रामकृष्ण हरी ❤ शाहीर देवानंद माळी, शाहीर आपण पांडूरंग समोर उभा केलात धन्यवाद, शाहीर शिवाजीराव थिटे पुणेकर गोंधळी कलावंत पिंपरी पेंढारकर
@rameshwardal13994 ай бұрын
राम कृष्ण हरी
@RavindraDalvi-gg2ms3 ай бұрын
खूपच छान नावाचा आहे आणि वर्णन सुद्धा पोवाड्यात खूप छान केला आहे पांडुरंगाची संतांचा पण उल्लेख आहे
@cutegirl_201364 ай бұрын
Chhan powada
@maulipawar97244 ай бұрын
खूप छान ❤
@dnyaneshwarkhandebharad3503 ай бұрын
Ram Krishna hari
@RajendraShirke-n2m3 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@PopatPatil-ot5pi4 ай бұрын
Very nice
@sanjayrahate61213 ай бұрын
शिवशाहीर श्री बाबासाहेब देशमुख याच्यीं सर कोणताही शाहीर करू शकत नाही
@sanjayrahate61213 ай бұрын
शाहिरहे विसरू नका संत श्री विश्व वंदनीय संत तुकाराम महाराज संत सावता माळी व संत जनगाडे महाराज आणि तुकाराम जाची मुलगी या तीघाच्या हट्टा साढि वैकुठातुन तिन वेळे वापस होते थोडासा अभ्यास करा
@ganapatipatil64344 ай бұрын
Jay Jay Ram Krishna Hari
@gajananrade62723 ай бұрын
माझी सांगली रत्नाची खान आहे.❤
@makrandpawar74084 ай бұрын
राम कृष्ण हरी नंबर एक या वारकरी शाहिराच्या चरणावर कोटी कोटी दंडवत आशा पोवाडा कधीच ऐकला नाही
@Somatikkal3 ай бұрын
जय हरी माऊली
@hanmantjagtap65594 ай бұрын
शाहिर नतमस्तक होऊन मानाचा मुजरा हेमंत जगताप सांगली अतिशय सुंदर
@santoshsalunkhe46364 ай бұрын
🚩😊शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांची आठवण झाली 🙏🏻
@tbhere19674 ай бұрын
खरच शाहीराचे कौतुक
@BasweshwarZorisachHee4 ай бұрын
शिवशंकर पार्वती वर पवाडा तयार करा गळा बसवा
@niranjanadeade3371Ай бұрын
तुम्हाला.आयुष्य.मिळो
@बबनकांबळे-श9ध4 ай бұрын
मानाचा त्रिवार मुजरा
@babasahebshivsharan45664 ай бұрын
देवानंद माळी यांची व त्यांच्या मुलाची समक्ष भेट सोमवारी भंडीशेगाव पालखी सोहळा मार्गावर झाली होती