डॉ बाबासाहेबांची महत्वपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद रशिदभाई, बाबासाहेबांनी किती दुःख भोगले, फार वाईट वाटते, बाबासाहेब नसते तर पुढील कल्पना न केलेली बरी, -जयशिवराय, जयभीम
@milindmore659211 ай бұрын
राशीद भाऊ अभिनंदन तुमचं चांगली माहिती या बाबांकडून मिळाली धन्यवाद बाबा जय भीम
@shivdasdatar51149 ай бұрын
मला बाबा साहेबाचि जीवन गाथा ऐकून माझाही डोळ्यात पाणी आले ,
@roshandalwai6592 ай бұрын
आजोबांनी फार महत्वाची सर्वंकष माहिती पुरवली, जी आम्हाला नव्याने कळाली. आजोबांचे तसेच रशीद भाईंचे खूप खूप आभार!
@kailaschaugule1398 Жыл бұрын
सर्वसामान्य माणसांना कायद्याचा आधार देणारे आणि ज्यांच्या कायद्यावरती हा देश टिकून आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव व स्मारक दाखवल्याबद्दल मित्रा तुझा मी आभारी आहे
@smitasawant7891 Жыл бұрын
अरे बापरे ह्या दादांना कोपरा पासून दंडवत 🙏 💐 ह्या वया मधे एवढी व्यवस्थित सगळी माहिती सांगीतली आणि,भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर याना मानाचा मुजरा 💐💐🙏🙏
@ChandrakantGamre11 ай бұрын
Waa khup Sundar mahiti thanku So much
@jagdishdevlekar1358 Жыл бұрын
माहिती सांगणाऱ्या आजोबांना मानाचा सलाम...🙏🙏
@SushilJadhav-o2m5 ай бұрын
Khup chan
@Kapil_gende10 ай бұрын
आभार बाबा तुमचे बाबासाहेब यांच्या विचार सगितला जय भिम
@Samadhan_waghmare9 ай бұрын
साहेब तुमचं प्रथमता मनपूर्वक अभिनंदन या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून खरोखर खूप मोलाची माहिती आमच्यासारख्यांना मिळाली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सर्व पुरेपूर माहिती त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना खरी माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली हे तुम्ही खूप मोठं काम केलेला आहे धन्यवाद जय भीम❤❤❤
@ashokvankar323311 ай бұрын
राशिद भाई, तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे खरेच कौतुक तसेच अभिनंदन ! भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या गावी व्हर्चुअली भेटायला नेले , खुप खुप आभार तुमचे
@yuvrajn.n65711 ай бұрын
बडगा अतिशय लोकप्रिय माहिती जय भीम
@deepaknagdeve96718 ай бұрын
ह्या वयात बाबांनी बाबासाहेबांबद्दल ए टू झेड माहीती ती सुद्धा अगदी अस्खलित पणे..! सलाम बाबासाहेब आंबेडकर यांच्या कौटुंबिय असलेल्या बाबांना.! जय भीम.! जय भारत.!
@prashantjadhav4121 Жыл бұрын
आमचं भाग्य आहे की आम्ही ह्या तालूक्या मध्ये जल्म घेतला आणि भावा तुझे पण खुप खुप आभार तू Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव दाखवलं ❤❤ तुला खुप जन बोलत होते बाबासाहेबाच गाव दाखव अणि त्यांना ते तुझा मुल त्यांना बघ्यायला भेटत ,🙏🙏🙏
@govindwarwade27399 ай бұрын
मी दहा वर्षांपूर्वी दापोली, महाडला येऊन गेलो. बाबासाहेबांच्या गावाबद्दल माहिती होती महाडला विचारपुस केली पण कोणीच योग्य माहिती न दिल्यामुळे बाबासाहेबांचे गाव पहायची इच्छा राहून गेली. आपण माहिती दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार. पुन्हा कधी प्रसंग आला तर बाबासाहेबांच्या गावाला अवश्य भेट देईल.
@sanjaysansare2039 Жыл бұрын
🎉🎉🎉 शतशः नमन
@ShilpaKhobragade-d6v11 ай бұрын
Bohot sunder mahiti dila baba
@suhaspawar-wq5lo9 ай бұрын
जय भिम, खुप छान माहिती आपण देत आहात. धन्यवाद.
@AmolRandive-o9m9 ай бұрын
आई जिजाऊ मा जिजाऊ जय शिवराय शिवरायांचे जय भिम
@SamptaKadam-dc1qe Жыл бұрын
राहील डॉक्टर बाबासाहेब यांच गाव बघायची इच्छा होती ती तू पूर्ण केलीस त्याबद्दल प्रथम तूला आदराचा स्वाभिमानाचा कडक जयभिम आणि सलाम
@RavindraDhongade-ry7fg9 ай бұрын
Jaybhim bhai pahilyandi tujhyamule babasahebancha gon pahela milale thank you
@viswanathbodade372111 ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
@bhagwankamble8869 Жыл бұрын
बाबासाहेबांची माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप आभारी बाबा
@vaishalikadam7946 Жыл бұрын
राहीद बाळा तुझे खुप खुप धन्यवाद, महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा विडीओ बनवलात हे चांगले, तसेच त्या आजोबांना नमस्कार इतक्या सपष्ट शब्दात, सपष्ट उच्चार हया वयात सुंदर माहिती दिली अप्रतीम स्मरण शक्ती हे गुण आजोबांन कडून घेण्या सारखं देवा आजोबांना असेच चांगले पुढचे आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना
@mukundnibade7659 Жыл бұрын
माहीती देणाऱ्या आजो बांना विनम्र अभिवादन यांच्या स्मरणशक्ती ची दाद दया यला पाहीजे . राहीद तुला सलाम
@gulabkhandagale78679 ай бұрын
Khup chhan
@mangeshmanoharkamble20444 ай бұрын
अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती आजोबांनी सांगितली त्याबद्दल धन्यवाद .रशिदभाई तुमचे देखिल आभार .
@suhasmohite5588 Жыл бұрын
किती महत्वाची माहिती या बाबांनी दिली
@aniljadhav39611 ай бұрын
धन्यवाद। खूप छान आठवणी आजोबा
@techmylife.43519 ай бұрын
खूप सुंदर माहिती बाबा
@MahadevKamble-q1jАй бұрын
आजोबाबनी खूप चांगली माहिती सांगितली जय भीम
@naynajadhav43157 ай бұрын
धन्यवाद बाबा खूप महत्त्वाची महिती मिळाली.
@sundarpatil1446 Жыл бұрын
आदरणीय,भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती सर्व भारतीयांना आहेच आहे, आता त्यांचे गाव आणि निवासस्थान दाखवा फक्त
@amiraninaik401611 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली
@ShitalSonawale-z8n Жыл бұрын
खूप छान माहिती सांगीतली आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याना मानाचा मुजरा .💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुळ गाव दाखवलं त्या बद्दल धन्यवाद दादा, साहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छान अशी माहती दिली त्या बद्दल यायचं मनापासून धन्यवाद
@sand363 Жыл бұрын
आजोबांनी दिलेली सविस्तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
@sandeepjadhav3903 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली बाबांनी, आणि बाबा किती हुशार शिकलेली, आणि अतिशय नम्र. खूप खूप आभार बाबा, आणि धन्यवाद बाबा. 🙏🙏🙏जयभिम
@dadasahebkhose3336 Жыл бұрын
Khup. sunder. mahiti.dili....Great..sir.salute.
@MK-rq7dk3 ай бұрын
डॉ आंबेडकर आणि अशा सर्व भारतरत्न लोकांना माझा प्रणाम! 🙏
बाबासाहेबांचे वंशज... आजोबांनी खूपच छान माहिती दिली... बाबासाहेब... माता रमाई यांचे खूप उपकार आहेत.. समाजावर... त्यांची जीवन कहानी ऐकली की डोळ्यात पाणी येतं... आजोबांचे आणि यु ट्युब चॕनेलवाले मित्राचे खूप खूप आभार....
@bhauraodorlikar2230 Жыл бұрын
खुप सुंदर बाबानी बाबासाहेब आंबेडकरांची माहिती दिली बाबाचे खुप खुप आभार धन्यवाद जयभीम
@yojnamulam7449 Жыл бұрын
Khup chhan mahiti dili
@ajitgaikwad75878 ай бұрын
आदरणीय आजोबांना आणि रशीदभाई तुम्हाला मानाचा सॅल्यूटरुपी जयभीम🙏🙏🙏👏💅 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळांना कोटी कोटी नमन🙏🙏🙏💐🇬🇺
खूप सुंदर . अति उत्तम .. सलाम वालीकूम . सर . जय भीम नमो बुद्धाय .🙏🙏💐💐😘😘
@nilkanthtayade1466 Жыл бұрын
,🙏🙏🌹🌹🙏🙏 भिमा तुज प्रणाम कोटी कोटी
@shashikantbhailume15588 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली, धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@prakashkamble2347 Жыл бұрын
राहिद भाई महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गांव व घर दाखविल्या बद्दल धन्यवाद जयभीम नमोबुद्धाय
@AmolRandive-o9m9 ай бұрын
जय मानवता जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
@chauhanhiralal15 Жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar vishe Ji ka Mati, Delhi, Khub, Sundar Anni I Kyla Sudha Chan wali
@नास्तिक-न9श Жыл бұрын
खुप छान माहीती दिली हे आपल भाग्य आहे जे आपण या महापुरुष, युगपुरुष, द ग्रेटेसट इन्डियन डॉक्टर, बाबासाहेब आंबेडकर यानचे मुळ घर दाखवल्याबदल धन्यवाद 🎉🎉🎉
@sanghamitratrimbakkar8733 Жыл бұрын
रहित दादा मनापासुन खूप खूप धन्यवाद तुम्ही, जे आजावर कोणीच व्हिडिओ दाखवले नाही , ते आज तुम्ही करून दाखवलत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच मूळ खर दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्या....!!! "जयभीम नमोबुध्दाय" जय शिवराय जय भीमराय...❤❤❤❤
@sushantjadhav8748 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली. आम्ही खूप खूप भागयवान आहोत. भारतीय संविधाना चे शिल्पकार कोकणरत्न भारतरत्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम त्रीवार वंदन रहीद भाई खूप आभारी आहोत पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@gautamsonawane278211 ай бұрын
नमन
@pandurangmanwar70379 ай бұрын
Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya
@dattatrayanandamore775510 ай бұрын
Khup chan mathiya deeli
@shwetaghadi6950 Жыл бұрын
राहित भावा खूपच छान बाबासाहेबांची शिक्षणाबद्दल असलेली तळमळ आणि त्या साठी त्यांनी केलेले कष्ट याबद्दल दिलेली माहिती खूपच भारावून गेलो आम्ही आणि आजोबांनी इतकी परफेक्ट माहिती दिली तारीख आणि साल लक्षात ठेवून जणू काही पुस्तकच वाचत आहोत असे वाटले धन्यवाद भावा आणि सलाम 🎉
@prembhatkar2694 Жыл бұрын
खूप छान माहीती मिळाली या व्हिडीओमुळे Rahid you are really 'Soul' kar
@rahulshirke81073 ай бұрын
राहिद भाई आपले प्रथमता आपले अभिनंदन, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्वपूर्ण माहिती सकपाळ बाबा यांच्या माध्यमातून समाजा समोर आणली आहे
@padmawankhade83079 ай бұрын
Thank you baba
@vishalsartape36236 ай бұрын
धन्यवाद दादा
@rajanandbadole31034 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्द्ल आजोबांनी छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
@santoshgangurdegangurde620710 ай бұрын
Thanks rashi sir tumcche dhadas phaun abiman watla❤❤❤
@laxmikamble8728 Жыл бұрын
रशीद बेटा महामानवाबददल अतिशय सुंदर माहिती दिली.सलाम
@sudhirsalunke5970 Жыл бұрын
धन्यवाद भावा बाबासाहेबांनी आपल्या आपल्या आयुष्यात कीती संघर्ष केला हे आज तुझ्या चॅनलच्या माध्यमातून आणि आजोबांनी सांगितलेली माहिती मधुन पुन्हा एकदा लोकांना समजावून सांगितले त्याबद्दल तुझे खुप खुप धन्यवाद!! तुझ्या चॅनेलला खुप खुप शुभेच्छा!!
@subhedarjagtap17658 ай бұрын
Great
@udaykamble9964 Жыл бұрын
Khup mast mahiti volg khup chan
@bhauraodurge3039 Жыл бұрын
Thank you saheb bharatratna babasahebachi gaon koutumbik mahiti khup chhan dilyabaddal tumache Abhari ahot Jay bhim
@sanjaydhawale5324 Жыл бұрын
विश्व रत्नाचे. मूळ गाव..... धन्यवाद आणि अभिनंदन
@nanamore5125 Жыл бұрын
रशिदभाई जयभीम! खुप खुप धन्यवाद!
@Eveready_travels1 Жыл бұрын
1no bhai zazakallahu khair
@RamdasWankhade-w1r Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती सांगितली या बद्दल आजोबा तूमचे कोटी कोटी धन्यवाद
@krishnanarsale7138 Жыл бұрын
छान माही दिली आजोबांनी, त्या गावातील तरुण मंडळींनी याची लिखित नोंद करुन दप्तरी सांभाळुन ठेवावी ही विनंती.
@NareshKokane-cr9rk Жыл бұрын
राहिद भाई सलाम .... नमो : बुध्दाय : जयभिम .... दादा तुम्ही आज आम्हाला धन्य केले माज्या कळे शब्द च नाही .. तुमच्या जेवळा आभार केला तरी ही कमी आहे माझे आडनाव कोकणे आहे आणि आम्हाला गर्व आहे की आमचे आडनाव कोकण प्रदेश वर आहे पण मी कोकण मध्ये कधीच आलो नही पण तुमचे ब्लॉग पाहल्या नंतर च कळले .... सुंदर आहे कोकण .... आणि आज तुम्ही ( महामानव बोधिसत्व डॉ. बाबा साहेब भीमराव आंबेडकर ) यांचे मुळ गाँव दाखविले व आम्हाला धन्य केलेत तुमच्या खुप - खुप आभार ...... धन्यवाद जयभिम अल्लाह ऑफ्रिज...
@gaurangandsanghpriyarupawt67349 ай бұрын
छान माहिती 👌🏼👌🏼👌🏼
@rajshinde7709 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद. जय भवानी जय भीम
@ganeshwaghmare512810 ай бұрын
वारे वा भाऊ आपण ही पुरी दाखवले जय भिम जय सह्याजी राजे छ, शाहुजी राजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sumikshajadhav9 ай бұрын
दादा तुम्हाला मानाचा कडक जयभिम 🎉🎉
@UserYT-x6q11 ай бұрын
Nice v dhore ek mali thank you
@meenatambe1408 Жыл бұрын
Aajobana, maza manacha jaybhim ........, geetkar prakash tambe ❤
@manojsakpal148 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुळगाव तुम्ही आम्हाला दाखवलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो
@mandakinibadekar2058 Жыл бұрын
बाबांचा जीवनपट प्रत्यक्ष पाहणारे हेआजोबा, मी ही पाहिले आहेत.आणि माहिती तर खुप भारी. जय भिम
@pankajshirsat6569 Жыл бұрын
राहिद सोलकर i proud of you.
@SareeBusiness073 ай бұрын
Kiti chan ajobani mahiti sangitli
@nilavantiwankhade608 Жыл бұрын
खूप छान माहीत दिल्याबद्दल धन्यवाद बेटा तु तुझ्या कामात यशवंत होशील धन्यवाद
@surajsonawane5549 ай бұрын
Thanku so much brother babasaheb yanch mul gav dakhvlyabaddal ❤
@sureshjoshi09 Жыл бұрын
खरच खूप छान माहिती आजोबांनी सांगितली... केवळ त्यांना माहीत असलेली कहानी त्यांनी सांगितली पण खरी परिस्थिती याहून खुप वाईट असावी. कारण आम्हाला समजायला लागल तेव्हा सुध्दा महार असलेल्या लोकांना पाणी पिण्यासाठी एक वेगळच भांड ठेवल जात असे..तसेच त्यांना आपल्यापासून लांबच ठेवले जायचे. सावली सुध्दा पडून दिली जात नव्हती. म्हणजे 30/35 वर्षापूर्वी अशी गोष्ट घडत असेल तर बाबासाहेबांच्या त्या काळची परिस्थितीची कल्पना न केलेलीच बरी. 5/6 वर्षा पुर्वी मी इथे तिन वेळेस येऊन गेलो आहे..खुप छान आहे... याच गावात माझा मिञ देखील आहे..शैलेश पोस्टुरे.
@siddharthkadam9059 Жыл бұрын
ज्या.आजोबांनी जी.माहिती दिली ती.खूपच छान दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि त्यांना क्रांती कारी. जय🙏🌹🌹🙏 भिम. तसेच भावा तू भारतरत्न डॉ.बाबासाहेबांचा मूळ गाव दाखवल्या बद्दल तुझे खूप खूप आभार व धन्यवाद. जय 💙भिम
@ramchandrachoudhari2482 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी जय भीम
@arunagorde6942 Жыл бұрын
राहिद गोड ब्लेस यू डियर अनेक आशीर्वाद खूप चांगला ऊपक्रम घर बसल्या निसर्ग रम्य परिसर मान्य वरांची माहिती खुप अभीमान वाटतो पुणे महाराष्ट्र