अविस्मरणीय कोंकणची वाडी - भाग - ३ / part - 3 भाऊ बापट गुलमोहर रिसोर्ट, गुहागर

  Рет қаралды 25,438

Marathi Traveller

Marathi Traveller

7 ай бұрын

#konkan #tree #konkani #guhagar #bhaubapat
गुलमोहर रिसोर्ट चे मालक श्रीकांत उर्फ भाऊ बापट आपल्याला त्यांनी लावलेल्या वैधिन्य पूर्ण अश्या उपयोगी वनस्पतींची, झाडांची, फळ फुलांची आपल्याला माहिती देणार आहेत.
वीडियो पाहण्यासाठी खालील लिंक्स क्लिक करा ****
अविस्मरणीय कोंकणची वाडी - भाग - १ / part - 1 भाऊ बापट गुलमोहर रिसोर्ट, गुहागर - • अविस्मरणीय कोंकणची वाड...
अविस्मरणीय कोंकणची वाडी - भाग - २ / part - 2 भाऊ बापट गुलमोहर रिसोर्ट, गुहागर - • अविस्मरणीय कोंकणची वाड...
अविस्मरणीय कोंकणची वाडी - भाग - ४ / part - 4 भाऊ बापट गुलमोहर रिसोर्ट, गुहागर - • अविस्मरणीय कोंकणची वाड...
अविस्मरणीय कोंकणची वाडी - भाग - ५ / part - 5 भाऊ बापट गुलमोहर रिसोर्ट, गुहागर - • अविस्मरणीय कोंकणची वाड...
बामणघळ हेदवी गोपाळगड Bamanghal Hedvi & Gopalgad Guhagar Family Trip Day 2 - • Bamanghal Hedvi & Gopa...
भाऊ बापट यांचा गुलमोहर रिसोर्ट च्या पत्त्यासाठी हा वीडियो पाहा - • Guhagar Trip (Day - 1...

Пікірлер: 56
@pax0611
@pax0611 5 ай бұрын
कैलासपती मुंबईत पण आहेत. पावसला स्वामींच्या समाधी स्थळी भरपुर फुलांची आरास असते. आंबेहळद कोकणात जिकडे तिकडे आहे.
@nikhilrajpurkar9997
@nikhilrajpurkar9997 6 ай бұрын
वाह... खूप छान सादरीकरण
@manojchavan1817
@manojchavan1817 4 ай бұрын
काका उदंड आयुष्य लाभो छान माहिती सांगितली त
@MarathiTravellerOfficial
@MarathiTravellerOfficial 4 ай бұрын
व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद 🙏 चॅनलला subscribe करा आणि बेल icon ला क्लिक करा त्यामुळे पुढचा व्हिडिओ च notification येईल तुम्हाला
@TheSagarShinde
@TheSagarShinde 4 ай бұрын
खूप जन असे म्हणतात स्वतः कडच्या आंब्यांना... पण हापूस ला तोड नाही....
@deepakpat
@deepakpat 4 ай бұрын
ताई खूप निरागस आहेत
@user-nh9ur7dd1d
@user-nh9ur7dd1d 4 ай бұрын
निम्मे subscriber काका च्या वीडियो मुळे वाढले असतील. मि त्यातली एक.
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 5 ай бұрын
दालचिनी,जायफळ, काळीमिरी, लवंग हे आमच्या वेंगुर्ल्यात आहे.
@devendranathdesai6784
@devendranathdesai6784 5 ай бұрын
Ķakancha shabda peksha tyancha bhavna lakshat ghya. Mansane kahitari karave rikamtekde basun rahu naye as tyana sangayche ahe.
@MarathiTravellerOfficial
@MarathiTravellerOfficial 5 ай бұрын
धन्यवाद, चॅनल ला Subscribe करा आणि notification 🔔 bell ला क्लिक करा
@nileshjazot6535
@nileshjazot6535 Ай бұрын
बरोबर
@sandeepdhembre9820
@sandeepdhembre9820 5 ай бұрын
हापूस आंबा हा फळांचा राजा आहे तुम्ही त्या आंब्या बद्दल झकमर्तो हा उल्लेख बरोबर नाही...
@bhupeshpadvekar4398
@bhupeshpadvekar4398 5 ай бұрын
कोकणात कोकण गुहागर तालुका एक नंबर 😊😊😊😊😊
@Anammika318
@Anammika318 4 ай бұрын
खूप छान माहिती सांगतात काका
@svagashe
@svagashe 5 ай бұрын
श्रद्धावानांसाठी उल्लेख केलात, ठीक आहे. पुढील वाक्याने सगळा विचका केला की !
@arunpolekar1682
@arunpolekar1682 5 ай бұрын
Bhau Barobar bolale vichka kahi nahi
@sharadnandoskar8937
@sharadnandoskar8937 5 ай бұрын
Very nice information 👌
@MarathiTravellerOfficial
@MarathiTravellerOfficial 5 ай бұрын
धन्यवाद, चॅनल ला Subscribe करा आणि notification 🔔 bell ला क्लिक करा
@geetathakur9351
@geetathakur9351 6 ай бұрын
Khupach Sundar aahe
@MarathiTravellerOfficial
@MarathiTravellerOfficial 5 ай бұрын
धन्यवाद, चॅनल ला Subscribe करा आणि notification 🔔 bell ला क्लिक करा
@gatmat6146
@gatmat6146 6 ай бұрын
खूप छान मुलाखत 🙏
@MarathiTravellerOfficial
@MarathiTravellerOfficial 5 ай бұрын
धन्यवाद, चॅनल ला Subscribe करा आणि notification 🔔 bell ला क्लिक करा
@shailabalsaraf4583
@shailabalsaraf4583 5 ай бұрын
Kaka tumhi khup chan Kam karat ahe mala pan zad lavayachi khup avad ahe pan jamin nahi tari pan mi ashi Indian zad det ahe last year pasun lavayala
@suvarnajangam865
@suvarnajangam865 5 ай бұрын
आंब्याच्या झाड कोणत्या जातीचा आहे
@sandeephumne
@sandeephumne 5 ай бұрын
Very nice video, Mango variety che naav Kay hote? Rope milel ka?
@user-gz4yh8hi5w
@user-gz4yh8hi5w 4 ай бұрын
Shevatche २ minutes 👌
@nikhilrajpurkar9997
@nikhilrajpurkar9997 6 ай бұрын
मला कोकम हवे आहेत... आपणास कसा संपर्क करावा..?
@psm4727
@psm4727 5 ай бұрын
बागेवर मुलासारखे प्रेम करतात
@MarathiTravellerOfficial
@MarathiTravellerOfficial 5 ай бұрын
धन्यवाद, चॅनल ला Subscribe करा आणि notification 🔔 bell ला क्लिक करा
@parveenmukadam6732
@parveenmukadam6732 4 ай бұрын
Bapat yancha ph no milel ka?
@nirmalajadhav7251
@nirmalajadhav7251 22 күн бұрын
How to visit your place
@Ruchitakshirsagar
@Ruchitakshirsagar 5 ай бұрын
Kaka pune madhe kokam nakki vikayala ya ..bhimthadi jatra madhe ...nakki ya..
@devarshkene
@devarshkene 5 ай бұрын
Troll kasa karav he kaka kadhun shikav😂😂❤
@manishpawar8630
@manishpawar8630 5 ай бұрын
बाबा ना बगता एकता कधी व्हिडिओ संपते कळतच नाहीं...
@MarathiTravellerOfficial
@MarathiTravellerOfficial 5 ай бұрын
धन्यवाद, चॅनल ला Subscribe करा आणि notification 🔔 bell ला क्लिक करा
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 5 ай бұрын
कोकम आम्हाला मंदिरात प्रसादाच्या जेवणासाठी देण्यासाठी हवेत
@dishakadam8355
@dishakadam8355 5 ай бұрын
Je lok magasvargiya lokanbaddal boltay tyanchyakad tumchya itka pisa asel tar tye nakki kartil sagli songye anata yetat pisache nahi bapat sir
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 5 ай бұрын
त्यांनी तो पैसा कष्टाने,बुद्धिने आणि निर्व्यसनी राहुन कमावला आणि टिकवला.
@meenalpandit4204
@meenalpandit4204 4 ай бұрын
त्यांच्या विषयी काही वाईट बोलले नाहीत ते ़़़ त्यांनी थोडे कष्ट करावेत एवढेच सांगत आहेत ते
@sukantg7846
@sukantg7846 4 ай бұрын
​@@user-vz9tn7wn1l साफ चूक.. त्यांनीं कपटनीतीने, स्वार्थाने, लोकांच्या गरिबीचा, अज्ञानाचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधून श्रीमंत झालेत हे लोकं. अन् यांच्या बोलण्यातून सुद्धां यांची सनातनी विचारसरणी झळकते आहे. पक्के कोकणी आहेत् काका
@rcedits791
@rcedits791 4 ай бұрын
वास घेतलं ते झाड कशाचा होतं
@pulkitshinde9766
@pulkitshinde9766 5 ай бұрын
Kharaj mantat data Te kuthe ratatouille
@mandanaik1526
@mandanaik1526 4 ай бұрын
मला सुद्धा कोकम हवे आहेत . तुम्हाला कस contact करायच?
@siddharthmohite3139
@siddharthmohite3139 5 ай бұрын
या साहेबांना नरेंद्र दाभोलकर यांच्या नखांची तरी सर आहे का.
@MarathiTravellerOfficial
@MarathiTravellerOfficial 5 ай бұрын
प्रत्येकाची वयक्तिक मत असतात
@kishor5431
@kishor5431 5 ай бұрын
कशाला हवीय नखाची सर,त्यांचे ते ठीक आहेत
@vikasrokade6390
@vikasrokade6390 3 ай бұрын
@MU-gb5ryतू तुझ्या घरातला कचरा साप करतो का दुसऱ्यांच्या घरातला?
@galaxyenterprises4100
@galaxyenterprises4100 4 ай бұрын
बापट तुम्हाला जर कोणी पोट दुखी वर डोके बधीर होण्याचे औषध दिले तर चालेल का? तुम्ही तुमचा धंदा करा, नको त्या प्रश्नांनां विषयी सामाजिक विष कालवु नका. पुरेशा वेळ व ऐकण्याचे कान असतील तर मला संपर्क करा. सामाजिक प्रश्नांनां वर काथ्याकूट करु.
@sachintawde7916
@sachintawde7916 4 ай бұрын
Bapat sahebana khup Shubheccha, ekda nakki bhet deu. Contact number milala tat bare hoil.
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,5 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 6 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 62 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 13 МЛН
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,5 МЛН