सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान आमच्या कुडाळ तालुक्यातील समालोचक बादल चौधरी हे आमच्यासाठी लाभलेल रत्न .....अप्रतिम 👌👌👌👌👌💐💐💐💐💐
@amitchalke34783 жыл бұрын
चौधरी हेंची कॉमेंट्री ऐकताना खराच खूप छान वाटता. मुळात क्रिकेट सारख्या प्रसिद्ध खेळात मालवणी भाषेत कॉमेंट्री या बादल सायबांच्या संकल्पनेक सलाम 👌👌🙏🙌
@yw_Official073 жыл бұрын
वा भाई.. तुजा आवाजाची भुरळ नेहमीच प्रेमात पाडते... कोकणातील बुलंद आवाज बादल भाई..!
@prathmeshkudav68653 жыл бұрын
मालवणी भाषेचा बुलंद आवाज😎👌👌👌👌👌🔥🔥🔥
@ashwiniparab37503 жыл бұрын
बादल दादा ह्यांची कॉमेंट्री म्हणजे एक पर्वणी असता.... मालवणी भाषेचो झेंडो अगदी दूर दूर पर्यंत फडकवतत.... जे मालवणी म्हणी कोणाक माहीत नाय त्यांची माहिती पण दादांमुळे समजली..... Great job दादा 👌👌👌
@Aznhnsksksmeh3 жыл бұрын
अप्रतिम सर. ह्यो आवाज स्वर्गीय रतन बुवा ट्रॉफी, सुप्रीमो चषक, शक्ती चषक आणि १० PL स्पर्धेत ऐंकाक येवचो हीच ईच्छा आसा ♥🥰🙏
@pandurangpalav57453 жыл бұрын
कुठे पण जावा बादल साहेबांची हवा🔥🔥🔥👌👌👌जबरदस्त❤️❤️❤️
@sindhudurgtenniscricket33633 жыл бұрын
जबरदस्त 👌👌 KING OF MALVANI 👑👑 KING BADAL SIR KHUP KHUP PREM❤🙏