राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आपण कीर्तनातून करतायत, धन्यवाद दादा.
@gajananjunghare81442 жыл бұрын
कळकळीची विनंती आपल्याला माऊली , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य आपण आपल्या किर्तनातुन प्रसारित करावे ग्रामगीता प्रबोधन करावे .🙏🙏🚩🚩 जय हरी माऊली
@prathmeshvighe Жыл бұрын
तुकडोजी महाराज सेक्युलर किडा होता ..... मुरखांनो 🧡💭🙊
@Suraj-IClassicalMusic Жыл бұрын
@@prathmeshvighe Aadhi Vachan Kara challe tond marayla Hindu Dharmach mhanto saglya dharmancha aadar kara Don char shabd changle bolle mhanun koni konta kida naste hot
@ddcreations7817 Жыл бұрын
@@prathmeshvigheतुमच्या मना विरुद्ध बोलले म्हणून सेक्युलर किडा झाले का ? वाचन करा अभ्यास करा मग बोला
@AbhijitPadoleofficial Жыл бұрын
@@prathmeshvigheअबे गद्या आधी वाचन करा आणी मग बोला
@ParsadPajput Жыл бұрын
@@prathmeshvighe ठंफंफ
@misalgurujialandigitarthpa14873 жыл бұрын
रामकृष्ण हरी ! फारच भावपूर्ण भजन झाले दादा ! भजनाचा साज म्हणजे ...तुमचा आवाजआणि तडफ, टाळकरी कोरस, तबला मृदंग बाज, हार्मोनियम तानपूर्याचा मंजूळ स्वर, भजन अभंगावरील जीवापाड प्रेम आणि हर्षोल्हास याप्रमाणे एकूनच *गुरूदेव सेवामंडळा प्रमाणेच एनर्जी* काहीच कमी नाही ! दादा मी मुळात विदर्भातील असल्यामुळे साहजिकच राष्ट्रसंतांविषयी आमच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असणारच, राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने विदर्भात भजनाद्वारे समाज व व्यक्तीप्रबोधन करण्याची मोठी प्रथा उभी आहे. राष्ट्रसंतांनी समाजमनातील भेद ,अंद्धश्रद्धा समुळ नष्ट करण्याचा, देवावरील निर्मळ श्रद्धा, संतांवरील प्रेम ,गुरूश्रद्धा इ. बाबतीत भजनाद्वारे विचार देऊन तुकडोजी महाराजांनी मानवावर अनंत उपकार करून ठेवलेत. मात्र ते भेदातीत होऊन उकलुन पाहाणं गरजेचं आहे. जे उकलुन पाहतात त्यांना तो आनंद मिळतो आणि जो भेद करतो तो ह्या आनंदास मुकतो. दादा , तुम्ही खरोखरच भेदातीत आहात ! मी हे मोकळ्या मनाने लिहिन्याचं कारण म्हणजे मी इथे आळंदीत एका मठात खोली करून राहात होतो, एकदा मठातील भजनात तुकडोजी महाराजांचं भजन म्हणणार होतो मात्र त्यांनी ज्ञानोबा तुकोबाशिवाय दुसरे भजन म्हणु नका असे म्हटले ! तेंव्हा त्यांच्या भेदयुक्त विचारामुळे मी व्यथीत झालो. याउलट तुमची प्रत्येक अॕक्टीव्हिटी सार्वजनीन असते, त्यामुळेच तुमच्या प्रबोधनात साक्षात सरस्वती उभी असल्याचे स्पष्ट जाणवते ! माऊली ज्ञानेश्वर महाराज आपणास असेच सर्वबाजूंनी अनुकूल ठेवतातच यात संदेह नाही. धन्यवाद ! दादा हे भजन डिस्क्रिपशन मध्ये लिहून टाका !
@vasantgadkarofficial3 жыл бұрын
गुरुजी तुमच्या प्रेरणादायी प्रतिक्रियांमुळे मासा अंतकरण भरून येत... गुरुजी कोटी कोटी दंडवत.. 🙏🙏🙏
@shrikantpundkar48123 жыл бұрын
समे वर सम टाळी वर टाळी वादी संवादी स्वरांचा योग्य वापर खरोखर प्रासादिक गायन आहे आणि तुकडोजी बाबा च भजन म्हणजे अमर रचना ,,,,,तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाचा तुमच्या कीर्तनात समावेश केला ही खूप आनंदाची गोष्ट आहे , ज्या लोकांना संत साहित्यात पण द्वैत दिसते त्यांच्या सारखे अज्ञानी तेच, नुसते पाठांतर करून ते लोक केवळ वक्ता बनू शकतात ,,पण तुमच्या बाबतीत खूप अभिमान वाटतो मला गायन, तुमचं वक्तृत्व, सर्व संत पंथाचे प्रमाण आणि योग्य विश्लेषण तुम्ही करता महाराज नक्कीच तुम्ही सुद्धा संतपणाला पोहोचलेले साधूपुरुश आहेत ,,, जय गुरू ,,, रामकृष्णहरी
@vasantgadkarofficial3 жыл бұрын
श्रीकांतजी राम कृष्ण हरी.. मस्तक हे पायावरी 🙏🙏
@sanghpalmaharajofficial51055 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम 🙏🙏
@shivamshewane45873 жыл бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा खूप छान अभंग आपन सादर केला
@madhavgondge58422 жыл бұрын
या वयात एवढा भारी आवाज खुप छान माऊली,,
@shrikantpundkar48123 жыл бұрын
तुकड्यादास म्हणे जागा ना आळस अजुनी तरी सोडा ना प्रिय भारत जागवा उठा हो दिवस निघाला नवा खूप छान आवाज आहे आदरणीय महाराजांचा
@udaywadhai3 жыл бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अभंगला आपल्या मुखातून ऐकून मन तृप्त झाले
@गुरुवंदना3 жыл бұрын
दादा फारच अप्रतिम गुरुमाऊली वंदनीय राष्ट्रसंत यांच्या अप्रतिम भजन रचना व अभंग रचना आपल्या प्रासादिक वाणीतून व सुमधुर गायनाने मन अगदी प्रसन्न होऊन जाते. आपण नेहमी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन व अभंग आम्हा श्रोत्यांसाठी चैनल वरून प्रसिद्ध करत चला. आपल्या आवाजातील महाराजांच्या रचना खरंच मनाला समृद्ध करून जाते.
@ashokmane80143 жыл бұрын
हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेशेतांचे देव अवतारी पुरुष अवतरला येऊन आपले कार्य करून लुप्त होतात तरी सर्व सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही लोक व्देत निर्माण करतात दादा श्री आपले कोटी कोटी आभार इतिहास आम्हा लेकरांचा मनी बिंबवत आहात सहज बोलणे हाच उपदेश राम कृष्ण हरी
@sushmaghodake37233 жыл бұрын
तुकडोजी महाराजांच्या अभंगासोबत दादांचा आवाज म्हणजे दुग्ध शर्करा योग 🙏💐
@meanyou6323 жыл бұрын
जय गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी की जय धन्यवाद दादा
@dattakaitwad61322 жыл бұрын
किर्तनांत वंदनिय राष्ट्रसंताचे पूर्ण भजन प्रथमच अप्रतिम सुंदर ऐकायला मिळाले महाराज आपनास उदंड आयुष्य लाभो जयहरी👃
@anirudhakulkarni23163 жыл бұрын
काय प्रसादिक चाल आणि कीर्तन आहे. अनेक अनेक धन्यवाद
@badshahabibave65283 жыл бұрын
दादा आपण सुंदर आणि गोड आवाजात कारयकरम करत आहेत अशी च परमेश्वरकृपा होत राहिली जयहारि दादा
@akhandbahale69473 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@SG-pm9qw4kx5w2 ай бұрын
ही गाण्याची चाल आहे सर जो तेरा चकराए या दिलं डुबा जाए आजा प्यारे पास हमारे काहे घबराए तुकडोजी महाराजांनी चित्रपटाच्या चाली लावून समाज एकत्रित केला कारण लोकांना आधीपासूनच चित्रपटाची गाणी आवडतात
@suyogneel91503 жыл бұрын
रामकृष्ण हरी दादा 🙏 असा एकही दिवस जात नाही की आपले भजन ऐकत नाही . अचानक बाहेर धाव घेणार मन अंतर्मुख होऊन विचार करू लागत आणि नामात स्थिर होऊ लागतं . 🙏🙏🙏🙏
@ashokmane80143 жыл бұрын
Kay अप्रतिम भाव प्रगट केला दादा ची साधना श्री गुरू. कृपा प्राप्त धन्य हो भगवान तेरी माया
@prakashkhochade59503 жыл бұрын
सुमधूर आवाज...चाल अप्रतिम.. पखवाज व तबला वादन उत्कृष्ट. कोरस गायन देखील अप्रतिम.
@babanchaskar49963 жыл бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा वारसा पुढे नेताय अभिनंदन , दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ़
@laxmannaikepu16933 жыл бұрын
🌷🌹🌷👍🤝🙏🙌🙍♂️🙍♀️🌷🌷
@nandurahate19023 жыл бұрын
आनंद वाटला महाराज, आपण गुरुमाऊली तुकडोजी बाबांचा अभंग फार सुंदर सादर केला.
@bandujilalsare15833 жыл бұрын
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांची रचना, गातात व. वसंतगडकर महाराज, लोकांना शिकवण दिली आहे. ह्या भंजनातून.
@dilipphalke90923 жыл бұрын
अप्रतिम सुंदर आणि गोड आवाज तसेच जीवनाचे सार जय हरी महाराज
@ramkrishnahariofficial29503 жыл бұрын
महाराज मी तुमचे सगळे अभंग रोज ऐकतो,तुमच्या कीर्तनात स्वतः पंढरीनाथ पांडुरंग स्वतः टाळ घेऊन तुमच्या अभंगाच्या चाली साठी उभे असतील,आणि आनंद घेत असतील🚩🙌❣️🙏🚩❣️🙌🕉️🙌❣️🚩राम कृष्ण हरी ❣️❣️
@vijayrokade512 жыл бұрын
देव भावाचा भुकेला
@ramkrishnahariofficial29502 жыл бұрын
@@vijayrokade51 ram krishna hari 💖💖
@vijayrokade512 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@Ak-yx2yp2 жыл бұрын
जो कोणी हे भजन मन लावून ऐकेल आणि समजुन घेईल तो कधीही पैशामागे नाही धावणार नाही.
@shantaaher90693 жыл бұрын
Ram krushna hari 🙏🙏🙏jagadguru shri tukaram maharaj ki jay dhanyvad khup chan kirtan sundar dada mharajana sastang dandavat 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@sanjaysukase29353 жыл бұрын
माहाराज आपण खूपच मनमोहक सूदंर किर्तन सांगतात कोणतीही अभंगावर आपण फार छान चिंतन करतात मला आपले सर्व किर्तन खुपच आवडले व भावले आमच्या परीसरात पण कार्यक्रम करावा वाटतो आणि 7 दिवस रोज आपल्याच वाणीतून किर्तन ऐकून मन तृप्त होईल असे स्वप्न मी पाहातोय योग जर आला तर मला आपल्या वसंत गडावर येऊन येईल आशी ईश्वर चरणी लीन होऊन प्रर्थना करतो आपल्यावर भगवान पांडुरंग खूप खूप वाणीतून गोडवा आणी चिंतन या पुढेही राहो हीच भगवान पांडुरंग चरणी प्रथना राम कृष्ण हरी
@tapkirpatil93702 жыл бұрын
वा दादा ह्या या भजनाला तोडच नाही तोडच नाही दादा जय हिंद सलाम आयुष्यभर असेच गात राहो दादा ही ईश्वराचरणी प्रार्थना
@रविंद्रपढार2 жыл бұрын
1 No Maze Baba Maharaj satarkar and 2 No balkrishna dada Pranam
@pradipingle1714 Жыл бұрын
वं,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,त्यांचे अभंग ,भजन ,ग्रामगीता ह्यांचा प्रचार ,प्रसार आपण आपल्या दमदार ,गोड ,सुमधुर गळ्यातून करताहात ,,,ही अत्यंत भूषणावह बाब असून ,ईश्वर आपला गळा असाच दमदार ठेवो ,,आपणास खूप ऊर्जा मिळो ,,अन असेच सर्व संत ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारास घरोघरी पोहोचो हीच वं,तुकडोजी गुरुमाऊलीस विनम्र प्रार्थना ,,,,उदण्डआयुष्य लाभो ,,,निरोगी जीवन लाभो ,,, जयगुरु ,,,महाराज ,,
@Nitin583843 ай бұрын
माउली.. तुम्हाला ऐकुन तृप्त होते.. राम कृष्ण हरी🙏🙏
@PrakashraoMore3 жыл бұрын
दादा श्री राम कृष्ण हरी
@kirankatore78242 жыл бұрын
खरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन आपण गोड आवजात गायले खुपच अप्रतिम
@sachinsalunkhe9258 Жыл бұрын
दादा खूप छान आवाज गाण्यांमध्ये एनर्जीचा वापर खूप जबरदस्त केलाय मस्त वाटलं 🥰🥰🥰🥰
@AarunaRajurkar Жыл бұрын
अप्रतिम सर्वांचा उत्साह दांडगा छान अभिनंदन पद्मनाभ सुंदर गायलास सहजतेने
@sandipshinde8347Ай бұрын
खुप छान अप्रतिम, मी रोज ऐकतो माउली तुमचे अभंग गवळणी, खुप गोड आवाज आहे तुमचा. साक्षात परब्रम्ह भेटीस आल्याची अनुभूती येते. अशाच गोड आवाजाने मंत्रमुग्ध करत राहा. राम कृष्ण हरी 🙏😍🚩
@suhaspatil22853 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@nitinsurywanshi8163 жыл бұрын
आदरणीय ह. भ.प.श्री संतचरणरज वसंतगड़कर महाराज जी आपल्या गोड़ गळ्यातील मधुर गायन ,व वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजजी विरचित भजन मन्जेच दुग्धशर्करा योग..! आभार : ग्रामगीता लोककल्याणकारी संस्था,नागपुर
@xtu.xshuu_2 жыл бұрын
🚩_____🙏🏻🙏🏻_____ महाराज तुमचा खुप सुंदर आवाज आहे,,
@AarunaRajurkar Жыл бұрын
अतिशय अर्थपूर्ण आ8 हे गाणे ऐक मानवा आपल्या मधूर आवाजात ऐकल या वर थो8वेळ सगळ नश्वर वाटते शतश, .प्क्षणाम
@DevaRudrakar Жыл бұрын
he gan nahi Aa
@santoshvarbade28673 жыл бұрын
जय श्री गुरुदेव दत्त💐💐 या अभंगावरील कीर्तन किर्तनाचा व्हिडिओ अपलोड करा बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांचा
@ashok_dada_suradkar_81783 жыл бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन व अभंग खूप छान आहेत...... आणि तुमचा आवाज तर एकच नंबर आहे दादा..... कृपया अजून भजन टाका तुकडोजी महाराजांचे 🙏🙏🙏
@abhigutte19272 жыл бұрын
प्रभु आपल्या पावन पवित्र चरणाला दासचा कोटी कोटी प्रणाम 🌺🌺🙏🙏
@vijayappadomale88183 жыл бұрын
अतिशय सुंदर चाल दादाश्री
@eknathjadhav36363 жыл бұрын
अप्रतीम गायन महाराज 🙏🙏🙏🙏👌👌
@narayanmhaske22543 жыл бұрын
राम कृष्ण हारी माऊली 👏👏
@mahadeobhoite7382 жыл бұрын
सन्त तुकडोजी महाराजांच्या या सरळ व सोप्या भाषेत सर्व सामान्य जनाला समजेल असा बोधप्रद व उपदेश पर असा अभंग ! खरोखरच प्रशन्शनिय!
@dhirajbokey18092 жыл бұрын
दादा आम्ही तुकडोजी महाराज यांच्या गुरू च्या गावातले आहे अतिशय सुंदर आहे भजन
@सत्संग-र9ण3 жыл бұрын
घे घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे खुप छान 👏🙏
@ashok_dada_suradkar_81783 жыл бұрын
खूप छान दादा.....
@asaramkute17043 жыл бұрын
खुप छान आवाज आहे तुमचा
@charulatadeepakwarke10003 жыл бұрын
खुप छान .... अप्रतिम.....
@milindtaywade63843 жыл бұрын
दादा खूप खूप छान। प्रणाम।
@sanjaybahegavankar40103 жыл бұрын
अतिशय सुंदर गायन वादन
@shankarlabade15233 жыл бұрын
अप्रतिम, सुंदर 🙏🙏🙏
@नादब्रम्हॐसाईराम2 жыл бұрын
Va maharaj laich bhari 👏👏👌👌👍👍 ram krushn hari 🙏🙏
@pravinambadkar62762 ай бұрын
जबरदस्त... जय गुरुदेव 🎉
@nitinkumarraut11253 жыл бұрын
Jay Shree Gurudevji! 👏🏽🌹👌🏽🙏🏼🚩
@ashok_dada_suradkar_81783 жыл бұрын
अप्रतिम 👌
@dadalande90272 жыл бұрын
1 number maharaj.... Kay avaj ahe... मस्त.. सुंदर ....अप्रतिम.....
@meenakshipotdar80013 жыл бұрын
जय गुरुदेव
@misalgurujialandigitarthpa14873 жыл бұрын
आ.दादा ! रामकृष्ण हरी ! आपण डिस्क्रिपशन मध्ये हे गीत लिहून पाठविले ,मनःपूर्वक धन्यवाद !
@vasantgadkarofficial3 жыл бұрын
आदरणीय गुरुजी राम कृष्ण हरी 🙏🙏
@ravishinde5203 Жыл бұрын
What a melodious voice maharaj. No words to praise you. Marvellous, God bless you.
@anitachikhale40832 жыл бұрын
खुपच सुंदर खुपछान आवाज रामकृष्ण हरी
@shankarwali27202 жыл бұрын
Pppl
@shankarwali27202 жыл бұрын
Llppppp
@shankarwali27202 жыл бұрын
P
@shankarwali27202 жыл бұрын
Llppppp ppp pppp
@shankarwali27202 жыл бұрын
P
@God-Adi0711 ай бұрын
जय श्रीराम महाराज 🙏🙏राम कृष्ण हरी
@omkarbabar47433 жыл бұрын
खुप सुंदर 🙏
@Cricketupdater653 жыл бұрын
Khupach chan
@sanjaybahegavankar40103 жыл бұрын
वा सुंदर
@vijayappadomale88183 жыл бұрын
अप्रतिम गायन जय हरी दादा
@rajendrakaapse78853 жыл бұрын
राम कृष्ण हरी....🙏🙏
@vinodbhaupawar42893 жыл бұрын
Sobat gramgeetecha prachar hi karava maharaj apan chan kam karta ahe 🙏🙏jay Hari vitthal🙏🙏
@ashishborde72602 жыл бұрын
खूप छान दादा 👌👌🙏🙏
@pushpagore519910 ай бұрын
फारच सुंदर राम कृष्ण हरी
@ssn55843 жыл бұрын
Great 👍👌👍 maharaj ji
@vijaykumarkadam14927 ай бұрын
जिवनातील सत्य वास्तव.जय हरी 🙏🏻🙏🏻🌷🌷
@mallayyajangam32633 жыл бұрын
जय सदगुरू श्री जनार्दन महाराज की जय 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@badridevkar6805Ай бұрын
जय हरी 🙏🌸
@asarambansode74652 жыл бұрын
जय हरी महाराज
@avinashvetal82732 жыл бұрын
Ram Krishna Hari🙏🙏🙏 Khupch chhan maharaj
@sureshnikam28043 жыл бұрын
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
@sureshdesai9673 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@AbasoNilate Жыл бұрын
राम कृष्ण हरी 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@pushpathokane64613 жыл бұрын
Khup Sundar
@aajisswaipakgharkitchen13142 жыл бұрын
जय हरि माऊली
@shivakoli6410 Жыл бұрын
खुप छान महाराज
@parmeshwarrathod32492 жыл бұрын
क्या शक्ति है आवाज में राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि
@sanketraut80913 жыл бұрын
अप्रतिम गायन दादा🙏🚩👌
@dipakpatil69623 жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा महाराज जय गुरुदेव
@hanamantpawar28733 жыл бұрын
खुप छान दादा मंत्रमुग्ध झालो माऊली खुप छान 🙏🙏🙏🙏🙏
@sagarpagar60142 жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी 🙏 आम्ही नवीन व्हिडिओ ची वाट पाहतोय खरचं आपले अभंग कीर्तन खूप भारी असतात माझी दिवसाची सुरुवात ज्ञानोबा माऊली तुकाराम या आपल्या व्हिडिओ पाहून होते.
@aajisswaipakgharkitchen13143 жыл бұрын
Jay jay ram krishna haree dada
@shivamshewane45873 жыл бұрын
जय गुरु
@sambhajimarathikirtan6880 Жыл бұрын
🙏🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩💐
@keshavgitte11143 жыл бұрын
खुप छान
@viruujadyal6835 Жыл бұрын
।।राम कृष्ण हरी ।। माऊली🙏🙏🙏🌺🌺🙏🌺🌺
@vikasmore25212 жыл бұрын
Lay bhari
@GopalpDoke Жыл бұрын
, महाराज अप्रतिम स्वर
@panburanggore2194 Жыл бұрын
हा अभंग माझ्या एका जोडीदाराला खुप आवडत असे आता तो या जगात नही😢 त्यांची आठवण आली कि आयुक्त असतो
@gajananpachare36193 жыл бұрын
आदरणीय महाराज आपण तुकडोजी महाराजांच्या अभंग. भजने याचा उपयोग आपल्या प्रवचनात करावा आपणास आग्रहाची विनंती
@krishnasargar102 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल