धावपळीच्या जिवनात तुम्ही चांगली परंपरा चालु केली अशीच कार्य चालू ठेवा शतशः नमन
@rahulmatte24 Жыл бұрын
खासकरून तबलीचे व टाळकऱ्याचे तसेच सहकाऱ्याचे खूप खूप अभिनंदन
@roshanisawant6197 Жыл бұрын
तुझा आवाज खूपच सुंदर आहे. मी सर्व गाणी ऐकली आहेत, ज्या सुखा कारणे, मन लागो रे ही खूपच आवडतात, रोज एकदा तरी ऐकते मी
@maheshchaudhari51742 ай бұрын
महाराष्ट्राची संस्कृती अशीच टिकवून ठेवण्यासाठी सर्व टीमचे अभिनंदन 💐💐 आजच्या तरुणाईसाठी काळाची गरज आहे.
@manoharjingare6336 Жыл бұрын
तुझे अभंग ऐकुन मन खुप प्रसन्न होते, भारावुन जाते. तुला मनापासुन धन्यवाद। 🙏 तुझ्या कडुन भरपुर अभंग ऐकायला मिळो हीच श्री. विठ्ठल पांडुरंग चरणी विनंती.🙏🙏🙏
@ujwalabhala64743 ай бұрын
अप्रतिम माऊली तितकंच अप्रतिम ढोलकी वादक अतिशय सुंदर
@swapnilbhandare397310 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न ❤🎉
@patilnj10 ай бұрын
जिथं उभा राहायला सुधा जमत नाहीत तिथं आपण अभंग गातात आणि आनंदमय वातावरण करतात खूप खूप शुभेच्छा
@indianfood2999 Жыл бұрын
अविनाश भाऊ तुम्हाला भेटण्याची इच्छा खूप दिवसापासून होती ती आज पूर्ण झाली .आणि माझ्या मुलांना सुद्धा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे ते पण असेच एक दिवस नक्कीच पूर्ण होईल असे मला वाटते .आणि आज अचानक तुम्हाला भेटून खूप छान वाटले आहे .तुमच्या आवाजाला मानाचा मुजरा खूप मनापासून भक्ती ,श्रद्धेने , गोडीने तुम्ही भक्ती गीत म्हणता .तुमचे भजन ऐकून आमच्या घरी भक्तीमय वातावरण होतो. तुमच्या भक्ती गीताने ऐकणाऱ्यांना देवाची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही 🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤🙌🙌🙌🙌🙌👏👏👍🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹