डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्य सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथील समाज मंदिर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये दिनांक 14 एप्रिल 2017 रोजी चिन्मय कदम याने केलेली अप्रतिम भाषण.
Пікірлер: 201
@varshabhute53065 ай бұрын
अशाच मुलांची देशाला आजगरज आहे, बेटा तु एक प्रेरणा आहे सर्वांसाठी, असाच पुढे खंबीरपणे चालत राहा तु मे कोई नही रोक सकता , ऐसी तुफानो के जरुरत है आज .
@SamadhanwankhedeWankhede3 ай бұрын
बाळा अगदी अभ्यासपूर्ण तु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी आणि जनतेच्या मनात सत्य विचारांची पेरणी केली . अशीच प्रेरणा घेऊन उच्च शिक्षणाची भरारी घेत रहा. तुला लक्षावधी शुभेच्छा.
@rupeshjagtap45102 жыл бұрын
बाळ तुझे वडील खूप छान आहे मनुन तू अस बनवला आणि हो तुझे शिक्षक पण असे छान बाळ
@lookandlistenandthink3229 Жыл бұрын
❤❤❤
@gayatrikhaire86742 жыл бұрын
खूप सुंदर भाषण बाळ खूप शिक व मोठा हो तुला शुभ आशीर्वाद
@shamraokamble44522 жыл бұрын
चिन्मय बाळा तुला कडक जय भिम ! तुझ्या आई वडिलांना ही कडक जयभिम ! भरपूर अभ्यास कर विद्वान हो तुझ्या सारख्या अभ्यासू वृत्ती असणाऱ्यांची आज देशाला गरज आहे .
@akashparkhe14542 жыл бұрын
बाळा तुझ्या सारख भाषन कधी कुणाला जमनार नाही खुपच सुंदर जय भीम खोप मोठा होशील कारनं तुझी विचार बाबासाहेबांची आहेत .......💙✨
@anandganvir9684 Жыл бұрын
Verygood
@hemanttambe75782 жыл бұрын
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समतेचे पुरस्कर्ते होते. तर मनू हा विषमतेचा पुरस्कर्ता होता.
@renukawankhede98802 жыл бұрын
बाळा खरंच तुकिती छान बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण केले असेच सर्व जनांनी असाविचारकेलातर किती चांगले होईल जयभिम
@rahul19rj382 жыл бұрын
बाबासाहेबांचे थोर विचार आजच्या पिढीला कळायलाच हवेत🙏🙏🙏
@theeverywhere85242 жыл бұрын
काय बोलावे आणि किती बोलावे बाळा तुझ्याबद्दल... या वयात तुला डॉ बाबासाहेब आंबेडकर एवढ्या प्रचंड प्रमाणात समजले. तुझा भाषणात तू अनेक तज्ञ आणि लेखकांचे विचारही मांडले. धन्य तुझे आई बाप... ज्यांनी तुला घडवले.
@bajarangkotavale50732 жыл бұрын
बाळा संस्कार बाजारात विकत मिळत नाहीत. पण तुझ्या वर संस्कार करणारे तुझे आई वडील थोर आहेत. त्यांना धन्यवाद देतो. पुढे जाऊन मोठाच कोणीतरी होशील.अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद!
@ravimore8205 Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🇮🇳🏛️✍️🙏🙏🙏🌹💐🌺
@bhauraoundirwade3627 Жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम छान खुप सारया मंगल कामना
@sanghpalgaikwad20722 жыл бұрын
Kadak.... Katarnaak..best..speech
@amolbhandare30982 жыл бұрын
कौतुक करावे तेवढे कमी तुझ्या आई व वडील यांचे खुप आभार
@vandanakamble2585 Жыл бұрын
खुप छान आहे बाळ तुझं भाषण मानाचा त्रिवार मुजरा
@sanjivmool61092 жыл бұрын
बाळा तुझे खुप खुप खुप _____ कौतुक आहे. अप्रतिम विचार मांडले.शिक्षक, आईवडील यांचे अभिनंदन, तुम्ही भाग्यवान आहात. , जयभीम 🌹🌹🌹🌹🌹👍👍👍
@dilipwaghmare12762 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर सारया जगाचे होते.
@tanishkagaikwad2247 Жыл бұрын
अप्रतिम भाषण 👍🙏🙏🙏🙏👍👌👌
@dhondirammandhare23182 жыл бұрын
बाळा तुझे आई वडील, धन्य झाले खूप सुंदर विचार मांडले ऐवडया लहान वयात, धाडस करून छान माहिती दिली आहे,
@komalwankhade89482 жыл бұрын
खूप खूप सुंदर.. अप्रतिम बाळा शिकून खूप मोठा हो. तुला आशीर्वाद
@mukundkadam56362 жыл бұрын
👍🏻चिन्मय' अप्रतीम वक्तृत्व. बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व व त्यांचा कार्याची माहिती आपल्या भाषणाद्वारे करुन दिलीस या बद्दल तुझे मनःपूर्वक कौतुक. ख-या अर्थाने तुझा हाच आदर्श आताच्या पिढीने पुढे चालविण्याची गरज आहे. चिन्मय तुझ्या पुढील प्रेरणादायी वाटचालीसाठी सदिच्छा. 🙏
@pavanganvir64352 жыл бұрын
Jaibhim namobuddhay
@pratikkajbe9782 жыл бұрын
अप्रतिम 🔥💙❤️🙏
@mangalhirvebudhaisgreatnam55962 жыл бұрын
छान बाळा तुझं बरोबर आहे 🙏🏾🙏🏾🙏🏾 ज्ञान हेच तारणार आहे
@milindgade38262 жыл бұрын
Khup chyan.. speech bala ..Jay Bhim
@shivamnilangekr50522 жыл бұрын
चिन्मय बाला तुला क्रांतिकारी जय भीम सलाम तुझा भाषनाला nice 👍
@suryakantkamble67532 жыл бұрын
खुप छान, जयभीम नमोः बुद्धाय्
@santoshshelke15402 жыл бұрын
Greate speech 👍👍 chinmay☀︎︎☀︎︎
@yogeshjagtap72432 жыл бұрын
बरोबर बोललास बाळा,समाजात गैरसमज समज आहे, की बाबासाहेब हे फक्त दलितांचे होते हा च गैरसमज आता दूर होत चाललाय
@ajitgaikwad75872 жыл бұрын
सॅलूटरूपी जयभीम, ग्रेट वक्ता 👍👍👍👌🇪🇺🙏👏👏👏👏👏
@devdannil6884 Жыл бұрын
जय भीम जय संविधान जय शिवराय बघा तुझी अशीच जीवन कार्य सफल होत राहो टाकल्या टाकल्या तुम्हाला जीवनात जीवन आरोग्य दीर्घायुष्य लाभो
@jaya_hajare Жыл бұрын
अप्रतिम बाळा.👍
@vaishalikadam79492 жыл бұрын
अप्रतिम बाळा. उत्तम वक्तृत्व आणि सादरीकरण. तुझे आणि तुझ्या आई वडिलांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐🌹🌹🌹🌹
@daminikasare21322 жыл бұрын
अप्रतिम 🥰...खूप मोठा हो
@rajeshreemohite60959 ай бұрын
जयभिम जय संविधान 🙏🙏अभिनंदन बच्चा 🌹🌹🌹🌹🌹🌹
@shaileshlagad12102 жыл бұрын
खुप छान रे बाळा. 👍🙏
@hemanttambe75782 жыл бұрын
सुंदर वक्तृत्व परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक मनू हे चुकीचे आहे .मनूने वर्ण व्यवस्था सांगितली. तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सांगितली .
@sanjaykadam80712 жыл бұрын
क्षमा करा परंतु धनंजय कीर सरांच्या पुस्तकात तसा उल्लेख असल्यामुळे हे वाक्य निवडले
@rajendrakharat51312 жыл бұрын
Great speech ambedkarala olkhnare tusha sarkhe aste tar aaj babasaheb aambedkar gharagharat aaste ani kharch bhart mahasattak zhala aasha ❤️❤️💐💐💐👌
@sudhirkhobragade16102 жыл бұрын
चिन्मय , खुप सुंदर भाषण , अप्रतिम. You are great .
@shreyash_152 жыл бұрын
Khupch chhan Jay bhim.,,
@ajayambhore39682 жыл бұрын
Excellent speech, good boy...
@Samajsevakbalasaheb5 ай бұрын
सुंदर खूप शुभेच्छा पुढील कार्यास
@ashokshejwal56662 жыл бұрын
Kadak Jay Bheem bhava 🙏🏼🙏🏼💙💙🇪🇺🇪🇺👏👏👏👏
@rajugaikawad34272 жыл бұрын
अप्रतिम बाळा.....
@nandawasnik4149 Жыл бұрын
महान आहे तुझी आई वडील बेटा
@rajpalpande38912 жыл бұрын
Nice speech Chinmay, keep it up beta
@RJ358_jaibhim Жыл бұрын
खूपच सुंदर 😊
@anantnawasagare17772 жыл бұрын
अप्रतिम बाळा..👍👌👌
@akashshirshat23522 жыл бұрын
Khupach Chan Bala💙👌
@realbuttrue1202 жыл бұрын
अप्रतिम🙏
@prashikwankhede33642 жыл бұрын
Very good baccha 👍I proud of you
@shubhamjadhav4887 Жыл бұрын
अतिशय सुंदर भाषण धन्यवाद बाळा आंबेडकर यांच्या सारखा मोठा हो सच्दिछा जय भारत
@Mauthecat12 жыл бұрын
अतिशय प्रभावी भाषण.चिन्मयचे खूप खूप कौतुक .संजय सर,बॕकग्राऊंड म्युझिकमुळे भाषण ऐकताना अडथळा वाटतो.
@latatarfe53642 жыл бұрын
Khup chan..... 😊😊🥰
@shrirangkambale10432 жыл бұрын
Khup chaan chinmay !! Proud of you beta
@sunilhovale9112 жыл бұрын
खूप छान भाषण
@dilipwaghmare12762 жыл бұрын
अप्रतिम विचार छान.
@pawankadam6002 жыл бұрын
अप्रतिम. जय भीम. 🌹. 🙏🙏
@user-wi8xl2jp3b2 жыл бұрын
अप्रतिम भाषण बाळ 🤗💙🙏
@deepakjadhav.44612 жыл бұрын
कडक जय भीम 🙏👍
@vilasbhise55922 жыл бұрын
Jay bhim 🙏🙏 धन्यवाद बाळा खूप छान वाटलं,जय भीम,
@kishorenicesurve90032 жыл бұрын
जयभिम छोट्या भावा 🌺🌺🌺🙏😊
@26vaishanavimundhare272 жыл бұрын
अप्रतिम 👍👍👍
@rajendrawashimkar1102 жыл бұрын
समाजातील सर्व स्तरातील लोकांनी बोध घ्यावा, जय भीम
@darshenkharat6368 Жыл бұрын
Chup chhan bala 🙏Jay bhim
@mukeshkasale57572 жыл бұрын
Jay bhim
@rajubansode85522 жыл бұрын
खूपच सुंदर,
@RajeshYadav-gd8nt2 жыл бұрын
लय भारी क्रांतिकारी जय भीम
@shobhaborkar4882 жыл бұрын
खुप छान चिन्मय बाळा जयभिम
@yogeshchibhade24702 жыл бұрын
Excellent speech 👌👌🔥
@shekharingle44336 ай бұрын
वा रे पठ्ठ्या❤
@rasikagaikwad48272 жыл бұрын
अप्रतिम , चिन्मय
@bhaleraosureka90002 жыл бұрын
Excellent speech good
@ananyadoifode59812 жыл бұрын
Khup chal bala 👌
@Dddd-qd2rg2 жыл бұрын
🙏 जय भिम
@k.kuldeep93582 жыл бұрын
Jaybhim... Ek no....✨️🙏
@dhammakrantimusic2214 Жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण केलेस बाळा
@mithungharde64512 жыл бұрын
मानाचा जय भीम भावा
@ajabraothakare3022 жыл бұрын
Apratim bhashan Jay bhim👍
@bajrangkamble32542 жыл бұрын
Hatts off 👍👍🙏🙏🙏🙏🙏
@bhagwanraogokhale83892 жыл бұрын
Jay Bhim🙏🙏🙏💯
@naynawankhade77012 жыл бұрын
Udyacha kup motha vakta honar ahe hae ha mulga
@a.g83702 жыл бұрын
Very good speech.
@pramodkabir54432 жыл бұрын
Amazing speech 👌👍like
@srawool91192 жыл бұрын
मस्त चिन्मय बाळा कसा आहेस तू नमस्ते ताई आणि भाऊ
@anantnawasagare17772 жыл бұрын
Promotive speech..keep it up... Chinmay...👍👍👌👌👌👌👌👌