No video

सर्वच पिकांतील तणांचा नायनाट करण्यासाठी राउंडअप जुगाड | Dnyaneshwar Kharat Patil

  Рет қаралды 338,806

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Жыл бұрын

#Roundupjugad #राउंडअपजुगाड #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZbin Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Пікірлер: 202
@satishnahate6301
@satishnahate6301 Ай бұрын
प्रयोग खरोखर च यशस्वी होतो पण नोझल ला कटोरी लावून फवारणी करावी झाडावर औषध पडु देवु नये
@user-wf9sx7bc2i
@user-wf9sx7bc2i Жыл бұрын
सर काही व्यक्ती असे सांगतात की जास्त तणनाशकाचा वापर केल्यास कालांतराने जमीन ही नापीक बनते हे कितपत चुक की बरोबर यावर एक आपण व्हिडिओ तयार करवा..!!
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Жыл бұрын
कालांतरानं तुम्हीं राहणार आहे का?
@rahulfarmtruck5451
@rahulfarmtruck5451 Жыл бұрын
​😂😂😂😂
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 Жыл бұрын
😂😂
@shamparande4185
@shamparande4185 Жыл бұрын
😂😂😂
@sanjayhire7214
@sanjayhire7214 Жыл бұрын
आपण राहीलोत नाही तरी भावी पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागणार नाहीत का?
@taratwadkeshav2772
@taratwadkeshav2772 Ай бұрын
मि पन कापुस पिकात प्रोवाइड मारल होत पन गाजंर गवत मेल नाही दुसर पाढर फुलारी पन मेल नाही मग मी पाच रु प्रमाने किराना दुकान मधुन खुल्या 80 भरनी आनलो समोर कापसावर झाकण्यासाठी दोघे होते मि राऊडंप मारलो नऊ ब्याग कापसामधे साडे तिन लिटर राऊडंप लागल पन पुर्नपने तनाचा नायनाट झाला ❤
@mahadeosidam8152
@mahadeosidam8152 13 сағат бұрын
Chhan mahiti
@JaganathMitkari-jo9pv
@JaganathMitkari-jo9pv Ай бұрын
खरोखर आहे मी प्रयोग केला आहे.
@SarlaGhatole
@SarlaGhatole 28 күн бұрын
छान आहे. ❤
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Жыл бұрын
माझी 3 एकर जमीन आहे. 1 एकर पेरू आहे व 2 एकर कापुस आहे. आज मी माझ्या हिमातीवर एक लिटर राऊंडअप आणले आणि 100 प्लॅस्टिक ग्लास आणले आहे. मी ऊद्या माझ्या पद्धतीनें मारणार आहे. त्यात तुमचा व्हिडिओ दिसला. खुप छान वाटलं. माझ्या कामाला यश येईल असं वाटतं आहे.🙏🙏
@marathi_katta_
@marathi_katta_ 11 ай бұрын
प्लास्टिक ग्लास कशासाठी, कसे वापरले याबद्दल माहिती सांगा 🙏
@prathmesh771
@prathmesh771 4 ай бұрын
Ropavar zaknyasathi dalibachi pisvi aana ki mg kalya kalrchi
@user-om8ty5ef9e
@user-om8ty5ef9e Жыл бұрын
माझ्या शेतात लव्हाळा आहे काय करू
@krishnabhosale5179
@krishnabhosale5179 Жыл бұрын
मी पण दादा गेल्यावर्षी बेडवर राऊंड ऑफ अशाच पद्धतीने फवारले होते
@randhirkhandhar9161
@randhirkhandhar9161 Жыл бұрын
ek no. jugad ahe ha patil🎉
@user-lg3dq6mo5v
@user-lg3dq6mo5v 12 күн бұрын
हे उद्योग मी आजच केले.५लिटर तेलाची कॅन कापली. चार्जिंग पंपाला नोझला बसवली व दीड एकरात फवारणी केली. अवघड आहे काम
@nagesh_suryawanshi
@nagesh_suryawanshi 18 күн бұрын
नमस्कार ज्ञानेश्वर दादा मला तर थोडी रिस्कच वाटते किती ही काळजी घेतली तरी ऊत्पादनात नक्कीच घट होईल
@amolshilar8176
@amolshilar8176 Жыл бұрын
योग्य मार्गदर्शन,charging pump la gaurd use kele tar spray soya var janar nahi
@user-cc4cr3ox2j
@user-cc4cr3ox2j 11 күн бұрын
❤ nice and right
@shaileshdhoble7163
@shaileshdhoble7163 Жыл бұрын
राऊंड अप 60 एम एल ने सुद्धा तन मरते मी मारले आहे 2022 मधे
@sunilkhedkar1373
@sunilkhedkar1373 Жыл бұрын
हो मरते मी सुद्धा मारले आहे पण केना असेल तर ४०० ग्राम जाड मीठ वापरा
@sambhajishinde979
@sambhajishinde979 24 күн бұрын
@@sunilkhedkar1373 एका पंपाला (16 लिटर) किती ग्रॅम मीठ वापरले? 🙏🙏
@dilippatil1079
@dilippatil1079 20 күн бұрын
मस्त भाऊ
@bhushanyeole1600
@bhushanyeole1600 24 күн бұрын
ज्ञानेश्वर भाऊ मायकोरांयझा, ट्रायकोडर्मा, बॅसिल्लस sabtilis,beauria basaiana, आणि विविध biocontrol agents ह्यावर विडिओ बनवा, थोडक्यात जैविक शेती वर कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन ह्यावर विडिओ banvaa
@jagadeotekale7385
@jagadeotekale7385 Жыл бұрын
एकदम भारी 👍
@nagaoraosonule3259
@nagaoraosonule3259 10 күн бұрын
Supar🎉
@dnyaneshwarwaghamare1605
@dnyaneshwarwaghamare1605 Жыл бұрын
Useful information thanks amhi raundup madhe urea takun favarto usat pn kena marat nahi.... Mi practical karil...
@arunrajput1210
@arunrajput1210 19 күн бұрын
Urea 2kg taka
@chaitanyanesarikar1991
@chaitanyanesarikar1991 13 күн бұрын
वरील व्हिडिओमध्ये सोयाबीनच्या दोन ओळीतील अंतर किती आहे ते पण सांगा ड्रोन चा उपयोग करून फवारणी करणे कितपत फायद्याचा आहे त्यावरही एक व्हिडिओ बनवा
@rameshwarzagare5946
@rameshwarzagare5946 Жыл бұрын
पंपाच्या नोझलला गोल टप लावायला हवा होता त्याने 1 दिवसात फवारणी झालि असती
@anilraoingole6216
@anilraoingole6216 Жыл бұрын
बरोबर
@Shetary-iz2qw
@Shetary-iz2qw 28 күн бұрын
Sir kapus pikala jamel ka
@ShyamAkhade-qs4dn
@ShyamAkhade-qs4dn Жыл бұрын
सोयाबीन वर लिहोसिन फवारणी,या विषयावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा
@paulgovind8587
@paulgovind8587 Жыл бұрын
खर आहे सर
@sanjaypawar9982
@sanjaypawar9982 22 күн бұрын
बरोबर आहे सर मि पण दोन एकजात फवारल
@ry3130
@ry3130 Ай бұрын
असाच मी मोठ्या कपसत गव्हाचे 100 रु वाल तणनाशक मारला होता मस्त रिझल्ट आला होता 100 रु कांग्रेट साफ झळत
@AnkushGhule-j9b
@AnkushGhule-j9b 12 күн бұрын
तननशकाचे नाव 100 रू किंमतीचे आमच्या शेतामध्ये कौगरेज गवत उगवत आहे
@user-oc7hf4pn4u
@user-oc7hf4pn4u Жыл бұрын
Balda zamin madhi tan zasta kasa hute kadhi bhi ak video heche war banwa sir
@yogeshrathod1194
@yogeshrathod1194 Жыл бұрын
👌
@arunrajput1210
@arunrajput1210 19 күн бұрын
Glycel 75 ml ghetale tri chalte pan urea 2 kg takavi lagte 20ltr chya pump la bhari result milte
@kuldeepkadhane3642
@kuldeepkadhane3642 Жыл бұрын
पेरणी पासून किती दिवसा नी राऊंड अप मरल तर चालेल सर
@sudhirkadam9841
@sudhirkadam9841 Жыл бұрын
आमच्या ईकडे कांही सेतकरी टोपलीला छिद्र करुन त्यात नोझल बसवतात एकजन काकरीच्या मधोमध दोरीने टोपले ओढतो पाठी मागे दुसरा व्यक्ती फवारनी करतो ..! नोजल टोपली खाली असल्याने पिकावर अजिबात जात नाही 🙏
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 Ай бұрын
@@sudhirkadam9841 पण त्याच शेत जमिनीत ते विष जातेच ना?
@vitthalshendage9488
@vitthalshendage9488 Жыл бұрын
Best information
@ImranPatel-wh1go
@ImranPatel-wh1go Ай бұрын
Sir mai khud roundup use kerta hu badiya result hai
@PRABHAKARGHUBE
@PRABHAKARGHUBE 21 күн бұрын
Playthora madhe nag505 vaarleta chalta ka
@anilraoingole6216
@anilraoingole6216 Жыл бұрын
आमच्या भागात कपाशी मध्ये सात आठ वर्षे पासून राऊंडप चा वापर केला जातो 15लिटर पाण्याला 70ml अशा प्रमाण वापरतात
@SachinDeore-fo7ku
@SachinDeore-fo7ku Жыл бұрын
70ml ला रिजेट मिळतो का
@sitarampatil3303
@sitarampatil3303 Жыл бұрын
Ek dam bari
@user-qr6lx3lt6m
@user-qr6lx3lt6m Жыл бұрын
व्हिडिओ छान वाटला
@user-vm4yi5by1o
@user-vm4yi5by1o 15 күн бұрын
कापूस पिकात Roundup aani gramoxone mix fawarni chalel ka
@vilasbhujabal1336
@vilasbhujabal1336 Ай бұрын
मी चार वर्ष पासून मीरची गवार मध्ये मिरा ७१ फवारणी करतो
@amreshwarpatil7985
@amreshwarpatil7985 Жыл бұрын
सर , पहिला कोलपणी कारायच का , तनणाशका ची फवारणी?
@khandusalunke3398
@khandusalunke3398 Жыл бұрын
पाटील ऐक नंबर कामं केलं
@pralhadrathodrathod9736
@pralhadrathodrathod9736 Жыл бұрын
कापसाच्या शेतात फावरता येईल का सर. मीठ कश्यासाठी..
@user-fi8zt1uz6b
@user-fi8zt1uz6b Жыл бұрын
सर बरोबर आहे
@SarlaGhatole
@SarlaGhatole Ай бұрын
Good
@bharatgundre9796
@bharatgundre9796 8 күн бұрын
सर मिरा ऐकाहातर पेछा कुठलच औषध डेंजर वाटत नाही
@ry3130
@ry3130 Ай бұрын
Ha विचार मला आला होता काल अन् उद्या मी तो करणार होतो.. धन्यवाद confusion dur kel...
@satishpatil2163
@satishpatil2163 Жыл бұрын
पाटील ग्लायसेल जमिनीवर काही परिणाम करते का ? आणि ते जमिनीत किती वेळ राहते.फवारणी नंतर
@pradipchavan737
@pradipchavan737 Жыл бұрын
मी सुद्धा प्रयोग केला खुप चांगला रिझल्ट मिळाला
@vaibhavdadmal2316
@vaibhavdadmal2316 11 ай бұрын
मीठ barik ki ठोक र
@Ramasane_ram
@Ramasane_ram Жыл бұрын
हा प्रयोग मी पुर्वी करुन पाहीला आहे पन अभ्यासु मानसा कडुन खात्री झाली धन्यवाद...
@tolajishinde9545
@tolajishinde9545 29 күн бұрын
सर हळदी मध्ये पहिले खतम व बीज नाशक फवारणी केली आहे काही तन मेले नाही तर आता हळद पुर्ण निघाली आहे तर आता राऊंड अप फवारणी करायला जमेल का
@yogeshyeole58
@yogeshyeole58 Жыл бұрын
Ha prayog amhi 5 yaer pasun krto
@pranavvkachave5616
@pranavvkachave5616 Ай бұрын
sir video khup chan watla pan sodium kasymule takle he nahi sangitle
@pgraipure
@pgraipure 12 күн бұрын
माझ्या शेतात मोठ्या प्रमाणात केना आहे व कोरी तुर असून २ ते ३ फुट तुर आहे तर तुरीच्या खोडावर राउंड अप उडाले तर नुकसान होईल का?
@manojsapkal2627
@manojsapkal2627 Жыл бұрын
सर राउंड अप मारल्याने कालंतराने जमिन नापिक होते का
@rammane6198
@rammane6198 Жыл бұрын
👏👏👏👏👍👌
@namdevraskar4537
@namdevraskar4537 Жыл бұрын
गेल्यावर्षी मी काकडी , वालवर पापडी , टमाटा या प्रकाच्या पीका मध्ये वापरले , सदर पीके तारेवर सोडली होती , ओषध फक्त तणावर च फवारले गेले पाईजे , तस च मेथी पीकामध्ये पण २४ तासाताच्या आत गोल टरगा सुपर वापरावे तसेच वटाणा पीकात सेन्कॉर हे तणनाशक फवारणीसाठी चालते
@satishchavan754
@satishchavan754 Жыл бұрын
जमिन ओली असतांना मिठापासुन पिकांना काही धोखा तर होणार नाही ना 🤔पाटील रिप्लाय देत जावे जेने करुन आम्हाला मार्गदर्शन मिळेल 🙏
@sunilkhedkar1373
@sunilkhedkar1373 Жыл бұрын
नाही
@user-pe2wu9yi3i
@user-pe2wu9yi3i Ай бұрын
दोन महिन्याच्या ऊसात राउंड ऑफ महाराज चालते का
@gauravkhade5703
@gauravkhade5703 Жыл бұрын
Amhi magchchya yr hech technice vapali purn shetata 3 t nozzle spray ne
@babajipatil1565
@babajipatil1565 Ай бұрын
Sir Keli papai la chalel ka
@sambhajishinde979
@sambhajishinde979 24 күн бұрын
सर एका पंपाला (16 लीटर) किती मिठ ग्रॅम वापरावे 🙏🙏
@AshvinJadhav-un4cp
@AshvinJadhav-un4cp 22 күн бұрын
अश्विन जाधव फालतू
@marotisonule174
@marotisonule174 10 ай бұрын
Bauchi या tanasathi कोणत harbicide वापरावेत
@sachintandle3920
@sachintandle3920 17 күн бұрын
सर सोयाबीन पिका मधे कुर्डू आहे काय पर्याय सांगा बर
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 Жыл бұрын
सरीत ऊस व भोंड्यावर सोयाबीन असेल तर तणासाठी काय औषध व कशा पद्धतीने फवारणी करावी.
@tusharraut9474
@tusharraut9474 8 күн бұрын
Mi pn marl Dada mera 71 soybin madhe jabrdast result bhetle mla
@manikraokhode7146
@manikraokhode7146 28 күн бұрын
तीन पत्र दोन्ही बाजूने धरून फवारणी करता येऊ शकते 5मानस लागतात आम्ही हे जुगड धुरा फवारणी साठी नेहमी करतो
@shrikrishnachintawar2972
@shrikrishnachintawar2972 Жыл бұрын
सर सोयाबीन मधील बांवची तन कोनत्या तननाशका ने जाते
@user-hx6lr8jz6d
@user-hx6lr8jz6d Жыл бұрын
Very nice information.
@sachinpwagh8877
@sachinpwagh8877 Жыл бұрын
बरडाच्या शेतीला कंटाळलेला शेतकरी
@ganeshkakade5536
@ganeshkakade5536 15 күн бұрын
Ok
@bhagvatbagade6823
@bhagvatbagade6823 Жыл бұрын
वासन कशामुळं कमी होईल
@dilipsolanki9578
@dilipsolanki9578 Ай бұрын
भाउ माझे सोयाबीन 30 दिवसाचे आहे त्यात केना व गवत आहे तननाशक परत मारले तर चालेल काय व कोणते मारावे
@pramodpayghan8567
@pramodpayghan8567 22 күн бұрын
विंचू मरत नाही भाऊ
@anilraoingole6216
@anilraoingole6216 Жыл бұрын
सध्या पंपने म्हणजे hand पंपाने फवारा केला तर फारच चांगले
@vilasavhad5820
@vilasavhad5820 Жыл бұрын
Kapasit vapar kela tar chalel ka?
@Patill375
@Patill375 Жыл бұрын
भाऊ यामधे खुप रिस्क आहे
@vaibhavmankar4853
@vaibhavmankar4853 Жыл бұрын
Gm soyabean madhe chalte ..
@sayyedhusen5880
@sayyedhusen5880 Жыл бұрын
Sir halad nignya agodar Mira 71jamtel Ka please😫🙏🙏
@mangeshshilahar3186
@mangeshshilahar3186 Ай бұрын
Sir,walalee kana dakhawala nahi.
@sachintandle3920
@sachintandle3920 17 күн бұрын
कपसा मध्ये तनाशक कोणत वापरू
@yogeshahire4265
@yogeshahire4265 3 ай бұрын
Ha video pahun mi kobi pikat meera 71 cha proyog kela pn 5 divas zale pn tan ajun gele nahi
@nitinadhau5073
@nitinadhau5073 22 күн бұрын
Mi he kele aahe useful ahe result milto
@dharmendrajadhao6078
@dharmendrajadhao6078 Жыл бұрын
गेल्या 2वर्षा पासुन वापरतो
@keshavbhendekar9203
@keshavbhendekar9203 Жыл бұрын
सोयाबीन च्या बुडावर पडले तर चालेल का
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 Жыл бұрын
एक नंबर प्रयोग, सक्सेस केला भाऊ
@aruningle3514
@aruningle3514 Жыл бұрын
mazya kapsat lavala khup ahe ubhya kapsat konte herbicide favarave
@balajibhandare645
@balajibhandare645 Жыл бұрын
2यकर सोयाबीण बेड वर आहे 3.5 फिट ची बेड आहे 6इनछ् वर लागवड आहे शकेद तन नाशक फवारणी केली आहे पण तन मेल नाही राउंडअप चा वापर केले तर चालेल काय माहिती द्य वे
@AnilMDhone
@AnilMDhone 28 күн бұрын
वांगी पिकात तन खुप आहे सर ..तर रावुंडप चालेल का
@vikramgunjal9126
@vikramgunjal9126 Жыл бұрын
Tomato sati chal ka
@madankadam2606
@madankadam2606 Жыл бұрын
मी पण ऊसामध्ये अशीच फवारणी करतो
@uddhavaraomagar6092
@uddhavaraomagar6092 Жыл бұрын
धन्यवाद सर
@prakashagre4003
@prakashagre4003 Жыл бұрын
मी. कपाशी मधे हुड लावुन राऊड अप मारत आहे.
@anilbhutekar7717
@anilbhutekar7717 Жыл бұрын
मि आजच फवारले बेङ मधे 100 मिली एक पंप
@rajriambhople3903
@rajriambhople3903 17 күн бұрын
Kena khup zala aahe konte tannashak phavarave
@dastgirshaikh5862
@dastgirshaikh5862 Жыл бұрын
नमस्कार साहेब मला जाणून घ्यायचे होते की मी माझया शेतात सोयाबीन आणि तूर पेरली आहे 10 दिवसांनी adama च angel हे औषध फवारणी केली आहे. सर्व जे काही असलेले गवत गेले आहे फक्त गाजर गवत(काँग्रेस) रहिले आहे तर गाजर गवत(काँग्रेस) ला मारणया साठी कोण ते औषध वापरावे
@jivankale5507
@jivankale5507 Жыл бұрын
सर शेवरा साठी कोणते तणनाशक वापरावे सोयाबीन मध्ये
@samirpathan8205
@samirpathan8205 Жыл бұрын
Amora ghya 1 no ahe
@nandkishorgiri3486
@nandkishorgiri3486 Жыл бұрын
१५०मीली हे प्रमाण जास्त नाही होणार का?
@r.ravadi.
@r.ravadi. Жыл бұрын
Bhau mi pan kela pn round up 50 ml n waparle
@_partik_kamble635
@_partik_kamble635 Жыл бұрын
सोयाबीन फुलोऱ्यात आहे तर राउंड ऑफ मारायला जमेल का सर
@manishjadhao1822
@manishjadhao1822 Жыл бұрын
Ha prayog Mi Karun Pahanar Sir
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 29 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 53 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 10 МЛН
तननाशक
0:28
shyam dhakulkar कास्तकार् वावर आहे तर पावर आहे
Рет қаралды 32 М.
सोयाबीन तिसरी फवारणी | Dnyaneshwar Kharat Patil
6:44