Super dada,❤❤ Bheem ke lagte Jigar hinganghat Arvind bhai Shankar
@moulkarprabhakar98273 күн бұрын
Jay bhim Telangana
@prakashsonkusare3741Күн бұрын
बाप रे बाप..एकाच बाप..असा महा स्वाभिमानी नेता ह्या जगात शोधून सापडणार नाही. तो आहे श्री. प्रकाश आंबेडकर.. चुलीत गेली ती आमदारकी आणि खासदारकी. स्वाभिमान ही सर्वात मोठी आमदारकी आणि खासदारकी. .साहेब परत आमदारकी आणि खासदारकी च्या मागे न लागलेल कधीही चांगले.मराठी माणूस हा अजूनही मराठीच राहिला, तो आंबेडकरी का झालेलेला नाही?.हीच का आपली प्रगती?