Рет қаралды 154
घोडके गुरुजींच्या बोधकथा
या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वजण यशासाठी धावत आहेत, परंतु मुलांमध्ये गुणवत्तेबरोबर संस्कार व मूल्यशिक्षणही रुजावे, यासाठी मी हे बोधकथेचे चॅनल सुरू करत आहे. मला प्रोत्साहित करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा....!