लवकरच बीडचे काम पूर्ण होऊन पुणे मुंबई रेल्वे सुरू होण्याची स्वप्न पूर्ण व्हावे .
@ashokpandagale18383 ай бұрын
चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
@mayurjadhav54713 ай бұрын
खुप छान सुंदर अप्रतिम बेस्ट दादा .. अशेच या रेल्वे लाईन चे सविस्तर माहिती देत रहा दादा .. आणि लवकरात लवकर बीड पर्यंत ट्रॅक जावो हीच अपेक्षा
@rameshsalvi88823 ай бұрын
काम अगदी बीड स्टे. जवळ च आले आहे.. काही दिवसातच ते ही पूर्ण होऊन नगर बीड लाईन on board होऊन प्रवाशी, दळण वळण वाहतूक.. सुरु होईल.. भारतीय रेल .. धन्यवाद. आणि येणाऱ्या काळात डब्लिंग ही होईल. Thanks... Rf....
@dattatetambe7733 ай бұрын
खूप छान व्हिडीयो
@superindian71613 ай бұрын
Excellent 👌 video 🎉
@M_Bhate073 ай бұрын
🎉🎉
@aadilbagwan-ng3dh3 ай бұрын
Very very nice ❤❤❤❤❤
@sachinnewaskar10003 ай бұрын
Nice video👍👍
@narayangadekar67173 ай бұрын
बीड रेल्वे स्टेशन ईमारत व स्लीपर काम दाखवा.
@AsaramRupnar-kz7xb3 ай бұрын
खुप सुंदर
@rahullendal6663 ай бұрын
बीड रेल्वे स्टेशन रूळ टाकने सुरू झाले का
@ShamMarkande3 ай бұрын
रेल्वेचे कच्चे काम सुरू झालेले आहे पुढच्या दोन महिन्या तर रेल्वे मार्गाचे काम बीड पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर दोन महिन्यात बीड नगर हा रेल्वे मार्ग नवा सुरू होईल महाराष्ट्रात
@afjalmaniyar62543 ай бұрын
बीड स्टेशन वर पटरी अंथरण्याचे काम चालू झाले का ते दाखवा.
@ShamMarkande3 ай бұрын
अजून सुरू झालेले नाही दिवाळीनंतर या वर्षात बीड पर्यंत पूर्ण होईल व त्यानंतर मार्च अखेर २०२५ बीड नगर हा नवा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात सुरू होईल.
@kalbhairav44123 ай бұрын
@@ShamMarkandeplatform banvle ahet ka nahi
@prasadjoshi73733 ай бұрын
Platform che kam suru ahe@@kalbhairav4412
@rohidasdongare40343 ай бұрын
राजुरी कडील पटरी चे काम किती झाले ते पण दाखवा..
@mahommedgafoor70533 ай бұрын
Parli se Beed tak kitna kaam hua. . . . . ?
@maheshmalkhare38003 ай бұрын
म्हसोबा फाटा पासून बीड कडे जाणा-या मार्गाचे काम दाखवा.👍👍
@santoshdarade77003 ай бұрын
❤❤❤
@superindian71613 ай бұрын
Sirf 8 km mitter ki update Dene k liye thanks 🙏 kab tak pura hoga ab yeh 8 k.m ka kaam.
@arkk333 ай бұрын
बीड च्या मागे काम संपूर्ण झाला नसेल ...
@superindian71613 ай бұрын
M.p dr.pritum munde pankaja munde maharashtra government and offcourse central government ki wajah se kaam ho raha hai aur koi aur nhi.
@GaneshBhosle-qs7xz3 ай бұрын
जाधवसरजुनीपटरीकढुननवीटाकलीआहेका
@ramakantwadkar46093 ай бұрын
ठिकाण सांगा
@prasadjoshi73733 ай бұрын
म्हसोबा फाटा, बीड पासून सात km
@mahadevkajale68053 ай бұрын
जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी खासदार साहेब तुम्ही पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड धाराशिव