No video

बाबासाहेबांचे नाव घ्यायला मनोज जरांगे पाटलांना लाज का वाटते? Vidya Raikwar यांनी चांगलेच सुनावले

  Рет қаралды 372,735

AWAAZ INDIA TV

AWAAZ INDIA TV

Күн бұрын

Speech of Dr. Vidya Raikwar at Kamthi

Пікірлер: 648
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 5 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व यूवा तरूण बहुजन स्त्रियांनसाठी महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय ताई आपण खूप खूप धन्यवाद 💐💐 नमो बूध्दाय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🚩🚩
@meenabharahata851
@meenabharahata851 29 күн бұрын
Jey bhim🙏 tae khubcha chan bhashan aj majhya kani padle dhanevad 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@vandanakitke8896
@vandanakitke8896 5 ай бұрын
विचारवंत विद्याताई आपणास सर्वात पहिले मानाचा मुजरा. महिला दिनाचे निमित्ताने का होईना पण आजच्या वास्तविकतेवर छान भाषण केले. महिलांना जाग्रुत केले. आपले अधिकार व समाज कर्तव्य याकडे लक्ष वळविले.खुप छान मॅडम. आपल्या सारख्या महिलांनी गरज आहे.
@baburaoingle6007
@baburaoingle6007 5 ай бұрын
जयभीम जय संविधान मँडम फार छान मांडणी केली असून मी आपल्या पाठी आहो वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्यातील एक कार्यकर्ता जयभिम
@sonawanechandramani2402
@sonawanechandramani2402 5 ай бұрын
हे विचार, हा इतिहास विसरून चालणार नाही. सुख, समृद्धीचा हा संघर्ष समजून घेणे गरजेचे आहे. 🎉🎉
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs 5 ай бұрын
अप्रतिम प्रबोधन करीत आहात आपण मॅडम स्वागत आहे आपले आणि हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस बाबसाहेब प्रत्येक स्त्री असो की पुरुष असो यांना समजला पाहिजे असे मला वाटते शेवटी राजकारण आहे ते आपल्याला काय करायचे आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद
@rajabhaubankar989
@rajabhaubankar989 5 ай бұрын
🇮🇳 मॅडम आपण फार चांगले विचार मांडले , महीला दिनी आपण विश्व विद्याभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी साजरा केला. सर्व समाजातील महिलांन साठी फार मोठे कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केले,यांची जाणीव आपणं आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे,फार चांगले विचार मांडले आपल्याला खुप खुप धन्यवाद.... मॅडम आपल्याला हार्दिक शुभेच्छा.... आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच बाबासाहेबाच्या चरणी प्रार्थना....🌹🌹🙏🙏🙏🌹🌹 ...जय भिम‌,जय शिवराय,
@b.tbhimte9996
@b.tbhimte9996 5 ай бұрын
बाबासाहेब सांगितल्या बद्दल आपले अभिनंदन मैडम !
@shashikantjadhav8175
@shashikantjadhav8175 4 ай бұрын
मेडम आपण खर्या अर्थाने भीमकन्या आहात आपण केलेले जबरदस्त प्रबोधन मनाला भावले आपले मनःपूर्वक अभिनंदन
@mohankamble7536
@mohankamble7536 5 ай бұрын
आयुष्य. आदर. विदया जी, आपल्या प्रभावी वक्तृत्वाला त्रिवार अभिवादन. आपण स्वस्थ व दीर्घायुषी व्हावे ही मंगलकामना. जयभीम, जय शिवराय.
@LatikabaiBhagat
@LatikabaiBhagat 4 ай бұрын
जय भीम ताई तुमचं भाषण ऐकून खूप आनंद झाला असेच भाषण जगभर सांगत राहणे तेव्हा काहीतरी जगजागृती होईल
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 4 ай бұрын
खरोखर ताई, त्या वेळी कुणबी म्हणून घ्यायला लाज वाटत होती, म्हणून ९६कुळी मराठे झाले! आणि आज आरक्षण साठी भांडणाची गरज पडली.धन्यवाद ताई अतिशय रोखठोक मांडणी.जय भीम!जय संविधान!!.❤
@mahadevsaravade889
@mahadevsaravade889 4 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट समाज प्रबोधन .जयभीम ताई.
@chandrakantgaikwad5349
@chandrakantgaikwad5349 4 ай бұрын
जय भीम ताई,आपण आगतिक महिला दिनाची मोलाची माहिती महिला जाग्रुत करण्यासाठी दिली तुम्हांला शत शत नमन.
@bsgaikwad3525
@bsgaikwad3525 4 ай бұрын
Very nice speech and motivating the others to follow the principles of lord Buddha. .....jiabhim. Dr. Gaikwad.B. S.
@bhikankarankale4124
@bhikankarankale4124 4 ай бұрын
समाजासाठी व महिलांसाठी आपल्या घरादाराचा व कुटूंबांचा सर्वस्व पणाला लावले म्हणूनच ते सर्वांचे बाबासाहेब झाले.
@bhagwanabhayankar1239
@bhagwanabhayankar1239 5 ай бұрын
ताई आपले अप्रतीम प्रबोधन केले महिला दिनाच् औचित्य साधून महीला समुदाय चांगलाच. प्रकाश टाकला, पण सुधार होईल अशी अपेक्षा जयभीम जयमहाराष्ट्र
@bapusonawane3011
@bapusonawane3011 5 ай бұрын
फारच छान विचार आहेत व प्रभोधन ताई.धन्यवाद आणि जयभीम नमो बुद्धाय.
@sunitaraut4143
@sunitaraut4143 4 ай бұрын
फारच मोलाचे मार्गदर्शन
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 4 ай бұрын
नारी शक्ती तूला कोटी कोटी सप्रेम जय भीम
@narayandahagaonkar1077
@narayandahagaonkar1077 4 ай бұрын
नमो बुद्धाय 🌹🌹 जय भीम 🙏🏼🙏🏼 डॉ 🌹 बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरनी कोटी कोटी वंदन 🌹🙏🏼🌹 जय भीम जय संविधान जय वंबआ 🌹 जय भारत 🙏🏼
@sanjayghodeswar3634
@sanjayghodeswar3634 5 ай бұрын
इस क्रांतिकारी भाषण को सिर्फ भाषण तक सीमित न रखे महिला और बहूज़न समाज,ताई ने सभी वास्तविकता को अपने उद्बोधन में स्पर्श किया है इस ज्वलंत व मर्मस्पर्शी भाषण में सब कुछ है समाज का आइना है। फिर भी यदि इसे अगर अपने जेहन में न उतार पाए तो फिर क्या ही कहना। जयभीम ताई।
@RukhmaAlone
@RukhmaAlone 2 ай бұрын
❤ ,X😅😊😊😊😊 pp😊😊😊oo😊o😊😊
@sanjayghodeswar3634
@sanjayghodeswar3634 2 ай бұрын
@@RukhmaAlone कुछ कहना है तो साफ कहो समझ में आए ऐसा कहो।
@SumiAdhav
@SumiAdhav Ай бұрын
छान भाषन केल ताई जय भीम नमो बुद्धाय
@nandkumarkamble7395
@nandkumarkamble7395 Ай бұрын
ताई आपली स्पीच महत्व पुर्ण आणी प्रेरणा दायी आहे . जय भीम
@user-qv5ht6yt4u
@user-qv5ht6yt4u 3 ай бұрын
खरंच मॅडम तुमचा भरपूर अभ्यास आणि मोठा कार्य सलाम तुमच्या कार्याला
@sunfrjgggkn2439
@sunfrjgggkn2439 8 күн бұрын
N b. N. BB BB BB m😅mñ nn mñ.
@devidasubale4276
@devidasubale4276 4 ай бұрын
खरोखरच आपले विचार फारच ग्रेट आहेत आपल्या सारख्या महिला जागृत झालं तर काळ बदलायला वेळ लागणार नाही धन्यवाद वशुभेच्छा
@KhushalMeshram-py1ig
@KhushalMeshram-py1ig 5 ай бұрын
खुप छान प्रबोधन खुप ज्ञान मिळाले ताई सप्रेम जयभीम ताई धन्यवाद ताई
@kishorbhalerao2081
@kishorbhalerao2081 5 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान प्रबोधन जयभिम नमोबुध्दाय 🌹🌹
@chandanKUmARKUmAR-nc4mk
@chandanKUmARKUmAR-nc4mk 5 ай бұрын
बौद्ध धर्म में जितने भी बुद्ध हुवे सब ब्राह्मण और क्षत्रिय कुल में हुवे है- आज कल कुछ लोग अज्ञानतावश बौद्ध धम्म को दलितों का हितैषी समझने की भूल कर रहे है और धर्म बदल रहे है इन लोगो के ये जानकारी होना जरुरी है की बुद्ध के अनुसार बोधिसत्व कभी शूद्र कुल में पैदा नहीं होते- महाबोधिवंश के अनुसार 28 बार बुद्ध का जन्म हुवा है ब्राह्मण और क्षत्रिय कुल में और भविष्य में बुद्ध फिर से मैत्रेय (ब्राह्मण) नाम से जन्म लेंगे-:- 1-Trsnamkara Buddha ---- क्षत्रिय 2-Medhamkara Buddha ---क्षत्रिय 3-saranamkara Buddha ..ब्राह्मण 4-Dīpamkara Buddha ----ब्राह्मण 5-Kaundinya Buddha ---- क्षत्रिय 6-Mamgala Buddha ----- ब्राह्मण 7-Sumanas Buddha ------ क्षत्रिय 8-Raivata Buddha --------- ब्राह्मण 9-Sobhita Buddha ----------क्षत्रिय 10-Anomadassi Buddha--- ब्राह्मण 11-Padma Buddha-----------क्षत्रिय 12-Narada Buddha ----------क्षत्रिय 13-Padmottara Buddha---- क्षत्रिय 14-Sumedha Buddha -------क्षत्रिय 15-Sujata Buddha...............क्षत्रिय 16-Piyadassi Buddha ------ब्राह्मण 17-Atthadassi Buddha ----क्षत्रिय 18--Dhammadassi Buddha-क्षत्रिय 19-Siddhattha Buddha----- ब्राह्मण 20-Tisya Buddha --------- क्षत्रिय 21-Pusya Buddha -------- क्षत्रिय 22-Vipassi Buddha -------- क्षत्रिय 23-Sikhi Buddha ----------- क्षत्रिय 24-Visvabhu Buddha ----- क्षत्रिय 25-Krakucchanda Buddha-ब्राह्मण 26-Kanakamuni Buddha---ब्राह्मण 27-Kasyapa Buddha -------ब्राह्मण 28-Gautam Buddha -------क्षत्रिय 29-Maitreya Buddha ----- ब्राह्मण आप सोच रहे होंगे की बुद्ध केवल ब्राह्मण और क्षत्रिय कुल में ही क्यों पैदा होते है इसका जवाब हमें बौध्य ग्रन्थ ललितविस्तार से मिलता है-- बोधिसत्व हीनकुलो में ,चांडाल कुलो में ,रथकार कुलो में ,निषाद कुलो में उत्पन्न नही होते है ,किन्तु दो ही कुलो ब्राह्मण कुल और क्षत्रिय कुलो में ही होते है ,जब लोक में ब्राह्मणो का वर्चस्व हो तब ब्राहमण कुल में और जब क्षत्रियों का वर्चस्व हो तब क्षत्रियो कुल में उत्पन्न होते है | ” - ललितविस्तार ३/२६ (पृष्ठ ६०-६१ ) 👇👇हे जगन्नाथम प्रभु प्रेमानंदी ये क्या हुआ yah 28 barahman kshatriya buddh neela भेड़ियार ka Jijaji huwa Baudh dhamm ka parchar karne wala राहुल सांस्कृतायन yani केदारनाथ पांडे papaji huwa 🤣 🤣 🤣**Neela भेड़ियार हगनवबौद्ध को ज्ञान की कमी है इसीलिए 28 barahaman kshatriya buddh ka 💩💩 हगा हुआ जरूर खाएं**👇 सर्प काटने और विष खाने पर, पाखाना पिलाने की अनुमति देता हूं । - गौतम बुद्ध त्रिपिटक-विनयपिटक-महावग्ग - 3/6/7 पृ० 22
@premdasramteke8053
@premdasramteke8053 5 ай бұрын
खुप छान भाषण मॅडम, लोक फक्त ऐकुन विसरून चालणार नाही तर जागृत होने गरजेच आहे.
@ramprasadbaghel198
@ramprasadbaghel198 4 ай бұрын
जय भीम राव जय भीम राव
@VijayaTambare
@VijayaTambare 4 ай бұрын
FR t❤❤❤❤❤ by by❤❤❤❤❤ by by​@@ramprasadbaghel198ççgb UB
@pavitramagre2831
@pavitramagre2831 5 ай бұрын
खुप छान ताई महिलांना चे गोष्टी मधून समाज प्रबोधन केले..खुप मानाचा कडक जयभिम❤ परभणी.
@devdattahalde9424
@devdattahalde9424 5 ай бұрын
ताई खुप छान प्रबोधन 🙏🙏🙏
@sunitagangawane9769
@sunitagangawane9769 4 ай бұрын
खुप छान माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर ची मैडम ता, रिसोड़ जी वाशिम
@prabhavatiavachar1139
@prabhavatiavachar1139 4 ай бұрын
आज अशा विचारांचे प्रबोधन आवश्यक आहे . अत्यंत उत्कृष्ठ विवेचन
@mahadevkurane2813
@mahadevkurane2813 4 ай бұрын
ताई फारच सुंदर आणि अप्रतिम प्रवचन , ऐकुन फार समाधान वाटलं , त्याशिवाय बाबासाहेब म्हणाले होते स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे तो होतो आहे या गोष्टीचं अति समाधान झालं.
@kishanraoghaykwad5119
@kishanraoghaykwad5119 5 ай бұрын
ताई तुमचे हे व्याख्यान अत्यंतिक उद्बोधक प्रबोधनात्म आहे. भावी प्रगतीकरीता अनेक शुभेच्छा.
@user-rh7xs9kv9k
@user-rh7xs9kv9k 4 ай бұрын
खूप छान प्रबोधन केले ताई क्रांतीकारी जयभिम
@ramakkant1835
@ramakkant1835 4 ай бұрын
इस कार्यक्रम को बहुत बहुत समर्थन करते हैं जय भीम जय भारत छ ग,
@ramdaschandrabhanmohod9779
@ramdaschandrabhanmohod9779 5 ай бұрын
जय पुले जय भिम ताई खूपच छान प्रबोधन केले आहे. रामदास मोहोड़ कुरण खेड
@manoharbhosale8634
@manoharbhosale8634 4 ай бұрын
खूप प्रबोधनात्मक माहीती सांगितली.
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 5 ай бұрын
खर आहे ताई, पुस्तक, वाचुन मस्तक, मजबुत होते आणि ते कुठे ही नतमस्तक होत नाही, महणून, पुस्तक वाचले पाहिजे, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर, छान मांडणी केली, केली,
@nanawagh-sg7hp
@nanawagh-sg7hp 3 ай бұрын
विद्याताई खरोखर आज् महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले डॉ बाबा साहेब आंबेडकर यांना तुमचे महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्यां समाज प्रबोधनाने ते जिथे असतील तिथे त्यांना खुप खुप आनंद झाला असेल यात शंका नाही म्हणुन आज तुमच्या सरख्या भीम कण्यांची समाजाला फार गरज आहे घरा घरात हे प्रबोधन पोहचल पाहिजे धन्यवाद ताई कोटी कोटी प्रणाम तुमच्या विचाराला व बुद्धीला
@sureshmeshram8507
@sureshmeshram8507 4 ай бұрын
विद्या ताईला मानाचा मुजरा खूपच मार्मिक भाषण
@Userkhzbsb
@Userkhzbsb 4 ай бұрын
खुप छान ताई आपलं भाषण ऐकून आनंद झाला. आपल्याला सारख्या सवीञी १० असायला पाहिजे पुर्ण महाराष्ट्र बदलून जाईल.आणि भारत बुध्दमय होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि बाबासाहेब स्वप्न पूर्ण होईल. नमोबुध्दाय जय शिवराय जयभीम!!!
@SahebraoBhagat-ob4jg
@SahebraoBhagat-ob4jg 4 ай бұрын
मॅडम जी जय भीम आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खूप खुपच छान प्रबोधन केलेत ते मला खूप खूप चांगल वाटल आहे असेच नेहमी असेच प्रबोधन करतं राहावेत आपल्यावर ब
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 5 ай бұрын
अतिशय सुंदर प्रबोधन.......🙏🌹💙जय भीम
@user-kq1bi1zw3c
@user-kq1bi1zw3c 4 ай бұрын
खूप छान प्रभोधन क्रांतिकारी जयभिम
@narayan.m.kamble1124
@narayan.m.kamble1124 4 ай бұрын
Very Nice speech 🎉🎉🎉 JAYBHIM 🌹❤🎉 good 🎉 khupch chhan chhan.
@HiramanSangare-dr9ki
@HiramanSangare-dr9ki 4 ай бұрын
सलाम डॉ राईकवर मॅडम तुमच्या वकरुतवाला जयभीम जय संविधान ❤
@vilasjadhav7322
@vilasjadhav7322 3 ай бұрын
विद्याताई आपण खूप अभ्यास पूर्वक भाषण केले असून खरोखरच आपण विद्वान आहात.तुम्हाला माझा निळा कड क जयभीम.
@govardhangarkal7127
@govardhangarkal7127 5 ай бұрын
अप्रतिम प्रबोधन ताई.पण आता समाजामध्ये जातीधर्मामध्ये विघटन होते की काय याची भिती वाटते.
@karunagowardhan9762
@karunagowardhan9762 4 ай бұрын
खुप छयान भाषण दिले मॅडम खुप सुंदर प्रबोधन केले आहें. 🙏
@ashokbhagat6230
@ashokbhagat6230 5 ай бұрын
धन्यवाद ताई खुप छान प्रबोधन जयभीम
@MahendraJadhav-du7xy
@MahendraJadhav-du7xy 5 ай бұрын
जयभीम ताई छान प्रबोधन केले आहे.
@rangraokamble9861
@rangraokamble9861 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली जयभीम जय शिवराय जय सविधान
@ramakantsangle4671
@ramakantsangle4671 4 ай бұрын
खरोखरच हे काम महीला चे करू शकतो.
@dineshnagarale9063
@dineshnagarale9063 4 ай бұрын
ताई आपलं प्रबोधन फारच प्रेरणादायी आहे। धन्यवाद। सप्रेम जय भीम। फक्त एक छोटी शंका आहे 20.55 कालखंड 1952 ऐवजी 1892 असावा।
@ratanwakekar6783
@ratanwakekar6783 5 ай бұрын
नमो बुध्दाय, जय भिम, धन्यवाद या वक्त्यास, खरोखरच खुपच वैचारिक अभ्यासपुर्ण स्त्री साठी मांडण केली आहे. अभिनंदन, धन्यवाद व्यक्त करतो.
@ashokbhandare6805
@ashokbhandare6805 5 ай бұрын
खूप छान प्रबोधन.आज अशा शेकडो धडाकेबाज तोफांची ताकद समाजाला हवी आहे.आवाज इंडिया ने अशा ताकदींना समाजासमोर आणावे,हीच प्रार्थना.जयभीम.
@user-wh1eu4up1h
@user-wh1eu4up1h 5 ай бұрын
Very true But fakt samor aanun chalnar nahi gharo ghari jaun prabodhan karav lagel
@rajasramteke1044
@rajasramteke1044 4 ай бұрын
Barobr taitumhe aamhala he mhit nahvt ki aat marh mhiladeen ka sajra krtat ccnmahie samjaun sagietli dhanyvaad tae cchan puhna yacda khu khu subhecca🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🙏🙏🏻👌🙏🏿👌👍👍👍👍👍👍👍👍💫💫💫💫💫💫
@sanjayk6209
@sanjayk6209 4 ай бұрын
अतिशय सुंदर मॅडम धन्यवाद जय भीम 🌹🌹🙏🙏
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 5 ай бұрын
Excellent Speach Madam
@gawaivishnu2829
@gawaivishnu2829 4 ай бұрын
apratim madam, i like it.
@user-qv5ht6yt4u
@user-qv5ht6yt4u 3 ай бұрын
प्रथम सर्व समाजातील महिलांना, समाजसुधारकांचे हे विचार पटवून दिले पाहिजे
@user-qv5ht6yt4u
@user-qv5ht6yt4u 3 ай бұрын
मॅडम खरंच तुमचा खूप अभ्यास आहे, मला सुद्धा समाजकार्य करायचा आहे
@user-iq9de7qx6k
@user-iq9de7qx6k 5 ай бұрын
खुप छान प्रबोधन केले ताई,जय भीम जय संविधान
@nandasonawane7563
@nandasonawane7563 5 ай бұрын
अतिशय रोमांचकारी स्वतः च्या कृतीतून चांगल्या कार्याची ओळख दिली पण पेन वही घेतल्यानं तर नं मात्र सांगितला नाही😊
@vaigyaniksoch123
@vaigyaniksoch123 5 ай бұрын
खुपच छान ताई तुम्हाला आणि तुमच्या कार्याला क्रांतिकारी जय भीम
@premdasramteke8053
@premdasramteke8053 5 ай бұрын
जय भीम नमो बुध्दाय जय संविधान जय विज्ञान जय भारत
@kundabhoyar3070
@kundabhoyar3070 5 ай бұрын
Barobar ahe Tai Babasahebanch nav ghyayche mtl Ki Laj watte Ani Aarakshan Pahije !! Jage vha Bahujan Ho Jagrut vha !! Jay Bhim 🙏🙏🙏
@suruchipende3884
@suruchipende3884 5 ай бұрын
Krantikari jaybhim Namo Buddhay 🙏🌹 mam.
@sujitpunwatkar2329
@sujitpunwatkar2329 5 ай бұрын
Salute Tai Aapan kharach khup Abhyasu Aahat jaybhim 🙏🙏🙏
@TukaramWahule
@TukaramWahule 4 ай бұрын
Tai तुमचे प्रोभजोधन पाहून मीटर थक झालो मी मना पासून तुम्हाला जयभीम करतो ...
@bhartiranpise5095
@bhartiranpise5095 4 ай бұрын
ताई तुझ्या कार्याला सलाम
@MilindJadhav-jv2js
@MilindJadhav-jv2js 5 ай бұрын
Dhanyvad madam khupch chan prabodhan ,jay bhim ,namo budhhay jay sanvidhan
@dadasodhanavade3255
@dadasodhanavade3255 4 ай бұрын
प्रति, मा.रायकवार मॅडम नमो-बुध्दाय-जयभिम मॅडम तुमच्या कार्यला लाख-लाख शुभेच्छा धन्यवाद मॅडम
@prabhakarkhasale4616
@prabhakarkhasale4616 4 ай бұрын
❤❤खूप छान माहिती दिलीत ताई जय बाबा साहेब आबेंडकर जय❤❤
@user-sw3xl2kx6m
@user-sw3xl2kx6m 5 ай бұрын
Great mam salam aahe Mazya bahinila jaibhim jaisa vidhan
@mayasonkamble1205
@mayasonkamble1205 5 ай бұрын
मॅडम तुम्ही खुप चांगल्याप्रकारे महिला दिनाचे प्रबोधन केलात आणि जर अशा महिला समाजामध्ये जर दहाजनी जरी असल्या तर महिलामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहाणार नाही तुम्हाला मानाचा जयभिम नमो बुध्दाय
@kishordorlikar7716
@kishordorlikar7716 4 ай бұрын
Jaibimmadem
@ramprasadbaghel198
@ramprasadbaghel198 4 ай бұрын
जय भीम राव जय भीम राव जय
@madhukarthombare7145
@madhukarthombare7145 4 ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई धन्यवाद सप्रेम जयभीम हेच सर्वानी समजुन घेतले पाहिजे खर तर ओ,बी,सी,समाजाने समजून घेणे गरजेचे आहे
@PopatGade-xl5sq
@PopatGade-xl5sq 4 ай бұрын
जय भीम नमो बुदधाय ताई खुप सुंदर भाषण केले
@neelamlabade1524
@neelamlabade1524 3 ай бұрын
Tyankumadam
@arunlakhkar7836
@arunlakhkar7836 5 ай бұрын
जय भीम 🙏
@gautamughade1444
@gautamughade1444 5 ай бұрын
Jay bhim Tai
@user-xy6uq6to3r
@user-xy6uq6to3r 4 ай бұрын
Thanks sis ji well come to jay bhim nammo budhay sis ji
@rekhapaithane865
@rekhapaithane865 5 ай бұрын
जयभीम ताई खूप छान माहिती दिली
@user-mm4qy3fq1o
@user-mm4qy3fq1o 5 ай бұрын
एक नंबर ताई जय भीम जय शिवराय
@ravindrakamble3083
@ravindrakamble3083 5 ай бұрын
छान ताई प्रबोधन. एक, समता सैनिकाकडून सेल्यूट.
@SapnaGaikwad-hr2bn
@SapnaGaikwad-hr2bn 4 ай бұрын
खुप छान ताई अप्रतिम .😮😮😮😮
@user-mz4bc1fn4w
@user-mz4bc1fn4w 4 ай бұрын
धन्यवाद मॅडम
@user-ub6uq8vk7k
@user-ub6uq8vk7k 5 ай бұрын
Khup chan madam, Jaibhim
@gautamughade1444
@gautamughade1444 5 ай бұрын
खूप खूप छान जय भिम नमो बुद्धाय ताई
@user-wf2wq5ts2y
@user-wf2wq5ts2y 5 ай бұрын
शाब्बास ताई.आपण.आज. मनोज.जरागे.पाटील याचा.माज.उतरवला आहे.ह्याना.आरक्षण पाहिजे.परतु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचा.बॅनवर.फोटो चालत.नाही.ह्यातच समजून.जाकि.ह्या मराठ्यांना.बाबासाहेब. याच्या.बद्ल.किती. मनात.धृणा.आहे तसेच.आपण.ह्या सभेमधे.खुपच छान मार्गदर्शन.केल्या. बद्दल आपले.अभिनंदन जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयमहाराष्ट्र
@vijyakolhe
@vijyakolhe 4 ай бұрын
Great...mam....aaplya.....aaene....vidya......nav.....thevle...te...sartheki....lagle..............mam...salam....aaplya....karyala....💕💕🌹🌹🙏🙏🙏🙏...jay...bhim...mam....🌹🙏🙏
@aabasuryawanshi3843
@aabasuryawanshi3843 5 ай бұрын
Jay Bhim Namo Budhay Jay Savindhan Excellent Specch
@devidasnarwade100
@devidasnarwade100 4 ай бұрын
रोमांचकारी विचार...
@vijayhate2674
@vijayhate2674 5 ай бұрын
महिलांनी विशेष लक्ष दिले पाहिजे जयभीम जय संविधान
@shalinigade5699
@shalinigade5699 2 ай бұрын
बाबा, साहेबांच्या, समाजाला, तुमची, अत्यंत, आवश्यकता, आहे, गॉड, बेल्स, यू,
@subhash..vathoreyt6814
@subhash..vathoreyt6814 4 ай бұрын
Jaybhim madam 🎉
@balirammore6871
@balirammore6871 5 ай бұрын
Thank you Tai Dhanyvad Jay Bhim Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Hind Jay Bharat Jay Jawan Jay Kisan ,Mahila Dinachya Shubhecha .
@saralagonke3640
@saralagonke3640 5 ай бұрын
Jay bhim 💙💙💙💙🙏🙏
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 5 ай бұрын
फार मोलाचे मार्गदर्शन केले, ताई, जयभीम नमो बुद्धाय
@abhilashmohite9086
@abhilashmohite9086 5 ай бұрын
ताई खुप छान अभिमान वाटतो
@user-so7fm7vh6v
@user-so7fm7vh6v 4 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा देत आहे. असेच प्रबोधन करण्यासाठी आपण करावे . जय भीम..
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 5 ай бұрын
डॉ. आंबेडकर सांगितल्याबद्दल धन्यवाद.Thank you.
@rp6132
@rp6132 4 ай бұрын
Pun ardh Satya sangitlet tai
@nirmalakamble8544
@nirmalakamble8544 4 ай бұрын
अभिनंदन ताई जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रबोधन केले बाबासाहेबांची विचार अगदी छान मांडले जय भीम जय संविधान जय शिवराय
@lakshmibansod1533
@lakshmibansod1533 4 ай бұрын
Khupach chhan prabodhan tai jay bhim namo buddhay
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व युवा तरुण बहुजन स्त्रियांनसाठी महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय ताई आपण खूप खूप धन्यवाद नमो बृध्दाय जय भीम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय जय जिजाऊ
@madhavwaghmare6933
@madhavwaghmare6933 4 ай бұрын
VERY GOOD TAI
@charwakmathematicsclasses-3117
@charwakmathematicsclasses-3117 4 ай бұрын
ताई खूप सुंदर
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 41 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 27 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 19 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 41 МЛН