खूप कौतुक आहे श्वेताच....एक शहरातली मुलगी गावी येऊन इतकी adjustment करते याचा अर्थ एकच आहे अनिकेत तुझ्यावर तिच खूप प्रेम आहे...आणि ते इतक सहज रित्या करते...तिच्या आई वडिलांनी खूप छान संस्कार केले आहेत श्वेतावर...kudos for Shweta... अनिकेत खुप लकी आहेस तु....इतकी गोड बायको मिळाली तुला... स्वामींचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठिशी राहो... 🙏🏻🌹🙏🏻
@ekanathpawar52092 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🌹 खरंच अनिकेत 👍 Your 's बायको इज best👍 अनिकेत , I like your's vidio 👍 जय महाराष्ट्र 🙏🚩 जय कोकणी माणूस 💪✍️✍️
@nilammotiray99272 жыл бұрын
अनिकेत तुझी श्वेता खुप गोड आहे. आज तीने शेतात काम केले बघुन छान वाटले. आईपण खुप खुश आहे. असेच आनंदी रहा......
@pallavinachanekar11542 жыл бұрын
श्वेताने चिखलात पाय टाकला इथेच तिने सगळ्यांची मने जिंकली ❤️😍 श्वेता खरंच खूप गोड आहे 😘😘😘
@jagadish17992 жыл бұрын
तुझ्या आईचा स्वभाव फारच छान आहे कायम हसत राहते आणि त्या आजीला विडिओ मध्ये पाहिला की मन एकदम खुश होऊन जातं. देव करो तुझी सर्व फॅमिली अशीच खुश राहो खूपच सुंदर विडिओ....❣️👍👌👌🤗
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sachinghube84762 жыл бұрын
मस्त व्हिडिओ भावा. वहिनीला शेतीची खुप आवड आहे. छान कामे केली . एकादशी निमित्त शुभेच्छा. आनंदी रहा.
@poonamygaikwad47132 жыл бұрын
श्वेता लय भारी 👍👍
@geetajagade26532 жыл бұрын
मस्त विडिओ,घरच्या लावणीची आठवण झाली.श्वेता तुझं खूप कौतुक.चिखलात काम करताना काही वाटत नाही पण,रात्री चांगलेच पाय आणि कंबर दुखते.त्यामुळे सवय होईपर्यंत दमा दमा ने काम कर.सर्व महिला मंडळ ही श्वेताला खूप मोटिव्हेट करत होत्या.एखाद काम आनंदाने केलं की,दमायला होत नाही.घरी येऊन छान जेवण ही वाढळस जाम भारी वाटलं.उखाणा तर 1 कच नंबर.दोन लाडू बाई एकत्र बघून छान वाटलं.बायको चं एवढं भरभरून कौतुक ऐकून अनिकेत च्या अंगावर मास वाढू लागलंय. आई ची कामगिरी भारी होती.चिनू ही खूप नशिबवान एवढं प्रेम करणाऱ्या परिवाराची ती सदस्य आहे.सगळ्यांच्या मेहनतीला सलाम.-@ गीता जागडे शिगवण (love from Dapoli)
@samidhasawant79382 жыл бұрын
अनिकेत ब्लॉग एकदम भन्नाट होता आणि तुझ्या व्वा शब्दांची तर किमयाच न्यारी आहे आणि श्वेता बदल तर काय बोलणार शब्दच अपुरे पडतात तुला ही साजेशी हिरकणी कुठे सापडली रे ते जरूर कळव आणि तुझा मित्रपरिवार ही खूपच छान आहे अप्रतिम
@trekkerspoint2 жыл бұрын
दिवसभर शेतात काम करून घरी आल्यावर एक प्रकारचे मानसिक समाधान भेटत ते शहरी भागातील नोकरीमध्ये अनुभवता येत नाही, असो नोकरी ही काळाची गरज आहेच, पण शारीरिक आणि मानसिक समाधानी असणेही काळाची गरज आहे. असो... "काय तो डोंगर...काय तो तरवो...काय तो चिखल...काय तो उखानो...सगळा कसा एकदम OK मध्ये.."😉👌👍
@sneharane18562 жыл бұрын
सहजीवनात आली ही स्वप्नं सुंदरी....तिची माझी....माझी तिची...आहे बरोबरी.....आहे बरोबरी......(अगदी साजेस गाणं आहे तुम्हा दोघां साठी)....👍🏻❤️❤️असेच खूप आनंदाने संसार करा.....खूप खूप शुभेच्छा
@Shweta.Samant2 жыл бұрын
शेतकर्यांच्या मेहनतीला प्रणाम. तुमच्या मुळे आम्हाला जेवण मिळते....कुणीही अन्न फुकट घालवू नये. 🙏
@mangeshghag89162 жыл бұрын
अगदी बरोबर जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय शिवराय
@deepikagurav44722 жыл бұрын
very nice 👌👌👌👍👍👍
@sureshmasurekar82122 жыл бұрын
हा video बघुन फार बरे वाटले. असेच आनंदी, हसत खेळत रहा. नक्कीच तुम्हाला पावनादेवीचा आशीर्वाद असाच मिळत राहो.
@abhijeetborude32662 жыл бұрын
😄😂🙌👌👌💯 हाहाहा... आजी लय भारी... आजचा व्लॉग पाहून खूप भारी वाटलं...हा दिवस तुम्हा दोघांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणून नक्कीच लक्षात राहील... खरंच खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी.. आनंदी क्षण शेअर केलेस आजच्या व्लॉग मधून... आणि श्वेता वहिनींचा शेतातील पहिला दिवस... न्याहरी...भात लावणी... महिला मंडळानी भात लावणीसाठीचं केलेलं मार्गदर्शन... शेतातील मेहनत.. उत्तम उखाणा... सर्वांची जेवणाची व्यवस्था... आणि पुन्हा संध्याकाळी घरच्यांसोबत गप्पा.. चांगल्या प्रकारे सुरूवात केली आहे संसाराची... आणि भविष्यात नक्कीच अनिकेत रावांसोबत भक्कमपणे संसाराची यशोगाथा घडणार.. यामध्ये तीळमात्र शंका नाही...😄🙌 आजच्या तरूण पिढीला व तरूणींना खरंच खूप प्रेरणादायी उदाहरण आहे तुझी सहचारिणी... सोबतच वहिनी शुद्ध शाकाहारी आहे हे पाहून देखील मस्त वाटलं... लहानपणापासून शहरात राहून... लग्नानंतर गावाकडे राहायला येणं... जोडीदाराच्या अटी मान्य करणं... शुद्ध शाकाहारी राहणं... आपल्या जॉब साठी गावापासून पुन्हा प्रवास करणं आणि दोन्ही जबाबदारी निभावणं..तसेच तुम्ही एकमेकांना समजून घेत आहात.. कौतुक करावे तेवढे थोडेच आहे...खरंच हेच तुमच्या दोघांच्या जीवनातील खरं प्रेम... 😄🙌 स्वामी समर्थ कृपेने सर्व काही उत्कृष्ट संसार चालू आहे..🙏 जय श्री स्वामी समर्थ...
@snehalomale33672 жыл бұрын
अनिकेत मस्त श्वेता ने कळत नकळत संदेश दिला आहे.शिक्षण,नोकरी करत शेती करायला हवी. तु स्वता सुरवात केली.पण श्वेता तुझ्या बरोबर आहे.खुप छान वाटलं.तुझे विडयो छान असतात.तुज्या घरचे,मित्र सर्वच चांगले काम करत आहेत.आषाढी एकादशीच्या सर्वाना शुभेच्छा.
@amrutapunde28132 жыл бұрын
श्वेता 😘... मस्तच.... लावणीसाठी पण आणि उखाणा पण झक्कास... अनिकेत खरंच खूप गोड बायको मिळाली आहे तुला.... असेच राहा नेहमी छान ❤️
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@vrushalisawant78602 жыл бұрын
शेती चे काम करणाऱ्या माणसांचे न्याहारी,जेवण हे सर्व करणे साधी गोष्ट नसते .त्या सर्व बायकांना सलाम.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ramajijadhav63492 жыл бұрын
नविन न्हवरी असुन देखील शेतात काम करत होती हेबघुन फार चांगले वाटले नोकरी करत करत शेती केली पाहिजे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌹
@raopatil94422 жыл бұрын
आमच्याकडे भात लावणीला जी मालकीण असते तिला बांदा कडेला ठेवलं जाते तेच तुमच्याकडे पण दिसलें तरवा काढण्यासाठी श्वेता मॅडम ला पण बांदा कडेला ठेवले होते मस्त वाटला आजचा तुमचा ब्लॉग 👌🏻
@baalah72 жыл бұрын
मुंबईची श्वेता खरंच खूप sporting आहे 🤩 डोळ्यांना विश्वास होत नाही इतकं शेताचे काम करते 🙌🏽 जिथे प्रेम मिळतं कष्ट नाहिष होत 💖
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@suhashalijole29352 жыл бұрын
Khup chhaan
@siddeshpatil47042 жыл бұрын
आषाढी एकादशी सर्वांना शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
@santoshvardam12632 жыл бұрын
Shweta cha ukhana ekdam mast. Manmilau ani ajibat garv nasaleli shweta manala khup bhavali. Aajkal gavchya mulina pan mumbai chi odh asate gavchi bhasha bolayachi laj vatate. Shweta matra khup vegli aahe. Khup chhan sunbai gharala hasat khelat thevnari aahe. Disayala pan god ani swabhav pan god. Mala tila bhetayla nakki avadel.
@pranalijadhav17852 жыл бұрын
आजचा लाईक---श्वेता साठी👍👍👍 उखाणा... लावणी----- १नंबर खूप खूप प्रेम आणि आशिर्वाद उभयतांना😍❤😘😇👍
@asmitabandkar84072 жыл бұрын
खुप मनमिळाऊ
@asmitabandkar84072 жыл бұрын
श्वेताचे शेती काम फारच छान.वाटत नाही ती हे काम प्रथमच करीत आहे.फारच मनमिळाऊ आहे.श्वेता.
@dadashinde6852 жыл бұрын
❤❤👌👌
@surajkumbhar032 жыл бұрын
खरच फाॅरेनचया पाटलीनची आठवन झाली खुप गोड आहे तुझी बायको आईपन खुप काम करते छान आहे त्याचा स्वभाव तुम्ही सगळे असेच आनंदाने रहा सुनबाई ही लवकरच तुझ्या सारखी बोलायला शिकेल छान
@ruchii86132 жыл бұрын
श्वेता फारच सुंदर उखाणे घेतलेस आपला जीवनसाथी आपल्या मनासारखा आपल्या समजून घेणारा असतो तेव्हा कितीही कष्ट पडले तरी आंनद वाटतो
@supriyaraorane48562 жыл бұрын
Wah khup chan ashech pudhakar ghe
@mansirane62712 жыл бұрын
@@supriyaraorane4856 ur absolutely right
@kiranpharate42092 жыл бұрын
नेहीप्रमाणेच छान vlog आहे यात शंका नाही, अणि श्वेता ने केलेला हा प्रयत्न अणि तो उत्तम प्रकारे तिने केला सुधा यासाठी तिचे विशेष कौतुक. यातून नवीन generation साठी नक्कीच प्रेरणा मिळेल. खूप छान अणि शुभेच्छा पुढील वाटचाली साठी ❤️
@vrushalikhambit1572 жыл бұрын
Shweta tu khup guni mulgi aahe..proud of your parent.....hats off u beta
@latarane35502 жыл бұрын
अनिकेत तुझे videos पाहण्याची मजाच काही और. पावणादेवी च्या कृपेने तुला गोड श्वेता मिळाली आणि तुमच्या प्रेमळ कुटुंबात एकरूप झाली. तुझा हा video आमच्या मनाला आनंद देऊन गेला. तुझ्या गावची माणसेही तुला मोलाची साथ देतात. त्यामुळे video ची रंगत वाढते. Thank you.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@dadashinde6852 жыл бұрын
जमिनीवर एकच तारा, शेतकरी आमचा न्यारा🌱🌾❤🧡
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ushagosavi22032 жыл бұрын
अनिकेत शवेता ला शेतात बघुन आचर्य वाटले. किती छान आणि ईजी पद्धतीने केले तीने. सुन घराला शोभणारी आहे. आणि मला तुझे आई,बाबा चे आभार मानते कि त्यांनी शवेता ला साडी कंपलसरी नाही केली. मस्त मला आवडतात असे लोक. Love u sweta &aaniket❤🍬
@spnikam53072 жыл бұрын
Don't tease Mrs Sweta. Encourage her. Hats off to new bride Sweta. What ever she is doing is by heart.
@sonyjadhaw8752 жыл бұрын
अतिशय गुणी,समंजस,आणि नेमस्त मुलगी आहे श्वेता! ही मुलगी तुला आयुष्यभर चांगली साथ देणार बघ अनिकेत...तुही तिचे गुण नावाजायला हवेस अशी अनमोल बायको मिळालीय तुला!कौतुक कर तिचं...हात आखडता घेऊ नकोस!!!!!!!!💯💯💯💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@diptinaik87422 жыл бұрын
First comment ☺️ अनिकेत तुला बायको छान भेटली आहे मुंबईची असून सुद्धा शेतीवाडी करते बघून खूप बरं वाटलं 🤗🤗🤗 खूप छान फॅमिली आहे किती छान आहे वहिनी 🤗💖
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@manishachiplunkar66252 жыл бұрын
खूप छान आहे vedio ...श्वेताला मॉडर्न कपड्यात बघून खूप मस्त वाटलं...विशेष कौतुक ...गावकऱ्यांनी तिच्या कपड्यांवर काही टीका नाही केली...मुंबईची मुलगी rocks... 😍😍😍😍खूप खूप कौतुक श्र्वेताच 🎉🎉🎉
@nikhilpatil7442 жыл бұрын
🥰👍👌तुमची शेतमधली गम्मत बघून फॉरेनची पाटलीन ची आठवण झाली🥰🤣👌👍खूप सुंदर vlog अनिकेत भावा🥰👌👍
@ruprekhajinekirah47082 жыл бұрын
Gavthi patlin
@akshaytupat2 жыл бұрын
Mi pan mummy la tec bollo😄😄
@goodlooking19902 жыл бұрын
Kadbhari O kadbhari🤣🤣
@rupeshgudhekar81892 жыл бұрын
@@akshaytupat jhhhhhoj
@rahulmane25342 жыл бұрын
असा जोडीदार मिळण्यासाठी भाग्य लागत. जे दादा तु कमवलं आहेस. 👌🏻👌🏻
@vandanajadhav16312 жыл бұрын
आजचा व्हिडीओ एकदम छान होता, श्वेता खूप लवकर शिकतेय तू खूप लकी। आहेस तुला छान सहचारिणी मिळाली, तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!असेच आनंदी हसतंमुखाने रहा ही विठ्ठल चरणी सदिच्छा!💐
@shubhangisavant19262 жыл бұрын
ẞszz
@siddhibhilare14962 жыл бұрын
उखाणा एक नंबर आणि लावणी पण. श्वेता तर गोड आहेच असेच एकमेकांबरोबर मस्त रहा
@rajeshreemane46212 жыл бұрын
भावा तुला खरं सांगू वहिनी तुला खूप छान भेटल्या आहेत touch wood 🤞 तू जसा माणसांना संभाळतोस तसेच त्या सुद्धा तुझी माणसं सांभाळतात आणि वहिनीची माणसं सांभाळण्याचा विषय येतं नाही कारण तू आहेच तसा ,बाकी वहिनींना रानात i mean शेतात काम करतांना पाहून लय भारी वाटले आणि नीट राहा काळजी घ्या प्रेमाने राहावा
@roshannitanawre1002 жыл бұрын
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले लग्न, संसार आणि जबाबदारी ने फुललेले आनंदाने नांदो संसार तुमचा.... 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
@priyaparab70272 жыл бұрын
Kharach tuji wife gem ahe. U r very lucky to have her in ur life. Being mumbaikar khup difficult asat gaavi rahana. Kharach we r proud of her❤
@rupalikalgutkar80062 жыл бұрын
श्वेता १ नंबर एवढी छान आणि खूप समजूदार जोडीदार मिळाली तुला अनिकेत सुखाचा संसार करा.
@tejasmore75872 жыл бұрын
नवीन शेतकरी नवीन पद्धत 😂 always fav couple ❣️💥
@nitinm6662 жыл бұрын
आजकालच्या मूली गवाकडे रायला नाही म्हंता, पन तुझी बायको गवाकड़े राहुन सर्व म्यानेज करते खूप काही शिकण्या सारखं आहे तीचाकडून.आणि तुम्ही सर्व शेतात मध्ये सर्वजण एकमेकांचे मिसळून कामे करतात खूप छान वाटत.तुझे आई वडील आजी मित्र सर्व खूप छान आहेस.👍🌱☘️🌴
@harshalashirodkar41312 жыл бұрын
श्वेता तू तुझे घर आणि career चांगले manage करू शकते. I like your attitude and learning new things. All the best श्वेता for your future life and best wishes
@sushantmnse19182 жыл бұрын
खुप छान अप्रतिम सुंदर लावणी करताना ओवी काय गाणं म्हणतात ते पाहिजे होत अजून मझ्या झाली असती आणि उखाणा ऐकून गबीर झालो आम्ही सर्व छान
@bhaveshgaykar2 жыл бұрын
दादा तुला व आपल्या परिवारास आषाढी एकादशी मंगलमय शुभेच्छा 😍♥️🙏
@ashwinimade73352 жыл бұрын
भात लावणी खरच अवघड आहे. बघायला छान वाटते. सलाम तुम्हा सर्वांना. श्वेता che कौतुक आहे. अशी साथ हवी तुम्हा दोघांचे आयुष्य सुखा समाधानात जावो
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ujwalabarve63392 жыл бұрын
अरे व्वा!! श्वेता शिकली, दाढ काढायला आणि लावणी लावायला, आज तीचे पाय खूप दुखतील होईल सवय हळूहळू, पण सगळ्यांना बघून बरं वाटलं सगळ्यांना शुभेच्छा💐💐
@ravibhagatm.hcable95072 жыл бұрын
छान छान खूपच छान नवीन माणूस पटकन शिकला हे बघून आनंद झाले
@shubhamdhuri23752 жыл бұрын
कामाची सवय नसली तरी नवीन काहितरी शिकण्याची आवड आहे👍👏👏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@vinodbhosle56182 жыл бұрын
अनिकेत खुप भाग्यवान आहेस, श्वेता सारखी तुला मुलगी जीवनसाथी म्हणून मिळाली. श्वेता खुप मनमिळावू, माणसांची मने जिंकून घेणारी साधी भोळी कष्टाळू आणि आणि वडिलांनी खुप छान संस्कार दिलेली मुलगी दिसून येते. तुम्हा उभयतांना मनपूर्वक आशीर्वाद. सदैव सुखी रहा. 💐💐💐
@snehalchavan47362 жыл бұрын
लक्ष्मी ने शेतात काम केले आता भरघोस पीक येणार.सुखी रहा.
@PravinPawar-up3rq2 жыл бұрын
सर्वप्रथम श्वेता हिला खुप खुप धन्यवाद.... कारण तिने शेती मध्ये प्रथम पाऊस टाकले....!!! शेतीला सुरुवात झाली तर आणि संपूर्ण Video तर खुपच सुंदर...!!! धुक्यातील अनिकेतच (हरकुळ) गाव खरच खुप सुंदर...!!!
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@harshadapotle64402 жыл бұрын
Hello Dada !!!❤ मी आणि माझे आई बाबा आम्ही सगळे तुझे videos बघत असतो आणि आम्हाला तुझे सगळे घरचे माणस आपलीशि वाटतात. माझी आई कोकणातली आहे म्हणुन तिला तर विशेष तुझ कौतुक वाटतं की आपल्या कोकण बद्दल तुझ प्रेम आणि तुझी मेहनत आणि शेतकरी असल्याचा अभिमान तुझे सगळे जिवाला जीव देणारे मित्र खूप मस्त आहेत आणि त्यात पत्या माझ्या आई चा favorite आहे 😂 तुझी आज्जी पण खूप गोड आहे आणि ती बाजूला हसरी प्रश्न विचारणारे आज्जी पण खूप गोड आहेत तुझे सगळे videos बघून हरकुळ ला यायची इच्छा झालीय लवकरच तुला आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाला भेटायला यायची इच्छा आहे माझ्या आईची शेती करून तुला होणारा आनंद आणि तुझ्या सोबतच तुझ्या आई वडिलांची मेहनत खरच खूप स्पर्शून जाते ❤ कोकणातील स्वर्ग सुखाचा आनंद आम्हाला घर बसल्या अनुभवता येतो तो फक्त तुझ्या मेहनती मुळे......असेच खूप videos टाकत रहा आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाची ....तुझ्या गावची मजा आम्हाला देत राहा❤ तुला खूप खूप आशिर्वाद आणि प्रेम ❤✌
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u nakki ya ani aaila namskar sang
@vidyakadam152 жыл бұрын
अनिकेत श्वेता खूपच छान आहे , मला तर खूपच आवडते. तू नशीबवान आहेस तुला अशी बायको मिळाली, तू पण छानच आहेस प्रश्नच नाही. आई पण खूष आहे. अशेच आनंदी आणी खुश रहा, आई वडिलांना पण खुश ठेवा, श्वेता ने शेतात काम केले खूपच आनंद झाला. अशीच एकमेकांना साथ द्या आणी खुश रहा. 👍👍💐💐
@Nptms2 жыл бұрын
दादा तुमची जोडी छान आहे असेच छान मजेत आनंदी रहा पुढील संसाराच्या हार्दिक शुभेच्छा आनंदी रहा धन्यवाद
@dineshpatil27052 жыл бұрын
Chan ahe tuzi bayko kamachi....little bit shy humble and modest.
@rahulgangawane28872 жыл бұрын
श्वेता गावात, शेतात आणि तुझ्यात रमून गेली, झणकेबाज ऊखाना, खुप मस्त ब्लॉग, खुप दिवस झाले आईच्या हातचा पुरी , चहाचा नाष्ट्याचा बेत झाला नाही 😋, मजा आली
@veenachougule89922 жыл бұрын
स्वेता खूप गोड आणि हुशार आहेस... पटकन तू लावणी करायला शिकलीस... उखाणा पण छान घेतला... अशीच एकमेकांना साथ द्या... आई पण खुश होती.... खूप छान..... आणि आशीर्वाद
@virendravaidya77142 жыл бұрын
शेताला शंभर मार्क! श्वेता पुढील वरशी जास्त छान काम करील. तिला काम करायला आवडत हे महत्त्वाचं आहे. Best of luck Sweta, keep ti up!!
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sureshkadu95332 жыл бұрын
अनिकेत भावा, खूप मेहनत करतोस तू . तुझ्या चांगल्या स्वभावामुळे मदतीला सुद्धा सर्वजण धावून येतात. आताच लग्न झालेली वहिनीना शेतात काम करताना पाहून आनंद वाटला. शेतकर्यांने आपल्या काळ्या आईची सेवा केलीच पाहिजे. मग तो पुरुष असो वा स्री. बाकी गावातील सर्व माणसांचा स्वभाव खूप छान आहे.
@suvarnasable67282 жыл бұрын
अनिकेत video खूपच भारी वाटला आज आपली श्वेता शेतात सकाळचा नाष्टा घेऊन आली शेतात भात 🌾🌾लावणी केली बघून खूप भारी वाटले एवढी मुंबईची असून शेतात काम करते ग्रेट श्वेता🌹👌💓👍उखाणा खूप छान घेतला 😊💓👍आई तर आपली खूप काम करते एवढ्या माणसांच जेवण बनवण सोप्पं नाही रानातले काम परवडते पण घरातला काम उलट नको वाटत अनिकेत आजीचा हात कसा आहे बरा आहे का सर्वांनी काळजी घ्या 🙏🙏👍
@abhijeetdhumale86342 жыл бұрын
Masta . निसर्गाच्या सान्निध्यात शेतात काम करण्याची मजाच वेगळी असते. मस्त खुप सुंदर.
@deeprajgruh2 жыл бұрын
Vahini 1 no ahe dada... Khup Chan sansar karal doghe... Maja ali video bghtana.. mla pn me gavi gelyawar shetat gele divas aathvle khup Chan vatat Kam kartan pn sandhyakali ghari aalyawar mg samjt... Roj karnaryala tras nahi pn kdhitari karnaryala tras hoto.. vahinichi kalaji ghe family sathi lots of love 💝
@veenanaik12932 жыл бұрын
श्वेता खुप मेहनती आहे .. तीला खुप प्रेम दे .. खुप छान आहे ती सर्व गुण सम्पन्न ❤️
@gopalutekar26172 жыл бұрын
लग्नामुळे या वर्षी शेतीकडे दुर्लक्ष झाले आहे.तरवा खूपच कमजोर होता. शेणखताचा वापर करावास असे वाटते.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Hehehe next time chan karen
@yaminiagale14642 жыл бұрын
Shveta ne ticha manane khupch chan sheti Kam ke उखाणा khupach ghetla vidio nice
@mriganayanajoag36912 жыл бұрын
Khopach chan swehta 👍👍 Aniket tu really lucky aahes, to get a partner like swehta.multitasker aahey.and basically tila sagalyanshi lagech mixup hota yetay,and her conversation in the end with ladoo aaji was the best in todays video so also was her ukhana today. Aai chya nature baghitalay right suunbai for her. Hope aaji cha hand bara aahey
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@asmitabandkar84072 жыл бұрын
आषाढी एकादशी निमित्त हार्दीक शुभेच्छा.अनिकेत आणिमित्र परिवास. शेतीची कामे मस्तच.
@gajanantambe47212 жыл бұрын
श्वेताचा उखाणा भारी होता प्रथम वेळ असुनही सगळा उत्साहानं करत होती भातशेतीची काम सगळे ऐकमेक मिळुन करतात त्यात आनंद व्दिगुणीत होतो असेच ऐकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ तुझा vlog खुप छान असतो positive विचार असतात देव तुझ कल्याण करो
@DakshKavya2 жыл бұрын
Aniket nice video & I really appreciate the way Shweta work.. this is purely inspiration to others who are highly educated. ..
@madhuribanpel34132 жыл бұрын
खुप छान बायको मिळाली अनिकेत तुला किती छान साथ देते तुला असेच खुष रहा आई बाबांना खुश ठेवा छानच विडिओ
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ajeetthorwat78052 жыл бұрын
Atleast she is trying to do this hard work.great usually woman's has the fluency in any kind of cultivation in the farm.dont try to underestimate her 👌👌
@playingeleven17282 жыл бұрын
He isnt underestimating her.shut up
@rajashreeparab902 жыл бұрын
She is well educated and working woman. Apart from that she is trying to work in a farm for u only. Tine he sarv pahilyanda kel even pahilyandach baghital asel. Tila samjavun sangaych tar bakichya bayka tichya kamachi maskari kartayt. Ani tu hi tyana support kartoys. Kamal aahe bua...
@ajeetthorwat78052 жыл бұрын
Rajesh by mistake u have replied to my comment not aniket 😀
@chhayasardar10122 жыл бұрын
अनिकेत तू खूप नशीब वाला आहेत तुला स्वेता सारखी बायको मिळाली 👍👍तुम्ही दोघे असेच खुश राहा आयुष्यभर 🙏🙏🙏
@jdontour4you8802 жыл бұрын
Sweta is adjusting in new environment Encourage her as she is trying to be a farmer's family member
@madhurisingh61892 жыл бұрын
आजतु खुप दिवसाने दिसलास आनंद झाला बायकोनेतर कमालच केली मनात आनल तर काहीही करु शकतो आनी तात तुझीसात आहे मगतर सोनेपे सुहागा खुप छानतुमचा मेहनतीला यशयेवो होयरेमहाराजा
@ruprekhajinekirah47082 жыл бұрын
Shweta khup आगाऊ watate tu fakt video karita tila shetat घेऊन jatoy Aai aaji kiti natural watat hi fakt show of karte...love from Nagpur Aniket
@namratakhedekar67612 жыл бұрын
Brobr bollat me pn notice kely, khup pn attitude dakhvte
@ruprekhajinekirah47082 жыл бұрын
Ho Aniket fakt video karita he sarv kartoy
@ruprekhajinekirah47082 жыл бұрын
15 minit ke video se aap kya samzoge bhai...batose samz jata hai...aap ko jo samzna samzo lekin muze to show of hi dikhata hai
@ruprekhajinekirah47082 жыл бұрын
Sirf views ke liye
@nutansukale81282 жыл бұрын
शेतीचे काम करायला खूप मेहनत लागते खूप दमायला पण होत कारण कष्टाचं काम असते शेतात.... पण श्वेता ने पहिल्यांदा शेतात काम केले आणि ते ही भात शेतीचे खूप छान वाटले...अनिकेत खूप नशीब वान आहेस तुला श्वेता सारखी लाईफ पार्टनर म्हणून बायको मिळाली....तिच्या कामाचा उत्साह पाहून छान वाटले .... उखाणा एकदम मस्त घेतला 👍😘
@akshayshedage34282 жыл бұрын
तुमच्या परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत 🙏
@sanvishinde31792 жыл бұрын
अनिकेत तूझी श्वेता खरच खुप गोड आहे आई वडिलांचे चांगले संस्कार दिसतात. तूपण खूप प्रेमळ आहेस रे.तूझ्या कुटूंबाला एकदा भेटावस वाटत. आजचा व्हिडिओ खूप छान आहे.
@sarjeraomali59852 жыл бұрын
सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🚩🚩🚩
@shubhanginimbare77942 жыл бұрын
शेती करायची म्हणजे खुप कष्टाच काम आहे ते म ते ऊन असो किंवा पाऊस शेतकरी त्यामध्ये पण काम करत असतो आम्ही केलय पण श्वेताने पहिल्यांदा लावणी लावली अस वाटतच नव्हत खुप छान🌹 आणि तुमचे सगळे विडिओ मस्त असतात👌👌👌👌👌👌
@rajendraps2 жыл бұрын
Excellent vlog. Also liked the Swetha's attitude for adopting family and contributing to their work as a family member.
@venkateshyadav76722 жыл бұрын
Swetacha nad nahi karaycha ek number sweta khup mast vatle anikat swetala bhat lavtana pahun I injoy this video really
@vaishalikunte76292 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@rajeshreekadam40312 жыл бұрын
मस्त लावणी श्वेता लावणी करायला आली छान वाटल खूप मेहनत करता तरी आनंदी असता असंच आनंदी रहा 🙏🙏👌👌👏👏👍👍👍
@deepsacademy66902 жыл бұрын
Swata ......you are just great....hatts of you.🙌
@rashmisawant21262 жыл бұрын
Mumbai chi mulgi gavi rahun ti sheti kru shakte he kup bharich ahe rav
@sanvik68652 жыл бұрын
Shweta the great 👍 Done good job dear👌❤ Today's like is for Shweta 🌾🌾🌾🔥
@NamrataNK2 жыл бұрын
Superb sweta la asa shetat bagun ekdam bhari vatla manayla pahije IT engineer shetat
@anjalipatil2682 жыл бұрын
nice vlog 🙏👍👌👌, उखाणा,भात लावणी 👌👌 श्वेता
@ravindrnathgosavi682 жыл бұрын
अनिकेत मस्तच विडिओ दाखवला असेच आनंदी😄😃😁 आणि खुशाल राहा प्रयत्न केला की सगळ जमते छानच विडिओ बघायला मिळाला गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@nileshmargaj2 жыл бұрын
दादा तुझे विडिओ बघून inspired होऊन मी पण vlog करायला सुरवात केली, आणि आता माझे 1k subscribers देखील पूर्ण झाले 🙏😍 तुझे विडिओ बघून अजून चांगले नवीन विडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते 🙏😍❤️
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@priyankagarate10872 жыл бұрын
@@goshtakokanatli o
@madhurirane28722 жыл бұрын
श्वेता ने भात लावणी सुंदर रच केली आपलं काम सांभाळून व उखाणा पन सुंदर च घेतला शोभनया सारखा यासम घराण्याला
@धाडस-एक-आव्हान2 жыл бұрын
असेच आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा 🙏🏻मी एक मराठी youtuber
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@rajanisabnis44582 жыл бұрын
माॅडर्न शेतकरीण खूप गोड 👌 डॅशींग आणि बिंदास आहे. 😘
@sangeetabhoir35852 жыл бұрын
😄😄👌👍व्हिडीओ छान होता.
@nareshmhatre40812 жыл бұрын
खूप खूप छान . नवीन पिढी आपल्या कोकणात भात लावणी स पोहोचल्याबध्दल .
@mayurchiplunkar26462 жыл бұрын
20:57 😂aaji has a separate fan base!!
@goshtakokanatli2 жыл бұрын
Hahaha
@samumylife82752 жыл бұрын
@@goshtakokanatli 2 aajinchya navane new youtube channel open kara.khup chaan response milel
@Cool_Cool3902 жыл бұрын
Aai chi smile energetic aste nehmi hst aste ... Ashirwad asava aai saheb🙏🙏
@vamanrawool11112 жыл бұрын
Very nice Vahini saheb 🙏. U r very lucky madam saheb👍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@vijaybade40332 жыл бұрын
अनिकेत, जोडीदार कणखर आहे! उखाण्याप्रमाणे पुढील कार्यास शुभेच्छा 💐
@sangitashinde93362 жыл бұрын
खूप छान होता आजचा vlog 👌👌मी दोन तीन वेळा बघितला खास श्वेता साठी
@mayabandal41962 жыл бұрын
आजचा व्हिडिओ लय भारी 👌👌👌श्र्वेताला प्रथम आजच्या साठी 👏👏👏👍👍👍पहिल्यांदा केले पण छान होते राग चिडचिड अजिबात नव्हती असेच छान व आनंदी एकञ एंनजॉय करत रहा सँन्डी आज खूप छान व सुंदर हसला व तुला लांबूनच ओळखले की ही राजेशाहीचा थाट व चालणे आमच्या सँन्डीचे असणार सगळ्या मिञांनी खूप छान मदत केली ही तुमची एकी अप्रतिम आहे पण अनिकेत तू थोडे आई आणि पप्पांना दाखवत जा त्यांना पाहून आनंद होतो व आता आमच्या आईशी जरा गप्पा कमी मारतो असू दे नवीन लग्न झाले असून समजू शकतो पण आज आईने खरच खूप काम केले एकटीने इतका स्वयंपाक करायचा अवघड आहे व ते करून शेतातही आली आई चिन्नूची काळजी घ्या आज जरा थकल्यासारखी वाटते व आई तुम्ही खूप दिवस माहेरी गेला नाही आम्हाला अनिकेच्या मामाचे घर पाहायचे आहे प्लीज एकदा तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ काढा खूप खूप छान व सुंदर आहे तुमच्या भावाच्या घरचा परिसर घर व आज अनिकेतला घरी आल्यावर परत शेतात जायचा कंटाळा आला व हे तो चेष्टेने बोलला पण खरच तुमची मेहनत व कष्ट हे पाहून आमचा सगळ्या शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार 🙏🙏🙏