आशिषजी बीड मधील सरकारी कर्मचारी बिंदुनामावली बद्दल बोलावे पोलीस ग्रामसेवक तलाठी तहसीलदार पीएसआय शिक्षक सर्व क्षेत्रातील
@bappalande5461Күн бұрын
सर्व माहिती बरोबर आहे
@vinayakjadhav3722Күн бұрын
आशिष जाधव सर कै.संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बरेच मोठे मासे गळाला नक्की लागणार पण त्यात सरकारची इच्छाशक्ती आणि योग्य प्रकारे पोलीस तपास महत्वाचाआहे.तरच सर्व प्रकरण तडीस जावू शकते.आणि बीड जिल्ह्यातील दहशत संपू शकते.
@sanjaygosavi7636Күн бұрын
इथे सिग्नल तोडला, फिलमिंग, चॉईस नंबर असेल कि पोलीस सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करतात, इथेतर दहा दहा गुन्हे झाले तरी कारवाई नाही?
@sandipumbare6211Күн бұрын
अजित पवार यांची मुलाखत घ्यावी आता सर तुम्ही
@shriramjadhavshriram7064Күн бұрын
अशिस जाधव सर बरोबर आहे तुमचे
@jalindarkarpe3127Күн бұрын
बीड जिल्हाचा पोलिस प़मुख म्हणून वाल्मिक कराड वागत होता, तो पाहिजे तो पोलिस आधिकारी नेमायचा,आणि ते कसे चौकशी करणार ही शंका महाराष्ट्रांपुढे प़श्न आहे
@vijaysinhbhosale3654Күн бұрын
जाधव साहेब बोलत रहा तुमचे अभिनंदन
@manikuttamrao4577Күн бұрын
आपण योग्य विश्लेषण करून महाराष्ट्रासमोर ठेवली त्याबद्दल धन्यवाद
@balasahebtambe4864Күн бұрын
वाल्मीक १००'/. खुणात येतो , तोच खरा पावरहाऊस आहे.
@GovardhanBarate-ze4huКүн бұрын
😢मोकाट सुटला(वाल्मीक कराड ,!) तर सरकारला समाजाच्या रोषास सामोरं जावं लागून जन प्रक्षोभास.उसळेल!
अत्यंत सविस्तर बीडच्या गुन्हेगारीचा पडदा फास्ट केलेला आहे अशी जी आपण आपल्याला खूप खूप धन्यवाद लोकमत चैनल आहे खूप खूप धन्यवाद सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि महाराष्ट्र सरकार गृहमंत्री आणि बीडची मंत्री पंकजा धनंजय यांचा जाहीर निषेध यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली😂
@jayeshgawad-n9wКүн бұрын
Padada fast nahi re pardafash ahe te
@PavanKadam-bm9piКүн бұрын
जाधव सर तुम्हाला सलाम बातमी दाखवल्याबद्दल❤
@ManoharAher-y3lКүн бұрын
आशिष सर तुमचे खूप धन्यवाद तुम्ही हा विषय खूप मुद्देसूद मांडत आहात यामुळे सरकारला कारवाई करणे भाग पडेल तुम्ही प्रत्येक मुद्दा कायद्याच्या चौकटीत मांडला आहे सर
@BabasahebGhodke-v7z22 сағат бұрын
❤❤❤❤❤
@bappalande5461Күн бұрын
जाधव सर सलाम बातमी चे विस्तृत माहिती दिल्याबद्दल
@jaywantjadhav-q7lКүн бұрын
बरोबर आहे सर आमि तुमचा बरोबर आहे
@pandharinathbhogawkar5789Күн бұрын
या सरकार वर विश्वास नाही. आंदोलक,पत्रकार ,न्यायसंस्था आणि सामान्य जनतेचा पाठिंबा यांवरच संतोष देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.
@jalindarkarpe3127Күн бұрын
सिध्दार्थ सोनवणेंनी संतोष देशमुखचे लोकेशन दिले नसते तर कदाचित घटना टळली असती
@umeshghumare9342Күн бұрын
पत्रकार साहेब तुम्ही अशीच बातमी लावून धरा न्याय भेटलाच पाहिजे एक मराठा लाख मराठा😢😢😢
@Malharchannel-o8qКүн бұрын
छान सागितलं
@surendrakakatkar4930Күн бұрын
Sirji open it all...give justice...let's see..
@santoshnare4437Күн бұрын
मराठी माणसाला संपवण्याची नीती आहे पण आमी पण बाराचे आहोत आमच्या रक्तात महाराज आहेत
@Ganesh-k7j7wКүн бұрын
Ami vanjari 100 che ahot Amchya raktat munde saheb aahet
@GaneshPatil-b8oКүн бұрын
आशिष सर अगदी बरोबर बोलता तुम्ही
@balasahebtambe4864Күн бұрын
आतली बातमी जनतेने केव्हांच ध्यानात घेतलीय, किड आहे ती जनतेसाठी संधी आहे ठेचा.
@yeshwantkamble8975Күн бұрын
Abhinandan Ashish jee great information.😢😢😢😢
@shrikantjadhav6671Күн бұрын
निर्भीड पञकार 💐💐💐 हे मुळ पोलिटिकल फन्डीग मुळ एकमेकांना वाचवने सुरू आहे. आता हाके व सदावर्ते सारखी पिलावळ भुकंन्यासाठी राजकीय आकांनी पैसे देवुन सोडले आहेत. आता आंदोलन व पञकार यांच्यावरच भरोसा
@sandipthakare1176Күн бұрын
धन्यवाद सर ❤
@AdhirajKidsTopicКүн бұрын
जाधव साहेब आपण खुप अभ्यास करून,खोलवर जाऊन संबंधित गुन्हेगार व प्रशासकीय (अधिकारी) गुन्हेगार यांचे कसे संबंध होते/ आहे याचे अतिशय सखोल विश्लेषण केले त्याबद्दल आभार. जनसामान्यांसाठी , चांगला समाज घडविण्यासाठी अतिशय उत्तम काम आपण करत आहात.❤
@dattatraykondhalkar5125Күн бұрын
अतिशय सुंदर काम
@rahulneharkar1907Күн бұрын
तुमचे प्रभावी anconring आवडले होते, त्याहून आज तुमचे संपूर्ण विश्लेषण आवडलं सर
@VasudevShinde-nm2whКүн бұрын
अप्रतिम व सत्य सातत्य विश्लेषण केले आहे बरं का
@VaibhavDongre-it4hlКүн бұрын
Khup chhan patrakarita Karu rahile sr
@rameshjadhav5377Күн бұрын
हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांनी यात सु-मोटो दखल घ्यावी. आव्हान आहे.
@BalasahebVarpe-l9mКүн бұрын
आशिष सर आपण हे प्रकरण चांगल्या प्रकारे माडलत पण ह्यातिल मोठ्या माशे सहज बाहेर पडतील. महाराष्ट्र हा सध्या फारच कठीण स्थितीतुन जात आहे. कोण काढील यातुन महाराष्ट्राला. यत्रने वरचा सामान्यांनाचा विश्वास उडत चाललाय. भिती वाटियला लागली आहे.
@TulshidaspatilBhendeКүн бұрын
Bhau Katekor Mahiti Dilya Baddal Dhanyavad
@user-ks9qb6uy7cКүн бұрын
वांजारीही गुन्हेगारी जमात संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाली... बीडच्या सर्व समाजाला अगोदरच माहिती आहे 😧😧
@Kadamk.672Күн бұрын
काहीही बोलू नको भावा
@ipsNitinkКүн бұрын
Sarv vanjari samaj asa nahi mitra...saglyach samajat kahi kharab lok asta jyanchyamule aapn sarvana badnam karu naye... Aani saglyat mahatwache manje Vanjari samaj hach pahila victim aahe ya lokanchya gunhegaricha
@user-ks9qb6uy7cКүн бұрын
@@ipsNitink mi ekdum shuddhit lihilel ahe
@dineshw9281Күн бұрын
काही होणार नाही.. सीआयडी असो एसआयटी असो किंवा न्यायालय असो सगळे मिळून ५००-६०० लोक चौकशी प्रक्रियेत आहेत त्यांना त्यांच्या पदानुसार २५ लाख ते ५ कोटी दिले जातील आणि सगळे निर्दोष… कारण यांनी ५००० कोटी कमावले आहेत मग ५० कोटी वाटायला यांच्या बापाचे काय जाणार??? सोडून द्या विषय…
@Mharattha96kКүн бұрын
Ye b hai
@chandrakantgarate7444Күн бұрын
सर तुम्ही एव्हढे पोट तिडकिने बोलत आहात हे प्रशासनाला काळात नाही का?
@ManoharGangurde-l8tКүн бұрын
मकोका लावणेसाठी जर सीआयडी पुरावे राजकीय दाबवमुळं मिळाले नाही तर मोका लागणार नाही असं तुम्हाला वाटत नाही का
@Deepak_D_J_Күн бұрын
हे प्रकरण नुसत हायकोर्ट मधे नाही ,तर पुढे सुप्रीम कोर्ट मधे सुद्धा जाणार आहे ,आणि तिथं सुद्धा सर्व काही मॉनिटर होईल
@annasahebsawant7178Күн бұрын
परळी आणि केज सारखं एक युनिट जामखेड येथे देखील आहे , येथील पी आय हे वाल्मीक ने बदलून आणून ठेवले आहेत
@Bhoresboy86Күн бұрын
प्रश्न खूप आहेत पण उत्तर अनुत्तरित, सरकार ने योग्य ति कार्यवाही करणे आवश्यक आहे, नाही तर सरकार ची प्रतिमा डागाळली जाईल
@dattafalke3469Күн бұрын
अभिनंदन
@GaneshS2712Күн бұрын
मोठा आका यापैकी वाचवतोय... 🙏
@vitthalraobade5932Күн бұрын
अशिषशी जाधव साहेब, आपण शरद पवारचे मानुस आहात हे सिध्द होते
@AnilMapariNanduBahuКүн бұрын
विस्तृत व विश्वसनीय माहिती दिली, धन्यवाद
@Kadamk.672Күн бұрын
न्याय भेटला पाहिजे बास एवढीच अपेक्षा आहे
@abhijitvirgaonkar6204Күн бұрын
Real, Ashishji.
@santoshpadalkar8701Күн бұрын
देव युगात वाल्या चा वाल्मिकी झाला आणि देवेंद्र युगात वाल्मिकी चा वाल्या झाला
Reality presentation Ashish Sirji salute due to your Strength nd Strongerness🙏
@shrihariladane4402Күн бұрын
Lot of thanks for this accurate comments
@babashinde4136Күн бұрын
Excellent reporting I salute for sincere efforts. Jaybhole.
@ankitakather6379Күн бұрын
मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा आहे का वाल्मीक कराड
@bapusahebdeshmukh9728Күн бұрын
Very true and correct analysis!!👍🙏
@subhashthorat2644Күн бұрын
छान
@madhavgokeoke9631Күн бұрын
दिशा शालियन च्या प्रकरणात इतक कोणी समोर येऊन बोललं असतं तर असेच भरपूर मित्र व आक्का दिसलें असते मरण सामान्यांच
@shivajikadam2841Күн бұрын
कुंपणच शेत खात आहे तर काय होणार अजून सद् रक्षणाय खल निग्रहणाय याच्या वरून विश्वासच उडालाय 😢😢😢😢😢😢😢😢 सरपंच तुंम्ही व्यवस्थेचा बळी झालात 1 post
@vilasmohite5817Күн бұрын
एकदम बरोबर बोलले तुम्ही आशिष सर आता एक काम करा सर्वसामान्यांचा विचार आहे तो धनंजय आणि अजित ची मुलाखत घ्या तुम्ही आणि त्यांची मस्ती एकदा जिरवाच एकदा घाम
@BalkrishnaBhosale-v1jКүн бұрын
पोलिसांना कर्तव्य, जबाबदारी, प्रमाणिक पना ,,,, राजकीय मंडळींच्या चरणी अर्पण केलेला आहे.
@rameshjadhav5377Күн бұрын
राष्ट्रपती नी योग्य ती कारवाई करून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची मान्यता रद्द करावी.
@bappalande5461Күн бұрын
302 मध्ये ऍड करा वाल्या ला
@DnyaneshwarChaudhari123Күн бұрын
धनंजय मुंडे आता सुटत नाही
@jayantchaudhari6798Күн бұрын
स्थानिक पोलीस नेहमीप्रमाणेच गाफील राहिले. प्रकरण मिटवल जाईलच असा विश्वास त्यांना असेल.हे अगदी साधारण प्रक्रिया आहे.
@balusrikhande932Күн бұрын
जि तुम्हाला लिहित आहे ते वाल्मिकी करड धंनु भाऊ यांच्या चटे बट आहे हे लोकं सगळे
@ashokpatil839Күн бұрын
Good information thank u saheb
@RajabhauCharbheКүн бұрын
Ashish sir good vishletion
@liladharpatil6970Күн бұрын
Sir.👍 Jorkas path purawa karat aahat. 🚩🙏🇮🇳
@SanjayShinde-de9euКүн бұрын
Nice speech
@yashkoli9004Күн бұрын
आरोपींना बहुवचनाने संबोधू नये
@Pawan-f6sКүн бұрын
आशिष जाधव सर लवकरच आमच्या गावच्या सरपंच ची निवडणूक होणार आहे तुम्हाला सरपंच करावाशी अशी तरी माझी इच्छा आहे(तुमचं कार्य पाहता) अनांचा चाहता 😄
@शिवराष्ट्रКүн бұрын
एक नंबर आतली बाजू मांडली आहे धनंजय मुंडे आहे मेन आका
@dattatrayaghule4621Күн бұрын
आदरणीय साहेब अजित दादाची मुलाखत घ्या हात जोडून विनंती करतो.
@tanajigaikwad3577Күн бұрын
हा अजित पवारपण वाल्मिकी कराड व धनंजय मुंडे यांचाच सहकारी आहे.
@satishjadhav4388Күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांची मेहरबानी त्यामुळे गुन्हा दाखल नाही
@maheshshinde5673Күн бұрын
👍👍👍👍👍
@jalindarkarpe3127Күн бұрын
वाल्मिक कराडला धंनजय मुंढे वाचवेल जर नाही वाचवल तर तो धंनजय मुंढेच सगळ उघड करेल,तो थोडीच खंडणीचे पैसे स्व:तासाठी गोळा करत नसेल,त्याला सगळे बीड जिल्हाचे पावर दिले होते
@surendrakakatkar4930Күн бұрын
Ashis sirji you are great, you only give the justice, not govt.
@shrikant6842Күн бұрын
आशिष, परळी प्रकरण बघितले तर वाईट वाटतय, फडणवीस हि काहि करु शकत नाही असे वाटते, प्रथमच तुमच्या बरोबर 😊
संपूर्ण बीड जिल्ह्यातील महसूल आणि पोलिस विभागातील अ आणि ब वर्ग कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी
@narsingraopatil340Күн бұрын
Uttam Jankar stated life of this Government is for four month , appears to be true , there would be serious unrest because of riot arise out of castism . C .M of state should take all major steps to avoid this situations.
@tanajigaikwad3577Күн бұрын
जाधव साहेब हा धनंजय मुंडे ला वाचविण्यासाठी अजित पवारच्या मदतीने चाललेला आटापिटा आहे. पण हे सत्य जनतेला समजलेले आहे.
@VijayPatil-vt6lhКүн бұрын
जाधव साहेब ह्यात पोलिस अधिकारी राजकारणी गुंतलेले आहे valmik karad la पुराव्या अभावी कदाचित धातुर मातुर कारवाई करून वाट लावतील
@ravsahebmane5576Күн бұрын
गृहमंत्रालय महाजन वर कारवाई का करत नाही हे सर्व समोर आले पाहिजे त्यांना कोण पाठीशी घालत आहे हे शोधून कारवाई केली पाहिजे.
@svgpabmiКүн бұрын
Ashis Jadhav..pl speak about political funding and mcoc too
@virajkambli6613Күн бұрын
या प्रकरणात आरोपी इतकेच पोलीस सुद्धा जबाबदार आहेत.
@rajandixit1280Күн бұрын
आमचा देवेंद्र सर्वांना न्याय देईल काळजी करू नका
@balasahebbhujbal9590Күн бұрын
पोलिस आधिकारी महाजन पाटील यांना सह आरोपी करा म्हत्वाच आहे महाजन याला अटक करा रिमांड घ्या
@rogerhouston9433Күн бұрын
जर कराड ला सोडले तर महाराष्ट्र पेटेल 😢
@GautamKhandagale-sm6srКүн бұрын
Sair आपल्या भावाचा विध्यात्याला सपोर्ट करतोय हा माणूस? कमालय? कुठे आहे आपली मनोवृत्ती? पापी आहेत हे पूर्ण कर्माचे. यात आई वडिलांचा काही दोष नाही.
@parshurampatil1557Күн бұрын
हे प्रकरण व्यवस्थित तडीस नेल तर भविष्यात फडणवीसांना मोठा फायदा होऊ शकतो
Күн бұрын
मुख्यमंत्रीपदी फडणीस,गृहमंत्रीपदी फडणीस हे पाय उतार होण्याची लक्षणें आहेत हे.
@surendrakakatkar4930Күн бұрын
Sir you only give justice, all trust on you
@ashockrodi1624Күн бұрын
करड काबाजुला ठेवल हीजर बातमी आहे तर कोनीही कराडला काहिच करु शकत नाही जाधव सर
@sanjaydhamale4155Күн бұрын
khar ahe
@tukaramsurve2736Күн бұрын
साहेब तूम्ही आरोपींना सजा होई पर्यंत हे प्रकरण उचलून धरा 🙏,,बघूया फडणवीस साहेब किती खरे आहेत ते