पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा | Vishal Maharaj Khole | Avinash Ambre | Marathi Abhang | Bharud

  Рет қаралды 408,296

AVINASH ANANT AMBRE

AVINASH ANANT AMBRE

Күн бұрын

🚩पिंगळा पिंगळा पिंगळा पिंगळा ||
पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा || धृ ||🚩
संत एकनाथ महाराज रचित भारूड... बऱ्याच दिवसांची इच्छा आज सर्व माऊलींच्या आग्रहात्सव पूर्ण करता आली...ह. भ. प. श्री. विशाल महाराज खोले यांच्या किर्तनातील एक क्षण, ज्यावेळी त्यांनी हे गायन सादर केले आणि आज संपूर्ण महाराष्ट्राला जणू एक नवीन आनंदाची पर्वणीच लाभली ☺️
संत गाथेवर आधारीत काहीतरी नवीन करण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा 🤗
🍁 राम कृष्ण हरी 🍁
#train #bhajan #viralreels #trendingreels

Пікірлер: 502
@SajidInamder
@SajidInamder 9 ай бұрын
जास्त जी फास्ट जिंदगी त्यामध्ये आपण एक महाराष्ट्र संस्कृती व माझ्या विठोबाचे सुंदर एक क्षण तुम्ही गात आहात मी पण एक मुस्लिम समाजाचा मावळा आहे जय हरी माऊली
@sandippachore7009
@sandippachore7009 5 ай бұрын
भाई ई द मुबारक जय शिवबा❤❤
@mandakinidhobale2033
@mandakinidhobale2033 5 ай бұрын
वा खुप छान रामकृष्ण हरि माऊली
@pravinwadghule2268
@pravinwadghule2268 3 ай бұрын
मस्त
@NileshAhire-si5ls
@NileshAhire-si5ls 2 ай бұрын
🙏💐राम कृष्ण हरी💐🙏 💐भाई ईद मुबारक💐
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 2 ай бұрын
सलाम भाईजान,असेही महाराष्ट्र प्रेमी, देशप्रेमी मुस्लिम भाई बहनोकी जरुरत है,देश के लिये!
@kartikmathpati7411
@kartikmathpati7411 9 ай бұрын
#अप्रतिम🚩 आज मुंबई सारख्या ठिकाणी बाहेर चे लोक येऊन मराठी भाषा बोलायला लाजतात कुठे तरी माणसाचं महत्व हे आपल्या च मुंबई मध्ये कमी होत चालला या परिस्थिती मध्ये तुम्ही जे आपली संस्कृती टिकवण्याच काम करताय हे खूप कौतुकास्पद आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व पूर्ण मंडळीना ❤️🙏 you tube पेक्षा एकदा live बगण्याचा आणि या भक्ती धुंदी मध्ये तल्लीन होण्याची संधी मिळो ! ✨🌸🙌 #jaymaharashtra 🚩💯
@RajendraDhokare-re6dj
@RajendraDhokare-re6dj 8 ай бұрын
अविनाशभाऊ, एकच नंबर ! अप्रतिम पिंगळा !! एकदम खोले महाराजांसारखाच!!! 🌹🙏
@shubhambarahate6134
@shubhambarahate6134 9 ай бұрын
ह. भ. प. विशाल महाराज खोले नंतर तुम्हीच पिंगळा गायला भाऊ ,तुम्हाला मानाचा मुजरा 🙏
@ashokbhalerao6390
@ashokbhalerao6390 5 ай бұрын
😢😢😢😢😢
@pranjaldhopatbrownie9583
@pranjaldhopatbrownie9583 Жыл бұрын
Wow 😊.. सगळी मंडळी किती एन्जॉय करत आहेत ...आम्ही पण खूप आनंदी आहोत...असेच नवनविन ऐकवा आम्हाला...तुम्हा सर्वांचा प्रवास सुखाचा आनंदात जावो.. हीच देवाकडे प्रार्थना 🙏❣️❣️❣️❣️
@gopalmakh2107
@gopalmakh2107 9 ай бұрын
अविनाश दादांचा मोबाईल नं मिळेल का ?
@pranjaldhopatbrownie9583
@pranjaldhopatbrownie9583 9 ай бұрын
@@gopalmakh2107 माफ करा ह्या प्रश्नाचं उत्तर माजाकडे नाही आहे..🙏🙏
@rupalishete8985
@rupalishete8985 9 ай бұрын
पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या नंतर तुमचा आवाज खूप खूप छान वाटला दादा ❤❤❤
@pranjaldhopatbrownie9583
@pranjaldhopatbrownie9583 9 ай бұрын
@@rupalishete8985 अगदी बरोबर आवाज आणि त्यात भजन कीर्तनाचा गोडवा😊
@pundlikpundlik8797
@pundlikpundlik8797 9 ай бұрын
@sachindorlekar7825
@sachindorlekar7825 9 ай бұрын
छानच! शिवरायांचे नाव ओठी ऐताच अंगावर काटा उभा राहतो..... माता जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा ही ओळ काळजाला भिडणारी.... जय शिवराय! 🚩
@balbhimwalke4229
@balbhimwalke4229 8 ай бұрын
👍खरंच या सुशिक्षित तरुणांचा अभिमान वाटतो, आपण आपली संस्कृती टिकून ठेवताय..👌
@deorepatilnarendra8394
@deorepatilnarendra8394 8 ай бұрын
वा माऊली.... खोले पॅटर्न मूंबई च्या ट्रेन मध्ये ऐकून खूपच छान वाटले
@shubhamjambhale1053
@shubhamjambhale1053 3 ай бұрын
खोलेच्या बापाचा आहे का . संताचे आहे हे . पॅटर्न म्हणू नये राम कृष्ण हरी.
@Avhadnitin451
@Avhadnitin451 2 ай бұрын
​@@shubhamjambhale1053 are tyane fhakta thodi olakh sangitli tu tar lagech khole cha baap ch kadhla Aani tujhya tondun sant words pan shobhat nahi An mhane santancha aahe to
@Avhadnitin451
@Avhadnitin451 2 ай бұрын
​@@shubhamjambhale1053kay aahe te sangitle nahi fhakta santanche aahe bolla
@Avhadnitin451
@Avhadnitin451 2 ай бұрын
​@@shubhamjambhale1053tya bhajnala pingala asech boltat mahiti Karun ghe pahila
@vijaykonde3643
@vijaykonde3643 Жыл бұрын
विशाल महाराज खोले नंतर आज तुमच्या कडून पिंगळा ऐकायला मिळाला ❤
@mukundmore9485
@mukundmore9485 9 ай бұрын
बरोबर खूप छान
@jayshreeshinde7067
@jayshreeshinde7067 7 ай бұрын
हो ना मी पण ऐकते आताच खुप छान
@nawnathdhanwate215
@nawnathdhanwate215 5 ай бұрын
खुपचं सुंदर पिंगळा
@SKayande
@SKayande 15 күн бұрын
महाराजांच्या अगोदर गायलेला आहे ह्या भाऊंनी
@rajendragorde4869
@rajendragorde4869 7 ай бұрын
हा नाथ महाराजांनी लिहिलेला खूप सुंदर पिंगला आहे, माझं 1 वर्षचा मुलगा आहे, हा पिंगला लावल्याशिवाय नादवतच नाही, आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो,
@mahadevthombare1306
@mahadevthombare1306 9 ай бұрын
हि सर्व मंडळी पंढरपूरला जाताना आम्हाला मुंबई. पंढरपूर या गाडीत भेटले होते
@NageshKulkarni-zk2nl
@NageshKulkarni-zk2nl 6 ай бұрын
❤ yo all.
@SachinDorlekar-s1q
@SachinDorlekar-s1q 8 ай бұрын
कम्माल! ❤ अप्रतिम! गायक तुम्ही तुफान आहातच वाद्य वाजविणारेही तितकेच एक नंबर! तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
@janudewale5753
@janudewale5753 2 ай бұрын
आपली मराठी संस्कृती टिकवणारी सगळे भजनी मंडळीना मानाचा मुजरा..... पिंगळा पहिल्यांदा च ऐकला छान मस्त मन भारावून गेलं....... काही बोल स्पष्ट समजले नाही.
@vasantdandge5082
@vasantdandge5082 6 ай бұрын
माऊली आज खरचं हुबेहुब विशाल महाराज खोले यांच्या सारखा पिंगळा ऐकायला मिळाला धन्यवाद
@bhausahebnagare2490
@bhausahebnagare2490 Ай бұрын
आपली म्हणण्याची ढग व आवाज अतिशय सुंदर आहे आपल्याला माझ्याकडून शुभेच्छा
@ankushsawant3856
@ankushsawant3856 9 ай бұрын
खुप छान 👌👌👌 हा पिंगळा संपुर्ण छान आहे एकदा तो संपुर्ण सादर करा. अन् प्रवास खुप छान दिवसभरचा वैताग संपवुन घरी एक उत्साह घेवुन सगळे जातात छान🚩🚩🚩🚩
@pranjaldhopatbrownie9583
@pranjaldhopatbrownie9583 7 ай бұрын
मला हे बोलायचं आहे...आजची तरुण पिढी आपली कला संस्कृती पुढे घेऊन जात आहेत,तर आपण सर्वांनी साथ द्यावी ,त्याच बरोबर ही परंपरा कायम टिकून ठेवावी ही आपल्या हातात आहे..आपण सर्वांनी मान सन्मान करावा.आपली ही संस्कृती आपण जपून ठेवणार ..अशी आशा बाळगते. काही चुकल्यास क्षमा असावी 🙏 🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@nitinpisal1681
@nitinpisal1681 9 ай бұрын
अशीच आपली परंपरा जपली पाहिजे मनापासून धन्यवाद दादा
@omsairamV144nashik
@omsairamV144nashik 3 ай бұрын
Khup Chan Dada Vishal Maharaj khole eka kirtan made tumch khup kautuk karat hote 😊🎉🎉🎉very nice 👍
@AapkaAnand01
@AapkaAnand01 11 ай бұрын
खुप छान अविनाश सर❤❤ याचं मला lyrics भेटेल का pls
@riyamandavkar4838
@riyamandavkar4838 Жыл бұрын
दादा तुम्ही फार सुंदर गाता 💯😊खूप छान आवाज आहे..
@bababajigar684
@bababajigar684 Ай бұрын
Khup chhan mauli Jay hari
@anuradhamore7043
@anuradhamore7043 Жыл бұрын
🙏🙏👌👌खुपच सुंदर भावा असाच गात रहा माऊली तुझ्या पाठीशी आहे
@sanjaydhumak660
@sanjaydhumak660 9 ай бұрын
दादा खुपचं सुंदर command आहे तुमची गायकीवर,❤❤ अप्रतीम
@lahudukare161
@lahudukare161 7 ай бұрын
वा छान भाऊ पिंगळा सेम to सेम खोले महाराज ऐकून मन प्रसन्न झाले
@kajalghadshi7928
@kajalghadshi7928 Жыл бұрын
एक नंबर भाऊ नाद खुळा 🥰असेच तुमचे भजन शेर करत राहा आम्हाला ऐकायला मिळणार 👌
@navnath_jadhav_patil
@navnath_jadhav_patil 9 ай бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही😍
@vinaypatil2023
@vinaypatil2023 9 ай бұрын
दादा तुम्ही गाथातील अभंग क्र.3666 वाचा मग कळेल
@pundlikkoradkar827
@pundlikkoradkar827 9 ай бұрын
खुप छान असे आनंदी जिवन जगले पाहीजेत, पण आचरण जर शुध्द असेल तर आनद च आनंद मिळेल
@rajendrachavan4874
@rajendrachavan4874 9 ай бұрын
बिगर सिस्टीम च असे गाणं एवढं सोपं नाही सलाम तुमच्या गान्याला
@sunilwaghmare2907
@sunilwaghmare2907 9 ай бұрын
आम्ही पण निरंकारी समागमला मुंबई दिल्ली नागपूर ट्रेनमध्ये बसमध्ये खूप एन्जॉय करतो असेच मस्त मित्रांनो मस्त हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडीचे
@shubhamshigvan3285
@shubhamshigvan3285 8 ай бұрын
धन निरंकार देवा
@prasad2070
@prasad2070 3 ай бұрын
Dhan nirankar ji deva🙏
@arjfab-tech1891
@arjfab-tech1891 2 ай бұрын
धन निरंकार जी 🙏 मालक
@ashokgole1860
@ashokgole1860 Ай бұрын
धन निरंकार जी
@ushazurange8197
@ushazurange8197 9 ай бұрын
आरे वा किती छान म्हणालास बाळा जस कैलास महाराज आणि खोले महाराज 👌👌👍🚩
@kalpanapatil2663
@kalpanapatil2663 8 ай бұрын
🎉 अप्रतिम भजनी मंडळ 🙏 शतः शतः नमन संपुर्ण भजनी मंडळाला 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र
@anitaivalekar1345
@anitaivalekar1345 5 ай бұрын
Yache lyrics milatil kay ??
@nileshsalunkhe5635
@nileshsalunkhe5635 9 ай бұрын
दादा मी खूप वेळेस कॉमेंट केली की, समाधी घेतली आळंदी हा अभंग चा विडिओ टाका ना
@sagarbankar3679
@sagarbankar3679 9 ай бұрын
Ha mi pan hech snagt ahe
@harshalchaudhari2792
@harshalchaudhari2792 5 ай бұрын
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि मुंबई मध्ये मराठी भाषा दोघं जिवंत ठेवण्याचं काम सुरू आहे. आपले खूप खूप आभार आपल्या कडून हे सेवा अशीच पुढे सुरू राहो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना 👏
@rameshmarathe6786
@rameshmarathe6786 9 ай бұрын
दादा आज प्रथमच छान पिंगळा ऐकला। खूप छान सांगितलं आणि साथ दिली। अभिनंदन।
@dilipchorge1675
@dilipchorge1675 Ай бұрын
राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
@ashasanap6342
@ashasanap6342 Жыл бұрын
पिंगळा .... फार गोड... स्पष्ट आवाज समजेल अशा सोप्या पद्धतीने गायलं अतिशय उत्तम 👌
@kirankumarbankar4472
@kirankumarbankar4472 9 ай бұрын
अविनाश दादा आणि संपूर्ण टीम खूपच छान❤❤
@khandubhagat240
@khandubhagat240 9 ай бұрын
एक नंबर भाऊ पिंगळा महाव्दारी ❤❤❤
@GopalJadhav-yy4ln
@GopalJadhav-yy4ln 2 ай бұрын
Kup kup chan mauli 👏👍
@rushikeshrane3904
@rushikeshrane3904 2 ай бұрын
Vishal maharaj khole Muktainagarkar ek no gatata
@mauli0621
@mauli0621 9 ай бұрын
हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड आवाज माऊली ❤😊
@rokstargaming6318
@rokstargaming6318 2 ай бұрын
दादा तुझ्यावर संत कृपा असुदे असे सरस्वती तुझ्या मुखावर वास राहू दे सदा पांडुरंगाची कृपा असो जय हरी
@NITINPATIL-yx9zq
@NITINPATIL-yx9zq 11 ай бұрын
साक्षात नमन दादा 🙏🙏 खुपच छान गायले 🚩जय हरी विठ्ठल 🙏🚩🚩
@KalpanaKatkade
@KalpanaKatkade 9 ай бұрын
आवाज खुप छान आहे,,दादा असेच आनंदी राहा
@swativ.nilajakar6031
@swativ.nilajakar6031 Жыл бұрын
नादच खुळा 1नं.👌👌
@mangeshkumkarpatil7055
@mangeshkumkarpatil7055 Ай бұрын
अप्रतिम गायन अविनाश भाऊ
@deepakdevlekar6391
@deepakdevlekar6391 11 ай бұрын
सुंदर प्रस्तुती माऊली❤
@hemlatapatil8
@hemlatapatil8 Ай бұрын
विशाल खुपचं छान ❤
@mindsuccessinternationalsc5262
@mindsuccessinternationalsc5262 9 ай бұрын
खूपच छान गायलं आहे आवाज एकदम सुरेल आहे आम्ही सर्व आपले फॅन आहोत lyrics पाठवा प्लीज🙏🙏
@archanakolhe7460
@archanakolhe7460 6 күн бұрын
सुस्पष्ट ,भजनाचे बोल कळाले .अतिशय सुंदर 👌👌👌🌷⚘️🌿
@ramrenge6687
@ramrenge6687 8 ай бұрын
धावपळीच्या जगात मुंबई कर भजन म्हणत आनंदित होऊन
@sangeetahande8963
@sangeetahande8963 2 ай бұрын
खूपच सुंदर 👌🏻👌🏻
@sharadchaudhari7127
@sharadchaudhari7127 2 ай бұрын
माऊली प्रणाम जय जय रामकृष्ण हरी माऊली खूप छान वाटले... बोईसर शहर साईबाबा नगर
@kiranbjadhav
@kiranbjadhav 3 күн бұрын
Ek number....mi Vishal maharaj nanter tumcha pingla chan watala
@bharatpanzde9803
@bharatpanzde9803 10 ай бұрын
छान मावली. अविनाश आंब्रे मावली.खुपच छान अभिनंदन.माजी सरपंच खंडाळा मकरध्वज ता.चिखली जि बुलढाणा.
@ulhasjawahire4398
@ulhasjawahire4398 2 ай бұрын
Waaa, Dada supbb,Aasa pingla,mi mazya janmat, pahilyada Aayikla mast Mann kushhhh zala
@SKayande
@SKayande 15 күн бұрын
खोले महाराजांच्या अगोदर पिंगळा गायलेला आहे ह्या भाऊंनी आणी तो पण खुप गोड आवाजात
@kajalkshirsagar7764
@kajalkshirsagar7764 9 ай бұрын
खुप छान आवाज आहे 🎉❤
@manishpatil1714
@manishpatil1714 5 ай бұрын
Bhim song pan bolat ja na dada
@raybabhagat6567
@raybabhagat6567 9 ай бұрын
खूपच सुंदर आवाज आहे.....
@KundlikShinde-g6h
@KundlikShinde-g6h 3 ай бұрын
सांप्रदायाच्या तालमीतले माऊली असेल त्याच्याशिवाय इतका सुंदर गाऊ शकत नाही
@mangalacademy5669
@mangalacademy5669 8 ай бұрын
Nice bro हम मध्यप्रदेश पांढुरना से है
@anantabhoir8763
@anantabhoir8763 2 ай бұрын
अविनाश भाऊ डोंबिवली ला किती वाजता असतें गाडी सकाळी मला तुमच्या भजनी ग्रुप मध्ये सामील होयचे आहे
@ShankarpPanchal-c7y
@ShankarpPanchal-c7y 9 ай бұрын
आविनाश भाऊ तुझा सुर खुप छान आहे मी पन एक गायक आहे पण माझे सुर थोडा इकडे तिकडे जातात परतु तुझे सुर छान आहेत
@swagshooter150
@swagshooter150 3 ай бұрын
माऊली आमच्या पण गाडीला या तुम्ही ठाण्यावरून 1 नंबर वरून 8.47 गाडी आहे दुसरा डबा तुम्ही आम्हाला पण दर्शन द्या
@SurekhaSalunkhe-yf5tk
@SurekhaSalunkhe-yf5tk 24 күн бұрын
खूप सुंदर पिगळा गायला आहे ह्याचे लिरीकस मिळेल काय
@tejashreekale6288
@tejashreekale6288 5 ай бұрын
मला lyrics पाहिजे ह्या सुंदर पिंगळा च plzzz🙏
@vinaypatil2023
@vinaypatil2023 9 ай бұрын
सुरवातीला पिंगळा ऐकुन चांगलं वाटलं होतं पण मध्येच पिंगा पिंगा हे काय आहे हे ऐकनआरए गाथातील अभंग क्र.3666 वाचावे
@ganeshdeore3822
@ganeshdeore3822 2 ай бұрын
दादा तुमा सगळ्यांचं नशीब खूप मोठे आहे एवढे आनंदात सात देणारे साती भेटतात वाह्ह्ह्हह्हह्हह्ह
@babajishinde5441
@babajishinde5441 Ай бұрын
महाराज खोले नंतर अविनाश आंब्रे
@NivruttimotiramKoli
@NivruttimotiramKoli 9 ай бұрын
आदरणीय विशाल महाराज यांनी पिंगळा अगदी घरा घरात पोहचवला
@ishwargosavi3235
@ishwargosavi3235 4 ай бұрын
ह.भ.प विशाल महाराज खोले यांनी गायलेला पिंगळा
@nandkumarrane4068
@nandkumarrane4068 11 ай бұрын
खूप छान. एक विनंती, कृपया प्रत्येक अभंगाचे पूर्ण बोलसुद्धा येथे पोस्ट करावेत
@प्रविणमुकिरसावरखेडा
@प्रविणमुकिरसावरखेडा 9 ай бұрын
वा सलाम दादा तुमच्या पिगळ्याला राम कृण्ण हरि
@rmrgaming7943
@rmrgaming7943 7 ай бұрын
दादा आमचा ही हरिपाठ मंडल आहे खुप दिवस प्रयत्न करतोय बोलायला पण तुझा पिंगळा यैकुन बोलायला सोपा वाटला धन्यवाद🙏
@prasad2070
@prasad2070 3 ай бұрын
Eknathi bharud asay mhantat yala pingla...ha vasudeva sarkha ch doot...devadhi dev mahadevan cha dooot mhanjya pingla...jo 10 tya 12 varshya purvi thane mumbai madhi pahaatya andhar astana ch yaychya 4 vajta cha timing hota.
@kailasbhaliwade1344
@kailasbhaliwade1344 9 ай бұрын
दादा तू खूप सुंदर गायन करतो
@umeshtayade5691
@umeshtayade5691 4 ай бұрын
अप्रतिम असा विशाल महाराज यांचा पिंगळा गायला भाऊ तुम्ही खूप खूप छान
@rohinipansare3771
@rohinipansare3771 9 ай бұрын
खूप सुंदर आवाज आहे.🎉
@Gopal-ew2hp
@Gopal-ew2hp 9 ай бұрын
❤❤❤
@malinidhawade3268
@malinidhawade3268 9 ай бұрын
खूप छान आहे बाळा तूझा आवाज देवाची गाणी देवाची देणगी आहे तूला
@mangalarote4370
@mangalarote4370 Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप छान 😂😂
@vikram_tambe
@vikram_tambe 10 ай бұрын
अप्रतिम...❤🎵
@vitthalkharat6856
@vitthalkharat6856 7 ай бұрын
Kontya local madhe time sanga ekvela nki traval krel tumchya time madhe
@arunsawkare4259
@arunsawkare4259 9 ай бұрын
दादा जून ते सोनं उगीच म्हणत्यात खरंच खूप छान गायल
@ashokbatule6288
@ashokbatule6288 5 ай бұрын
मराठी संस्कृती जपली्.भावा.
@balajikendre9521
@balajikendre9521 Жыл бұрын
Improve Mike...for listener
@RadhemendheMendhe
@RadhemendheMendhe 7 күн бұрын
Atichay chan khub chan
@samsangleofficial93
@samsangleofficial93 9 ай бұрын
👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤
@anilshelar8775
@anilshelar8775 8 ай бұрын
श्री अविनाश बुवा आणि कोरस सहकारी एक नंबर किती सुंदर गायन ते पण एका दमात पाठांतराला तोड नाही.लोकल सम्राट अविनाश आंब्रे ❤
@yogitapawar6071
@yogitapawar6071 9 ай бұрын
खूप छान गायल भाऊ कोरस पण सुंदर केलं
@anaghachavan3909
@anaghachavan3909 Жыл бұрын
खुप खुप छान
@suryakantjagdale7483
@suryakantjagdale7483 9 ай бұрын
खुप सुंदर आवाज आहे
@surendrapatil9212
@surendrapatil9212 9 ай бұрын
अविनाश आंब्रे खुप आवाज छान सहज गाता तुम्ही
@ambadassadavarte2405
@ambadassadavarte2405 9 ай бұрын
जय हरी माऊली संसार करत करत सार करा या माध्यमातून प्रत्यक्ष विचार
@dnyneshwarkeni
@dnyneshwarkeni 7 ай бұрын
धन्यवाद भाऊ अक्षर शब्द पाठवा कुपया
@Moviecon_shorts
@Moviecon_shorts 27 күн бұрын
Hyache lyrics kase miltil kahi idea ?
@ashabaishelke3687
@ashabaishelke3687 Жыл бұрын
कित्ती गोड गातोस रे दादा
@संतकडोजीमहाराज
@संतकडोजीमहाराज 9 ай бұрын
खूप छान आवाज आहे माऊली तुमचा
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,7 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 102 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 17 МЛН
Majhe Maher Pandhari | Avinash Ambre Songs 2019 | Devotional Song
8:13
AVINASH ANANT AMBRE
Рет қаралды 524 М.
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,7 МЛН