Colors of kokan हें आजच्या काळातले एक नंबरचे चॅनेल आहे आणि आम्ही प्रत्येक विडिओ खूप आनंदाने बघतो आणि त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो विनू दादा खूपच छान विडिओ बनवतो
@ColoursofKonkan Жыл бұрын
Thanku so much❤️❤️❤️
@subhashmanwatkar221111 ай бұрын
विनयभाऊ, तुस्सी ग्रेट हो! तुमच्यामुळे आम्हाला कोकण जवळून बघायला मिळालं, समजुन घ्यायला मिळालं, छान समजलं!!! विनय, मूकेश ऊर्फ बाबू ऊर्फ बाबल्या, पुनमबाॅस, पुष्पाताई, नाना...., तुम्ही आमचे हिरोच आहात बरं!!!
@geetadessai8167 Жыл бұрын
बाबल्या आता नंदन,सारंग यास भावंडं लवकर आणायची तयारी कर.
@Omni-m2i Жыл бұрын
होय होय बरोबर बोललास 😅😅
@krishnanarsale7138 Жыл бұрын
हेच्याकडे तर सगळ्यांचो दुर्लक्षच झालेलो😂 बरा तुम्ही मुद्द्यावर इलास.
@prasadsarmalkar34 Жыл бұрын
अगदी बरोबर, बाबल्यान आता मनावर घेवन कायतरी "हालचाल" करूक होयी...
@meenaalwe6829 Жыл бұрын
सुंदर vdo.. डोळ्यांच पारण फिटलं...
@ColoursofKonkan Жыл бұрын
❤️❤️👍
@deepaliparab1026 Жыл бұрын
बाबु खुप मेहनती आहे.तो हार मानत नाही नवीन नवीन उपक्रम सुरू करतं राहतोय हीच तर कोंकणातील माणसांची खासियत आहे.
@rupeshmhaske1995 Жыл бұрын
बाबल्या दादा खूप मेहनत घेतो.काहीना काही उपक्रम चालू आहे.घरचे पण सात देतात.
@jayashreeraut385 Жыл бұрын
नवरात्री ला खुप फुले येतात बाबल्या दादा तुम्हाला भरपूर फायदा होईल तुमच्या सगळ्यांची मेहनत फळाली येईल
@subhashmanwatkar221111 ай бұрын
सर्व हिरोंना मन:पुर्वक धन्यवाद!!!
@prasadsarmalkar34 Жыл бұрын
"हा फुलबाग पहा हा फुलला...हा फुलबाग पहा हा फुलला " नानांनी गितपद्य केलेले हे गीत, नानांचेच संगीत आणि नानांच्या मधुर स्वरात नानांनीच गायलेले हे अजरामर गाणे ह्या चॅनलच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरेल यात तिळमात्र शंका नाही... ⭐⭐⭐⭐⭐ पाच स्टार..
@shekharnaik1513 Жыл бұрын
👌 बाबल्याने झेंडूची फुलाची लागवड भारी असेच नवनवीन प्रयोग करत चल मस्त
@manalirane5341 Жыл бұрын
बाबू एक नंबर 👌👌👍👍
@pranjalpalaye2654 Жыл бұрын
Nice video
@mishkapatil.2020 Жыл бұрын
ये बाबल्या एक झेंडूचा फुल तुमच्या संसारात पण फुलूदे 😊😊
@rup.2309 Жыл бұрын
पूनमच्या घराजवळच तळ खूपच सुंदर आहे.. नानां ना ही गायला लाव.. हा फुलबाग मला आ आ फुलला..👏😀🎶🤘👍🌴🏕️☔
@niharikanarkar6134 Жыл бұрын
बाबल्या ने झेंडूची लागवड खूप छान केली आहे 👌👌👌👌👌
@shekharnaik1513 Жыл бұрын
😅😅😂 पुण्या तुझी बहीण भरपूर कॉमेडी 🤪
@subhashmanwatkar221111 ай бұрын
देव तुमचं भलं करो!
@sabihamulla8448 Жыл бұрын
Sunder vlog beautiful and be happy for every day of all😊😊
@kokaniBoy607 Жыл бұрын
Business Bhari aahe Babucha 👍 Kashtalu Babu
@suchitaparsekar4583 Жыл бұрын
छान आहे बाबूचा झेंडूच्या मळ्याचा प्रयत्नं. चांगली बहरून येऊ दे फुलझाडे. मला तर आत्तापासूनच झेंडूची फुले पाहण्याची उत्सुकता लागलीय.
@सैनिकाचीमुलगी Жыл бұрын
किती छान गावचा लहाण मुलाचा हाती मोबाईल नसतो त्याचे खेळ निसर्गा बरोबर असतात 😊 नंणदन फारच हुशार आहे कोरफडील ऑलिवीरा बोलतो !!! 👍
@prasadsarmalkar34 Жыл бұрын
बरोबर, गावचे लोक निसर्गाच्या सानिध्यात जाऊन भरपूर खेळ खेळतात...
@RjPatil-c6f Жыл бұрын
Hi all of you best of luck for genda farming Nana khup Chan gata
@mansigavelkar9355 Жыл бұрын
Khup chan
@prashantrawool3665 Жыл бұрын
babu naki phul dharnar changli hotil best of luck 👍👌
@RjPatil-c6f Жыл бұрын
Punmtaichya gharasamorcha vhal nisarg apratim
@mrunmayeekoyande9110 Жыл бұрын
विनू तुझा पाय बरा झाला का काळजी घे सुंदर व्हिडीओ
@sandhyaangane5042 Жыл бұрын
बाबलो नेहमी नवनवीन प्रयोग करत असता बाबल्या च्या प्रयत्नांना यश येवो ही सदिच्छा
@ishvaripadwal9013 Жыл бұрын
Chaan👌🙏
@swatipradhan6839 Жыл бұрын
आता एखादा फक्त उखाणे , गाणी , गाण्याच्या भेंड्या असा एपिसोड करा.
@prabhatpawar342 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@kumarganekar4871 Жыл бұрын
आमच्या कडे झेंडूची फूले भरपूर होतात गणपती ते मे पर्यंत
@vedshreenaik5552 Жыл бұрын
Khup chhan
@kumarganekar4871 Жыл бұрын
भात शेती सारखी लागवड करतात
@sangeetashinde230 Жыл бұрын
Chhan bag zenducho
@sadishasdevlekar2168 Жыл бұрын
खुप छान होती व्हिडीओ 👌😘
@jayashreeraut385 Жыл бұрын
पुनम ताई पण सुंदर मालवणी बोलते खुप मेहनत करते आवाज ऐकदम खणखणीत आहे पुनम ताई चा
@saritapatil9475 Жыл бұрын
खुप छान असतात दादा तुमचे विडिओ मला तुमचे विडिओ खुप आवडतात❤❤❤🎉🎉
@suvarnaamonkar3542 Жыл бұрын
Awaj chaan ahe. Gane mast gayile.
@ColoursofKonkan Жыл бұрын
Thanku
@creativeedge7685 Жыл бұрын
खूप सुंदर 👌👍
@dalvinivrutti.9739 Жыл бұрын
Mast ❤
@janhvimore1357 Жыл бұрын
खुप छान आहे
@kumarganekar4871 Жыл бұрын
पंढरपुरी गोंडा पण होतो
@sushantbidaye2464 Жыл бұрын
झेंडूच्या कोपऱ्यामधे 1/2 बुजगावणी🤺 बनवून ठेवा..🐒 पासन जरा शेती वाचात.Try
@swatithomas4371 Жыл бұрын
👌👌🙏🙏
@vishakhavaje965 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ आम्ही देवगड मध्ये काल आलो होतो कुणकेश्वरच्या मंदिरात खूप छान आहे देवगड आम्ही तुम्हाला फोन करणार तुमच्या घरी येऊन भेट देऊन ❤❤🎉🎉❤❤❤❤❤
@deepaksawant2967 Жыл бұрын
आपल्या मातीत कष्ट करून सोने पिकवायला मजाच औंर असते...
@bhavnapednekar9655 Жыл бұрын
Vinu tu gavthi gulabachi rop lavlis ka pungyala sanga lal ani pivli shimla mirchi lavayala aaplya koknat pan tyache pik ghetle jate. Babune pan ha vichar kela tari chalel.
@malvanikedar313 Жыл бұрын
बरोबर हा पूनम ताई कुवार कांडा च म्हणताव आम्ही सावडावात
@maheshsalaskar83 Жыл бұрын
बाबू झेंडूच्या झाडांची update देत रहा. मला तर आत्ताच फुलांनी बहरलेला मळा पहायची उत्सुकता लागली आहे.
@apurvaghadi5007 Жыл бұрын
छान
@jamespc350 Жыл бұрын
शेवंतीची शेती केली तर दिवाळी फुल येतील लक्ष्मी पुजनाला
@sanjaynikam760911 ай бұрын
Vinu saglhanchi khachtaha
@subhashmanwatkar221111 ай бұрын
पुनमताईला तिचेतिचे शेतीचे कामं करु देत जा रे! चष्मा लावला असो की नसो! ते शुटिंग-बिटींग तुम्ही दोघे बघा! तिचे कामं तिला करु देत जा बरं!!!
@mrunalgawde3544 Жыл бұрын
Nice video
@akshaykadam762 Жыл бұрын
बबलू कसा आहे आता त्याचा एक व्हिडिओ बनवा
@nidhigawade1071 Жыл бұрын
Pushpa khay Gela disat nay
@tanukokare9972 Жыл бұрын
❤❤
@ColoursofKonkan Жыл бұрын
❤️❤️
@AkshayGurav-ko7pv Жыл бұрын
झेंडूची फुले मिळतील काय गणपती मध्ये
@GandharvTalekar-o7u Жыл бұрын
Punam tai aikat nhi konach 😄😅
@Sushmas57 Жыл бұрын
Ha Trey kasla asto means specially plantation sathi asto ka?
@sujataloke5186 Жыл бұрын
वानर झेंडू नाही खात
@tejaljankar9545 Жыл бұрын
आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये कोरफड ला कवार बोलतात
@AmolPatil-te1rp Жыл бұрын
❤
@vaishalipokhare5564 Жыл бұрын
Korfad
@aartishirsat3957 Жыл бұрын
Pushpa kuthe aahe❤
@jaysawant3563 Жыл бұрын
Hi विनू
@truptiRane303 Жыл бұрын
पुष्पा माहेरी का असते
@vedshreenaik5552 Жыл бұрын
Khup diwsat walhavarchi mahatari aali nahi
@charushilajuvekar844 Жыл бұрын
विनू भाऊ , पूनम ताईची बाग दाखवा
@hemantgosavi6734 Жыл бұрын
पुष्पा ताई दिसत नाही आजकाल
@madhurirane1045 Жыл бұрын
बाबु बोलत नाय गप्प कशाला बिचारा विनु काय तरी विचारतो
@bag9845 Жыл бұрын
विनू तू गावाला गेला की मोठ्या घरात म्हणजे बाबूच्या घरात रव्हतस का तुमच्या नवीन घरात?
@ColoursofKonkan Жыл бұрын
Hyach junya ghari navin ghari jaun yeun asato
@sandhyajeste5201 Жыл бұрын
कोरफोड झाड
@manasi5815 Жыл бұрын
तुमची झंडूची बाग लवकर फुलू दे
@samidhasawant8767 Жыл бұрын
Poonam tu malvanitach bol. Aaplya malvanitalech shabd vapar