बीडमधील भयाण दहशतीचं वास्तव Anjali Damania यांनी सांगितलं | Dhananjay Munde | Walmik Karad

  Рет қаралды 63,948

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 132
@shyamsable8937
@shyamsable8937 23 сағат бұрын
तुमच्या कार्याला खरच मनापासून सलाम
@balajikakade8517
@balajikakade8517 Күн бұрын
अंजली मॅडम आपले समाजकार्य मानवतावादी आहे 🙏🙏🙏support
@ranjitmuley8156
@ranjitmuley8156 5 сағат бұрын
दामिनी मॅडम जिल्हाधिकारी वर जो हल्ला झाला होता त्याची पण चौकशी करा
@shank-v5n
@shank-v5n Күн бұрын
Anjali ताईंना उदंड यश मिळो. खूप चांगला काम करत आहेत. आजच्या परिस्थितीत असे काम करणे खूप अवघड आहे. लोकांनी आपापल्या जातीचा, वर्गाचा, पक्षाचा चश्मा काढून त्यांचे काम बघणे गरजेचे आहे .
@dattaambore2025
@dattaambore2025 Күн бұрын
ताई आपल्या कार्याला खरंच मनापासून धन्यवाद
@yogeshaute3391
@yogeshaute3391 Күн бұрын
अंजली ताई धन्यवाद तुमच्या कार्याला
@chiller9835
@chiller9835 Күн бұрын
Thank you mumbai tak धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉
@gajananpundkar6296
@gajananpundkar6296 Күн бұрын
सलाम ताई तुमच्या . समाज कार्याला
@deepakgund8745
@deepakgund8745 Күн бұрын
अंजली मॅडम ग्रेट जॉब 👍👍
@vilasnarwade7701
@vilasnarwade7701 Күн бұрын
कुठे आहे महाराष्ट्र माझा😢
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 Күн бұрын
अंजली दमानिया मॅडम गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तुम्ही समाजीक कार्य जरूर करा परंतु समाजीक सलोखा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. याची समाजाला गरज आहे
@balajikumar64
@balajikumar64 22 сағат бұрын
त्या योग्य च करत आहेत ..
@shivamb9604
@shivamb9604 Күн бұрын
अंजली ताई तुमचं कार्य हे वाटत तेवढं सोपं नाही. पण सलाम तुमच्या हिमतीला.
@meenarasal1897
@meenarasal1897 Күн бұрын
सलाम ताई मागे हटू नका लढा महाराष्ट्र आहे सोबतीलि
@RajendraBhangare
@RajendraBhangare Күн бұрын
ताई धन्यवाद
@pratapbhise6524
@pratapbhise6524 16 сағат бұрын
अंजलीताई यांचे कार्य कौतुकास्पद आहे.यासाठी प्रचंड आत्मबल आवश्यक असते..ग्रेट
@titeekshaaswale9980
@titeekshaaswale9980 Күн бұрын
तुकाराम मुंडेंच्या हातात हि केस दया प्लिज ते लवकर निकालात काठतील.
@bhushanbagul1132
@bhushanbagul1132 13 сағат бұрын
As kuthehi case nahi deta yet bhau... Adhi tyaal appoint kavrav lagel mg dyav lagel mg to study krel.. Kiti vela jayil
@Savita7-cd1lr
@Savita7-cd1lr Күн бұрын
Kharach Tumcha mule reality baher ali 🙏🙏🙏
@dipakdongare5962
@dipakdongare5962 23 сағат бұрын
ताई आपल्याला खरंच मनापासून आभार
@sandeshpanmand1855
@sandeshpanmand1855 Күн бұрын
धनु आणि पंकजा यांची....संपत्ती किती असेल....जी लोकांच्या घरावर दरोडा घालून मिळवलीय......विचार शक्तीच्या पलीकडे.....😢😢😢
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Күн бұрын
महाभयंकर आहे... बीड बिहारच्याही पुढे आहे.. 😢😢😢
@KishorZongle
@KishorZongle Күн бұрын
मॅडम तुम्ही सत्य परिस्थिती मांडली खूप छान.
@sumit.kamble
@sumit.kamble 22 сағат бұрын
गुन्हेगाराला सरकारी बॉडीगार्ड कसे काय??
@adityakhakha3370
@adityakhakha3370 8 сағат бұрын
Salute madam..आम्ही अण्णा हजारे आठवू शकतो..तुमचे आंदोलन चालू ठेवा..🙏
@AJam-rs8ol
@AJam-rs8ol 23 сағат бұрын
अंजली ताई great
@harikulkarni5254
@harikulkarni5254 11 сағат бұрын
Great 👌👌💕💕
@santoshingle7297
@santoshingle7297 9 сағат бұрын
Anjale मॅडम तुम्ही ग्रेट आहात तुमच्या कामाला लाख लाख सलाम
@GAUTAMSONAWANE-l8l
@GAUTAMSONAWANE-l8l Күн бұрын
दमानिया ताई तुम्ही खूप चांगले काम करता यां बद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐 पण जरा मणिपूर,खैरलाजी प्रकरण, बदलापूर आठव तय का तुम्हांला नुकतेच कल्याण प्रकरण आणि कैक आहेत असे त्यावर कधी तरी तुमचा खणखणीत आवाज उठाव तसा थोडा चुकलो मी तुम्हाला परभणी माहीत असलेच ना! संतोष देशमुख प्रकरनातील कोणाताही आरोपी सुटला नाही पाहिजे या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय भीम 👍🏿
@prakashwakade9905
@prakashwakade9905 Күн бұрын
मॅडम गावगुंड प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यात आहेत
@rohithadawle7581
@rohithadawle7581 Күн бұрын
Upcoming CM of Maharashtra
@Currentaffairs_all
@Currentaffairs_all Күн бұрын
अंजली ताई ..तुमच्या कार्याला सलाम..
@Dr....123
@Dr....123 15 сағат бұрын
अप्रतिम कार्य ताई
@arvindrathod7528
@arvindrathod7528 22 сағат бұрын
*नगरिकाना सुचना* महाराष्ट्र भर मोर्चा काडा लवकर फ़ासी लावा गाँव खेड़ी तालुका जिल्हा स्तरा वर मोर्चा काडा लोकशाही जिंदाबाद
@VaibhavNikam-u8p
@VaibhavNikam-u8p 9 сағат бұрын
हिम्मत पाहिजे सत्य बोलण्याची 😢
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 13 сағат бұрын
बीड जिल्हा मा. राष्ट्रपतींच्या आधिपत्याखाली आणा आणि महाराष्ट्रातील कांही चांगल्या सामाजिक संघटनेची एका टास्क फोर्स द्वारे पुढील कांही वर्षे शासनांचे विविध उपक्रम तात्काळ राबविले पाहीजे.
@Omkar67890
@Omkar67890 Күн бұрын
अवैध धंदे पैशाचा पुरवठा बंद करुन मुसक्या आवळा या परळी पॅटर्न माफिया चा
@PK-qe2py
@PK-qe2py Күн бұрын
अजित पवार चे घबाड एकदा बाहेर काढा. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. खूप लोकांचे मनोरंजन होईल.
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 13 сағат бұрын
तुम्ही असेच चांगले काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@omkarcomputer4735
@omkarcomputer4735 Күн бұрын
आरोपी हा माझा जवळचा आहे म्हणणारे मंत्री हे मोदी, शहा आणि फडणवीस पेक्षा मोठे आहेत, भाजपाच्या बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का?
@Omnamonarayanay-p7s
@Omnamonarayanay-p7s Күн бұрын
Thanks to anna hazare, kejriwal team for rti acts
@SUBHASHSARNOBAT
@SUBHASHSARNOBAT 13 сағат бұрын
ताई अभिनंदन आपले,जरा ई.डी.त जे अडकलेत व भाजपा ने अभय दिले आहे.त्या विरूद्ध आवाज उठवा...हे प्रामाणिकपणे आपणच करु शकता... आपल्या कार्याचे पुनश्च अभिनंदन...
@rajendramhetre4473
@rajendramhetre4473 Күн бұрын
सगळ राजकारण सुरू आहे
@shantaramram
@shantaramram 7 сағат бұрын
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
@shankarkirde1219
@shankarkirde1219 12 сағат бұрын
एक आदर्श महिला व नागरीक..🫡🫡
@balasahebpawar2255
@balasahebpawar2255 Күн бұрын
ताई 👍
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 22 сағат бұрын
Tai gret ❤❤
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions Күн бұрын
१० वर्षांपूर्वीची घटना आज सांगितली ..मस्त टाइम आहे आणखी काही असेल तर रोज प्रेस घ्या ..
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 23 сағат бұрын
Damaniya taie khrech Tumi adarsh ahat kslich bhiti na balgta niswart Kam krun maharashtrala navi disa det ahat aple khup khup abhinandan Ani abahari🎉
@SandipThorve-k2s
@SandipThorve-k2s 13 сағат бұрын
ताई एकदम बरोबर
@geshnacreations5260
@geshnacreations5260 12 сағат бұрын
Tak खरी पत्रकारिता
@nitinkokade6214
@nitinkokade6214 Күн бұрын
दोन हजार पंचवीस ची जाशी ची राणी
@GaneshJadhav-m8s
@GaneshJadhav-m8s Күн бұрын
Va Anjali tai🎉
@VinodD-t5s
@VinodD-t5s Күн бұрын
सर्व यंत्रणा बदलून टाकली पाहिजे किंवा कर्तव्य दक्ष अधिकारी नेमण्यात यावेत तरच बदल होईल नाहीतर पुन्हा तीच दहशत, खंडणी, अपहरण, हत्या,दाबावर तंत्र दुर्दैव
@majedsyed3205
@majedsyed3205 23 сағат бұрын
Iran lady great job madam 🎉🎉🎉🎉❤❤
@vilasnarwade7701
@vilasnarwade7701 Күн бұрын
🙏
@BalasahebJadhav-e3w
@BalasahebJadhav-e3w Күн бұрын
Anjali tai kharay
@shubhananlimaye8393
@shubhananlimaye8393 15 сағат бұрын
Great Woman
@dnyaneshwarsuryavanshi3106
@dnyaneshwarsuryavanshi3106 22 сағат бұрын
👌
@vikasghadge8998
@vikasghadge8998 Күн бұрын
ताई खूप चांगले काम करता पण, स्वतःची काळजी घेऊन काम करा
@prasadsawant1676
@prasadsawant1676 Күн бұрын
🙏🙏🙏
@vinodbodke1843
@vinodbodke1843 Күн бұрын
स्वयं घोषित सामजासेविका चोमानीया मॅडम
@balajikumar64
@balajikumar64 22 сағат бұрын
बर्नोल घे भाऊ ...
@surajmore199
@surajmore199 21 сағат бұрын
Sant Valmiki…😅😅😅
@insecuresoul5490
@insecuresoul5490 20 сағат бұрын
@vinodbodke जरा भाषेचा दर्जा सांभाळा. तुमच्या इतर कमेंट्स वाचल्या त्याही "लवडा" " तोंडात घ्या" वगरे या अश्याच लिहिलेल्या आहेत. पापाचा घडा भरतोच लक्षात ठेवा. इथे नाही आलात तर या स्वभावाने इतर कुठे तरी अडचणीत याल. शुभेच्छा!
@vinodbodke1843
@vinodbodke1843 13 сағат бұрын
@@insecuresoul5490 aamhi fakt bhasache darja sodla tumhi Ani tya baine tr manuskicha darja sodla .. Direct jatila target kela tumhi lokani.. aropi purat bolaych sodun jatila bolala jatay te aamhi aikun gheu ka.. n bhasecha darja aamhala nko sangu tumcha neta bhar sabhet kach kach ghode lavto.. kiti sabhya ahe tumhi mahit aamhala
@insecuresoul5490
@insecuresoul5490 4 сағат бұрын
@vinodbodke1843 तुमच्या सारखे आम्ही कुठल्याही नेत्याला "बांधले" गेलेलो नाही. माझा नेता तुझ्या बीड जिल्ह्यात असण्याचा ही कारण नाही कारण मी तिथे राहत नाही. आणि Conflict of interest नावाची एक संकल्पना आहे, फक्त कचाकचा भांडण्याची मानसिकता नसेल तर समजावून घ्या ती आधी आणि मग विशिष्ट जाती-समुदाय-धर्म-पंथ यांचे अधिकारी एखाद्या केस मध्ये का नको असतात ते समजून घ्या! निष्पक्ष चौकशी साठी जर दुसरे अधिकारी नेमा असे सांगितले तर बिघडले कुठे? आणि भगवान बाबाची शपथ खा आणि सांग की वाटत नाही का तुला की जर तुमच्या जातीचे अधिकारी चौकशीला असते तर या "गुंड" लोकांना त्याचा फायदा झाला असता??? एखादा लाख नालायक असू दे पण फक्त माझ्या जातीचा आहे म्हणून सोडून द्या ही कुठली मानसिकता?
@mauligund7263
@mauligund7263 12 минут бұрын
दिदि आपन आमच्या बिड.वर.आपले.खुपच.ऊपकार.केलेत.माफ.करा.दिदि.परळि.पॅरटन.खुपच.गाजला.आपन.आहमाला.साहय.करा.मि.बिडवरुन.कुलैकर.ज्ञानोबा.दादारावगुंड.ता.बिड.बिड.जि.
@user-yk2tz3qg5j
@user-yk2tz3qg5j 23 сағат бұрын
Police बीड मध्ये शेपट्या घालतात
@RajendraDange-r6z
@RajendraDange-r6z Күн бұрын
देव आपले भले करो!
@RAJESH_SOLANKI-v5f
@RAJESH_SOLANKI-v5f 22 сағат бұрын
@#Amit Shah & Fadnvis saheb..We really need CBI enquiry in Santhosh Deshmukh murder case on high priority
@shivanjalinewsshakarnagara5986
@shivanjalinewsshakarnagara5986 12 сағат бұрын
सगळ्या ठीकाणी मिळुन ४००चे वर अधिकारी आहेत अजुन एक तुकाराम मुंडे आणला तर बिघडतय कुठे ...खरा सिंघम
@shashank255
@shashank255 20 сағат бұрын
है वंजारी सगळे असेच आहेत,या पुढे यांना थारा देणार नाही,संतोष चे मुले बाळ रडत आहे,खूप वाईट वाटलं
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 10 сағат бұрын
याला मोठे कारण आरक्षण आहे. फक्त आर्थिक परिस्थिती वर अवलंबून आरक्षण देण्यात आले तर ही परिस्थिती सुधारेल त्याच प्रमाणे common civil code लवकरात लवकर लागू केले गेले पाहिजे.
@bhanudastayade38
@bhanudastayade38 Күн бұрын
Gd
@88zzxbc33
@88zzxbc33 13 сағат бұрын
दमा न्यूमोनिया झालेली दमानिया 😂😂😂😂❤
@niks51326
@niks51326 20 сағат бұрын
भिडे गुरुजी च प्रकरण पण लक्ष घाला
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Күн бұрын
धनु मुंडे शरद पवार कडे होता तेव्हाही गुन्हेगार होता वाल्मीक कराड हा राष्ट्र वादी मध्ये होता तेव्हा गुन्हेगार नवता का
@balajikumar64
@balajikumar64 22 сағат бұрын
तुम्हाला जे माहित आहे तेच आता महारष्ट्र ल कळलं आहे ..
@uttampatil7982
@uttampatil7982 23 сағат бұрын
ताई कोल्हापुर चे किती पैसे बुडवले ते आकडा किती आहे तीही माहिती सांगा मुकादम आती हुशार ऐकेकाचे प्रपंजे उद्वस्त या मुकादमानी केले आहेत
@shridharnalage2028
@shridharnalage2028 12 сағат бұрын
एवढं सगळं होत सरकार झोपलंय निर्लज्ज्य
@kailasshinde4188
@kailasshinde4188 23 сағат бұрын
पत्रकार एक दिवस फडणवीसला विचारावे...
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 Күн бұрын
दादा है तो कुछ नही हो सकता....! गोर गरीब, मजूर,Sc/st तर मेले, जिरले, मुरले तरी कोणी बातमी लावील? केस घेतील? केस घेतली तर?तपास होईल? भविष्य कठीणच आमचं, तुमचं, उज्ज्वल भविष्य नेते, राजकारणी, अधिकारी यांचे बाकी????
@GaneshTarle-j7u
@GaneshTarle-j7u Күн бұрын
अजित पवार ला वाचयचे असल तर मुंढे ला सोडावे लागेल. गृहमंत्री खेळ खेळतोय. अनेकांना संपविण्यासाठी संतोष देशमुख च्या हत्येचा उपयोग करतोय
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 11 сағат бұрын
पुण्यात येऊन पूजा खेडकर ची आई हवेत गोळीबार करून शेतकऱ्यांना धमकवते, कल्पना करा ही वंजारी महिला!!! मग शेबडी वंजारी मुले काय करत असतील....😮
@akshay104
@akshay104 20 сағат бұрын
ह्या बाई परभणीला का नाही गेल्या
@insecuresoul5490
@insecuresoul5490 19 сағат бұрын
उद्या कुणीतरी म्हणेल रत्नागिरीला का नाही आल्या? मग कुणी म्हणेल लातूरला का नाही आल्या? हेच करायचे का त्यांनी?
@satishpise6462
@satishpise6462 23 сағат бұрын
cbi वाले जिवंत असते तर बीडला आले असते
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 20 сағат бұрын
तरी काही म्हणतील चिक्की ताई देवी आहे
@vilas_patil
@vilas_patil Күн бұрын
सरकार झोपले आहे . बीड ची वाट लावली . बीड म्हणजे दहशत वादीचे शहर आाहे का . दहा वर्षा पासुन केद्रांत मोदी सरकार आहे हे नेते काय पाहत आहे .
@kalpeshkghadi4507
@kalpeshkghadi4507 Күн бұрын
मॅडम ना मोदी सरकारने संरक्षण दिलं पाहिजे..
@vinayakbhadale4711
@vinayakbhadale4711 21 сағат бұрын
मला कधी कधी वाटत अण्णान सोबत ह्या मॅडम पण मॅनेज आहेत फक्त थोडंसं डीप जायचं रिझल्ट शून्य
@nileshmhaske3575
@nileshmhaske3575 Күн бұрын
मुंडे सहीबा काय आहे हे
@more.avinash
@more.avinash 23 сағат бұрын
MADAM MP MLA SATHI MINIMUM QUALIFICATION GRADUATION PAHIJE. YASATHI JANJAGRUTI KELI TAR SAMAJ DESH WILL BE OBLIGED
@jayhind1280
@jayhind1280 22 сағат бұрын
Jati sobat mati mhanje adhogati
@piyushr2588
@piyushr2588 Күн бұрын
madam ne munde sathi konacha contract ghetlay kay mahit!
@DevopsTech-c2l
@DevopsTech-c2l Күн бұрын
मुंडे काय तुझ्या आईचा नवरा आहे का येवडी बाजू घ्यायला
@RajendraCholke-tz8ee
@RajendraCholke-tz8ee Күн бұрын
पैशासाठी काम करणारी बाई आहे ईला समाजाचे अजिबात देणघेण नाही ईला संतोष च काही देणघेण नाही आगिततेल ओतायच काम करते अशा लोकांच्या मुलाखती उगाच नये
@balajikumar64
@balajikumar64 22 сағат бұрын
अरे लाभार्थी , शांत बस ..
@samarthcareerdev.academy
@samarthcareerdev.academy Күн бұрын
Hyana cm kara
@ss-hp2yr
@ss-hp2yr Күн бұрын
एकदम बकवास...
@harshalmali3870
@harshalmali3870 Күн бұрын
Sarkar konach hot sharth pawer
@PK-qe2py
@PK-qe2py Күн бұрын
किती सुध्दा ओरडलात तरी पवार साहेबांनी असा खेळ केला आहे...... समजुन घ्या पुढे 😅😅😅😅 पुढचा नंबर भुजबळ चा.
@satishwalhekar-ui5yh
@satishwalhekar-ui5yh Күн бұрын
उघडा डोळे पाहा नीट 😂😂
@bajiprabhudeshpande8479
@bajiprabhudeshpande8479 Күн бұрын
Fake information regarding night situation
@shaikhokjslgasadokraju7676
@shaikhokjslgasadokraju7676 Күн бұрын
Chirag Khan rajkaran yah baten sun sun ke mujhe sharm a rahi hai
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 22 сағат бұрын
Kay aavghad aahe rav. पंकजा मुंडे aase kam करती. Kay bap hota hicha aani kay nighali hi
@swapnilmagdum538
@swapnilmagdum538 21 сағат бұрын
Thik ahe beed ch jhal punyach ky itke murder hot ahet tithe ekacha pn ajun encounter jhala nahi
@Omnamonarayanay-p7s
@Omnamonarayanay-p7s 21 сағат бұрын
Encounter karnyasathi indira gandhi saarkhe congress nete lagtat bjp la jamnar nahi 🙏🙏🙏
@vijayandhale6343
@vijayandhale6343 Күн бұрын
Tu nako bolu bai kiti paise gheun bolti te ahe saglyankade
@abhijeetingawale7439
@abhijeetingawale7439 Күн бұрын
Vijay Andhale. Tuzya bhavki cha ek aaropi aahe Santosh Deshmukh hatyet. Tula laaj vatli pahije. Tuzya sarkha nalayak lokan mule Valmik Karad sarkhe gund mothe hotat
@GaneshTarle-j7u
@GaneshTarle-j7u Күн бұрын
घाणेरड्या
@shank-v5n
@shank-v5n Күн бұрын
आरोपी असले तरी त्यांच्या बाजूने बोलणे खूप घातक आहे.
@ControlRoomNashik
@ControlRoomNashik 7 сағат бұрын
Salam Tai❤
@sidharthmane5552
@sidharthmane5552 Күн бұрын
Karad la Sapport karnare ek kaam kara tumchi aai bahin tyachya khali dya m Sapport kara kivh tumhi dilya pn astil 😢
@vaibhavmule2664
@vaibhavmule2664 14 сағат бұрын
Mundeni beed chi waat lavli ahe
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН