तुमच्या आवाजाची क्षमता चांगली आहे ,वादांकरून गाणे कठीण आहे पण यामुळे तुमची मेहनत दिसून येते ,भीमसेन जोशी भाईचा अभंग चांगला पेलवलात,तुम्ही शास्त्रीय संगीत शिकून खुप प्रगती करू शकता कारण गायकीची चांगली जण आहे तुम्हाला ,आवाजाला धार आहे त्याचा योग्य उपयोग करून घ्या ,शास्त्रीय संगीत शिकायला वयाची मर्यादा नसते तुमचा पाय भक्कम आहे हे तुमच्या ध्यानात असुद्या ,पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे
@sumedhmurudkar31722 жыл бұрын
Mala patla tumch bolna... Khup chan awaj n abhyas pn dandga ahe .. 🙏❤
@ycc57042 жыл бұрын
माउली मी तुमचा खुप जुना फॅन आहे।। तुमचे भजन व गायन अप्रतिम आहे
@psm4727 Жыл бұрын
नक्कीच
@sangitkanble1525 Жыл бұрын
2:26 2:27 2:37 2:44
@SriShridhar3 ай бұрын
भीमसेन जोशींचा ? काय हो?
@indiaismycountry67222 жыл бұрын
अभंग गाऊन पकवाज वाजवणे दोन्ही कृती एकत्र जमणे कठीण गोष्ट आहे... सद्गुरू च्या कृपा आहे तुझ्यावर ❤❤❤
@Gauravparadkar772 ай бұрын
राग.देवगिरी बिलावल.राग.चारुकेशी आणि त्यात परत गंधार शुद्ध लावला आहे.पंडित भीमसेन जोशी माऊली यांचा आणि हा अभंग तुम्ही एकूण मन तृप्त झाले खूप छान.
@surajbhanage82642 жыл бұрын
पखवाज वाजवून गाणे खूप अवघड सलाम सर तुम्हाला
@pranjaldhopatbrownie95837 ай бұрын
भजन तर नेहमीच भारी असत.. फिश 🎏 किती गोड आणि सुंदर आहेत❤❤ 😊😊
@sumitdevrukhakar15173 жыл бұрын
एक अदभूत जादू आहे तुझ्यात दादा🙂 तुझं तो आवाज 🤗🤗ऐकण्यासाठी कान त्रासलेले असतात🙂 संधी दे दादा एकवेळ तुज्या सोबत एखादा अभंग बोलण्याची
@omy83303 жыл бұрын
मि पण इच्छुक आहे 🙏🏻
@prakashkhochade59503 жыл бұрын
अप्रतिम.....पखवाज वादन करून गायन करणं शक्य नाही पण या वादकाने तर कमालच केली.... खूप आवडले....आवाज सुमधूर आहे...पखवाज वादन उत्कृष्ट आहे... सर्वांना नमस्कार
@dilippurohit30612 жыл бұрын
mast
@Vaidehichincholkar503 ай бұрын
गायब आणि वादन ..एकत्र. खूप अवघड आहे खूपच अप्रतीम🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@maheshkulkarni57692 жыл бұрын
पखवाज खूपच सुंदर वाजवला अभंग बाबतीत काय बोलू सुसंगत आवाज पांडुरंग हरी वासुदेव हरी
@madantapre1865 Жыл бұрын
सुरेल गायनासोबत मृदंगावरील वादन एकदम दर्जेदार.अभिनंदन.
@krishnanarsale71383 жыл бұрын
स्वतः पखावाज वाजवुन गाणे तेवढं सोपं नाही, जे सर्वांना च शक्य होत नाही, मात्र तु तेही उत्तम निभावताना दिसतोस. लग्ग्यांचा वापरही छान केला आहेस तु. मात्र अधुन मधुन स्मित हास्य करायला विसरु नको☺ अभीनंदन तुझे. 💐💐💐👍👍👌👌
@santshkasale30342 жыл бұрын
यालाच म्हणतात खरा कलाकार भावा तुला भावी वाटचालीत शुभेच्छा🙏🙏
@nandkumarraje52088 ай бұрын
खूप सुंदर गायन पंडितजींनी भक्तांचीया मधील ची दीर्घ आणि तुझ्या गायना मधे रहस्व गायला आहे एवढाच फरक
@deelipsawant55853 жыл бұрын
माऊलीची कृपा आहे. गात रहा. फारच छान!
@prabhakarkulkarni1115 Жыл бұрын
गंधर्वा पेक्षा सुंदर आवाज महाराष्ट्र भुषण किती कौतुक करावे समजत नाही काय म्रुदंगाचे वादन खुपच आवडले धन्यवाद आशिर्वाद खूप प्रगती करा आम्हाला व्हिडिओ टाका आपले स्वागत करतो धन्यवाद नमस्कार जयहरी 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
संस्कृती संस्कार ची जोपासना केली पाहिजेत असा विचार संतांनी आपल्या राष्ट्रासाठी त्याग करून समाजातील प्रत्येक घटकाला उपदेश करत रहा हीच अपेक्षा!!! 🪴🇮🇳🪴🙏
@shriramgaikwad80442 жыл бұрын
खूप छान मित्रा
@vishveshwartilekar3552 жыл бұрын
लय भारी १नंबर नाद खुळा
@shankarpagire7155 Жыл бұрын
जबरदस्तच माऊली एकदम काही तोडच नाही आपल्या आवाजाला.
@shubhamauti61402 жыл бұрын
वा भावा, खूपच छान,शंकर महादेवन नंतर तुमचाच नंबर.
@yogitapawar6071 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम भाऊ साठे
@anirudhapawar97272 жыл бұрын
खूपच सुंदर माऊली...👌 रामकृष्ण हरी... 🙏🙏🙏
@sujatadeshmukh85379 ай бұрын
सुरेल आवाज सुरेल मृदंग वादन🎉👌👌👌👌👏👏👏👏
@heyyvinod1005 Жыл бұрын
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा करी अंगसंगा भक्ताचिया भक्त कैवारिया होसी नारायण बोलता वचन काय लाज मागे बहुतांचे फेडीयले ऋण आम्हासाठी कोण आली धाड वारंवार तुज लाज नाही देवा बोल रे केशवा म्हणे नामा अभंग - संत नामदेव
@prashantpatil76352 жыл бұрын
खूप छान अभंग मी तुमचे रोज अभंग ऐकतो असतो
@prabhakarkayande12652 жыл бұрын
अतिशय सुंदर माऊली
@subhashpatil826 Жыл бұрын
जय हरी 👌👌🙏🙏
@vilokkawade9159 Жыл бұрын
माऊली तुमच्या आवाजात एक अभंग ऐकायचं आहे... #चंचल हे मन रामापाई लावा..
@pravinshinde31382 жыл бұрын
खूपच सुरेल
@laxmangawde2331 Жыл бұрын
खुप सुंदर . आणि गाताना सुंदर हास्य
@arungholap84572 жыл бұрын
वा बुवा राम कृष्णा हरी ट्रेन पासून आपला आवाज ऐकत आहोत आणि आता डोलकी टू इन वन मस्त आपला आवाज अस वाटत पुन्हा पुन्हा ऐकव छान गोड आवाज विठ्ठल विठ्ठल हरी हरी
@sandeshtarkar9576 Жыл бұрын
सुरेख आवाज 👍👍🙏🙏
@aishwaryakadam6400 Жыл бұрын
खूप छान महाराज
@vijay.kumbhar70722 жыл бұрын
जय हरी माऊली छान
@anantkadam92972 жыл бұрын
खूप सुंदर भजन
@TheMilindha2 жыл бұрын
अप्रतीम सुंदर पखावज व गायन दोन्ही. मुंबई लोकल मधली भजन सुध्दा एकदम मनाला भिडणारी. मुंबई पासून 10,000 मैल लांब शिकागो मध्ये राहूनही मुंबईतील लोकलची आठवण करून दिलीस. छान.
@TheJayantK2 жыл бұрын
गायन तर छानच आहे, पखवाज पण सुंदर वाजवलत..👌👌👏👏🙏 क्या बात है...👏👌🙏 खूप खूप शुभेच्छा...🙏🙏💕
@साठीतलाप्रवास Жыл бұрын
खूप छान आवाज अभंग म्हणत पखवाज पण खूप छान वाजवला आहे
@maheshbekawade7487 Жыл бұрын
Khup chan gaylas bhava
@shailendraborate69542 жыл бұрын
गायन व् मृदुंग वादन एकाच वेळी खरच अवघड आहे! तुम्हाला अलौकिक वरदान लाभले आहे ! मन:पूर्वक अभिनन्दन व् खुप शुभेच्छा!!
@narendrajadhav50862 жыл бұрын
wa chhan mrudung vadan aani gayan
@mangeshkasar91742 жыл бұрын
फार सुंदर
@kokaneakku7772 жыл бұрын
अंगा वर्ती सहारे आले एकताना 💝💯✨ बोलन्या साठी वाक्य नाहित 💟❤️💫💝✨✈️
@pravinkute97826 ай бұрын
छान गायला माऊली , तुमचे भजन ऐकून मी पण आमच्या भजनी मंडळात भजन गायचा प्रयत्न करतो धन्यवाद माऊली
@praneshdesai97122 жыл бұрын
Ek no Dada
@jyotipant44132 жыл бұрын
Kitti sunder aawadine gayle
@narayanjodh8312 Жыл бұрын
छान वाजवनी ❤
@yogitapawar6071 Жыл бұрын
अप्रतिम भाऊ
@pyarimhamunkar61082 жыл бұрын
ram krushna hari 🙏🙏🙏🙏 dada mast year nice video bhajan 🙏🙏🙏👍🚩🚩👌
@tulsidasbandelkar81053 жыл бұрын
AAA. एकदम झकास... कान तृप्त झाले... 🌴🙏 दादा तू वाजवतोस ते आजच कळले..