डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाबाई यांचं गाव 😍 | S For Satish | Vanand, Dapoli (Kokan)

  Рет қаралды 379,832

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाबाई यांचं गाव 😍 | S For Satish | Vanand, Dapoli (Kokan) #RamabaiAmbedkarVillage #VillageInKokan #AmbedkarVillageINKokan #sforsatish
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे कोकणातील रत्नगिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंद हे गाव अतिशय सुंदर आहे. याच गावात माता रमाबाई यांचा जन्म झाला आणि त्याचे वारस या गावात आहेत ते आम्हाला भेटले.रमाबाईंचे स्मारक या गावात आहे त्यांच्या लहानपणीच्या बऱ्याच आठवणी आहेत. माझ्या गावावरून प्रवास करून मी दापोली तालुक्यातील वनंद गावी गेलो आहे. तुम्हाला हा माहितीशीर व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि तुमच्या प्रतिकीर्या कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
विशेष आभार : अमोल शिगवण दादा आणि कासारे काका
अमोल शिगवण दादांचे आंजर्ले मध्ये होम स्टे आहे तिथे तुम्ही कोकणी पर्यटनाचा आनंद घ्यायला जरूर या . संपर्क ९४०४७७१०२८
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZbin channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy

Пікірлер: 668
@manojsakpal148
@manojsakpal148 5 ай бұрын
तुम्हाला धन्यवाद तुम्ही या जगाचा विश्वविख्यात राजाच्या धर्मपत्नीचे गाव तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं त्याबद्दल सगळ्यात आधी तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या चॅनलला सुद्धा धन्यवाद देतो आणि तुमच्या या कार्याला सलाम करतो
@sangitashinde9061
@sangitashinde9061 5 ай бұрын
धन्यवाद भाऊ रमाआईची लाहान पनीची परसती ति ऐकुन मला खूप रडू आले बिचारयानां लहानपणां पासुन दुख सहन कराव लागले धन्य ति माता रमाई नमोबुद्धाय जयभिम जयसंविधान🙏🙏🙏💐💐💐💙💙💙
@SFORSATISH
@SFORSATISH 4 ай бұрын
❤️❤️
@shaileshjadhav2661
@shaileshjadhav2661 5 ай бұрын
दादा कोकणात खूप युटॉब्बर आहेत पण तुझ्या सारके कमी लोक आहेत जे सत्य गोष्टी लोकांन सोमार दाकवत आहेत धन्यवाद दादा तुम्ही खूप चांगले काम करत आहेत तुम्ही अजून फुडें जा बेस्ट ऑफ लक दादा
@shashikantkadam4877
@shashikantkadam4877 5 ай бұрын
रमाईच्या त्यागाची कहाणी ऐकून हुंदका आवरणे अशक्य होऊन जाते.धन्यवाद भावा.जयभीम.
@ravimarathe7425
@ravimarathe7425 5 ай бұрын
आंबेडकर घरान पण महाराष्ट्र चे किती अभिमान या जय महाराष्ट्र
@sumanumap4133
@sumanumap4133 5 ай бұрын
सतीश दादा.तू.रमाईचे.माहेर.माहिती.दिली धन्यवाद.❤❤
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 5 ай бұрын
बैरिस्टर यांची अर्धांगिनी सौ. रमाबाई भिमराव आंबेडकर यांचे स्मारक वणंद येथे झालं खूप अभिनंदन नीय बाब आहे.....
@SFORSATISH
@SFORSATISH 4 ай бұрын
🙏🙏
@lavanyachaudhari3845
@lavanyachaudhari3845 5 ай бұрын
दादा तुझ्या मुळे माता रमाई गाव बघायला मिळाले thank you खुप छान वाटले जय भीम
@prashantdaware4341
@prashantdaware4341 5 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत धन्य वाद
@latapawar4993
@latapawar4993 5 ай бұрын
Khup sunder mahiti dili.❤ Dhanhyavad!!
@savang8283
@savang8283 5 ай бұрын
धन्यवाद दादा माता रमाई चे माहेर गाव दाखवल्याबद्दल🙏
@anitasathe9250
@anitasathe9250 5 ай бұрын
सतीश दादा तुमच्यामुळे आई रमाईंच माहेर कुठे आहे समजलं आजींनी खूप छान माहिती दिली योग्य वेळेवर व्हिडिओ वाला📿राम कृष्ण हरी🙏
@VijayaShirole
@VijayaShirole 5 ай бұрын
सतीश तुम्ही माता रमाबाई यांचे गाव दाखले फार धन्यवाद जयभीम नमस्कार
@amitayelve1028
@amitayelve1028 5 ай бұрын
सतीश भाऊ तुमचे सर्व च विडिओ सुंदर असतात.. तुम्ही आणि तुमची फॅमिली अगदी sweet soul आहात.. Down to earth अगदी.. जे आहे ते जसेच्या तसे दाखवता.. बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाचा विडिओ करून दाखवलात.. आणि आज रमाबाईंच्या गावचे दर्शन दिलेत.. अप्रतिम खरच! तुम्ही मन जिंकले!! हा विडिओ मी खूप जणांना शेयर करेन!Thank you so much bandhu God bless you all❤🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 5 ай бұрын
Thanku so much
@ManojChavan-mq6sc
@ManojChavan-mq6sc 5 ай бұрын
दादा खुप महत्वाची माहिती दिली.माता रमाई बद्दल.मावशी खूप छान बोलले. खूप वेळा रत्नागिरी गेलो पण माहिती नसल्यामुळे गेलो नाही.आता नक्की जाणार. .... धन्यवाद! "जय भिम' मनोज चव्हाण . चाळीसगाव.
@babulalagle205
@babulalagle205 5 ай бұрын
सर्व प्रथम आभार, आम्हाला माता रमाईच्या मुळ गावाची व त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाची माहिती दिल्याबद्दल. खरोखर S for Satish vlogs चे अभिनंदन, जे असे वेगवेगळे भाग दाखवून आम्हाला उपकृत करतात.
@pramodkedare9811
@pramodkedare9811 5 ай бұрын
खूप खूप आभर दादा तुमचे. माता रमाईचे गाव आम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हास बघावयास मिळाले. जय भीम.
@nileshkamble6767
@nileshkamble6767 5 ай бұрын
क्रांतिकारी जयभीम आई नी छान माहिती दिली.छान उपयुक्त माहिती मिळाली खूप आपले धन्यवाद सतीश भाऊ.
@ashokghodke1209
@ashokghodke1209 5 ай бұрын
खूप छान अशी माहिती सर्व समाजा परेंत पोहचवाल्या बदल जय भिम 🙏
@vijayranit1540
@vijayranit1540 3 ай бұрын
सतीश दादा खूप खूप आभार ! माता रमाई यांचे जन्मगाव बघुन धन्य झालो. मन भरून आलं. आजीबाईंनी पण छान माहिती दिली त्यांचेही आभार. धन्यवाद ! ❤🍁🌷
@vilaslandge3208
@vilaslandge3208 4 ай бұрын
खुप, आनंद, झाला, सर, वलन, गाव, बघुन, धन्य, वाद
@gayatridongare1483
@gayatridongare1483 5 ай бұрын
😢😢😢 किती दुःख भोगल त्या माऊलीने 😢❤❤ धान्य धन्य आमची माता रमाई. Thanku दादा तुम्ही इतकी छान माहिती दिलीत. माझी खूप इच्छा आहे जायची अधीपासणा दोन्ही पण माता पित्यांचे गाव बघायची. पण काय माहित कधी शक्य होईल जाणे तिकडे..
@prashantjadhav4663
@prashantjadhav4663 5 ай бұрын
सर्व समाजाला आपला असा वाटणारा कोकणी you tuber❤
@shobhagopnarayan8107
@shobhagopnarayan8107 5 ай бұрын
खूप छान विडीवो बघुन खूप आनंद झाला कारण माता रमाई च गाव बघायला मिळाल खरोखरच खूप छान वाटल
@pankajagare7504
@pankajagare7504 5 ай бұрын
डोळ्यातुन पाणी आल दादा ...छान माहीती दिलीस...❤
@ganikagawai926
@ganikagawai926 5 ай бұрын
Tumcha mule aai ramai che ghar bhagayala bhetle, bhagun khup chan vatal, thank you🙏
@morerakshita1165
@morerakshita1165 5 ай бұрын
अलौकिक असा त्याग, अशा त्यागमुर्ती रमाई यांचा संघर्षमय जीवनपट ऐकताना डोळ्यांत अश्रू अनावर होतात. रमाई भिमराव आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन🙏🌹🙏 सतिश, खुप खुप धन्यवाद 🙏🙏🏻 नमो बुद्धाय 🙏🏻🇮🇳🙏🏻 जय भीम
@saurabhkopare7905
@saurabhkopare7905 5 ай бұрын
जगातील निस्वार्थ प्रेम बाबासाहेब आणि रमाई
@shivajimohite6069
@shivajimohite6069 5 ай бұрын
जयभीम.. आदरणीय सतीश बंधू...प्रथमतः तुम्हाला खूप खूप धन्यवाद .. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिले आहे ते म्हणजे...दीन दुखितांचे मुक्ती दाते,संपूर्ण मानवी जिवितांच्या हितासाठी आपले जीवन समर्पित केले,ते उद्धारकर्ते विश्व रत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्ती,दीन दुबल्यांची माऊली त्यागमूर्ती माता रमाईचे विलोभनीय असे कोकणात असणारे सुंदर अशा वणंद गावचा वारसा आजच्या भावी पिढीला तसेच संपूर्ण जगाला या माऊलीचे भव्य असे स्मारकाची माहिती दिली या बद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो..व माझ्या रमाई माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो..
@merejeevansaathi..98
@merejeevansaathi..98 5 ай бұрын
खरंच दादा खूप खूप आभार आपण एवढं मोठं काम केलं आहे सगळ्या भारताची माता रमाबाई माता यांचे दर्शन आपण घडून दिले आहेत खरंच खूप खूप आभार जय भीम
@ravindramule6515
@ravindramule6515 5 ай бұрын
धन्यवाद कोटि कोटि जय भीम सतीश दादा मनापासून धन्यवाद
@akashpagare7400
@akashpagare7400 4 ай бұрын
दादा धन्येवाद खूप छान माहिती मिळाली डोळ्यात अश्रू आले❤❤❤❤
@PrashantBachhav
@PrashantBachhav 5 ай бұрын
क्रांतिसुर्य महामानव डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
@prashantkadam206
@prashantkadam206 5 ай бұрын
जय भिम 💙 सतीश दादा 🙏 तुमच्या याच कामामुळे तुम्ही कोकणात लोकप्रिय होत आहात. सर्व धर्म समभाव, तुमचे विचार, तुमचे मत, तुमची creativity बाकीच्या youtuber पेक्षा वेगळी आहे. माहिती खूप छान दिली. कोकणातील तुम्ही पहिले youtuber असाल ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई यांच्या मूळ गावचे दर्शन आम्हाला घडवून दिले. धन्यवाद दादा 🙏निळा कडक जय भिम 💙
@suyogtambe6564
@suyogtambe6564 5 ай бұрын
He khar ahe
@lataadhangle7481
@lataadhangle7481 5 ай бұрын
बरोबर आहे बरोबर आहे
@vijyakolhe
@vijyakolhe 5 ай бұрын
Thanks..bhai...veri...good....jay...bhim..💙💙💙🙏🙏🙏🙏
@siddharthubale3783
@siddharthubale3783 5 ай бұрын
तुमचं मनापासून आभार धन्यवाद
@kiranJadhav-bp4rt
@kiranJadhav-bp4rt 5 ай бұрын
मावशींनी अतिशय छान पणे सविस्तर माहीती आमच्यापर्यत पोचवली आम्हांला पण छान वाटले खूप. सविनय जय भीम मावशी...
@sagarjagdhane555
@sagarjagdhane555 5 ай бұрын
मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम सर्वांना 💙💙
@rajasramteke1044
@rajasramteke1044 5 ай бұрын
Dada tumhyy mule aamhala mata ramih maher gav bghayla Mille dhanyavad jay bhim jay rami🥀👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🔥🔥🔥🔥💫💫💫💫💫
@ManishaChalke-nh9ow
@ManishaChalke-nh9ow 5 ай бұрын
Thanks dada tumchya mule mata ramai ch mool gauv baghayla milal
@vaibhavmohite3854
@vaibhavmohite3854 5 ай бұрын
विश्र्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांंच्या १३३ व्या जयंती निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा
@SantoshJadhav-qw5rz
@SantoshJadhav-qw5rz 5 ай бұрын
सतीश साहेब,आपले खुप खुप आभार.आपण आम्हाला माता रमाई चे सुंदर असे गाव दाखवून आम्हाला ऊपकृत केले आहे.आपले खुप खुप आभार,असेच सुंदर सुंदर माहिती देत रहा मानाचा जयभीम जय भारत ❤❤❤❤❤
@bandupantnavrange3658
@bandupantnavrange3658 5 ай бұрын
रमाई मातेला साष्टांग नमस्कार 🙏
@meghagamare6082
@meghagamare6082 5 ай бұрын
सतीश दादा तू माता रमाईंचे गाव दाखवलेस त्याबद्दल तुझे खुप आभार🙏🏻 आम्ही तुझे व्हिडीओ नेहमी बघतो खुपच छान असतात❤
@Abhi_Sheetal
@Abhi_Sheetal 5 ай бұрын
🙏🙏खुपचं छान माहितपूर्ण व्हिडियो 🙏🙏
@narendramate7429
@narendramate7429 5 ай бұрын
Chan mahiti dili आईंनी....फार छान बोलतात त्या
@thankseducation3423
@thankseducation3423 4 ай бұрын
जय भीम रमाईंच्या पवित्र स्मृतीस वंदन
@beinghuman4427
@beinghuman4427 5 ай бұрын
माझी रमाई🙏💙
@ashoksawant8132
@ashoksawant8132 5 ай бұрын
आता पर्यंत चा सर्वोत्तम विडीओ❤❤
@sudhirsawant7348
@sudhirsawant7348 5 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद जय भिम
@Sushmakokanvlo9147
@Sushmakokanvlo9147 5 ай бұрын
खुपच अप्रतीम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्या कोकणातले आहेत🫡💐💐💐💐💐🤝
@DnyaneshwarSomkuwar
@DnyaneshwarSomkuwar 5 ай бұрын
जयभीम भाऊ जगत मता याचं गाव दाखवल या बद्द्ल धन्य वाद
@shailalande4150
@shailalande4150 5 ай бұрын
जय भीम भीम जयंती च्या सूभेछा खूप छान विडिओ नागपूर
@sheetalgargote7881
@sheetalgargote7881 5 ай бұрын
Dada... Man jinkalas...❤ Aaji ni khup chan mahiti dili... Dhanyavad 🙏 Namo Budhay🙏 Jay bhim🙏 Mata Ramai🙏🙏🙏
@BapuKate-gu7qu
@BapuKate-gu7qu 5 ай бұрын
❤❤❤ दादा गर्व वाटतो तुझा thank you
@AnandNikalje-hg7nh
@AnandNikalje-hg7nh 5 ай бұрын
Vishwa rajache Rajkumar.p.p.dr.babasaheb ambedkar.yach.ardhangi. mata. Rama aie yache mulgava vishayi mahiti dilya baddal khup khup subhecha Namo Buddha jaibhim ❤️
@ashokbhagat2945
@ashokbhagat2945 4 ай бұрын
Khub. Sunandar. Gaon. Aahe. Dhanya. Taya. Ramabai. Tanache. Aamchavar. Khub. Upkar. Aahe. Jay bhim
@edwinrodrigues9747
@edwinrodrigues9747 5 ай бұрын
Very great Dr. Babasaheb Ambedkar
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 5 ай бұрын
Mata Ramai great human being, Jay Bhim Jay savidhan 💙💙💙
@Manisha.21
@Manisha.21 5 ай бұрын
Khup chhan aajcha video 👍 Khup chhan information milali
@ruhijadhav3216
@ruhijadhav3216 5 ай бұрын
सतिश बेटा खूपच सुंदर विडीयो बनवला असेच छान छान विडीयो बनवत रहा तुझे विडीयो मी नेहमीच बघते मी वंणद ला जाऊन आले
@sanghrakshakmhaisgawali8018
@sanghrakshakmhaisgawali8018 5 ай бұрын
तुमचा धन्यवाद. माता रमाबाई आम्बेडकराचे गांव दाखवल्याबधल धन्यवाद.
@sopankhillare5456
@sopankhillare5456 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद मित्रा... तुझ्यामुळे आज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाईंचे गाव पाहायला मिळाले..
@swatijadhav7974
@swatijadhav7974 5 ай бұрын
JAY BHIM Thanks Satish aaich gav dakavale an khup chan mahiti dili aaine .
@anirudhakamble151
@anirudhakamble151 5 ай бұрын
Rama Mate Baddal Aikun Faar Bharun Aale,,JAY BHIM..
@mahendramore593
@mahendramore593 5 ай бұрын
Congratulations Satish & Thanks
@rahulsalvi7910
@rahulsalvi7910 5 ай бұрын
दादा तुम्ही रमाईचे गाव धाकावून दिल मन खूप भरून आले त्यासाठी खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@j2v7i0k4
@j2v7i0k4 5 ай бұрын
खुप छान व्हिडीओ झाला सतीश दादा,तसेच तुमच्या या उपक्रमामुळे कोकणात पर्यटनासाठी चालना मिळेल...आजींनी पण खूप छान माहिती दिली, जय भिम🙏
@sujataphanse644
@sujataphanse644 5 ай бұрын
Thanku Satish Mata Ramaiche Vanan Gaw aani tynchi sampurna mahiti dily badhl punha yekdo dhanyvad
@subhashchopade7344
@subhashchopade7344 3 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार .जयभीम 🙏
@umeshwaghmare624
@umeshwaghmare624 5 ай бұрын
हृदयस्पर्शी व्हिडिओ ❤👌
@umeshtambearhantmusic8844
@umeshtambearhantmusic8844 5 ай бұрын
Khup chan
@lataambhore2528
@lataambhore2528 5 ай бұрын
जयभिम दादा खुपखुप छान माहीती दिली धन्यवाद मानाचा जयभिम.
@sanjaysuryawanshi3357
@sanjaysuryawanshi3357 4 ай бұрын
धन्यवाद दादा 🌹🙏🙏सुंदर व्हिडिओ व ऐतिहासिक व छान माहिती 🌹🌹👏👏
@mohankamble7536
@mohankamble7536 5 ай бұрын
आयुष्य. सतीशजी, खूप अनमोल माहिती व व्ही. डी. ओ. दाखवला. आपल्याला खूप -खूप हार्दिक शुभेच्छा. जयभीम, जय शिवराय.
@abhishekhedukar3144
@abhishekhedukar3144 5 ай бұрын
खूप चांगली आणि महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ✌️😎✅
@sushamgamre2435
@sushamgamre2435 5 ай бұрын
सतिश जय भिम तुम्ही नेहमी डॉ बाबासाहेब आंबेडकरां बद्दल छान माहिती देता
@latasukhdeve2831
@latasukhdeve2831 5 ай бұрын
Kaki khupch sunder..m...boltat...Satish dada..khupch aanand zala... 🙏🙏🙏🙏🙏...thnks jaibhim
@dineshkashyap6644
@dineshkashyap6644 5 ай бұрын
खुप सुंदर विडीओ
@sandeshkhaire7046
@sandeshkhaire7046 5 ай бұрын
खरच खूप छान माहिती दिलीस दादा.... खूप खूप धन्यवाद... आजींनी देखील खूप चांगली माहिती दिली.. 👌👌👍👍
@sudhapatole5597
@sudhapatole5597 5 ай бұрын
Khupp Sureakh Maheti Deli Sunder Gaav Asy Lokani Punha Yavay Ketiiiiiiii Chan
@sagarvhatkar7349
@sagarvhatkar7349 4 ай бұрын
मावशीने छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..
@manoharbhovad
@manoharbhovad 5 ай бұрын
छान व्हिडीओ 👍🏻 चांगली माहिती मिळाली....! धन्यवाद... सतीश...
@dnyandevmore400
@dnyandevmore400 4 ай бұрын
खरोखर माता रमाई चे उपकार अतोनात आहे धन्य धन्य माता रमाई
@sangeetatambe5050
@sangeetatambe5050 5 ай бұрын
Thanku satis Bala changli mahiti dili dhanyvad
@kavitamohite6060
@kavitamohite6060 5 ай бұрын
Sarvdharm sambhav ne vagtay khup 👌🏻👌🏻👌🏻💜Jay Bhim Dada
@siddharthwavhal9380
@siddharthwavhal9380 5 ай бұрын
❤ माता रमाई स विनम्र अभिवादन
@PremnathDhotre
@PremnathDhotre 5 ай бұрын
Khup Chan mahiti dilya baddal khup khup tumche dhanyvad
@ashwinidhavle7155
@ashwinidhavle7155 5 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@DINESHYADAV-fd9do
@DINESHYADAV-fd9do 5 ай бұрын
Khup chhan informative video aani nivedan nehamich pramanik pane...❤❤❤
@vilaspadave4472
@vilaspadave4472 5 ай бұрын
माता रमाबाईचं बालपण खडतर होतं. हेच दिसून येतं. त्यावेळी असलेली जातीयता आज खुपच कमी झाली आहे हि एक सुदैवाची बाब आहे. सतीश खुप छान आणी एक महत्वाची माहिती लोकांना दिलीस त्याबद्दल धन्यवाद.!!
@latakamble4977
@latakamble4977 5 ай бұрын
Aajcha ramabai ambedkarancha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali jai bhim
@arunakamble9714
@arunakamble9714 5 ай бұрын
❤❤❤ मनापासून खूप खूप आभार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विडीओ मार्फत दाखविले ❤ जय भीम जय भारत जय संविधान
@mangeshmarchande1421
@mangeshmarchande1421 5 ай бұрын
Jay bhim jayenticha. 133 vya jayentchya. Hardik subhecha. Jay shiv ray.
@ashokmhatre7310
@ashokmhatre7310 3 ай бұрын
Khup chan mahiti dili very nice
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 5 ай бұрын
खुप छान माहिती
@nogedrahumae792
@nogedrahumae792 5 ай бұрын
Thanks 100 times I see 1 time this place due to yr good effort Jaybhim
@RehkaAlhat
@RehkaAlhat 5 ай бұрын
खुप छान हिडीओ होता मी खुप वर्ष पुर्व गेले होते पण मला बघायला नाही मिळाले
@ArunBagul-s5c
@ArunBagul-s5c 5 ай бұрын
खूप आभार दादा माता रमाईंचे गाव,घर दाखविले आणि माहिती दिल्याबद्दल.
@mahendraramteke2895
@mahendraramteke2895 5 ай бұрын
Thanks for Satish, given. Information of Ramabai village. Jaybhim
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 5 ай бұрын
Khupch Chan vlog Jay Bhim Dr Babasaheb Ambedkar jayanti cha subhacha thanks Satish Dada chan information samzle 👍👍👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
@dadaraobhalerao5553
@dadaraobhalerao5553 5 ай бұрын
Dhanya ti Ramabai
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 49 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН