No video

बीडच्या माजलगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस। SNN Agricultural । heavy rainfall

  Рет қаралды 687

SNN Agricultural 99.9 k

SNN Agricultural 99.9 k

2 ай бұрын

Maharashtra Rain Update: वादळी वार्यासह तुफान पाऊस... नदीला पूर, राज्यात कुठे काय परिस्थिती ? बीडच्या माजलगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस। SNN Agricultural । heavy rainfall SNN Agricultural #snn_agricultural #heavy_rainfall #weather_forecast #heavyrain #rain #mansoon #cyclone #rain #strom #flashflood #cloudburst
#पावसाच्या_बातम्या #agricultural_news #शेती_बातम्या #कृषी_सल्ला #शेती_यशोगाथा #bajarbhav #आजचे_बाजारभाव #maharashtra_news @snnagricultral
सलग चौथ्या दिवशी तुफान पाऊस,नदीला आला पूर | HPN MARATHI NEWS
बीडच्या माजलगाव तालुक्यात मागील चार दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मध्यरात्री झालेल्या पावसाने दिंद्रुड येथील लेंडी नदीला पूर आला आहे. तर सरस्वती नदी देखील खळखळून वाहू लागली आहे. यंदा जूनच्या सुरुवातीलाच हवामान विभागाने वर्तविलेला अंदाजानुसार पावसाने हजेरी लावली आहे आणि यातच माजलगाव तालुक्यात समाधानकारक असा पाऊस बरसतो आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर या पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लगबग दिसून येते आहे. माजलगाव तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
Kriya by ASHUTOSH / grandakt
Creative Commons - Attribution-ShareAlike 3.0 Unported - CC BY-SA 3.0
Free Download / Stream: bit.ly/3jCyAj6
Music promoted by Audio Library • Kriya - ASHUTOSH (No C...
------------------------------
There Was A Time by Scott Buckley / scottbuckley
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/3GbbfPI
Music promoted by Audio Library • There Was A Time - Sco...
------------------------------
------------------------------
Birthday by LiQWYD / liqwyd
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/-birthday
Music promoted by Audio Library • Birthday - LiQWYD (No ...
------------------------------
SNN Agricultural मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून SNN Agricultural चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . SNN Agricultural मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता SNN Agricultural तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार SNN Agricultural नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . SNN Agricultural च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Follow us for more latest updates :

Пікірлер
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 22 МЛН