kzbin.info/www/bejne/sIGln4uKabRoaKM जागतिक विचारवन्त गंगाधर बनबरे सर यांचे बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वरील लिंक वर उपलब्ध आहे.... आवर्जून ऎका
@amolkamble37386 жыл бұрын
Panchfula Prakashan
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
Amol Kamble : 💐💐💐💐💐💐💐💐
@anilwagh87016 жыл бұрын
Panchfula Prakashan
@anilwagh87016 жыл бұрын
Panchfula Prakashan
@jitendrajagatap22786 жыл бұрын
जय भिम सर तुमचा आवाज ऐकल्यावर आंगावर काटे येतात,
@vilaspatil51164 жыл бұрын
मराठा आणि बहुजन वादी संघटना शिव संग्राम,संभाजी ब्रिगेड मराठा, सेवा संघ आणि श्रीकान्त बारिन्गे सर, अमोल मिटकरी दादा आणि या संघटनांच्या तमाम बहुजनवादी विचारवंताना मी क्रांतिकारी सलाम करतो..जे मनुवाद्याच्या छाताडावार लाथ मारुन समता वादी विचार मांडतात श्रीकांत बरिन्गे सर अप्रतिम अभ्यास पुर्ण उत्कृष्ठ अस भाषण केलल आहे आपण छत्रपतीशिवाजी महाराज शंभूराजे चें खरे वारसदार आहात आपण.. तुमच्या वक्तृत्वाला मी नमन करतो धन्यवाद.... जय शिवराय जय शंभूराजे जय जय महात्मा ज्योतिराव फुले जयभीम
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
Dhanywad । जय जिजाऊ । जय भीम । हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।
@indian25996 жыл бұрын
साहेब... तुम्ही तुमच्या भाषणाच्या माध्यमातून बाबासाहेब याचे थोर विचार आमच्या परेत पोचवत आहे त्याबद्दल तुम्हाला मनापासून धनांवाद देतो...... काळजातून जय भीम करतो......!!
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
DNYANESHWAR KALE : धन्यवाद सर.... आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे समाजकार्य चालू आहे... जय भीम
@b.k.62024 жыл бұрын
जय शिवराय, जय भिम आपले समाज प्रबोधनात्मक विचार खरोखर मनामध्ये उर्जा निर्माण करणारे आहेत. सध्याच्या भरकटलेल्या तरूणाईने आपले विधायक ध्येय ठरविणे काळाची गरज आहे.
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
धन्यवाद । सध्या लॉक डाऊन च्या काळात घरबसल्या ऐकण्यासाठी हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।
@dayanandchavan74042 жыл бұрын
आजच्या तरुणाना तुमच्या विचार राची गरज आहे . खुप सुंदर भाषण सर आपले मनापासून खुप खुप अभिनंदन ..... जय शिवराय जय भिम....
@sulbhadeshmukh3803 жыл бұрын
काय आवाज आहे! किती तळमळ आहे!काय अभ्यास आहे! किती संदर्भ समर्पक आहेत!नवीन संशोधनातून आलेली माहिती चा संदर्भ अतिशय उपयुक्त.
@akshayparade72392 жыл бұрын
Great work 🙏
@MANOJKUMARPAWAR2 жыл бұрын
Great
@urmilabhalerao31022 жыл бұрын
🙏🏻
@kishorwalde35682 жыл бұрын
खूपच छान सर.... ग्रेट सर..👍💐💐💐💐💐
@shubhamkumbhar2084 жыл бұрын
ग्रेट... आताची खरी वस्तुस्थिती काय आहे हे झणझणीत डोळ्यात अंजन घालणारी आहे.... जबरदस्त.... प्रत्येक घराघरात ऐकायला गेले पाहिजे असे भाषण.... ग्रेट....
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
Thanks । प्लिज जास्तीत जास्त शेअर करा ।
@vinodsambhare92843 жыл бұрын
खूप छान... जबरदस्त जय भीम🍄🌹🌹🌟
@ravindradhoke9664 жыл бұрын
मी स्वतःला भाग्यवान समजतो सर, आपले मार्गदर्शन माझ्या पर्यंत पोहोचले..खुप छान सर👌👌👌👌👌🙏🙏
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
धन्यवाद । हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।
@nalinisthul22372 жыл бұрын
Khupch chan sir thanks
@sandipkhankal29434 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट असे व्याख्यान. सर मला अभिमान वाटतो तुमच्या सारखे प्रबोधनकार चांगले प्रबोधन करत आहेत.
@bageravpacharne57122 жыл бұрын
फारच छान भाषण मला आपन
@rajeshreemohite6095 Жыл бұрын
जयभिम सर 🙏🙏अभिनंदन 🌹🌹🌹 काळजाला भिडणारे असे आपले विचार आहेत. खेडे गावातून असे विचार मांडले गेले पाहिजे. धन्यवाद सर. 🙏🙏🙏रत्नागिरी.
@bhavanishingrajput67833 жыл бұрын
बहोत ही महत्वपूर्ण और प्रेरणादायी हैं ये व्याख्यान, सत्य इतिहास समजलेनेमे बहोत ही सरल है, 🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌👍👍🙏🙏🙏
@bharatsahare5172 жыл бұрын
ज्याचे आदर्श डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही... अति उत्तम व सुंदर महापुरुषांचे जीवन चरित्र सांगतील तुम्ही सर श्री.मा.श्रीकांत जी बरिंगे सर खूपच छान जय शिवराय जय संविधान
@sandipsakpal9924 жыл бұрын
सर, आपले भाषण मला खूप खूप आवडले जय भीम नमो बुद्धाय!
@dipakkamble78294 жыл бұрын
Very very excellent Speech!!!! My dear💕💕💕 Intelligence Sir!!!! जय जय भीम जय बुद्ध जय प्रबुध्द जय शिवराय जय भीमराय जय भारत स्प्रेम, Mancha Sanmancha क्रांतीकरी स्नेह जय भीम Sir
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
धन्यवाद । जय भीम । हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।
@medicarenibba27314 жыл бұрын
ज्या वयात तरुण आपल्या बापाच्या पैश्यावर उडया मारत होते, त्या वयात माझा भीमराव हा देश घडवत होता. जय भीम 🇮🇳🇮🇳🇮🇳
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
अगदी बरोबर ।
@munirsayyad89854 жыл бұрын
बरोबर आहे सर
@sandipsonkamble80183 жыл бұрын
Nice Dada
@pramilakhurangale34773 жыл бұрын
Nice
@RewriteRepresent3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hIKbiJZniL5keas ALL ABOUT DR. B R AMBEDKAR
@balumoregeet80354 жыл бұрын
खरोखर उत्तम प्रकारे आपण आपल्या विचारतून येथे Dr बाबासाहेब आंबेडकर सांगितले आहे फारच सुंदर
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
धन्यवाद । कृपया जास्तीत जास्त शेअर करा ।
@sureshjadhav31226 жыл бұрын
*पंचकुला प्रकाशन ला अनेकानेक साधुवाद !* *बहुजन समाजाच्या सर्व महापुरुषाच्यां वारसा घरों घर घेऊन जांन्या चा सम्यक संकल्प आहै !* *जयभीम ! नमो बुद्धाय !! जय भारत !!!*
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
धन्यवाद जाधव सर । भाऊजन समाजाला जागृत करण्यासाठी आणि जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवण्यासाठी पंचफुला प्रकाशन व पंचफुला यू ट्यूब चॅनेल ची निर्मिती करण्यात आलेली आहे । आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे ।
@sureshjadhav31226 жыл бұрын
सादर धन्यवाद ,👌👌👍👍🙏🙏
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
@@sureshjadhav3122 : 💐💐💐💐💐
@pckanade6 жыл бұрын
ग्रेट स्पीच अशीच भाषणे समाजाला आवश्यक आहेत. आपण सर्व महापुरुष यावर भाषणे देखील करावीत, त्यासाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
परमेश्वर चाफाकानडे : धन्यवाद सर.... सरांची इतर भाषणे या चॅनेल वर आहेत...ती पण आपण ऐकावी
@gopinathraogaikwad22424 жыл бұрын
Q
@savitridevivlogchannel55197 жыл бұрын
जय भीम साधु वाद भाई अच्छा लगा है भाषण नमो बुदांय बहुत-बहुत शुक्रिया
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
बहोत बहोत धन्यवाद और साधुवाद सर
@chandrakantsonkamble2627 Жыл бұрын
धन्यवाद सर आपण जे महापुरुषावर बोलले ते खुप आम्हा तरुणांनासाठी खूप प्रेरणादायी ठरेलं. जय भिम 💙 जय शिवराय
@dnyaneshwarrudre83994 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहु जय ज्योती जय साऊ जय भिम
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
जय जिजाऊ । जय भीम । जास्तीत जास्त शेअर करा ।
@anildake36872 жыл бұрын
सर तुमच व्याख्यान एकुन मण एकदम प्रसन्न झाले. अतिशय खुपच छान व्याख्यान केल सर .🙏🙏🙏
@DrSandeepBPatil6 жыл бұрын
Kahi problem nahi sir kami lok eknar ahet, pan social media la dhanyavad jyamule 282 hazar lokani tumche vichar ekle. Khup chhan sir.
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
धन्यवाद सर । जास्तीत शेअर करा हे भाषण ।
@meenakshivithalshinde86952 жыл бұрын
🙏जयभीम! आज पहिल्यांदा तुमचे भाषण ऐकून मन बाबासाहेबांच्या विचारानी भारावून गेले. आजवर माहित नसलेल्या prashnanchi नकळत उत्तरे मिळाली. मन चैतन्याने भरून गेले. खरे Babasaheb jagala दाखवून देणाऱ्या तुमच्या सारख्या विचारवंतांची आज समाजाला नितांत गरज आहे. 🙏 खुप खुप धन्यवाद! 🙏जयभीम!
@venkatidudhambe3217 Жыл бұрын
The great spich Sar ji
@SBA7054 жыл бұрын
तुमचा हा व्याख्यानं ऐकून मला खूप आनंद झाला..
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
धन्यवाद । जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ।
@bhagwatkhurkute35094 жыл бұрын
फुले शाहु आँबेडकराँना सवँ आदिवासी समाजाकडुन मानाचा मुजरा
@taleshjadhav61186 жыл бұрын
खुपच छान व्याख्यान आहे सर सर्व जाती धर्माच्या लोकांनी समजुन घ्यायला हवा
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
Talesh Jadhav : खूप खूप धन्यवाद । सर्व जाती धर्मतील लोकांचे प्रबोधन करण्यासाठी हे चॅनेल सुद्धा हातभार लावत आहे । जास्तीत जास्त लोकांना या व्हिडीओ ची लिंक शेअर करून चॅनेल बद्दल माहिती करून द्यावी ।
@dattalandage82494 жыл бұрын
Talesh Jadhav
@kacharubhagat17244 жыл бұрын
Aspirating sar
@sharanappakyatanakeri64104 жыл бұрын
Great sir; salute you, sundar prabhodhan practical examples
@santoshshirsath17612 жыл бұрын
तुमचा आवाज आमच्या पर्यंत म्हणण्या पेक्षा काळजापर्यंत पोहचला सरजी खूप छान अप्रतिम झनझणीत अंजन घातले आपण
@yogeshgurav95884 жыл бұрын
अप्रतिम भाषण .....नितीन बानुगडे पाटील सर दिसत होते तुमचा वाणीत
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
Thanks । plz share this video
@bhimsenshirale31902 жыл бұрын
असे विचार ऐकून मी धन्य झालो, अतीशय प्रभावी आणि परिणामकारक.
@sangrammore69844 жыл бұрын
💙🙏💙मी खुप नशीबवान आहे सर तुमचे व्याख्यान माझ्या पर्यंत पोहचले 💙🙏💙धगधगता,रखरखता ज्वालामय निळा सलाम करतो साहेब तुमच्या विचाराला .............👌🏻👌🏻👌🏻👑👑👑💥💥💥💥💥💙💙💙💙💙
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
धन्यवाद । कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।
@mairascraft4133 жыл бұрын
Kharach far pot tidikine apan margadarshan kelet....aple khup khup dhanyawad.🙏🙏🙏
@प्रसादशिंदे-ल7ल4 жыл бұрын
अप्रतिम सर आपले विचार नेहमीच प्रेरणा देणारे ठरतील बहुजन चळवळ चालू ठेवण्यासाठी अशा प्रकारे प्रबोधन होण गरजेच आहे.
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
थँक्स । हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा ।
@ashokmahire65414 жыл бұрын
खर आहे भारत बौध्य् मई करा,रॉष्ट्र पुरुषांच आदर करा, अणि जयभीम म्हणा, तरच खरे अनुयायी जयभीम
@hasarikali12143 жыл бұрын
आजपर्यंत इतके जोशपूर्ण आणि अभ्यासपूर्वक केलेले पहिलेच भाषण ऐकले. खूप छान....प्रत्येकाने ऐकावे असे भाषण...ऐकावे असे नाही तर ऐकलेच पाहिजे...खूप माहिती मिळाली.
@nileshsonavane7186 жыл бұрын
🔵धगधगता ज्वालामुखी 🔵🔵🔵 🔵जळता निखारा 🔵🔵🔵 🔵क्रांतीकारी जय भिम 🔵🔵🔵
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
Nilesh Sonavane : धन्यवाद सोनावणे सर ...... जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोचवा ही नम्र विनंती ! 💐
@haridasshende18306 жыл бұрын
Jay bhim sir
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
@@haridasshende1830 : जय भीम !!💐💐💐💐
@manjusontakke83936 жыл бұрын
Best sir
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
@@manjusontakke8393 : Thanks a lot ।
@D.D.Vardhan6 жыл бұрын
जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहु जय भिम जय आण्णा भाऊ साठे जय बसवेश्वर जय संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा....
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
DIGAMBAR KAMBLE : सब महापुरुष की जय
@rajumallagire77766 жыл бұрын
Mi raj v mallagire shilpakar,, ka
@gajananbangar55207 жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान ...👌
@PanchfulaPrakashan7 жыл бұрын
Gajanan Bangar : खूप खूप धन्यवाद सर... आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे..... जनजागृतीसाठी हे चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा...💐
@sunillondhe63864 жыл бұрын
छान आभासपूर्ण.
@sunillondhe63864 жыл бұрын
अभ्यासपूर्ण.
@vipulsalve17982 жыл бұрын
सर खरच खूप छान भाषण दिले, तुमच्या विचार झोपलेल्या तरुणांना जागी करण्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट आहेत, आम्ही तुमच्या सोबत आहोत
@pradippaithane11684 жыл бұрын
Sar tumchya bhashnala 100 tofachi salami 👍🙏❤️🌹👌👌
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
Thanks । प्लिज जास्तीत जास्त शेअर करा ।
@bharatsahare5172 жыл бұрын
डॉ.बाबासाहेब एक विचार स्वराज्य हे माता माऊलींच्या इभ्रतीवर अवलंबून आहे माता माऊलींच्या सुख हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे... खृप सुंदर मार्गदर्शन केले सर तुम्ही ... श्री.मा.श्रीकांत जी बरिंगे सर खूप छान जय शिवराय जय संविधान
@d.a.gajbhiye33406 жыл бұрын
Best speach, congratulations, now it is needed to be awaken by all bahujan samaj and be united for the best cause to enter in administration as advised by Dr Babasaheb Ambedkar.
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
D. A. Gajbhiye : 100 % true sir.... thanks a lot..…. जय भीम
@chhayaadkane46053 жыл бұрын
Sir gavatil don samajatil jodnara pravah. Asch pani vahat rahil tar nadiche don kinare kadhi 1 yek hotil kaljar pan nahi. Krantikari thought
धन्यवाद सर । कृपया जास्तीत जास्त लोकांना शेअर करा । जय भीम
@quickenterprises44614 жыл бұрын
खुप सुंदर मांडणी केली आहे सर,
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
धन्यवाद । कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करावा ।
@mrdmrd66546 жыл бұрын
इस भाषण को मैं जिंदगी भर सुनता रहुँगा जिंदगी भर
@karishmabagde84344 жыл бұрын
Khub chhan bhasn
@sahebraokamble2 жыл бұрын
अतिशय प्रभावी व प्रबोधनात्मक व्याख्यान
@shankarkamble14424 жыл бұрын
शाब्बास बारिंगे गुरू ! माझा सलाम ! तलवारीने आणि कपटाने इतिहास बदलला जात होता ! हे तुम्ही दाखविले , सांगितले ! पण आज तुम्ही शब्दाने आणि शिक्षणाने इतिहास बदलता येतो ! हे तुमच्या वक्तृत्वाने दाखवून दिले बाळा ! मी नतमस्तक झालो बाळा! बाळा ; तू ज्या महान व्यक्तिंची उदाहरणे देतोस ना ? तू त्या ग्रेडचा आहेस ! लक्षात ठेव ! तू सुध्दा आमच्यासाठी मोठा आहेस ! चल पुढे बाळा ! एक दिवस येईल आणि तुझे तत्वज्ञान लोक डोकीवर घेतील आणि देशात लोक तुझे अनुयाई होतील !
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा ।
@sureshborde23963 жыл бұрын
खुप खुप आभीननंदन सर आपले विचार सुंदर आहे 🙏🌹🙏जयभीम🙏 नमोबुद्धाय🙏🌹🙏
@adeshpadmakar15704 жыл бұрын
सरांनी, डोळ्यात अंजन घातले. समाजाने झोपेचे सोंग घेतले आहे, सरांनी विचार रुपि पेकाटात लाथा घातल्या आहेत.. जय भिम
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
Thanks । कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।
@ramraoperke11602 жыл бұрын
खूप छान अतिशय सुंदर व्याख्यान आहे
@decentagencies65632 жыл бұрын
जबरदस्त जोश मनपूर्वक तळमळ आम्ही बांधील आहोत, विचार प्रबोधन वारसा जतन करण्यासाठी,,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज,जय शाहू फुले आंबेडकर धन्यवाद सर आपले,,,
@vilaskamble9856 жыл бұрын
बंरीगे संराचं प्रबोधन हे बहुजन उद्धारक महापुरुषांचे विचार आहे त्या साठी ऐकना॒ऱ्याचे मेंदू स्वच्ध पाहिजे
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
Vilas Kamble : नक्कीच सर... बहुजनांचे कल्याण करण्याचे कार्य बरींगे सरांसारखे शेकडो वक्ते आज करत आहेत..... आणि एक ना एक दिवस समाजात परिवर्तन नक्कीच होईल
@arjunnikalje59884 жыл бұрын
ााथा
@harishchandrawahule13554 жыл бұрын
अप्रतिम विचार बिरंगे सर शिव, शाहु, फुले, आबेंडकर यांच्या विचारधारेवर चालन्याची बहुजन समाजाला आत्येंत गरज आहे जर सर्व बहुजन समाज ह्या विचारधारेवर चालल तर देशात खुप क्राती झाल्याशिवाय राहणार नाही जय शिवराय जय भिंमराय जय भारत.
@pratikdhargawe41586 жыл бұрын
सर खुपंच सुंदर व्याख्यान मानाचा जय भीम
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
जय भीम । जास्तीत जास्त शेअर करा
@sagartribhuvan52393 жыл бұрын
सर ,,आपले प्रथम आभार आपण खूप चांगले प्रभोधन केलेत आणि महत्वाचे आपले शत्रू कोण हे ओळखता आले पाहिजे हे वाक्य खूप मोलाचे आहे,,,छत्रपती बहुजनपालन राजे होते,, आणि बाबासाहेब भारतीय होते हे खूप महत्वाचे जय भारत
@ratnadipbanate95226 жыл бұрын
what a speech , great speech, Hats off Baringe Sir
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
Ratnadip Banate : खूप खूप धन्यवाद रत्नदीप सर
@KonkanTimesNews6 жыл бұрын
श्रीकांत बरिंगे सर तुम्ही बहुजनांसाठी प्रेरणा आहात..
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
धन्यवाद संदीप सर, बहुजन विचारांचा प्रचार करण्यासाठी हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा
@rajukharat59426 жыл бұрын
Power of energy power of speech great sir
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
Thanks sir । plz share ।
@sandeep.tukaramchautmal34623 жыл бұрын
अगदी बरोबर आहे साहेब जय लहुजी साहेब 👍 जय भिम जय शिवराय जय जिजाऊ
@jaybhimjaybhim45936 жыл бұрын
संविधान किंग १च भिम🙏🙏🙏🙏💙🇪🇺🌎💎
@vidyadharaujkar93214 жыл бұрын
मा.बारिंगे सर आपल्याला असंच ऐकत राहावे असे वाटते, आपले आभार, धन्यवाद सर
@rushabhchandanshiv73583 жыл бұрын
अती सुंदर विचार आणि प्रबोधन
@gajendrjadhav40075 жыл бұрын
खुप छान विचार आहेत सर तुमचे👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@PanchfulaPrakashan5 жыл бұрын
धन्यवाद । कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।
@kishorchanda4125 Жыл бұрын
आपली स्थुती मी शब्दात नाही सांगु शकत सर अप्रतिम पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या सर
@dhondirammandhare23186 жыл бұрын
अशा विचाराचि देशाला गरज आहे
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
बरोबर आहे सर । कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।
@ashokbhagat684427 күн бұрын
Namo buddhay Jay Bheem sar
@ravilingayat84744 жыл бұрын
साहेब तुमच्या सारख्या माणसाची आज बहुजन समाजाला गरज आहे. पण अमोल मिटकरी सारखे होऊ नये हीच विनंती.
@megharangari29693 жыл бұрын
Tyani ky kel
@rajdhonde83563 жыл бұрын
बहुजन समाजच नाही तर मध्यमवर्गीय व गरीब समाजाला गरज आहे मिञा
@govindkiratwad4552 жыл бұрын
अमोल मिटकरीने काय केल ?
@ruchagangurde98854 жыл бұрын
Khup chan sir tumcha sambhashan
@anupbhagat58664 жыл бұрын
Khupach sundar probodhan sir ha ahe khara Maharastra
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
Dhanywad । कृपया जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ।
@dineshjamdhade89153 жыл бұрын
बन्बरे गंगाधर सर ,,आपण जे समाज सुधार क् चे विचार सांगितले ,, सर समाज प्रबोधन खरच झालंय ,,,अभिनंदन
@rajukharat59426 жыл бұрын
You are strong and reall hero of Dr babasaheb ambedkar in india
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
धन्यवाद खरात सर । कृपया जास्तीत जास्त शेअर करा ।
@jagdishpatil98243 жыл бұрын
Khup sundar, sir Jay bhim namo buddhay Jay shivray
@PanchfulaPrakashan3 жыл бұрын
धन्यवाद । जय भीम
@ashoknavkar71816 жыл бұрын
जय शिवराय , जयभीम सर ।
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत
@GG-5614 жыл бұрын
Jai jijau jai shivrai jai bhim खूप छान प्रबोधन करता सर तुम्ही तुमच्या सारख्या वक्त्यांची खूप गरज आहे या देशाला. आणि पंचफुला प्रकाशनाचे खूप खूप आभार ज्यांनी आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी प्रयत्न करत आहात
@sanjaytalewar35114 жыл бұрын
छान .अभ्यासपुर्ण व्याख्यान सर
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
धन्यवाद । जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा ।
@rajeshjadhav77972 жыл бұрын
*भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव,विश्वरत्न,क्रांतीसुर्य, बोधीसत्व,परमपुज्य,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन... 💐*🙏
@devanandkhade14355 жыл бұрын
Shrikant Baringe sir Nice work .Keep it up.
@PanchfulaPrakashan5 жыл бұрын
Thanks Sir | कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।
@vedaitihasace2 жыл бұрын
छान व्यखान जय हिंद जय महाराष्ट्र जय भिम जय शिवाजी महाराज जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
@uddhavpawar74493 жыл бұрын
Appreciate sir .. I implement sir in life ... gre8 thought of Buddha n B R Ambedkar jay shivaji
@kishorwalde35682 жыл бұрын
जबरदस्त जबरदस्त... सामाजिक प्रबोधन....💐💐💐💐💐👍
@indukailashdandage57096 жыл бұрын
Lay bhari saheb. Ekun man prasnna zale bagha.
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
Indukailash Dandage : धन्यवाद सर.... जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोचवावा ही नम्र विनंती
@arvindgaikwad4083 жыл бұрын
Atyant Navinyapurn V Khup Anmol Prabodhan Aahe Sir... Jay Bhim Jay Shivaji🙏
@PanchfulaPrakashan3 жыл бұрын
Thanks a lot sir Jay shivray Jay Bhim
@saritatigga45216 жыл бұрын
I am proud of you. Such a young boy/man you are so energetic & inteligent, good command , leader- ship and motivating poor people ( means those who does not know/ aware of their fundamental rights) I am not there but my good thoughts and good wishes are with you.
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
SARITA TIGGA : Thanks a lot
@harshkamble67774 жыл бұрын
न थांबता विचार मंचावर विचार मांडन ही सोपी गोष्ट नाही ,अशा या बुध्दीमान साहेबनां सविनय जयभीम
@ancientindia.146 Жыл бұрын
बोलण्याची शैली एकदम कडक आहे.. ऐकून अंगावर शहारे येतात ❤❤❤❤❤❤
@raviurade81844 жыл бұрын
Khup Khup sunder vyakhyan 👍 Jay bhim
@PanchfulaPrakashan4 жыл бұрын
Thanks । जास्तीत जास्त शेअर करा ।
@aniketjadhav9745 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववदनीय जगचे अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत राजमाता जिजाऊ साहेब यांना कोटी कोटी वंदन
@vaishalikamble82544 жыл бұрын
Excellent..bind blowing sir!!! I read so many motivating books but nothing has shaken me so much. Even the best of Tedx talks fail in front of this. Thank you so much!! :)
@warriorgaming90313 жыл бұрын
Khup khup dhanyavad aani manapasun shubhechhya sir 🤝👑👏🙏🌹👍✅
@nitinbhaware6 жыл бұрын
Great Speech Shrikant Sir !!! Jay Bhim Jay Shivray Jay Jijau !!!
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
nitin bhaware : धन्यवाद नितीन जी.... जय भीम !! जय शिवराय !! जय जिजाऊ !!
@brcmangalwedhaavinashkambl1013 жыл бұрын
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय किसान जय संविधान
@PanchfulaPrakashan3 жыл бұрын
Thanks
@siddharthmadalenew60636 жыл бұрын
खूप छान प्रेरणादायक व्याख्यान जय भिम
@PanchfulaPrakashan6 жыл бұрын
Vijay Madle : धन्यवाद विजय जी..... हा व्हिडीओ जास्तीत लोकांपर्यंत पोचवावा अशी नम्र विनंती... जय भीम !!!
@santoshsarode29576 жыл бұрын
Vijay Madle juy bhim
@tilottamamendhe7995 Жыл бұрын
खूप सुंदर व्याख्यान बाबासाहेंविषयी
@sureshgajbhiye28473 жыл бұрын
Very effective,very impressive and heart touching.
@rajkumarkarad22684 жыл бұрын
लोकनेते गोपिनाथजी मुंडे साहेबांसारखेच आपण भाषण करता धन्यवाद. ।।जय भगवान।।जय गोपिनाथ।।