सुषमाताई ,तुमच्याकडे विचारांच आणि शब्दांच अलौकिक भांडार आहे.नक्कीच तुम्ही ते खूप मेहनतीने मिळवलेलं आहे.तुम्हाला ऐकताना आम्ही आम्हाला नशीबवान समजतो.असंच आमचं प्रबोधन करत राहा.धन्यवाद ताई .
@sangitashinde9061 Жыл бұрын
नमोबुद्धाय जयभिम जयसंविधान जयमुलनिवासी
@koushalyakummari9332 Жыл бұрын
खरच ताई तुम्ही संसदेत असणे आवश्यक आहे
@sachinwagh8275 Жыл бұрын
खूप छान अभ्यास व वकृत्व आहे ताईचे...
@jijabaisonawane6029 Жыл бұрын
Excellent, Superb Speech Tai,salute Tumhala keep it up..Biggest Jaibhim Jai Savidhan. ..
@namitaganvir4018 Жыл бұрын
Shushma.tai.Andhare you are so great hats off to u 👏 ❤️ 🙌 💖 🎉saprem JayBhim 🙏💙🌹🌹
@sevakkadam4081 Жыл бұрын
संविधान किती अनमोल आहे ते हे भाषण ऐकून समजले !!! Thanks Sushma ताई !!
@RameshMhatre-ov6hb4 ай бұрын
हे संविधान लांडे कटेल्या लंडावर मारतात.तेव्हा बेवडा मारून झोपता का?खालीवर करून!
@vickyk417 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👏👏👏खुप खुप खुप छान अंधारे ताई. खरंच तुम्ही संसदेत असायला हवे अहे.🤩🤩आपले भाषण खूपच महत्वाचे नोलेजेबाल असते.खुप खुप आभार.
@RameshMhatre-ov6hb4 ай бұрын
फोदरीच्या,ही संसदेत नाही,पोट तुंबल्यावर संडासाच्या लाईनीत ढुंगण हाताने आवळून उभी राहायला हवी.भेंचोद थोबाड बघितलं तरी आग मस्तकात जाते.जातवाली तुझी......तू बाजू घेणारच.
@jayshreeparkar6351 Жыл бұрын
शिवछत्रपती शिवाजी राजे व बाबासाहेबांचा विजय असो🚩🚩जय शिवराय जय भिम
@mohanhedulkar620 Жыл бұрын
धन्यवाद ! सुषमाताई जय संविधान!!
@rajaramdesai1627 Жыл бұрын
ताई अतिशय सुंदर विषयाचे विवेचन, आपल्या सर्व मताशी भारतीय जनतेस सहमत होण्याची बुद्धी देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@akofficial10434 ай бұрын
B3est
@rafikmullaa92374 ай бұрын
Lp😊❤@@akofficial1043
@balkrishnadhande12274 ай бұрын
L@@akofficial1043hi nhi hu
@sangitashinde9061 Жыл бұрын
नमोबुद्धाय जयभिम ताई आपण नेहमी सत्याचा बाजूने असता धन्यवाद जयसंविधान,,🙏🙏🙏
@amitgopale11 Жыл бұрын
जय भीम जय संविधान जय भारत 😮😮❤❤❤❤
@RajendraDandge-w4m23 күн бұрын
ताई खूप छान माहिती दिली आहे
@rameshjangale5302 Жыл бұрын
ताई साध्या आणि सोप्या भाषेत आपण काही नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र हा विषय मांडून एक प्रकारे काॅलेजचेच लेक्चरच दिले आहे कारण आपण प्राध्यापकी होत्याच त्यामुळे आपणास सोपे जाते.परंतु त्याला पुर्णतः हा इभ्यासाची गरज असते एवढे मात्र खरे... धन्यवाद.
@nilabhalekar-hm7hi Жыл бұрын
जय भीम ताई खूप छान खर्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारस
@sukhdevkorvi1330 Жыл бұрын
ताई जिथं जिथं संविधान रक्षक मॅडम 👍🌹 बधाई जय मुलनिवासी 👍
@RameshMhatre-ov6hb4 ай бұрын
कुत्री.पैशाचा तुकडा चघळायला उद्धोद्दीन खानठरे च्या शेजेला पसरली!
@sushmasuryawanshi937 Жыл бұрын
ताई खुप छान पद्धतीने संविधान समजावून सांगितलं,अशा तऱ्हेने संविधान समाजात पोचायलाच पाहिजे, Thank you
@shankarwadkar1029 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@abhiramjoshi760711 ай бұрын
It was presumed that the people are honest , disciplined, polite, loyal,spirit of nationality.
@kavitakamble2386 Жыл бұрын
खुप माहिती आहे ताई तुम्हाला खरच हा विडिओ ऐकून खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई ❤❤
@abcdanybodycandrivepersona3674 Жыл бұрын
जय भीम ताई, खरंच आपण ज्या तळमळीने संविधानाची कायद्याची माहिती देत असता त्यामुळे समाजाचे प्रबोधन करण्याचे कार्य करीत आहात हेच बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य आपल्याकडून कायम घडत राहो आणि आमच्या ज्ञानात मोलाची भर पडत रहावी. जय भीम जय संविधान
@bhikankarankale4124 Жыл бұрын
अतिशय सोप्या पद्धतीने संविधानाची माहिती दिली आहे.
@psbandgar6769 Жыл бұрын
धन्यवाद सुषमाताई एकदम बरोबर सत्य बोल आहे जी डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा संविधान विचार लोकाण परीत पोचवल्य धन्यवाद ताई 💯👍🚩जय महाराष्ट्र जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति जिजाऊ माताजी की जय जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम जय भीम जय भारत धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय
@sunilvamansonavane10 ай бұрын
सुषमा ताईंनी संविधानाबद्दल जे सांगितलं ते सगळं समजलं लोकांना सुषमा ताईंना जय हिंद
@ashokdeshmukh974 Жыл бұрын
ग्रेट सुषमा ताई जय भीम जय शिवराय
@ushasawant127411 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आमच्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवण्यासाठी धन्यवाद आपले संविधान वाचवले पाहिजे
@kamalgavali3791 Жыл бұрын
शुसमाताई जयभिम खुपचं समजेल आसे संविधान समजावलं तोंड नाहीं ❤❤
@GaneshMarapale Жыл бұрын
अपना देश से संविधान है बहुमुल्य आहे जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏🙏💙🧡
@subhash.g.2869 Жыл бұрын
आंबेडकरी चळवळीतील एक धगधगते व्यक्ती सुषमा अंधारे
@prakashkamble2347 Жыл бұрын
जयभीम नमोबुद्धाय जयभारत जयसंवीधान जयमुलनिवासी
@RJcreation-k9n Жыл бұрын
ताई तुमच्या सारख्या विचारवंत तज्ञांचा हा देश असावा आणि ह्या देशाची चावी तुमच्या विचारवंत तज्ञ जवळ असावी जय भीम जय भारत
@PradeepRaut-nt3un4 ай бұрын
F ,😊
@HiramanSangare-dr9ki Жыл бұрын
ताई तुम्ही संसदेत असणे आवश्यक आहे लवकर जाल आशा शुभेच्छा देतो
@pramodghatol9499 Жыл бұрын
ताई आपलं ज्ञान लोकोपयोगी व कल्याणकारी आहेत. मात्र आपण हवेत न जाणाऱ्या या खात्रीतून हव्यात असाव्यात आणि या अपेक्षेसह देशाच्या सर्वोच्च जागी जाव्यात हिच कामना जय शिवराय जय जोती जय भिम
@bhaskarsamudre3507 Жыл бұрын
ताई तुम्ही खरोखर संसदेमध्ये जायला पाहिजे आणि विशेष करून महत्त्वाचे बाबासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आपलं महत्त्वाचं योगदान आहे तुमची गरज आहे असं माझं एक प्रामाणिक मत आहे आणि या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण भारत देशाला बाळासाहेब आंबेडकरांची आवश्यकता आहे स्थिर सरकार फक्त बाळासाहेब आंबेडकर देऊ शकतात यामध्ये तिळमात्र शंका नाही धन्यवाद ताई तुमची भाषण ऐकून खरोखर अंगावर क्षार येतात तरी विचार करा एवढीच विनंती आणि तुम्हाला सविनय जय भीम
@baluyewale35694 ай бұрын
ङ
@bhimraokhade13352 ай бұрын
Lllllllllsssssc@@baluyewale3569
@dipakbagdeesdesmerabarstam634 Жыл бұрын
एकदा राज्य सभेत कीवा, लोकसभेत जाऊ शकता, आणि जाणे अवस्क वाटते🎉❤
@anand7571 Жыл бұрын
भारताचे संविधान अतिशय सुरेख सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार ... तुमचा हा व्हिडीओ प्रत्येक भारतीयास आदर्शाचा ठेवा आहे. माझ्या परिवारातील मुलांनाही शिकवणी सारख्या माध्यमातून तुमचेकडून त्यांना शिकवणी मिळावी ही या पालकाची मागणी आहे . कृपया या आयुष्यात गुरु भेट म्हणून आपली भेट, आपल्या कळपात राहून मुलांना सुसंस्कृत, वक्तृत्वाची जोड मिळावी तुमची एक भेट अनमोल असेल . नमस्कार .. जय भिम ! जय शिवराय !जय महाराष्ट्र ! जय भारत !
@chandaranimane5069 Жыл бұрын
संविधान बद्दल महत्वपूर्ण माहिती सांगितलीत ताई, खूपच वास्तववादी भाषण, धन्यवाद ताई, जयभीम ताई 🙏🙏
@RameshMhatre-ov6hb4 ай бұрын
हो का?इतकी महत्वपूर्ण..,.😢बाबो आमाछनी मातीतच नव्हतं!
@RaviBhusawale-r9i4 ай бұрын
ŹĹĺk000 ..Kĺ ,nbAko9😊9KIJJ@RameshMhatre❤-ov6hb
@RaviBhusawale-r9i4 ай бұрын
@RameshMhatre-.ml . .ov6hb
@RaviBhusawale-r9i4 ай бұрын
98820ol .nll@@RameshMhatre-ov6hboo0pl 😅😅
@ravindratambe22743 ай бұрын
@@RameshMhatre-ov6hb0❤😅😅😅😊😊
@sushilakokane5625 Жыл бұрын
ग्रेट सुषमा ताई मनापासून जय संविधान,जय आदिवासी, जय भीम जय शिवराय .....✊🌿🪴🌱🍃☘️
@bhausahebbhosale9668 Жыл бұрын
Awesome andhare madam..❤❤❤❤❤.
@arunthokale1089 Жыл бұрын
खूप छान ताई , क्महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये पोहचला पाहिजे. जयभीम , ताई.
@gulabgamare978311 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताई खूप खूप छान.जबरदस्त सविंधनाबाबत माहिती दिलीत.जयभीम,जयसंविधान
@sudamValvi-ml5xx4 ай бұрын
By by I'm Hf
@raghunathgaikwad5233 Жыл бұрын
ताई मनापासून जय भिमा जय संविधान नमो बुद्ध जय शिवराय 💙💙💙💙💙💙
@prakashnikam816 Жыл бұрын
संविधान माझ्या बापाने लीहीलय हे वाक्य ऐकून माझ मन भरून आलं य जय भीम ताई
@bhaskarwagh7900 Жыл бұрын
सगळीकडे अशी भाषण झाली पाहिजे t
@vishwasdesai219311 ай бұрын
अप्रतिम सुषमा ताई, जय भीम, जय शिवराय, जय मूलनिवासी 🙏
@aditikamble7181 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान समजून सांगितले कायदा चे विश्लेषण खूप खूप धन्यवाद संविधान वाचवलं पाहिजे आम्ही तुमच्या सबोत आहेत 🙏🙏
@rajanimisal9931 Жыл бұрын
ताई खूप स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोललात. छान अभ्यास पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏
@wamanpatil2236 Жыл бұрын
कायद्याचे सखोल अभ्यास करून जनतेला उत्तम आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन केले त्याबद्दल खुप धन्यवाद ताई खरच तुम्हांला रास्ट्रपती बनवायला पाहिजे. Thanks फ़ॉर your best co ~opration Madam
@meenaadangale8499 Жыл бұрын
Jaibhim tai great speech 🙏🙏🙏🌹
@himanshushende2721 Жыл бұрын
🙏जय भीम नमो बुद्धाय जय संविधान✍️ ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️ 🇮🇳🇮🇳🇮🇳 जय मानवता जय विज्ञान जय प्रबुद्ध भारत
@tukaramdarde4262 Жыл бұрын
सुशमा अधांरेताई जय महाराष्ट्र
@SunilTamhankar-r8n Жыл бұрын
अतिशय छान व मर्म भेदी स्पिच आपले खूप, खूप आभार 💐💐💐💐🙏🙏🙏🙏 जय भीम, जय संविधान, जय भारत.
@shobhahawale678 Жыл бұрын
Mo
@kamalakarpatil7095 Жыл бұрын
ताई, तुमच्या सारखे संविधाना् चा अभ्यास असलेले तज्ञ लोकसभेवर निवडून गेले पाहिजेत तरच लोकशाही जिवंत राहील. जय महाराष्ट्र 🚩
@tanajinarute Жыл бұрын
ताई संविधाना बाबत आपला अतिशय गाढा अभ्यास आहे व समजावुन सांगण्याची पद्धत सुद्धा खुप छान आहे. संविधानाबाबत सरकार नेहमीच उदासीन असते हे आपण पाहतो. खरं तर अशी भाषणे इतर भाषेत होणे गरजेचे आहे असे वाटते म्हणजे देशभरातील लोक जागृत होतील.
@sanjivanisrecipes3648 Жыл бұрын
Khupch Sundar Tai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️💙💙❤️💙💙💐💐💙💙💐💙
@ShubhangiPol-g2j Жыл бұрын
Great Speech Tai Namo Buddhay Jay bhim Jay Savidhan🎉🎉🎉🙏🙏🙏
@umeshmeshram8905 Жыл бұрын
Jay bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻 nammo buddhay 🙏🏻🙏🏻 tai❤you are great 👍🏻👍🏻👍🏻
@satyawankamble2440 Жыл бұрын
Chan Tai 💙💙💙 kadak Jay bhim jai shivray jay bharat great India ❤️❤️❤️💙💙💙🌹 latur MH 24 Maharashtra India ❤️❤️❤️
@namdeokhadse9515 Жыл бұрын
Jaibhim jaisanvidhan. Khupach chhan vishleshan.
@snehalgaikwad2826 Жыл бұрын
सुष्माताई खूप छान विश्लेषण काळाची गरज
@subhashsawant8837 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती...
@SunilLondhe-e4d Жыл бұрын
भाजप हटाव संविधान बचाव ताई बाबासाहेबाचा समाज नेतेच एक होत नाहीत त्याचा प्रयत्न करावेत हिच ईचा जय.भिम जय 1:23:00 संविधान जय भारत
@dhyaneshwarbhise Жыл бұрын
ताईसाहेब छान पद्धतीने सविधान समजावून सांगीतले त्याबद्दल आपले खूप खूप आभार.. जय भिम जय संविधान जय लहुजी ताईसाहेब
@nalinikoli5440 Жыл бұрын
नमस्कार आपण जे बोलला यांचे प्रबोधन सर्व गांवातून होणे आवश्यक आहे. खरं बोलणारा यालाच त्रास दिला जातो. हे कलियुग आहे. आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
@kishorparalikar81564 ай бұрын
Sunder v ati sunder vishleshan karun samjavale aapun Shushmaji......👌👌👌👌🙏🙏🙏🙌🙌🙌🙌👍👍👍👏👏👏
@mohansalvi5717 Жыл бұрын
ताई तुम्ही तर घटना तज्ञा आहात आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही खऱ्या वक्त्या आहात साळवी
@psbandgar6769 Жыл бұрын
धन्यवाद सुषमाताई अंधारे
@sunilkshirsager1710 Жыл бұрын
ग्रेट अंधारे ताई
@alkagaikwad2962 Жыл бұрын
बाबासाहेबांचे संविधान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचं कामं सुषमाताई करत आहेत. थँक्स सुषमाताई 🙏🏻
@arunakamble9714 Жыл бұрын
ताई तुम्ही संसदेत राहिले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लोकांना पर्यंत पोहोचवण्याच काम हे तुम्ही ताई खूप खूप छान जय भीम जय भारत जय संविधान
@battleground9635 Жыл бұрын
ग
@sureshsakpal-kd3km Жыл бұрын
@@arunakamble9714the se hu
@sandipgadankush192 Жыл бұрын
Great 👍 o
@deepikadongare3000 Жыл бұрын
सुषमा ताई आपल्या सारखे आंबेडकरी विचारवंताना संविधान मातीत मिळु नये म्हणून लढत,झटत असतात परंतु प्रकाश आंबेडकरांना संविधान खत्म हो, मोदीजी उलटं पालट करून ठेवत पण काही फरक पडत नाही नागपूर मध्ये जर प्रकाश आंबेडकरांची एक गर्जना प्रबळ ठरते पण आता असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मोदींच्या दबावाखाली आहेत.
@prakashkavathekar651 Жыл бұрын
जय भीम जय संविधान 🙏🏻🙏🏻
@jatindonde33495 ай бұрын
ताई तुमच्या सारख्या विचारवंत , अभ्यासू, अन्याया विरोधात लढणाऱ्या आणि तसेच समाजाचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी स्त्रियांनी आणि पुरुषांनी पुढे यावं . आणि याचे महत्त्व समाजातील लोकांची समजन अत्यंत गरजेचं आहे . And Thank You Tai ..🙏 नमो बुद्धाय..💙
@mrunmayikale99143 ай бұрын
खूपच छान
@sunitapaikrao60 Жыл бұрын
आदरणीय मॅडम जयभिम मेरा यह अनुमान है मेरे देश के जमिनी सवालो को जमिनी जबाब मेरा संविधान हर नागरिक मे ताकद निर्माण करने का अवसर देता है...
@RajuUgale-vc4yo Жыл бұрын
Jay Bhim 🙏 Jay sanvidhan 🙏 Far changli speach
@prabhakarshinde2025 Жыл бұрын
सुषमा ताई तुम्ही सत्तेत असणं गरजेचं आहे
@Prasad320110 ай бұрын
Excellent tai very strong education
@sukumarkamble3164 Жыл бұрын
जो संविधान ला हात लावेल तो आडवा पडेलहे डोक्यात ठेवा ❤❤🎉🎉🎉🎉🎉
@sharadamore938811 ай бұрын
सुषमा ताईच्या भा सणाला कसली तोंड नाही जय संविधान जय भिम ❤❤❤❤❤
@dattashikhare-q7v Жыл бұрын
बरोबर आहे
@manoharnhivekar3669 Жыл бұрын
Very good information thanks
@vijaygotad9565 Жыл бұрын
BJP हटवा संविधान वाचवा 🚩जय भारत 🇮🇳
@SapnaGaikwad-hr2bn Жыл бұрын
Nagrikatav cha abhyas apratim mam dokyavar. Nahi dokyat inject kela khup chhan mast mazya shabd nahi .❤❤❤❤
@haribhaukasabe6527 Жыл бұрын
सुषमाताई संसदेमधे आसावे, जय भिम 👍
@shubangikamble9974 Жыл бұрын
ताई तुमचे भाषण फार praarnadhayk आहे
@तुळशीदासलहाने-प7फ24 күн бұрын
जयभिमजयसविधान
@maganpagare10 ай бұрын
Excellent
@vasanttgaikwad394 ай бұрын
ताई एकच नंबर 🎉🎉🎉u
@sonubhalerao5174 Жыл бұрын
Tai Great leader 👍💙👍 Jay Bhim. 🙏 Jay Bharat 🇮🇳📘💪📘🇮🇳 Jay savidhan
@jyotsnameshram4712 Жыл бұрын
Great aahat madam jay bim namo budhay .
@narayanjadhav53309 ай бұрын
ताई आपण घटनेचे अभ्यासक.सलाम आपल्या कर्तृत्वाला.
@bhagwanwaghmare2611 Жыл бұрын
सुषमा ताई या अतिशय अभ्यासू उत्तम वक्त्या अद्वितीय महीला यांना महाराष्ट्र भूषण म्हणायला हरकत नाही,जय भीम जय शिवराय जय संविधान
@mahilashakti999910 ай бұрын
Khup sunder bhasen
@ramamore-jh9jn Жыл бұрын
सुषमाताई संसदेमधे आसावे
@प्रेम14311 ай бұрын
माझ्या आवडत्या वक्त्या सुषमा ताई ❤️
@MohanKhadase-j6m Жыл бұрын
जय भीम ताई
@KeshavBhalerao-g5q Жыл бұрын
Tai, Great Speech JAI BHIM JAI SAVIDHAN JAI BHARAT