जे ताडोबा जंगलात, वाघांच्या सानिध्यात मैत्री भावनेने राहतात व अनेक वर्षापासून ज्यांनी जमिनीला पाठ लावून झोपले नाही: असे त्यागी धुतांगधारी पुज्य भंन्ते आहे #buddha #buddha_dhamma_video #dhamma_desana
Пікірлер: 248
@megharaut6621 Жыл бұрын
भदंत ज्ञानज्योती म्हास्थाविर... यांना कोटिकोटी वंदन....,
आदरपूर्वक श्रध्दा पुर्वक पुज्य भिक्षु संघास त्रिवार वंदन करते नमो बुध्दाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भंगवताच्या चरणी प्रार्थना करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते साधु साधु साधु अहंम वंदामी संपदा 🌹🙏🌹🙏🌹🙏🌺🌺🌺🌺🌺
@user-vd3sf4bq3q Жыл бұрын
Vandami bhante ji ऐकुनी तुमची वाणी तथागता , सम्यक ज्ञान लाभते , जेव्हा ज्ञान लाभते तेव्हा कर जोडीते तव शरणगमन करवाया भवसागर पार कराया 🎉खरचं भंन्तेजी सत्य धम्म तुमच्यामुळे आम्हाला लाभला🎉🎉
@panchashilaghodke454616 күн бұрын
वंदामि भंते जी 🌹🌹🌹
@BabruvanSuryawanshi Жыл бұрын
वंदा मी भन्तेजी आपण खूप छान प्रकारे धम्मदेशना दिले भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन साधू साधू साधू ❤❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@deoraonitnaware1479 Жыл бұрын
🙏🙏वंदामी भंते जी🙏🙏नमोबुद्धाय🙏🙏
@mittalsontakke560 Жыл бұрын
Vandami bhanteji 🌺 sadhu sadhu sadhu 🌺 Namo buddhay Namo dhammay Namo sanghay 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🌷💐💐💐
@rekhabirhade3466 Жыл бұрын
वंदामी भनते 🙏🙏 खूप छान वाटत आपल्या मुखातून धम्म देसना ऐकताना विचार करायला लावणारा आहे
वंदामी भंतेजी ,🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹आपन खूप सोप्या पद्धतीने आम्हाला समजावुन सांगीतल आहे खूप खूफ आभारी आहे नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@surekhachaure3262 Жыл бұрын
वन्दामि भन्तेजी खूपच छान धम्मदेसना खऱ्या अर्थाने धम्म समजावून सांगितला🙏🙏🙏