बाबुरावचे साधे सोपे देशी शाम्पू जुगाड | पाईप लाईन लिकेज काढा झटपट | Easy Pipe Leakage Repair

  Рет қаралды 1,064,318

Indian Farmer Marathi

Indian Farmer Marathi

Күн бұрын

मित्रांनो,
आजच्या ह्या व्हिडीओ मध्ये देशी जुगाड पद्धतीने कमी वेळेत व कमी पैशात पाईप लाईन लिकेज कसे काढायचे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरी तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बटण वर क्लिक करायला विसरू नका.
More Farming:
Jugaad🧐: • Desi Jugaad🧐
Reviews🚜: • Reviews🚜
Machinery⚙️: • Agricultural Machinery⚙️
Irrigation💦: • Smart Irrigation💦
Stories🏆: • Indian Farmer Podcast💚🌾
A to Z Kheti🌾: • A to Z Farming🌿🍅Indian...
Sowing🌱: • Sowing & Cultivation🌱
Rog😰: • Disease Control🔴
FOLLOW🤗
Facebook: / indianfarmer94
Instagram: www.instagram....
Twitter: / indianfarmer94
Business EMAIL: indianfarmer94@gmail.com
#indianfarmer #santoshjadhav #kisan

Пікірлер: 591
@shrinathpandit7919
@shrinathpandit7919 2 жыл бұрын
Socket बसवताना विहीर किंवा बोर च पाणी ज्या बाजूने येणार आहे , त्या बाजूला सॉकेट ची मोठी बाजू करावी आणि पाणी ज्या ठिकाणी जाणार आहे त्या बाजूला socket ची छोटी बाजू करावी .नाहीतर सॉकेट पाण्याच्या दाबामुळे निघू शकते.
@PrashantPatil-me9vn
@PrashantPatil-me9vn Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@muralidharmurkute4784
@muralidharmurkute4784 4 ай бұрын
आमच्या कडे ह्याला ढकल्या म्हणतात आम्ही सुलोचन कधीच वापरत नाही केवळ ढकल्या शैंपू आणि रबर रिंग हालूनये म्हणून क्विकफास्ट वापरतो ह्यामुळे रबर कधीच हालत नाही.......
@ranjitgirase
@ranjitgirase 3 ай бұрын
आमच्याकडे जाईडर म्हणतात पण जाईडरच्या पुढे कपलिंग व पाईप लावायची आवश्यकता नाही फक्त जाईडरने लिक निघू शकतो
@aanadabelavle9217
@aanadabelavle9217 3 жыл бұрын
तुम्ही ज्याला बाबुराव म्हणता त्याला आम्ही कपलर म्हणतो ते कपलर बसविण्याची पद्धत तुमची पूर्ण चुकीची आहे कारण कपलरची मोठी बाजू पाठीमागे पाहिजे आणि लहान बाजू पुढे पाहिजे कारण पाण्याच्या दाबाने कप्लर पुढे सरकू शकतो
@FarmerTeacher-uf6rp
@FarmerTeacher-uf6rp 3 жыл бұрын
Right
@suryakantjagtap9513
@suryakantjagtap9513 3 жыл бұрын
खुपस्या म्हणतात
@nazirpatel8547
@nazirpatel8547 3 жыл бұрын
Brobr
@arjunjagtap9713
@arjunjagtap9713 3 жыл бұрын
बरोबर आहे ,याला कप्लर म्हणतात आणी दुसरी गोस्ट हे लीकेज जोडतांना याला कपलिंग आणी पाईपचा तुकडा टाकायची गरज नाही.खात्री करायची असेल तर कॉल करा व्हिडिओ टाकतो 9422529895
@आणासाहेबकुराडे-भ1ज
@आणासाहेबकुराडे-भ1ज 3 жыл бұрын
ऐक दम बोगस लेकीस
@kamalakarjoshi542
@kamalakarjoshi542 Жыл бұрын
़आम्ही socket व extra pipe. न वापरताा फक्त केपलर (बाबुराव) जाेडुन लिकेज बंद केले
@gsdherange
@gsdherange 3 жыл бұрын
फक्त पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेला बाबुरावची लहान बाजु करायची नाही हे लक्षात ठेवा नाहितर बाबुराव मागे सरकुन सगळं पाणी खाली जाईल दिशा सगळ्यात महत्त्वाची आहे
@avidivatecreation
@avidivatecreation 3 жыл бұрын
आमच्या कडे सटक्या म्हणतात 🤣🤣😁😁
@viju6586
@viju6586 2 жыл бұрын
O शेठ कपलिंग आणि तेव पाइप नसला तरी socket बस्त
@navnatdagda5082
@navnatdagda5082 2 жыл бұрын
याच्या पेक्षा आनखि एक सोपि पध्दत आहे. रबर श्वोकेट च लहान तोंड कापा आणि त्याला लहान लहान साध श्वोकेट बसा मग रबर श्वोकेटचे मोठे तोंड पाईप लाईन मधे घाला नंतर लहान श्वोकेटला सुलिचंद लाऊन दुसर्य बाजुला ओढून बसुन द्या आम्ही आसे लिकिज काढतो सोपि पध्दत आहे
@chavankarthiknayak7133
@chavankarthiknayak7133 Сағат бұрын
RR ka Ek Taraf Chhota size Aur Ek Taraf Bada size rahata motor ki taraf Bada Dal Aaya Khet Ki Taraf Bada dalna
@duryodhangorad4267
@duryodhangorad4267 3 жыл бұрын
पाईप लाईन किती खोल आहे.याला महत्त्व नाही.लिकिज कसा काढायचा हे दाखविले आहे.
@magganmc4858
@magganmc4858 Жыл бұрын
Are bhava... Aamchya kadun pipe tutla society cha tu yeto ka pipe jodaychay Aamchya gharche aamhala martay aamhi Aamhi k-6 madhe rahto ... Ambejogai
@anilmagar8112
@anilmagar8112 Жыл бұрын
आमच्याकडे लोट्या किंवा जॉइंटर म्हणतात
@dhanajibhosale2509
@dhanajibhosale2509 3 жыл бұрын
आरे 3 ईचीं काय दावतोस एकतर पाईपलाईन वरच आहे दूसर मनजे हे फार महाग पडते 160+30+5+20=215एवडा कूठाना करत बसायची काहीच गरज नाही आरे जेवडी पाईप फूटली आहे त्या पेक्षा 15 ईंच जास्त पाईप घेने व ऐकीकडे 10ईंच तोड करने व दूसरी कडे 5 ईंच करने दोनी कडे भरपू सूलेचन लाऊन सरकाऊन बसवने हे कमी खरचात होते मी स्वता 2.5 ते 9ईंची पाईप लाईन परयंत बसवतो
@walter9011
@walter9011 Жыл бұрын
it is called सरकू socket in Ahmednagar
@myjio...
@myjio... 3 жыл бұрын
सोल्यूशन सॉकेट अगोदर बसवायचे आणि नन्तर रिंग सॉकेट ओढायचे....बाकी vidio छान...
@BharatPatil-yp8hm
@BharatPatil-yp8hm Жыл бұрын
व्वा एकच नंबर बहु भारी सादरीकरण। पण मि बाबुराव विकत घेत नाही मि एका बाजूला कंपलींग बसवतो व त्या कंपलींन सह मापाचा पाईप घेतो व पाईप गरम करून दुसऱ्या बाजूला गरम बाजु पाईप मधे लोटून मागे दुसरा बाजू कपलीग मधे होडून घेणे मला सोलीसन ची ही गरज पडत नाही आपला रसिक श्रोता एरंडोल
@magganmc4858
@magganmc4858 Жыл бұрын
Mala dm kr paid promotion Aani paishench aapn nantr baghu
@devramjare8739
@devramjare8739 2 ай бұрын
फारच छान पद्धतीने बसविले
@samadhankamble8859
@samadhankamble8859 2 жыл бұрын
त्याला काय म्हणतात ते पाहिलं माहिती घे ....... आणि हो ते सॉकेट तू उलटं बसवलय. उगाच चुकीची माहिती सांगून डोक्याची आय ........ नको.
@balasahebgajare4812
@balasahebgajare4812 3 жыл бұрын
आम्ही नासिक चे अरे दादा शैम्पू शॉकेट ला कपलर ची गरज येत नाही ते लहान मोठ मिळते माझी सायपन 11 कि मि आहे 1 अन 5 कि मि अश्या 2 पाइप लाइन आहेत मि 11 वर्षा पासून वपरतो शैम्पू शॉकेट तुझी लिकीज काढण्याची पद्धत चूकीची आहे
@mangeshlahane8180
@mangeshlahane8180 6 ай бұрын
आमच्या कडे याला agjesment म्हणतात
@mangeshlahane8180
@mangeshlahane8180 6 ай бұрын
Jalna maharashtra
@maulitangde9409
@maulitangde9409 3 ай бұрын
कपिलर तालुका पाथरी जिल्हा परभणी
@tejeshghuge1409
@tejeshghuge1409 11 ай бұрын
ही पद्धत चुकीची आहे कारण 150 रुपयाचे कपलर आणि दुसरी कपलिंग ₹100 म्हणजे टोटल 250 रुपये खर्च त्याऐवजी फक्त 150 रुपयाच्या कपल र मध्ये चांगल्या पद्धतीने लिखित काढता येते
@amardeshmukh9625
@amardeshmukh9625 Жыл бұрын
आमच्याकडे ढकलर म्हणतात....धाराशिव - MH 25
@PrakashDhage-t2z
@PrakashDhage-t2z Жыл бұрын
आमच्याकडे सरकु म्हणतात
@tanajikhedekar4143
@tanajikhedekar4143 2 жыл бұрын
अतीशय छान व सोपी पद्धत सांगणारे खूप हुशार व अनुभवी आहेत त्यांना धन्यवाद.
@shivajibochare1266
@shivajibochare1266 4 ай бұрын
गुडघे इतक्या खोलात आम्ही बाबुराव भी वापरत नाहीत दुसरे कपल बसविन उचलला सोडणार
@must604
@must604 7 ай бұрын
अहो आम्ही अर्धा लिटर दुध पिशवी 35 रिप्याने घेतो।आणि तुम्ही म्हणताय सरकारने लिटर ला 35 रुपये डर द्यावा.
@praladbeldar7252
@praladbeldar7252 5 ай бұрын
चुकीची पधत रोज च काम आहे दादा आमच खुप लगत प्रकारे जोडल आहे तुम्ही इतक कापायची पण गरज नसते माहिती शिवाय विडिओ नका बणवु सोलेशन ची गरच नाही त्याला 😂
@bhausahebshinde4000
@bhausahebshinde4000 Жыл бұрын
मागील महिन्यात मी पाच लिखीस काढले, जर हा व्हिडिओ मी पहिल्यांदा पाहिला असता खूप बरं झालं असतं.
@bhausahebshinde4000
@bhausahebshinde4000 Жыл бұрын
तुमचा फोन नंबर कमेंट मध्ये द्या 1 सोल्युशन करायचं आहे.
@bhausahebshinde4000
@bhausahebshinde4000 Жыл бұрын
या व्हिडिओमध्ये एक उणीव भासत आहे. त्याबद्दल बोलायचं आहे.
@dilipgolhar2356
@dilipgolhar2356 3 жыл бұрын
खुप छान आहे शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची क्षमता आहे ते विसरून चालणार नाही तुमच्या सारखे साहेब शेतकरी हितासाठी काम करत आहेत त्याबद्दल धन्यवाद साहेब अहमदनगर जिल्हा शेतकरी
@jawaleparmeshwar8863
@jawaleparmeshwar8863 Жыл бұрын
कुकाना
@dayanandpadalkar4152
@dayanandpadalkar4152 Жыл бұрын
भावा छोट्याशा लिकेसाठी बाबुरावची तुझ्या काही गरज नाही लॅमिनेशन केला असता तर चटकीत लिकेज निकाल असतं
@dnyaneshwarkatkar3168
@dnyaneshwarkatkar3168 2 жыл бұрын
भाऊ पण बाबुराव मधला तुकडा सोलुचन ने chitkwla नाही ।पाणी खूप गळणं
@MrGanesh619
@MrGanesh619 5 ай бұрын
मोटार च पाणी येण्याची दिशा पाण्याचं दाब आणि सरक सॉकेट नेमका त्याचं मोठं तोंड नेमक कोणत्या दिशेला घ्याच ते सांगा
@vilasthakarekoli1239
@vilasthakarekoli1239 10 ай бұрын
अमाच्या जलगांव मधे रिवहस कपलिंग म्हण्णता
@ishwarankushkar5181
@ishwarankushkar5181 2 жыл бұрын
मी हे बाबुराव उलटा बसवला आहे माझ्या पाईपलाईनचे आजुन धोडे लिकेज आहे परत काडुन बाबुराव बसुका ?
@abathorat5843
@abathorat5843 2 жыл бұрын
Amhala madhe tea jodayachi ahe ter Kashi jodavi
@navanathsurve1303
@navanathsurve1303 11 ай бұрын
बिना साकेटच पन जमत पन थोडं जादा उकराव लागत.दादा.
@tukaramnichal3949
@tukaramnichal3949 Жыл бұрын
अरे बाबांनो फक्त नऊ इंच पाईप कापला की पूर्ण जॉइंट केली जाते दुसऱ्या कपलर् ची गरज नाही
@keshavbhendekar9203
@keshavbhendekar9203 4 ай бұрын
त्याला बाबुराव कशाला म्हणता राव त्याला पाईप लाईनचे कनेक्टर आहे कनेक्टर असे म्हणतात
@jaykundhare1140
@jaykundhare1140 3 жыл бұрын
Satak
@shivajibochare1266
@shivajibochare1266 4 ай бұрын
अहो तुमची पाईपलाईन गुडघे इतकी खोल नाही आमची पाईपलाईन कमल डे इतकी खोल आहे
@celularzte9940
@celularzte9940 10 ай бұрын
Podría ponerlo en español por favor no le entiendo
@tirthchavhan9943
@tirthchavhan9943 Жыл бұрын
अरे मित्रा तो कपलींग आणि तुकडा पण लावयच काम नाही आणि मेहानत पण घेवू नको
@vikaskokane5407
@vikaskokane5407 10 ай бұрын
तुमचं बाबुराव च नंतर आतील रबर कालांतराने खराब होईल तेव्हा तुमचं बाबुराव च परत लिकेज होणार
@umeshkarale1074
@umeshkarale1074 Жыл бұрын
बाबुराव म्हणू नका ते चांगलं नाही वाटत शॅम्पू सोर्किट मना
@ishwarankushkar5181
@ishwarankushkar5181 2 жыл бұрын
खरंच एक नंबर हे बाबुराव जुगाड तुम्ही शेतकरी मित्रांनो होती खूप छान मार्गदर्शन केले
@laxmanraogadeyavatmal7724
@laxmanraogadeyavatmal7724 4 жыл бұрын
बाबुराव लई हुश्शार हाय ।।
@kisanjadhav6119
@kisanjadhav6119 3 жыл бұрын
त्यांनी लिकेज् कसा काढायचा हे दाखवून दिले आहे आता डेमो दाखवण्यासाठी पाईप वरचेवर पुरला ही असेल त्यात एवढे काय महत्वाचे लक्षात घेऊन टाका राव
@pravingurav834
@pravingurav834 Жыл бұрын
चुकीची आहे हे कारण फक्त तुमचा जो बाबुराव आहेना त्या मध्येपन् होऊ शकतो हा जुगाड
@rahul72933
@rahul72933 7 ай бұрын
आमच्या कडे रिव्हर्स सॉकेट म्हणतात आणि रबरला ग्रीस लावतात.
@bhagwanbokhare1427
@bhagwanbokhare1427 3 жыл бұрын
आरे पागल (ER कपलर )वापरन्य पेक्षा कपलर वापर न. Aamhi banvato te ( ER kapular )
@aruntayade6228
@aruntayade6228 3 ай бұрын
बाबुराव काय म्हणता कोणी बाबुराव मारेल ना ! त्याला आरआर कपलींग म्हणतात .
@surendrakulkarni5597
@surendrakulkarni5597 3 жыл бұрын
या मधे ऊलट बसल्याने काही फरक पडतो का? 9834886232
@जयस्तुमराठा-झ1व
@जयस्तुमराठा-झ1व 2 жыл бұрын
ग्रामपंचायत च्या मेन पाईपलाईन मधून घरगुती वापरासाठी अर्धा इंची नळ कनेक्शन घेण्यासाठी जोडणी कशी करावी?
@vijaychougule5058
@vijaychougule5058 Жыл бұрын
मेन पाईप कीती ईंच आहे त्या पाईपला सॅडलपिसबसवुन अर्धाईंच कनेक्शन घ्यायचे
@युवामराठाग्रुपखायदेलहान1
@युवामराठाग्रुपखायदेलहान1 3 жыл бұрын
सटक सिताराम
@SureshRathod-mo6nl
@SureshRathod-mo6nl Жыл бұрын
बाबूराव लावून त्याचबरोबर T जाॅईट कसा करावा तो व्हिडीओ पाठवा 🙏
@magganmc4858
@magganmc4858 Жыл бұрын
Tu yeshin ka
@VinodghugeVinodghuge
@VinodghugeVinodghuge 3 жыл бұрын
सॉकीट खर्च फालतू वाढतो...त्याच काही काम नाही..
@avinashkadam9925
@avinashkadam9925 3 жыл бұрын
Ho
@sandeepzakane890
@sandeepzakane890 Ай бұрын
Rog ahe hai copling takaychi garj nahi likij khup sop hot Ani jast deep navt
@jeevanrathod5775
@jeevanrathod5775 2 ай бұрын
बाबुराव भाऊ....fail आहे ही सिस्टीम
@aavinashlendve432
@aavinashlendve432 3 жыл бұрын
आमचया कडे याला शामपू सॅकेट महणतात
@sandipbalrawat6370
@sandipbalrawat6370 3 ай бұрын
तुमच्या बाबुराव ला आम्ही तंबुरा मानतो😅😂
@ravindraraut013
@ravindraraut013 Жыл бұрын
तुम्ही बाबुराव लावु नका.बाजारात पाणी गळतीवर टेप भेटते.
@siddheshwarnanavare4274
@siddheshwarnanavare4274 4 ай бұрын
आमच्या इथे सरक सॉकेट म्हणतात
@chanduwaware4519
@chanduwaware4519 Жыл бұрын
दोन इंची पाईप जोडल्यावर लिकेज राहते
@hanumanthawre1012
@hanumanthawre1012 2 жыл бұрын
आम्हालाही माहित आहे आम्ही शेतकरी आहोत
@ashokmore5022
@ashokmore5022 3 ай бұрын
❤😂 आमच्या कडे सटके म्हणतात धन्यवाद ❤❤
@ramakantsontake7185
@ramakantsontake7185 Жыл бұрын
तुम्ही माझ्या कडे या बबूराव कसा फिट करतात मी दाखवितो
@dhananjaypujari8412
@dhananjaypujari8412 3 жыл бұрын
बागडी लागत नाही उगच खर्चात पडला राव
@vijaykumarmadke8958
@vijaykumarmadke8958 Жыл бұрын
आमच्याकडे शँम्पू लिकेजर म्हणतात
@Fulpremi__7122
@Fulpremi__7122 7 ай бұрын
आमच्या भाशेंत सरकत म्हणतात
@amolpatange8686
@amolpatange8686 Жыл бұрын
दोन वर्षांनी पुन्हा बाबुराव लिकेज होते
@mauliingale6231
@mauliingale6231 3 жыл бұрын
आमच्या इकडे RR म्हणतात mh25
@sureshovhal3579
@sureshovhal3579 3 жыл бұрын
1 no. Video👌 Pn likej ase chote hol jr asel te fevikwick laun pipe cha chota tukada warun lawala Tari chalate
@sandeepzakane890
@sandeepzakane890 Ай бұрын
Sagyach tatpary likj itka VAR paiplane naste
@rakeshhiray7988
@rakeshhiray7988 2 жыл бұрын
आमच्या ईकडे बाबुराव ला सटकं म्हणतात
@ajaygour5821
@ajaygour5821 2 жыл бұрын
यह तरीका बिलकुल सही नहीं है पाइप ज्यादा काट दिया है
@sunilmanne736
@sunilmanne736 Жыл бұрын
वाटपाणी पाईपने व चावीने सोडण्याचे जुगाड दाखवा
@dalvipravin9055
@dalvipravin9055 3 жыл бұрын
आमच्याकडे याला lickage solution म्हणतात
@babankokare4748
@babankokare4748 Жыл бұрын
हे लिकेज काढताना दुसरा पाईपचा तुकडा व लहान साँकेटचा काहीच काम नाही
@punamlonkar2187
@punamlonkar2187 6 ай бұрын
तुम्ही लिकेज खूप छान काढले साहेब परंतु दोन्ही साईडने जर आपण सॉकेट टाकलं तर मधला गॅप खूप कमी राहील आणि त्यामुळे लिकेज राहायचं प्रमाण सुद्धा कमी होईल कारण की तुमच्याजवळ तुम्ही दिला आहे त्याच्यामध्ये रबरच्या आत मध्ये एक इंचापेक्षा जास्त राहिला नसेल त्यामुळे पाण्याची लिकीच होणार
@Irubasaragi
@Irubasaragi 3 ай бұрын
बाबुराव सुपर सर थँक्यू🎉🎉
@dattabhutekar6507
@dattabhutekar6507 3 жыл бұрын
कांहीं खरं नाही बाबुरावच बाबुराव लीकेज होतात पुन्हा
@sambhajiwaghmode24
@sambhajiwaghmode24 Ай бұрын
बाबुराव मधुन पाणी टिकत आहे
@ramchandrajadhav1263
@ramchandrajadhav1263 8 ай бұрын
खचीक पध्दत आहे फक्त कपलर वर लिकेज निगते
@sampatshinde4544
@sampatshinde4544 2 жыл бұрын
आमच्याकडे सटक म्हणतात
@narayandhotarkar7051
@narayandhotarkar7051 6 ай бұрын
ज्याला बाबुराव मन्या त्याला यआगजएस कपल म्हातात
@sandeepzakane890
@sandeepzakane890 Жыл бұрын
लिकेज खूप मोठा नव्हता ते छोटासा छिद्र होता त्याला कपलिंग ची गरज नव्हती फक्त बाबुराव लागतो त्यापेक्षा सोप्या सिम्पल कमी वेळात आणि कमी खर्चात काढतो मी लिकीज
@sanjaywankhade6386
@sanjaywankhade6386 2 жыл бұрын
दोन्ही बाजूंनी leakage आहे
@ajitdighe4208
@ajitdighe4208 2 жыл бұрын
आमच्याकडे त्याला कपलर् म्हणतात
@sagarkacharugaikwad5626
@sagarkacharugaikwad5626 3 жыл бұрын
9503580188 sir sanga please
@swapnilpatilsearch
@swapnilpatilsearch Жыл бұрын
पाईपलाईन मध्ये काय अडकले असेल तर कसे शोधावे
@sportsvideos317
@sportsvideos317 2 жыл бұрын
आमच्या कडे सटकु बाबुराव म्हणतात
@ashokshelke1659
@ashokshelke1659 3 жыл бұрын
Mi karun bhagitale very easy
@sarthakdarekar5066
@sarthakdarekar5066 3 жыл бұрын
शुद्ध भाषेत सटक म्हणतात
@abhijeetkamble5937
@abhijeetkamble5937 9 ай бұрын
Chukichi idea ahe purn fhecofhece socit basat nahi
@dattatraypatil750
@dattatraypatil750 2 жыл бұрын
बाबुराव वरच्या बाजूला की खाली हे सांगणे
@dilipkhillaripatil9002
@dilipkhillaripatil9002 2 ай бұрын
फेल आहे हो साहेब, परत लिकीज होतेच...
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 71 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
पाईप लिकेज कट न करता काढा... देशी जुगाड
6:08
आधुनिक शेतीचा गोडवा
Рет қаралды 24 М.
Это самая талантливая футболистка 🤯
0:21
Tehlikeli müren balığının dalgıça saldırısı
0:15
Turgay Erbaş
Рет қаралды 12 МЛН