😀😀 बिलकुल रानटी नाही (रानात रह्याचे) आणि गावठी खायचे हे बरोबर आहे.. बाणाई ताई तुझ्यासारखी स्वच्छता आणि टापटीप पणा... एखाद्या घरातील नीटनेटकेपणा ला सुद्धा लाजवेल अशी आहे...👌👌🙏🙏
बानाई शिक्षण नाही पण प्रत्येक कामात हुशार आणि जेवण बनवण्यात कोणी हात धरणार नाही ऐकच नंबर सूक्क मटण वाव मस्त
@Rahulghugarevlogz2 сағат бұрын
दादा तुम्ही महिलांचं कामच कौतुक करता,आदर करता हेच मला मनापासून खूप आवडत.🙏
@NageshBangar-k1v26 минут бұрын
खूप छान❤❤
@sanjayjagtap527152 минут бұрын
खूप छान मटन रेसिपी
@aashajore28072 сағат бұрын
हात भरून बांगड्या घातली बाणाई ताई खुप छान मी एकच घालते आणि कामावरून आले कि लगेच काढून टाकते गरज नसती काढायची काही त्रास पण नाही पण वाईट सवय आज पासून एक तरी बांगडी हातात ठेवणार
@yasminshaikh2782Сағат бұрын
तुमची मजा आहे रोज रोज मटण मासे ते पण रानात मजा येत आसेल किती छान जीवन आहे तुमचे शांत वातावरण
@Naturescenery123Сағат бұрын
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@EKNitinMagar38 минут бұрын
खूप छान सुक मटन 👌👌👌
@piyusalve58002 сағат бұрын
खुप छान सुखक्क मटण फाईवश्टार हाँटेलमध्ये सुध्दा इतकी छान रेसिपी बनवत नसतील आम्ही पण ह्या पध्दतीने सुक्या मटणाचा बेत करणार आहोत ❤
@yogitamane28702 сағат бұрын
एकच नंबर सुक्क मटण बघून तोंडाला पाणी आले खूप छान 👌👌❤❤
@NG-hj7zt2 сағат бұрын
बाणाई आणि सगळे कुटुंब कष्टकरी आहेत.. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@baludamse320248 минут бұрын
एकदम बरोबर
@NandaBhagat-kh6wdСағат бұрын
❤ एकच नंबर मटण बनवलं होतं ❤
@jayashreewagh9600Сағат бұрын
कितीतरी बायका क्लास लावून स्वैपाक शिकतात पण बानाईची रेसिपी अप्रतिम असते कुठलंही मोजमाप नाही आपल्याच हाताच मोजमाप ❤❤
@jyotiparchande87292 сағат бұрын
Khup chan 👌👌
@TruptiKhorgadeСағат бұрын
बानु मी पण तुझ बघुन ओल्या नारळाचा खर्डा बनविला होता आणि भाकर पण आता खुक मटण पण बनवते आणि तुझ बघुन मी पण अटगळीत ठेवलेला वरवंटा पाटा बाहेर काढला आहे आणि त्याच्या वरच वाटन तयार करते
@yashauti54223 сағат бұрын
एक नंबर बेत ❤❤रानटी राहायचं आणि गावठी खायचं व्वा.😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@surmai9411Сағат бұрын
मला भूख लगली, मस्त सुख मटन,😋
@VasundharaHannurkar22 минут бұрын
सिद्धू दादाचे व्हिडिओ खूपच छान आसतात बघायला.खुप बर वाटत ❤❤
@kisantambe8953Сағат бұрын
खुप छान ❤❤❤❤❤❤
@savitasonawale897151 минут бұрын
एकच नंबर मटन बानाई ताई असं वाटतं जेवायला यावं तुमच्या कडे , खूप छान ....
@shantappachalwadi892752 минут бұрын
खरच
@smitapatil33932 сағат бұрын
बाणाईच्या हातभार बांगड्या खुप सुंदर....
@shailajamalave99142 сағат бұрын
छान बाणाई मटण केले आहे
@rajanisadare37213 сағат бұрын
Video पाहायच्या आधीच like,, coment,, असेच video रोज टाकत जावा,, खूप वाट आम्ही सर्वजण,, आणि receipe तर भारीच होणार 👌👌👌👍👍👍🍫🌹💐💐💐💐
@ashwinipednekar7799Сағат бұрын
Very nice👍
@AjitOak-il7tvСағат бұрын
एक नंबर आवडता चॅनेल. एक तासात सोळा हजार व्हूज. एक नंबर रेसिपी. 🌹🌹🌹🙏🙏🙏
@sarojshivalkar77892 сағат бұрын
Lovely food Banai❤❤❤❤❤
@AnitaVetal-in7ieСағат бұрын
दादा खूप समजूत दार आहात
@durgashirke3158Сағат бұрын
छान झाले आहे बाणाई ताई ❤❤
@vanitamundhe9048Сағат бұрын
खूप छान व्हिडिओ आहेत दादा तुमचे
@jayashreesandbhor4526Сағат бұрын
Mast बाणाई ताई khup chan
@SuryakantMhetre-o3tСағат бұрын
दादा सगळे पुरुष तुमच्या प्रमाणे महिला चा आदर करणारे पाहिजे होते
@suvarnasable67282 сағат бұрын
लय भारी बेत 👌👌👍👍❤❤
@rupalimali71073 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ दाखवला आहे
@rajeshmehar843431 минут бұрын
🙏👌
@GujabaKeskar3 сағат бұрын
जय मल्हार जय अहिल्या हाके पाव्हणं सर्व गुण सम्पनं जोडी 🙏
@sulbhadeshmukh-c2g2 сағат бұрын
छान बानाई
@tejesingpatil59422 сағат бұрын
सुक मटण पाहून तोंडाला पाणी सुटलं....👌💐
@devsolat2 сағат бұрын
नमस्कार... 🙏🙏🙏आतुरता असते रोज नवीन व्हिडीओची... 👌👌👌
@rohinipandit46212 сағат бұрын
🎉 एकच नंबर रेसिपी बाणाई 🎉 खूपच सुगरण आहेस.
@VijayaShinde-dz1ekСағат бұрын
बाणाई ताई मटण बघून तोंडाला पाणी आल मस्त बनलय
@Rahulghugarevlogz2 сағат бұрын
१ ch recipi बानाई ताई 👌आणि व्हिडिओ रोज टाकत जा....
@GAMER_141182 сағат бұрын
एक नंबर मटन पाट्यावर वाटण
@rupalibansode29122 сағат бұрын
अन्नपूर्णा आहेस बाणाई ताई
@itzz___ak___0092 сағат бұрын
❤❤❤❤❤छान आई बाबा
@varshasalaveСағат бұрын
असे वाटते लगेच जेवायला बसावे 😅
@Samikshafashioncreation2 сағат бұрын
Khup chan😊😊😊😊
@ajaydesai84013 сағат бұрын
खुप छान बानाई
@sanjivanigaikwad83162 сағат бұрын
1नंबर सुक्क मटण❤❤
@sanjivanigaikwad83162 сағат бұрын
बानाई खूप छान व्हिडिओ❤❤
@shobhanawaghmare44642 сағат бұрын
एकच नंबर जेवण 👌👌👍👍
@swapnilinamke32333 сағат бұрын
दोन मिनिटे 100लाईक
@sanjivanigaikwad83162 сағат бұрын
खूप छान बेत बानाई❤❤
@vishwamitraparab82382 сағат бұрын
Mast
@saritamadame24902 сағат бұрын
वा खूप छान मटण केली बाणाईने
@nileshtamhane32112 сағат бұрын
एक नंबर
@ShitalMohite-l1n3 сағат бұрын
मस्त❤❤
@kalyanraosonowane95873 сағат бұрын
Kup chan Tai
@MahadevPimpre-ll7ol3 сағат бұрын
👍👍👍
@ShitalMohite-l1n3 сағат бұрын
छान
@xcsaloniyadav-29473 сағат бұрын
Nice👌👌👌
@SachinLavand-lx3ep2 сағат бұрын
Sidu dada ek nambar mutton🙏🏿🙏🏿
@sanjivanigaikwad83162 сағат бұрын
मस्तच❤❤
@nitinkedare3128Сағат бұрын
👍
@YuvrajMisal-r5w2 сағат бұрын
1 नंबरच मटण
@SharavaniMadane3 сағат бұрын
Mast ❤
@kajalrathod4413 сағат бұрын
❤
@indumatiraskar4553 сағат бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏 बानाई
@UshaPadule-y3k3 сағат бұрын
👌👌🤗😋😋
@bapuraobandgar97853 сағат бұрын
खूप छान ताई
@BabasahebRandive-zl2ep2 сағат бұрын
🎉🎉एक नंबर💙💙🎉🎉🙏🙏सुक❤मटन 🙏🙏
@ChandaYadav-f8p2 сағат бұрын
Amhi pan ashach padat ni mutton karnar 😍😍
@rohinikakade6513 сағат бұрын
👌😍👍👍
@rekhapacharne2200Сағат бұрын
👌👌👌👌👌❤❤❤
@Realgamingpro5725Сағат бұрын
बानाई ताई सुगरण आहेत छान तर होनार च होत 😋😍
@Shubhra_lifestyle112 сағат бұрын
👌👌👌👌👌🔥🔥
@Geeteditz-s9p2 сағат бұрын
Banai Tula salam ahe,siddhu dada tumhala mi coments karu shakle nahi itke divas Karan mazya donohi dolyancha opration zala ahe.
@supriyabhuwad37472 сағат бұрын
👌👌♥️♥️
@The03Unique3 сағат бұрын
First
@Ashvin12Сағат бұрын
👌👌👌👌
@parvatipalyekar3983Сағат бұрын
बाणाबाय तुला खुप भेटावसं वाटतंय कधी भेटणार तु तर अन्न पुर्णा आहे लक्षु मी आहे खुप खुप भेटावसं वाटतंय मी मुंबईत आहे
@Summitnalbe113 сағат бұрын
❤❤
@0001Bhise3 сағат бұрын
.ताई❤
@Shubhra_lifestyle112 сағат бұрын
😋😋😋😋🔥
@aakashirkule7000Сағат бұрын
बाणाई किती ग तुझी स्वच्छता तुला मला भेटावसं वाटतं पण मी राहते संभाजीनगरला
@supriyaamarkumbhar8079Сағат бұрын
खूपच छान ❤❤
@SangitaLipte2 сағат бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@Appel123-si7qt2 сағат бұрын
अरे वा खुपच एकदम सुंदर बेत अप्रतिम बाणू बेटा लातर तोडच नाही सर्व गुण संपन्न साक्षात अन्नपूर्णा आहे सलाम आपल्याला मनापासून शुभेच्छा 🎉
विडिओ बघायच्या आधीच लाईक करते ! नंतर निवांत सुगरण बाणाई चा विडिओ बघते ! एकच नंबर असणार ही खात्रीच आहे ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा ! बाणाई साक्षात अन्नपूर्णाच आहे ! काहीही ताम झाम नाही तीन दगडाची चूल मांडली की झाली सुरवात ! आणि एकापेक्षा एक फक्कड बेत तयार ! नशिबवान आहात ! माझ्या तोंडाला पाणी सटलयं आता काय करू 😅 😅 मटण आणावं लागतयं !