माझ्या आजोबांना माउथ कॅन्सर होता. एक वर्षापूर्वी हा व्हिडिओ मला युट्युब वर मिळाला.मी रोज आजोबांच ड्रेसिंग करताना हा व्हिडिओ त्यांना लावून झोपायला सांगायचो आणि माझ्या आजोबांना पण छान झोप लागायची आज माझे आजोबा या जगात नाहीत पण या व्हिडिओ मुळे त्यांचे कितीतरी दिवस आनंदात गेले होते. आणि आता पण मी जेव्हा जेव्हा हा व्हिडिओ पाहण्यासाठी लावतो तेव्हा मला माझ्या बाबांची आठवण येते आणि खरचं मनापासून धन्यवाद या व्हिडिओ बद्दल.
@vanitasarage800 Жыл бұрын
माऊली जी मला खुप गरज आहे.याची मी आता रोज ऐकते.मला सतत विचार अजिबात झोपु देत नव्हते.पण आता थोडी तरी झोप लागत आहे.आता तुमचे व्हिडिओ बघितल्या पासून माझ्या मध्दे खुप परीवर्तन होत आहे.तुमही आम्हाला खुप छान समजावून सांगता.खुप प्रेरणा मिळते.खुप खुप धन्यवाद माऊलीजी.
@rutujaghuge86973 жыл бұрын
हा व्हिडिओ ऐकत झोपल्यावर खरंच खुप छान झोप लागते हा माझा नेहमीचा अनुभव आहे. आपल्याला असलेला तणाव थकलेलं शरीर सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि तणावरहीत झोप लागते. खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙏😊🙏
@meeradoijode37573 жыл бұрын
Dst ue accha
@प्रा.सोनालीनिकम4 жыл бұрын
*माऊलीजी तुमचे सत्संग, व्हिडिओ बघितले. मला खूप आवडले. ऐकुन मनाला बरे वाटते. या धकाधकीच्या जीवनात तुमचे विचार खूप प्रेरणा देणारे आहेत* धन्यवाद माऊलीजी 🌷🙏
@सुरेशखामकर4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद माऊली.. माझ्या झोपेच्या गोळ्या बंद झाल्या आपोआप.. मी रोज हे लावून झोपतो.. कधी झोप लागते कळत नाही. सर्व शक्य आहे बस विश्वास पाहिजे
@sunandavispute14994 жыл бұрын
Vi
@santoshwayakaskar28293 жыл бұрын
Mazya zopechya golya band kelya tar body madhe half parylysis zhalya sarkhe vatate.... Maz vay 30 years aahe.... Bhau replay dya please 😥😥
@AdgaonkinaraTodankaribana5 ай бұрын
छान अप्रतिम.... मन प्रसन्न झाले. झोप सुद्धा लागली. धन्यवाद माऊली..... 🙏🙏
@shobhakaygude69082 жыл бұрын
सर तुमच्या मुळे खूप छान झोप लागली. खूप छान आहे.मेडिटेशन धन्यवाद सर
@krishnabirari23238 күн бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम शुभ रात्री 🙏🙏
@santoshjaikar34203 жыл бұрын
तुमचा प्रत्येक शब्द मनाला प्रेरणा देतो माझे तर जीवनच फक्त सत्संग ऐकून खूप सकारात्मक झाल आहे. परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो
@krishnabirari23239 ай бұрын
अप्रतिम विडिओ मलातर तुम ही माझयासमोर आहात आणि खरच स्वर्ग आनंद मिळाला गुरूदेवा खुप खुप आभार धन्यवाद माऊली मायेची माऊली परेमाची सावंली माझी गुरुमाऊली ❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@kale-fx9ew Жыл бұрын
धन्यवाद माऊली खूप मस्त
@sagaringale75634 жыл бұрын
काही लोक म्हणतात परमेश्वर दिसतं नाही, जर समजून घेण्याची क्षमता असेल तर दिसेल. तो परमेश्वर मी माऊलींजीमध्ये पाहतो. माऊलींजी तुमचे सत्संग ऐकायला भेटले हेच माझं भाग्य. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी तत्पर , जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई तो ईश्वर.
@veenakasbekar24543 жыл бұрын
खूप छान वाटल ऐकून. आई थोपटत आहे अस वाटल.जगाचा ,सुख,दुखाःचा विसर पडला.
@shardamahamuni3070 Жыл бұрын
खूप छान मेडिटेशन! धन्यवाद माऊली! 🎉शुभ सकाळ 🙏💐
@ankushjadhav99293 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे mauliji, आज तुमच्यामुळे एका दिवसात माझ्या डोक्यातून वाईट विचार निघून गेले. पुन्हा एकदा आभार
@gaming_with_mikey25442 жыл бұрын
0
@santoshjaikar34204 жыл бұрын
आपण जो मंत्र म्हणालात.. त्यामुळे खुपच छान अनुभव आला..
@vishwasnatkar11564 жыл бұрын
मी रोज हा व्हिडीओ लावून झोपतो. आधी मला रात्रभर झोप लागायची नाही. पण या व्हिडिओने माझी चिंता मिटली.. किती धन्यवाद देऊ तुम्हाला.. तुम्ही खरच माऊली आहात.
@nishigandhashete31424 жыл бұрын
खूपच छान वाटलं माऊली जी अशा प्रकारे झोपून सध्या खुप गरज आहे अशा शांततेची सगळ्यांनाच फार शांत आणि रिलॅक्स वाटलं एक प्रकारची योग निद्राच झाली....🙂😌
@bhartinarwade60363 жыл бұрын
Mg tumcha ph koni Band kela
@sushilagangurde54173 жыл бұрын
थँक्यू सर तुमचं स्वागत खूप छान मार्गदर्शन मला सुंदर झोप लागली 👌👌🌹
@prabhubhalerao6003 Жыл бұрын
जय गुरूदेव.खरच अदभूत चिंतन आहे.मी शिबीराला निश्चित येईन
@sangitahakke88426 ай бұрын
खूप छान मी हा व्हिडिओ लाऊन झोपते.. खूप छान झोप लागते.आभारी आहे
@BhausahebWghamare-xd1zh5 ай бұрын
छान सुंदर लेक्चर आहे महाराज
@vanmalas.d1804 жыл бұрын
उत्तम , फारच छान अति सुंदर.ओम जय सद्गुरू देवा नारायण हरी नारायण हरी👶👶👶🙏🙏🙏
@laxmandeokar89824 жыл бұрын
Laxman deokar
@laxmandeokar89824 жыл бұрын
Far Chan mavliji
@vimalmane90802 жыл бұрын
🙏🌹धन्यवाद माऊली जी 🙏🌹खूप छान सत्संग
@DattatrayShinde-l4e4 ай бұрын
मी आत्महत्या च करणार होतो पण तुम चा - हा विडीओ मला वरदान ठरला खुप खुप धन्यवाद माझ कुटुंब व मी हे तुमचे उपकार कधी नाही फेडू शकणार
@balkrushnatate5803 жыл бұрын
सर तुमच्या मुळे मला शांत झोप लागली खूप छान सत्संग आहे आणि तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एकात असतो आणि तुमच्या मुळे माझे जीवन नक्की बदलणार
@tanajivetal99424 жыл бұрын
माऊलीजी तुमचे संत्संग व व्हिडोओ पाहिले फारच त्याचा मला फायदा झाला धन्यवाद माऊली
@prajaktamohitkar17620 күн бұрын
ऐकता ऐकता कधी गाढ झोप आली समजलच नाही खूप खूप धन्यवाद
@AdvSantoshCZalteSillodDistAura4 жыл бұрын
खुप छान.... एक निर्भेळ आनंद.. एक निर्मळ समाधान... एक आत्मिक शांती... एक आईच्या मांडीवर झोपल्याचे सुख.. एक आईच्या मायेचे अंगाई गीत.. एक आईच्या मायेची ऊब.. एक आईचे प्रेम... एक आईचे वास्तल्य... एक आई चा जिव्हाळा... एक मायेची ममता एक आईची कुशी एक आई ची आस्था एक माझी आई एक माझी दुनिया.. श्री गुरु माउली आज मला तुमच्या रूपात माझी आई माझी माय माझी ममता माझी प्रेरणा माझी मायेची सावली माझी माउली पुन्हा एकदा भेटली.... धन्यवाद.... कोटी कोटी प्रणाम.. आता मला आनंददाई सुखदायी झोप लागणार.. खुप गोड खुप सुखद खुप आनंददायी अल्हाददायी आणि सुखदायी.. हे माते तुला प्रणाम कोटी कोटी प्रणाम 😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷
@manojjadhav43653 жыл бұрын
खूपच छान. 100 टक्के फायदेशीर.धन्यवाद माऊली
@bhaveshpanchal81843 жыл бұрын
Khup Chan Khup divsani Chaan jhop lagli Roj duty Varun Aalo Ki tress asto pn kaal video pahila khup.chaan jhop lagli 👌
@adv.sanjaywagh56574 жыл бұрын
*खूप खूप धन्यवाद सर* *आज मी तुम्हाला शांत झोपेसाठी फोन करणारच होतो.....* *मी वकील आहे.. आणि मागच्या 10 बर्षापासुन कामाच्या व्यापामुळे रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही..* *याचा लाभ होईल..*
@educationindia48584 жыл бұрын
माऊलीजी खूपच छान ,आपले ज्ञानयोग शिबिर खूपच उपयोगी व उत्तम आहे.खूप खूप धन्यवाद माऊलजी.
@SuvarnaKondhawale3 ай бұрын
खूप छान रिलॅक्स वाटल धन्यवाद दादा
@AshwiniWalunj-o7n11 күн бұрын
मला हे नारायण नारायण इतके छान वाटले ऐकायला मस्त झोप लागली
@vidyadumbre31994 жыл бұрын
खूपच सुंदर वाटले माउलीजी कालपासून दोन वेळा ऐकला. व्हिडिओ पूर्ण ऐकण्याचा खूप प्रयत्न केला परंतु शेवट पर्यंत जागी राहातच नाही मी. खूप गाढ झोपी जाते आणि उठल्या नंतर खूप फ्रेश वाटते. खूपच सुंदर आणि अद्भुत आहे हे सर्व. खूप खूप धन्यवाद.
@prabhavatigaikwad90647 ай бұрын
जय गुरुदेव धन्यवाद माऊलीच नमस्कार
@MGwomen004 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खूप खूप छान आहे हे ध्यान. खूप छान झोप लागली जसे बाळाला अंगाई गाते तसे माऊली जी तुम्ही साधकांची आई आहात. कीती काळजी घेतात. खूप खूप धन्यवाद माऊलीजी
@shashikantm9075 Жыл бұрын
🙏🥰🥰🥰♥️❤️ om jaiye jagadish arati Chaan vatatel eykla tumcha voice ne khara apratim 👌🙏🙏🙏🙏🙏🥰😊
@dipakawathare5401 Жыл бұрын
खुप छान वाटले माऊलीजी
@mandakinibagul65553 жыл бұрын
माऊली शवासन खूपच छान तूमचा आवाजही गोड तूमचा .
@madhurimoghe7874 Жыл бұрын
खूपच छान झोप लागली आणि मध्ये जाग पण आली नाही नाहीतर मला रोज ४ ला जाग येते पूर्ण न ऐकताच झोपी गेले मी
@vinodjadhav87914 жыл бұрын
उपयोगी व्हिडियो आहे माऊलीजी. आई सारखीच ममता आहे आपल्यात
@shantaramjadhav16564 жыл бұрын
खूपच छान शरीर खूपच तणाव मुक्त होते त्यात तुमची सांगण्याची व प्रथना चा स्वर पण खूप छान वाटत धन्यवाद महाराज,
@pallavikadam44373 жыл бұрын
Khup sunder
@kamblesantosh57374 жыл бұрын
Kup chan ahe ha video 🙏 👍 kup avdla ha video he sarv shabd aykun kup swastha vatl
@krantikunzarkar15333 жыл бұрын
खरोखर उपयुक्त संदेश.
@yuvrajshinde90172 жыл бұрын
Khupc effective video tumca avaj v khupc chan ahe Mala kharc khup shat zhop lagli
@krishnabirari23238 ай бұрын
माऊली तुम्ही माझ्या घरी माझ्यासमोर बंसलेले आहात आणखी हि अंगाई ऐकत मी झोपते त्या तीन चार तासांत खुप छान झोप लागते थकवा निघून मी फ्रेश होते मी त्यानंतर जागीच असते दुपारी थोडे आराम करते दिवसभर एनरजेटिक असते धन्यवाद माऊली आभारी आहे जय गुरु देव 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 सुप्रभात 🙏🙏🙏🌹💗
@साहेबरावलोंढे4 жыл бұрын
धन्यवाद गुरुदेव आपल्या वनात आल्यापासून रोज आपण सांगीतलेली योगनिद्रा करत आहे. आज हे अजुन एक ध्यान शिकलो. आपले शिबिर आणि त्यातून मिळालेली प्रतेक गोष्ट अमुल्य आहे.
@anildoiphode75824 жыл бұрын
K
@ushapatil52474 жыл бұрын
खूप छान वाटलं. माऊली जी.
@yogeshpathak8478 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ
@AashaLondhe-yq9cv4 ай бұрын
माऊली जी आजकाल लोक झोप उडवतात आणि तुम्ही लोकांना छान झोपी लावता एवढ्या काळजीने कोण झोपवणार धन्यवाद माऊली
@krushnamantri78844 жыл бұрын
Is video ne meri nind ki problem khatam kar di. Thank you so much
@priyankabeloshe372710 ай бұрын
❤🎉😊wow
@prabhunivas7342 Жыл бұрын
खरंच ऐकत चांगली झोप लागते .स्वानंदी माझी मुलगी नाही झोपली हे ऐकत ऐकत झोपते...जय गुरुदेव माऊलीजी.....खुप छान......
@avinashbagade68543 жыл бұрын
धन्यवाद माऊली जी शांत झोप लागली
@vishakharaut67144 жыл бұрын
Maulijee Khupch sunder anubhav ala
@saylidumbre73014 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी. खुप गरज होती या व्हिडीओची. हल्ली शांत झोप लागण म्हणजे स्वप्न आहे. खरंच झोप खुप आवश्यक आहे आपल्याला निरोगी आयुष्यासाठी. नक्की झोपण्याआधी हा व्हिडीओ पाहणार आहे. धन्यवाद माऊलीजी 😊😊😊
@parmeshwarmore45373 жыл бұрын
मी तर कमालच अनुभव घेतला माऊलीजी... मनस्वि आभार...
@sachinshahasingtomarssy33014 ай бұрын
❤jay gurudev ❤ thankyou thankyou thankyou so much ❤️
@inspiration98912 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आईच्या कुशीत असल्याची अनुभूती येते. . . .गुरुमाऊली ..आई .. . निशब्द🙏🙏
@rajendrakulkarni23913 жыл бұрын
मी याच योगनिद्रेच्या शोधत होतो धन्यवाद।
@hemangishetye4152 жыл бұрын
खूप छान अनुभूती माऊली
@prabhavatigaikwad90643 жыл бұрын
जय गुरुदेव धन्यवाद माऊली
@harishkokate51284 жыл бұрын
खूप दिवसांनी मला शांत झोप लागली. आपले मनापासून आभार
@surekhapatil68084 жыл бұрын
Khup warsha pasun zopechi goli suru hoti pan zop lagat navhati.. Aaj he aiktana kadhi zop lagli kalale pn Nahi.. Khup khup abhar aple
@shridharpatil33874 жыл бұрын
हा व्हिडिओ पाहिल्यावर लगेच प्रयोग केला माऊली........येवढी छान विश्रांती कदाचीत खुप वर्षानंतर मिळाली मला......... कदाचीत हा व्हिडिओ माझ्यासाठीच बनवला गेला........ मला याची रोज गरज आहे......... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sushilvarma19124 жыл бұрын
जय गुरुदेव
@prakashmisal56334 жыл бұрын
@@sushilvarma1912 🎩 😁 👕👍Great! 👖
@dipaleemuley1963 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गुरुजी
@diliprakh78004 жыл бұрын
अतिशय सुंदर व उपयुक्त व्हिडिओ आहे. माऊलीजी वर विश्वास असेल तर निश्चितच फायदा होईल
@Vedikabhuyare6124 жыл бұрын
Very nice 😃
@VijayaGalande-e2r10 ай бұрын
Mala tumcha video yiklyapasun changli Zop legate...Mala zopach Lagat.nahvati...khup Abhari ahe mauli....
@maheshlaud85203 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏खूपच सुंदर एकदम रिलॅक्स अप्रतिम अनुभव अगदी आमच्या योगा सर् न प्रमाणे
@sureshsonawane8083Ай бұрын
Jay Gurudev Mauli ji
@SangeetaChavan-rw7sh Жыл бұрын
Khupch chan video aahe❤
@shrikantkurkute3603 жыл бұрын
प्रणाम माऊली जी
@vijayajawale33232 жыл бұрын
खुपच छान आहे
@dr.aparnalokhande75914 жыл бұрын
*माउलीजी आपल्या लेकरांची कित्ती काळजी घेता तुम्ही ? शांत झोप लागेपर्यंत. तुम्ही आमचे माता ,पिता आहात. धन्यवाद माउलीजी. तुम्ही सदैव सोबत आहात आमच्या या व्हिडीओच्या माध्यमातून. आम्ही निर्भय आहोत तुमच्यामुळे.* 🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷
@narendrabandewar46874 жыл бұрын
Khop chhan! !! Mazi family roj ratri he yekonacha zopat aahot Thanks 💗💗
@adv.sanjaywagh56574 жыл бұрын
*नमस्कार सर* *काल रात्री मी हे अनुभवलं, तुम्ही जसं सांगितलं तस मी करत गेलो, मला कधी झोप लागली हे कळलं च नाही.आणि सकाळी लवकर उठलो, खूप छान वाटल, झोप पूर्ण झाली, मी रोज 12, 1 ला झोपत असतो,...पण आजपासून तस नाही करणार , रोज लवकर झोपणार आणि सकाळी लवकर उठणार... अप्रतिम अनुभव आहे हा माझ्यासाठी. मी हे आता दररोज करणार आहे.*
@marotibhanuse53924 жыл бұрын
Thanks Mauli
@shivajijarag93584 жыл бұрын
Thanks
@snehaiswalkar803 Жыл бұрын
Jai Gurudev Mauligee 🙏🙏
@Akkalkoth5 ай бұрын
धन्यवाद ❤
@nishakawale57153 жыл бұрын
आपले विचार ऐकून खुप शांत वाटते माऊलीजी.खुपच प्रेरणादायी विचार आहेत .
@EKNATHIBHAGWAT2 жыл бұрын
#एकनाथीभागवतयूट्यूबचॅनल very good video
@vishwasnatkar11564 жыл бұрын
आपण हा व्हिडीओ पाठवून माझी झोपेची चिंताच सोडवली..
@deepakbondre35804 жыл бұрын
Aajpasun mi mauliji n cha video aikun shant zopnar ahe Jay Gurudev mauliji 💯%yesss Om Mauli ji
@sharadawagh63903 жыл бұрын
गुरुजी यांनी चांगले काम व प्रगती केली आहे.
@arunabhamare4884 жыл бұрын
जय गुरू देव ओळखल माऊली मी अरूणा भामरे आज मी आपला व्हिडी ओ आमच्या हास्य ग्रूपवर "हे ऐकत झोपा " खुप आंनद झाला आम्ही केलेला ज्ञानयोग शिबिरचे आठवण आली आपला मो. नं. द्या माऊली जय गुरूदेव
@omkarshinde12484 жыл бұрын
*1) ज्ञानयोग आॅनलाईन शिबीर* *2) चैतन्य वनातील निवासी शिबीर* 👉या दोन्ही शिबीरांच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क करा. *9021532157 9834121929* *8830519864*
@rajupachbhai3944 жыл бұрын
Jai Gurudev..
@sanjaysawant38122 жыл бұрын
Dhanya Ho Guru Mauli
@shivajisalunke47773 жыл бұрын
Sundar !!!Jay gurudev mauli
@laxmujagtap.97313 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aWezdIKer6ahnsU
@pmpatil72413 жыл бұрын
Kharcha zop Ali tqs guru hi
@priyanilangekar49824 жыл бұрын
Jai gurudev Dhanyawad maulijee
@rutujaghuge86974 жыл бұрын
खरच खुप धन्यवाद माऊलीजी.
@dipakawathare5401 Жыл бұрын
Very good mauliji
@Aarohidrawingandotheractivity4 жыл бұрын
शवासन म्हणजे खरोखरच आनंद आणि शांतता ज्यामुळे मन निर्विचार होते व सर्व शरिर अगदी रिफ्रेश होते जय गुरुदेव माऊलीजी
आज सकाळपासून नेमके घरी कामाचा खुप लोड होता. मोबाइल पाहिला तर हा व्हिडिओ माऊलीजी नी टाकलेला दिसला. लगेच डोळे बंद करुन आरामात ऐकायला सुरवात केली. कधी कशी जोप लागली समजले ही नाही. उठल्यावर सर्व थकवा दुर झाला होता. खुप दिवसानंतर आइने प्रेमाने अंगाई गीत म्हणत ज़ोपी घातले असे वाटले
@maulijee4 жыл бұрын
एक प्रकारची योगनिद्रा च आहे माऊलीजी.. ऐकले.. शरीर रिलॅक्स झाले. मन शांत झाले.
@venkateshshinde43454 жыл бұрын
Excelente result guruji.....Khup chhan ... khup khup dhanyawad
@sakhashinde23233 жыл бұрын
Very nice 🙂🙂😊😊😊👏👏👏👍👍👍🙏🙏🙏
@sujatapekam3 жыл бұрын
Atishay sundar 👌👌👌👌👏🙏🙏
@jadugaararvind3674 жыл бұрын
खुप छान सर. आता मी तुमच्या मुळे अत्यंत प्रगाढ झोप घेऊ शकतो. Thank you very much once again.
@प्रमोदजोशी-ड8त4 жыл бұрын
I think this vedio is really magic. My esterday night was awesom just because of this vedio. Ur voice is so blessful. U r mother of all of us. Thank u sir. 😇😇