👍🎮परळी वैजनाथ पर्यंत रेल्वे पूर्ण पणे पोहचायला अजुन कमीत कमी 1 पिढी तरी होत नाही🎮👍
@nspchary42732 жыл бұрын
आनंदाची बातमी आहे ,एवढामोठा प्रकल्प होण्यासाठी वेळ लागेल,तरीही हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर पुर्ण होईल या दृष्टीने पुर्ण करण्याची जबाबदारी केंद्र व महाराष्ट्र शासन तसेच व सर्व पक्षांच्या नेत्यांनी घ्यावी चांगल्या कामात राजकारण करु नये.
@JD-xm8eg2 жыл бұрын
लोक चंद्रा वर गेले आणि अताशिक 2022 ending la कुठं रेल्वे फर्स्ट ट्राय करायला बीड सापडलं सद्या बुलेट ट्रेन पाहिजे होती बीड ला 👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
@AmirKhan-ym9xj2 жыл бұрын
घटनांदुर आंबेजोगाई केज पाटोदा जामखेड श्रीगोंदा दौंड रेल्वे काम लोकल शुरू करा
@sikander37262 жыл бұрын
50 वर्षे लागतील 266 किलोमीटर पयकी फक्त 61 किलोमिटर रेल्वे लाईन तयार झाली आहे आणि ही 61 किलोमीटर लाईन तयार होन्यासाठी 35 40 वर्षे उलटली
@RokingAB2 жыл бұрын
गोपीनाथराव मुढे असते तर पूर्ण रेल्वे कधीच चालू झाली आसती
@nochance39142 жыл бұрын
2014 pasun government ahe. 5 warsha lagtat new line sathi. Loka jamin det nahi,problem hote. Forest cha problem hoto. Court cases hou shaktat,sanstha dhamki detat case chya. Yavatmal la govt. forest jamin development sathi waprun dusri jamin forest la dili tar dhamkya det aahe paper madhye ek sanstha.
@umeshghumare93422 жыл бұрын
पूर्ण काम व्हायला अजून पंचवीस वर्षे लागतील
@vishalsanap94882 жыл бұрын
सांग mug पवारांना
@GLOBALSIGNATURE2 жыл бұрын
अप्रतिम स्वप्न जणू हे...
@Bablubhaiya22 жыл бұрын
खर पाहिलं तर आष्टी हा नगर शहरापासून जवळ आहे , त्यामुळं आष्टी ल रेल्वे येणे हे स्वप्न न्हवते तर बीड शहर येथे रेल्वे येणे आवश्यक आहे उगाच श्रेय वादात सांगू नका की स्वप्न पूर्ण झाले
@comedytadka55312 жыл бұрын
🙏 कृपा त्या गोपीनाथरावजी साहेबांची💖😞😞
@govardhanmahindrakar6227 ай бұрын
मोदी नी budget टाकले २०१९ नंतर स्थानिक नेत्यात दम नव्हता..... रेल्वे करायचा.
@दशनामगोसावीसमाजमहाराष्ट्र2 жыл бұрын
बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वे ही माहिती अतिशय चुकीची आहे निजामकाळापासून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ व घाटनांदूर रेल्वे स्थानक आहे औरंगाबाद ते हैद्राबाद ही रेल्वे नियमित चालते ...
@URMAN332 жыл бұрын
Only Devendra fadvnis and Modi Saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shribasaveshwar32512 жыл бұрын
पंढरपूर ते लोणंद ही रेल्वे मागील जवळपास १०० वर्षांपासून रखडलेली आहे. रेल्वे लाईनची जागाही रेल्वेच्या ताब्यात आहे. गरज आहे ती या परिसरातील सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी हा प्रकल्प जोमाने सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याची.
@Mahesh_42422 жыл бұрын
मुंडे साहेब ❤
@jivansurwase65672 жыл бұрын
सविस्तर इज्जत काढली तुम्ही आमची 😂😂😂
@mayurjaju21232 жыл бұрын
परळी ला आली आष्टी ला भी आली पण बीड चा नंबर काय येईना
@Gestapo132 жыл бұрын
Ahmednagar junction jhale ka?
@Gestapo132 жыл бұрын
Excellent vdo
@jayantdiwan22492 жыл бұрын
बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे 50 पेक्षा जास्त वर्षांहून अधिक काळ रेल्वे आहे !!! सिकंदराबाद ते परळी वैजनाथ साऊथ सेंट्रल रेल्वे !!! 1948 आधी ती NSR म्हणजे निझाम स्टेट रेल्वे म्हणून ओळखली जात असे !!!
@govardhanmahindrakar6227 ай бұрын
मोदी हैं तो मुमकिन है
@GaneshPachankar2 жыл бұрын
मधले अडीच वर्षे UT सरकार नसत तर कदाचित अजून लवकर हा प्रकल्प मार्गी लागला असता
@kalesandy60022 жыл бұрын
पुणे किंवा। भुसावळ पर्यंत चालवा
@marotighatul93332 жыл бұрын
Good
@ganeshmunde42365 күн бұрын
मुंडे साहेब...
@murlidharshinde18652 жыл бұрын
Paralila,kadhi.yeyil
@mubinshaikh21992 жыл бұрын
Nagar to parli Joda agodar rahilela sagla track
@zahedsyed6045Ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@govindjadhav34212 жыл бұрын
चोंग्या कोणी केलारे तुला पत्रकार बीड मध्ये पहिले पण रेल्वे होती
@ajedits92082 жыл бұрын
25 वर्षा खाली रेलवे होती का
@vilaspatil96942 ай бұрын
😀😆😃👍👍👍😀😆😃
@coolnaresh2902 жыл бұрын
Yavatmal jilha valyani kay gotya khelav ki kay😂😂😂😂
@Ashishpimple942 жыл бұрын
बीड मध्ये आधीच 2स्टेशन्स आहेत परळी आणि घाटनांदूर उगाच बीड चा माणूस पहिल्यांदा रेल्वे त बसला हे बकवास बातम्या देणे बंद करा