बाबा मयेकर यांना एका प्रेक्षकाने रंगभूमीवर दिलं तलवाररुपी गिफ्ट @ आदर्शगांव केर,

  Рет қаралды 3,342

Tejomay Kokan

Tejomay Kokan

Күн бұрын

दशावतार कलाकाराचा आगळा - वेगळा सन्मान होतो तेव्हा...!
फरा प्रतिष्ठान रंगमंचावर कलाकार बाबा मयेकर यांचा नाटयरसिक नामदेव देसाई यांनी केला तलवार देत सन्मान
दोडामार्ग - प्रतिनिधी
अभ्यासू दशावतार कलाकार म्हणून ओळख असलेले आणि दशावतारातील बादशहा अशी उपाधी मिळविलेल्या बाबा मयेकर यांना रंगमंचकावर रसिकाकडून तलवार भेट देण्याचा अनोखा योग जुळून आला. दशावतार रंगभूमीवर 'कलाकार- रसिक' यांची आगळी - वेगळी भेट दशावतार क्षेत्रात कौतुकास पात्र ठरत आहे.
आदर्शगांव केर येथे फरा प्रतिष्ठानने पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी पुरस्कार वितरण नंतर दत्तमाऊली दशावतार नाटयमंडळाचा नाटयप्रयोग होता. दशावतार ही कोकणची लोककला आता वेगळ्या उंचीवर पोचताना दिसत आहे. या कलेतील कलाकारांचे आता रसिक फॅन होऊ लागले आहेत. यात बाबा मयेकर यांनी आपला एक रसिकवर्ग तयार केला आहे. त्यामुळे
दशावतार बादशहा म्हणून ओळख प्राप्त केलेले दत्तमाऊली दशावतार नाटयमंडळाचे कलाकार बाबा मयेकर यांना मंगळवारी रात्री एका कलाकाराला सरप्राईज गिफ्ट दिले हा रसिक म्हणजे आदर्शगांव केरचे सुपुत्र (ता. दोडामार्ग) नामदेव भिकाजी देसाई. श्री. देसाई हे नाटयरसिक आहेत तसेच श्री देव पूर्वाचारी पारंपारीक दशावतार नाटयमंडळाचे कलाकारही आहेत. रसिकाने दिलेले हे तलवाररुपी गिफ्ट पाहून कलाकार बाबा मयेकर भावूक झाले. आणि गिफ्टचा आदरपूर्वक स्वीकार केला. तलवार हे दशावतार रंगमंचकावरील महत्वाचे आयुध आहे.

Пікірлер: 5
@Dashavataranibarachkahi
@Dashavataranibarachkahi Жыл бұрын
श्री.बाबा मयेकर कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून खूप ग्रेट आहेत..#दोस्ती
@santoshgosavi6796
@santoshgosavi6796 3 ай бұрын
दोस्ती च्या दुनियेतिल राजा मानुस
@vamankondurkar2958
@vamankondurkar2958 3 ай бұрын
Mast❤
@hemantparab538
@hemantparab538 Жыл бұрын
Prachand Abhyasu kalakar shri baba mayekar kontihi bhumika abhyspurn aste shakuni sarvat mla awadleli bhumika tyanchi👌👌
@manojgawade870
@manojgawade870 10 ай бұрын
Baba mayekar 🎉
🙏🚩 सम्राट सहयाद्रीचा 🚩🙏
12:09
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,2 МЛН
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 25 МЛН
#dashavatar #kokan #ravan #दशावतार
10:00
Tejomay Kokan
Рет қаралды 1,3 М.
अप्रतिम लंगार माता दिसली  गायक -मयुर गवळी
2:24
Mayur gawali दशावतार संगीत
Рет қаралды 56 М.
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,2 МЛН