manishaharchekar85612 жыл бұрын
@@sunitamanjrekar1294 हे हे हे
@dattaramgosavi77562 жыл бұрын
आपण कोकणातील संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करत आहात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन आणि मुंबईसारख्या मोठ्या नगरीत आगगाडी मधे मराठी माणूस लोकांना आपल्या सुंदर स्वराने भजन गाऊन लोकांना मंत्रमुग्ध करून छान संस्कृती जपली आहे आपण धन्यवाद 🙏🙏
@samradniphutane94772 жыл бұрын
तुझ्या एवढंच तुझ्याबरोबर साथसंगत देणारे साथीदारांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन भावानो
@nitinmirgule34232 жыл бұрын
काय ते भजन काय त्यांचा तो कोरस काय तो बुवांचा आवाज, एकदम कडक सगळं ok👌👌 मध्ये हाय........ !!राम कृष्ण हरी माऊली!!
@sarveshparadkar33912 жыл бұрын
अप्रतिम अविनाश दादा तुमच्या आवाजाने संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावले.... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@sandipghadigaonkar16212 жыл бұрын
काशीराम परब बुवाचा अजरामर झालेला गजर भारी 👌🏻👌🏻👌🏻
@vinitaaeer79622 жыл бұрын
खूप छान सर्व भजनप्रेमी...आणि अविनाश दादा.....या ट्रेन मधले आणि या डब्यातले प्रवासी मला वाटतं नाही विनाकारण सुट्टी करत असतील ऑफिस ला..भले कितीही प्रेशर असो ऑफिस मध्ये सकाळी जाताना खूप फ्रेश जात असतील......
@bharat844402 жыл бұрын
भावा सनातन आणि कोकण चा स्वाभीमान जपण्यात तुझा खारीचा वाटा नक्कीच आहे.
@omkarvedre98872 жыл бұрын
भजन म्हटलं की डोळ्यासमोर हे गाणं पहिला कोकणकराच्या डोळ्या समोर येतं....खूप अप्रतिम...proud to be kokani....
@pranilsawant4152 жыл бұрын
Nice dada
@shashikantghadage33352 жыл бұрын
आपल्या बरोबर प्रवास करणारे किती भाग्यवान आहेत.मला त्यांचा हेवा वाटतो.मलाही कधीतरी आपले भजन ऐकत प्रवास घडावा.
@the_invisible__2 жыл бұрын
Thanks to All group...Proud to be kokankar(From Dapoli) ... गणपतीला जाणार दरवर्षी प्रमाणे.. Bappa yenar आपला 😍🤩🎉🥳
@aashishdevrukhkar11722 жыл бұрын
यावर्षी सुद्धा ट्रेनमध्ये धम्माल करत येणार
@shailasalaskar75712 жыл бұрын
Lay Bharí
@sangammore43352 жыл бұрын
Love from ratnagiri khed. Ganpati Bappa Morya.
@PRAJYOT...172 жыл бұрын
Iove form dapoli ♥️
@prasadmandavkar61222 жыл бұрын
अविनाश भाऊ चकवा वादक दादा आहेत त्यांना जरा दूर ठेवा तुमचा शब्दउचार अजुन चांगला समजेल
@pranavlingayat41672 жыл бұрын
सर्वांचं एक भजनी प्रेमी कडून खूप खूप अभिनंदन...आणि अविनाश दादा तू कोकणचा आवाज असाच पुढे चालू ठेव... तू हुकुमी एक्का आहेस .....😘गणपती बाप्पा मोरया🙏
@jatinpawar80742 жыл бұрын
खरच भावा मुंबई मध्ये मराठी माणूस जागा हे तू आज दाखून दिलयाबद्द्ल तुझे खूप आभार
@samradniphutane94772 жыл бұрын
अविनाश भावा खूप खूप शुभाशिर्वाद तू भजन संस्कृतीची परंपरा खूपच छान पद्धतीने जपत ठेवल्याबद्दल,
@samikshagawade8111 Жыл бұрын
दादा मी रोज कामावर जाताना लोकल मध्ये तुमचे हे सर्व व्हिडिओ पाहत असते. त्यामुळे होत अस की तो लोकल चा फील पण येतो आणि ऐकायला पण भारी वाटतात.
@sharadbhosale683822 күн бұрын
आविनाश दादा आब्रें लोकल भजनी बुवा छान गीत धन्यवाद
@dinkarpawar28722 жыл бұрын
अप्रतिम आवाज व चकवा राजा खरच तुला खुप चांगला ट्रेन परिवार मिळाला आहे.त्यामुळे तु व ट्रेन परिवार u टुबवर प्रसिद्ध झाले आहात.असेच कोकणाचे नाव व छत्रपती शिवाजी महाराजाचें नाव संपूर्ण भारताच्या कोण्याकोपरात पोचु दे हिच आई भवानी जगबंद माते चरणी प्रार्थना
@govardhangove4882 жыл бұрын
Iam from Telangana but voice & music ultimate anna
@aashishdevrukhkar11722 жыл бұрын
महाड, चिपळूण, संगमेश्वर पुढे लांजा राजापूर...... अंगावर शहारे आले.❤️❤️❤️❤️
@murudkoliwada2 жыл бұрын
वाह बुवा हरी हरी काय तो आवाज काय तो गणपतीचा भजन काय तो ट्रेन च प्रवास सगळ एकदम ओके मध्ये आहे🔥🤩😍🥳🙌
@ravichavarkarallroundersin65792 жыл бұрын
व्वा अविनाश एकदम जबरदस्त आपल्या कोकणाचा खरा खुरा चित्र या गाण्या मधून उभा केलास.मी एक माजी सैनिक असुन स्टार मेकर सिन्गर आहे. भजनाची तर खुपच आवड आहे. आपल्या या रेल्वे मधिल सर्व मैफिलदारांच मनापासून आभार
@adeshbhayde98082 жыл бұрын
अप्रतिम ..कोकणातील संस्कृतीचा आनंद आपण दररोज रेल्वे मध्ये घेऊन सर्व मुंबईकरांना मंत्रमुग्ध करतात
@CMTArts-vk2rm Жыл бұрын
Aapla kokan 🌴🥺😍❤️✨
@RasnaMayear-ui5et7 ай бұрын
Khup chhan kokanch mahiti bhajnatun sangitali aahe.tumcha aawaj sunder aahe.tumhala saath denari team pan chhan sath dete.sarwana best of luck.lay bhari.👌👌👌👌👌👌
@dinkarpawar28722 жыл бұрын
अप्रतिम 🙏 अविनाश खुपच छान तुझे मध्येच स्मित हास्य खुप सुंदर दिसते असेच महाराष्ट्रासाठी छान छान अभंग पोवाडे गवळण व जुनी भक्ती गीते गात रहा हिच सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏 ट्रेन मधील मंडळींना मनःपूर्वक आभार व शुभेच्छा अविनाशला खुप छान साथ देत आहात 🙏🙏
@shubham_gaikwad_092 жыл бұрын
एक नंबर!! What a voice!! Great peoples!! 👍🏽😍🙌🏽❤️🤝🏼🥰
@vipulgawade49042 жыл бұрын
जबरदस्त भावांनो.. आपली संस्कृती आपली परंपरा ❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩
@anildhumal25872 ай бұрын
खुप छान भजन आम्हाला अभिमान आहे आपण कोकणी असल्याने ❤
@ankitdhanipkar86813 ай бұрын
आपली कोकणाची शान कुणीकडे नाही❤️❤️❤️❤️❤️❤️
@anilagre90822 жыл бұрын
खुप सुंदर चाल आपल्या कोकणाची संस्कृती छान सुंदर वर्णिली खर्च ऊर भरून आला शाळेय जीवन डोळ्यासमोर ऊभ राहिल अविनाश धन्यवाद आणि अभिनंदन गर्व आहे मी कोकणातला असल्याचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय कोकण
@anishgholap24332 жыл бұрын
खुप छान भजन मंडळ 👍 गणपतीला गावी जाण्याची ओढ जास्त लागली ❤🙏
@konkankalasanskruti42692 жыл бұрын
Saglyat jast Konkan var song by Shree kashiram parab buva and this is one of them❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
@Vivek-ef7fd2 жыл бұрын
kai toh utsaha, kai toh chorus, kai ti energy...saglach kasa zabardast.......okkkk ..👍👍
@sureshdawande54472 жыл бұрын
खुपच छान 👌 कोकणी माणसाचा ठसा मुंबईत कायम असो द्यावा , जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@vikrantkadwadkar4545 Жыл бұрын
मुळात मुंबई सुद्धा कोकणात येते...
@prathameshkadam38842 жыл бұрын
Amazing song❤️ Love from USA 🇺🇸
@rockysonu23632 жыл бұрын
Ky karta tikde usa madhe
@prathameshkadam38842 жыл бұрын
@@rockysonu2363 me IT madhye kaam karto, software engineer
@rockysonu23632 жыл бұрын
Mechanical engineering la job bhetel ka majh complete jhala
@prathameshkadam38842 жыл бұрын
@@rockysonu2363 ithe yeun masters karava lagel, direct job mushkil aahe
@rockysonu23632 жыл бұрын
Insta I'd send Kara
@dipeshkadamvlogs6432 жыл бұрын
धन्यवाद दादा... आम्हा कोकण वासियांच्या आधारावर गाणं बनवलं... 🙏🏻
@vikrantkadwadkar4545 Жыл бұрын
यांनी नाही बनवलं गाणं या आधीच बनवलं आहे..
@naraharinaik3777Ай бұрын
Very nice group. Jai Ho. God bless this group.
@DINESHPARAB-o7e Жыл бұрын
ऐक नंबर भावा कोकणचा खरा डायमड़ हिरा तुच यार❤❤❤ काय आवाज आहे तुझा जाम भारी मस्त चं 🤝🤝🤝😉👍🌹
@prajktaparab74212 жыл бұрын
खुप सुंदर भजन 👌👌 आम्ही पण कोकणातले 🙏🏻🙏🏻
@vamanbhise37732 жыл бұрын
वा..फारच छान.कोकणची छान, मराठी माणसाचा मान , आणि आपली संस्कृती परंपरा अशीच जोपासा आणि कोकणचे नाव , हरी नाम कायम अखंड गर्जत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@AkshayShinde-oc3lj2 жыл бұрын
सलाम दादाच्या आवाजाला. 👍 आपली संस्कृती अशीच कायम राहो हिच बाप्पा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 ❤
@mangeshghag89162 жыл бұрын
आपली हींदु संस्कृती परंपरा चाली रिती कीती सुंदर आहेत...,नेहमी हिंदुत्वाची गळचेपी केली जाते पण हींदु सण उत्सव व्रतवैकल्ये उपास तापास यात्रा यामुळे कोट्यावधींची उलाढाल होवुन लाखो लोक रोजीरोटी कमावतात आणि पुन्हा काही समाजकंटक गरळ ओकायला सुरुवात करतात...जय कोकण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@sankalpmane562 Жыл бұрын
यालाच माणसाच्या आयुष्यातील सुख म्हणतात. वेळ भेटेल तेथे कला सादरीकरण
@kiranchogalevlogs Жыл бұрын
मस्त, दिवसाची सुरवात किती चांगली होत असेल तुमच्या
@maheshmorye40782 жыл бұрын
हे गाणं कांशीराम बुवा गायलं आहे रचना त्यांनी केली आहे हे गाणं आयखल कि कोकण ची आठवण येतेय खास गणपती उत्सव चीखुप छान पद्धतीने गाय अविनाश बुवा नी👍
@itis_naveen2 жыл бұрын
Dada tu amazing ahe tujya galyat saraswati vas karte😍
@ashawinipatil88392 жыл бұрын
खरच खूप छान मन प्रसन्न झाले अभिमान आहे मला मी कोकणी असण्याचा 👍👍👍
@poojaomale47932 жыл бұрын
Mast avinash ...parat ekda lokal trein madhe tuja pravash zala bhajan karat mast...asch pude ja..mast song ekayla bhetu de tuja kadun😍😍❤❤
खूप सुंदर माऊली खूप सुंदर शब्द रचना भजन सम्राट बुवा श्री काशिराम परब
@SamirNachare2 жыл бұрын
महारष्ट्राची शान आपलं कोकण 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏👍
@ovishinde89892 жыл бұрын
Khup sunder ahe ya dada cha awaj..amhi kokankar(Chiplun)
@dipakvagare-sp5un9 ай бұрын
खरंच तुमचा आवाज खूप मस्त आहे.
@RoadtravellerCSG Жыл бұрын
अंगावर काटा आला ऐकून ❤❤ मुंबई च्या train मध्ये मराठी माणस असतात त्याची जाणीव करून देणारे तुम्ही सगळे धन्यवाद ❤
@sankeshvaidya9534 Жыл бұрын
तुला भया आणि गुजराती पाहिजे का ट्रेन मध्ये BJP च हाय का तू
@RajeshriRao-q1n Жыл бұрын
❤ khub chan Marathi konkan Kalyan
@pranjaldhopatbrownie95837 ай бұрын
❤जय शिवराय जय महाराष्ट्र ❤ आपला जन्म कोकणात होणाऱ्या प्रतेक माणसाला ओढ तर आहेच❤❤ काहीही बोला पण खर सुख समाधान आनंद कोकणात आहे😊😊 सण साजरे करावे ते कोकणात 😊😊 प्रेतेक सणाला आनंद कोकणात मिळत😊 आपली माती आपली माणसं❤
Kharach dada he aaikun gavchi aathavn aali o kokanchi.. Dolyat pani aal.. 😢khup chan dada
@rupeshchogale15302 жыл бұрын
अप्रतिम गायन अविनाश दादा.👌👌👌
@kishorsawant275120 күн бұрын
❤❤Avinash He Gan Sunder banavile V Tu chal pan Sunder chal Sunder lavli V Saglyani chan gayle ,Bappa Bless You Tuma Saglyana ❤❤🎉🎉
@sudhirsadekar26822 жыл бұрын
दादा तुझ्या आवाजात भाव अंतरीचे हलवे जसे जुई फुल हे भजन ऐकाचे आहे
@sarikabane4732 Жыл бұрын
मस्त ❤
@janhavipevekar33813 ай бұрын
खूप छान आहे भजन . अभिमान आहे आम्ही कोकणी असल्याचा आम्ही रोज सकाळी हे भजन ऐकतो. खूप छान
@RAJU_kadarlawar2 жыл бұрын
लय भारी 👌👌 गणपती बाप्पा मोरया ❤️❤️
@shubhamshigvan3285 Жыл бұрын
दादा दिसायला किती गोड आहेस तु आवज पण छान आहे तुझा Love you dada❤❤❤❤❤❤
@anantkelkar58492 жыл бұрын
खुपच सुंदर. आपला आवाजही खुप छान आहे. ऐकताना खुप मजा आली.
@prabhakarparab39372 жыл бұрын
रेल्वेत मराठी आवाज .धन्यवाद जय महाराष्ट्र.
@rahuljagtaprj16062 жыл бұрын
all enjoing & smiling on face...is shows that power of bhajan,tabla(mrudang),tal and main thing is singers voice...wow amazing avinash dada
@nageshprabhu6767 Жыл бұрын
Good
@sandeeppawar7833 Жыл бұрын
Khup chan Ganpati bappa morya 🙏🙏 ( From Chiplun)
@tejasbirje Жыл бұрын
Jabardast dada full positive vibe
@balajishinde4335 Жыл бұрын
Jay shree Ganesh ji kay karo khup khup sunder video banvala 🙏 congratulations to you mandal
@anaghachavan3909 Жыл бұрын
खूप छान भजन करतो आवाज, गाण्याची चाल खूप छान आहे आणि ते पण ट्रेन मध्ये लोकांना टेंशैन फ्री करताय खूप छान all the best खुप शुभेच्छा असच गात रहा आणि हसत रहा
Avinash bhavu tumchya bhajna sobat tumchi smail pan 1 number
@vedikagawade44332 жыл бұрын
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 Aaj pahilyandach mi baghitla tumcha video ani khup aavadala 👍 mla chan vatt as bhjan,kirtan karayla aavadt mast thanku so much 🙏
@kavishekhar12 жыл бұрын
आपण फार मोठे कार्य करीत आहात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
@shobhakumta7368Ай бұрын
Avinash chaan bhajan mhanthath.very good bhajan
@sakshiparit1086 Жыл бұрын
मला हे भजन ऐकून मन नाही भरत सारख aaikav vaty so khup सुंदर असेच नवीन भजन अपलोड kara plz